ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 13

उत्तर रेल्वे क्षेत्र

उत्तर रेल्वे हा भारतीय रेल्वेच्या १७ विभागांपैकी एक विभाग आहे. १९५२ साली स्थापन झालेल्या उत्तर रेल्वेचे मुख्यालय दिल्लीच्या नवी दिल्ली रेल्वे स्थानक येथे असून जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश ही राज्ये तसेच ...

कामायनी एक्सप्रेस

११०७१/११०७२ कामायनी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी रेल्वेसेवा आहे. मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही गाडी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसीच्या वाराणसी रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश व उत्तर प्रदे ...

काशी एक्सप्रेस

१५०१७/१५०१८ काशी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी रेल्वेसेवा आहे. उत्तर पूर्व रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही गाडी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूरच्या गोरखपूर रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश व उत्तर प ...

कुशीनगर एक्सप्रेस

११०१५/११०१६ कुशीनगर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी रेल्वेसेवा आहे. मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही गाडी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूरच्या गोरखपूर रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश व उत्तर प्रदे ...

गतिमान एक्सप्रेस

गतिमान एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक अतिजलद प्रवासी सेवा आहे. अर्ध-द्रुतगती प्रकारची ही रेल्वेगाडी सध्याच्या घडीला भारतामधील सर्वात वेगवान सेवा असून ती दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन व आग्र्याच्या आग्रा छावणी ह्या दोन स्थानकांदरम्यानचे १८८ किमी अं ...

पश्चिम मध्य रेल्वे क्षेत्र

पश्चिम मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००३ साली स्थापन झालेल्या पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय जबलपूर रेल्वे स्थानक येथे असून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व राजस्थान राज्यांचा काही भाग पश्चिम मध्य रेल्वेच्या अखत्यार ...

पुष्पक एक्सप्रेस

पुष्पक एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची लखनौ ते मुंबई दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे. उत्तर पूर्व रेल्वेद्वारे चालवली जाणारी पुष्पक एक्सप्रेस रोज धावते व मुंबई ते लखनौ दरम्यानचे १,४२६ किमी अंतर २४ तास २० मिनिटांत पूर्ण करते.

पूर्व मध्य रेल्वे क्षेत्र

पूर्व मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९९६ साली स्थापन झालेल्या पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय हाजीपूर येथे असून बिहार राज्याचा बव्हंशी भाग तसेच उत्तर प्रदेश व झारखंड राज्यांचा काही भाग पूर्व मध्य रेल्वेच्या अखत्या ...

बुंदेलखंड एक्सप्रेस

१११०७/१११०८ बुंदेलखंड एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी रेल्वेसेवा आहे. उत्तर मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही गाडी ग्वाल्हेरच्या ग्वाल्हेर रेल्वे स्थानक ते वाराणसीच्या वाराणसी रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावते. मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश ...

महानगरी एक्सप्रेस

११०९३/११०९४ महानगरी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी रेल्वेसेवा आहे. मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते वाराणसीच्या वाराणसी रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश व उत्तर प्रद ...

डून एक्सप्रेस

१३००९/१३०१० डून एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. पूर्व रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही गाडी उत्तराखंड राज्याच्या डेहराडून शहराला कोलकाता महानगरातील हावडा शहरासोबत जोडते. डून एक्सप्रेस दररोज हावडा रेल्वे स्थानक ते डेहराडून रेल्वे स् ...

मदुराई–डेहराडून एक्सप्रेस

मदुराई डेहराडून एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. दक्षिण रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही गाडी तमिळनाडूच्या मदुराई व उत्तराखंडच्या डेहराडून ह्या शहरांदरम्यान धावते. चेन्नई सेंट्रल पर्यन्त धावणाऱ्या ह्या गाडीचा मार्ग मदुराईपर् ...

भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस

भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे ओडिशाची राजधानी भुवनेश्वर शहराला दिल्लीसोबत जोडते. राजधानी एक्सप्रेस भुवनेश्वर ते नवी दिल्ली स्थानकांदरम्यान रोज धावते ...

कोणार्क एक्सप्रेस

कोणार्क एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची स्थानके मुंबई, कल्याण, लोणावळा, पुणे, सोलापूर, गुलबर्गा, वाडी, सिकंदराबाद, वरंगल, विजयवाडा, विशाखापट्टणम, श्रीकाकुलम व भुवनेश्वर ही आहेत.

दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्र

दक्षिण पूर्व रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९५५ साली स्थापन झालेल्या दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोलकाताच्या हावडा रेल्वे स्थानक येथे असून पश्चिम बंगाल, झारखंड व ओडिशा ही राज्ये दक्षिण पूर्व रेल्वेच्या अखत्यारीत ...

कर्नाटक एक्सप्रेस

कर्नाटक एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची स्थानके बंगळूर, गुंटकल, वाडी, गुलबर्गा, सोलापूर, दौंड, अहमदनगर, जळगाव, भुसावळ, खंडवा, भोपाळ, झाशी, ग्वाल्हेर, आग्रा व नवी दिल्ली ही आहेत.

कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस

कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे बंगळूरच्या यशवंतपूर रेल्वे स्थानक ते दिल्लीमधील हजरत निजामुद्दीन स्थानकांदरम्यान धावते. सध्या कर्नाटक संपर्क क् ...

गोल घुमट एक्सप्रेस

१६५३५/१६५३६ गोल घुमट एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सोलापूर ते म्हैसूर दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. ही गाडी दररोज सोलापूर व म्हैसूर ह्या स्थानकांदरम्यान धावते व ९६५ किमी अंतर २१ तास व १० मिनिटांमध्ये पूर्ण करते. विजापूरामधील गो ...

गोल्डन चॅरियट

गोल्डन चॅरियट ही भारतीय रेल्वेची एक आलिशान पर्यटन प्रवासी रेल्वेगाडी आहे. ही गाडी दक्षिण भारतामधील कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडू व पुडुचेरी ह्या राज्यांतून धावते. जांभळ्या व सोनेरी रंगांत रंगवलेली ही १९ डब्यांची गाडी २००८ सालापासून चालू आहे. पॅल ...

चेन्नई सेंट्रल–म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस

चेन्नई सेंट्रल–म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची अतिजलद प्रवासी रेल्वेसेवा आहे. शताब्दी एक्सप्रेस ह्या प्रतिष्ठित गाड्यांच्या श्रेणीमधील एक असलेली ही शताब्दी एक्सप्रेस तमिळनाडूतील चेन्नई व कर्नाटकातील म्हैसूर शहरांदरम्यान आठवड्यातून सह ...

दक्षिण पश्चिम रेल्वे क्षेत्र

दक्षिण पश्चिम रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००३ साली स्थापन झालेल्या दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हुबळी रेल्वे स्थानक येथे असून कर्नाटक राज्याचा बव्हंशी भाग दक्षिण मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतो.

मध्य रेल्वे क्षेत्र

मध्य रेल्वे हा भारतीय रेल्वेतील एक महत्त्वाचा विभाग आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबईमधील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे आहे. भारतामधील पहिली प्रवासी रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी मध्य रेल्वेमार्गावरुन धावली. महाराष्ट्रातील बह ...

राणी चेन्नम्मा एक्सप्रेस

१६५८९/१६५९० राणी चेन्नम्मा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी रेल्वे सेवा आहे. ही गाडी दररोज मिरज ते बंगळूरच्या बंगळूर सिटी ह्या स्थानकांदरम्यान धावते. मिरज ते बंगळूरदरम्यानचे ७४९ किमी अंतर ही गाडी १४ तास व २५ मिनिटांमध्ये पूर्ण करते. ह्या ग ...

शरावती एक्सप्रेस

११०३५/११०३६ शरावती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते म्हैसूर दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. ही गाडी आठवड्यातून दादर व म्हैसूर ह्या स्थानकांदरम्यान धावते व १२१३ किमी अंतर २४ तास व १० मिनिटांमध्ये पूर्ण करते. शिमोगाजवळून वाहण ...

हुबळी − लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

17317 / 17318 हुबळी − लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते हुबळीदरम्यान चालणारी एक प्रवासी सेवा आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेद्वारे चालवण्यात येणारी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस व हुबळी रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावते. हुबळी ...

केरळ एक्सप्रेस

केरळ एक्सप्रेस भारतीय रेल्वेची नवी दिल्ली आणि केरळ राज्यातील त्रिवेंद्रम सेंट्रल दरम्यान धावणारी वेगवान प्रवासी रेल्वेगाडी आहे. हीचे प्रवासाचे अंतर 3037 की.मी.आहे. नवी दिल्ली ते त्रिवेंद्रम दरम्याचे 40 थांबे आहेत आणि सरासरी वेग प्रती तास 60 की.मी ...

केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस

१२२१७/१२२१८ केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे तिरुवनंतपुरमच्या कोचुवेली रेल्वे स्थानक ते चंदीगढ स्थानकांदरम्यान धावते. तिरुवनंतपुरमला दिल्लीसोबत जोड ...

तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस

तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे केरळमधील तिरुवनंतपुरमच्या तिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्थानक ते दिल्लीमधील हजरत निजामुद्दीन स्थानकांदरम्यान आठवड्या ...

अहिंसा एक्सप्रेस

अहिंसा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. भारतीय रेल्वेची पुणे जंक्शन ते अहमदाबाद जंक्शन या दरम्यान साप्ताहिक धावणारी ट्रेन आहे. या रेल्वेचा डाउन ट्रेन क्रं. ११०९६ आहे आणि अप क्रं. ११०९५ आहे. अहिंसा म्हणजे शांततेचा मार्ग!ही गाडी पु ...

कच्छ एक्सप्रेस

कच्छ एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला गुजरातच्या कच्छ जिल्ह्यामधील भूज शहरासोबत जोडते. ही गाडी वांद्रे टर्मिनस व भुज स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते भूज दरम्यानचे ८ ...

कर्णावती एक्सप्रेस

कर्णावती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबाद शहरासोबत जोडते. ही गाडी मुंबई सेंट्रल व अहमदाबाद स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते अहमदाबाद ...

गुजरात एक्सप्रेस

गुजरात एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबाद शहरासोबत जोडते. ही गाडी मुंबई सेंट्रल व अहमदाबाद स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते अहमदाबाद दरम्य ...

गुजरात संपर्क क्रांती एक्सप्रेस

गुजरात संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे अहमदाबादच्या अहमदाबाद रेल्वे स्थानक ते दिल्लीमधील हजरत निजामुद्दीन स्थानकांदरम्यान आठवड्यातून तीनदा धावते. पश्चि ...

नवजीवन एक्सप्रेस

नवजीवन एक्सप्रेस भारतीय रेल्वेची अहमदाबाद आणि चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकांदरम्यान धावणारी गाडी आहे. ही गाडी १९७८साली सुरू झाली. त्यावेळी ती आठवड्यातून एकदा मद्रास बीच आणि अहमदाबाद दरम्यान धावत असे. त्यावेळी १४५/१४६ क्रमांक असलेली ही गाडी मंगळवा ...

पश्चिम रेल्वे क्षेत्र

पश्चिम रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९५२ साली स्थापन झालेल्या पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्थानक येथे असून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेश ही राज्ये पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येता ...

फ्लाईंग रानी

फ्लाईंग रानी ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला गुजरातच्या सुरत शहरासोबत जोडते. ही गाडी मुंबई सेंट्रल व सुरत स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते सुरत दरम्यानचे २६३ किमी अंतर ४ तास व ४० ...

मुंबई−अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस

मुंबई अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. शताब्दी एक्सप्रेस ह्या भारतामधील सर्वात वेगाने प्रवास करणाऱ्या व संपूर्ण वातानुकूलित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे मुंबई ते अहमदाबाद शहरांदरम्यान आठवड्यातून सहा दिवस ध ...

वडोदरा एक्सप्रेस

वडोदरा एक्सप्रेस ही भारताच्या पश्चिम रेल्वेवरील मुंबई व वडोदरा शहरांदरम्यान धावणारी जलद प्रवासी रेल्वे गाडी आहे. रोज धावणारी ही गाडी मुंबई व् वडोदरा दरम्यानचे ३९२ किमी अंतर ६ तास व २० मिनिटांमध्ये पूर्ण करते.

सयाजीनगरी एक्सप्रेस

सयाजीनगरी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला गुजरातच्या कच्छ जिल्ह्यामधील भुज शहरासोबत जोडते. ही गाडी वांद्रे टर्मिनस व भुज स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते भुज दरम्या ...

स्वर्ण जयंती राजधानी एक्सप्रेस

स्वर्ण जयंती राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी एक्सप्रेस ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे गुजरातमधील अहमदाबादच्या अहमदाबाद रेल्वे स्थानक ते दिल्लीमधील नवी दिल्ली स्थानकांदरम्यान रोज धावते. पश्चिम ...

गोवा एक्सप्रेस

गोवा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची गोव्यामधील वास्को दा गामा आणि नवी दिल्लीमधील हजरत निजामउद्दीन ह्या रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावणारी वेगवान गाडी आहे. राज्याची राजधानी आणि नवी दिल्ली यांना जोडणारी कर्नाटक एक्सप्रेस आणि आंध्र प्रदेश एक्सप्रेस या ...

गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस

गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे गोव्यामधील मडगांव रेल्वे स्थानक ते चंदीगढ स्थानकांदरम्यान आठवड्यातून दोनदा धावते. कोकण रेल्वे व पश्चिम रेल्वेमार्ग ...

छत्तीसगढ एक्सप्रेस

छत्तीसगढ एक्सप्रेस ही बिलासपूर आणि अमृतसर दरम्यान धावणारी एक जुनी भारतीय प्रवासी रेल्वेगाडी आहे. या गाडीला छत्तीसगढ या नव्याने स्थापन झालेल्या राज्याचे नाव दिले आहे. यापूर्वी १९७७ मध्ये छत्तीसगड ऑंचल एक्सप्रेस ही बिलासपूर आणि भेापाळमधील हबीबगंज द ...

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे क्षेत्र

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००३ साली स्थापन झालेल्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय बिलासपूर रेल्वे स्थानक येथे असून छत्तीसगड व महाराष्ट्र राज्यांचे काही भाग दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अख ...

नागपूर छत्तीसगड रेल्वेमार्ग

नागपूर छत्तीसगड रेल्वेचे प्रादेशिक सरकारच्या मालिकाचा ४९ मैल १,००० मिमी मीटरमापी रेल्वेमार्ग होता. नागपूर पासून तुमसर - गोंदिया आणि डोंगरगड मार्गे राजनांदगावपर्यंत हा रेल्वेमार्ग होता. नागपूर ते तुमसर पर्यंतचा प्रारंभिक विभाग ६ जुलै १८८० रोजी उघड ...

बिलासपूर राजधानी एक्सप्रेस

१२४४१/१२४४२ बिलासपूर राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे छत्तीसगढमधील रायपूर व बिलासपूर ह्या प्रमुख शहरांना दिल्लीसोबत जोडते. बिलासपूर राजधानी एक्सप्रेस बिलासपूर ते ...

भोपाळ−बिलासपूर एक्सप्रेस

भोपाळ ते बिलासपूर दरम्यान धावणारी ही वेगवान प्रवासी रेल्वे आहे. मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ शहरातील भोपाळ जंकशन रेल्वे स्थानक ते छत्तीसगड मधील बिलासपूर दरम्यान ही रेल्वे धावते.

झेलम एक्सप्रेस

भारतीय रेल्वेची दर दिवशी धावणारी रेल्वेगाडी आहे. महाराष्ट्राची संस्कृतिक राजधानी असणार्‍या पुणे ते उत्तर भारतातील जम्मू आणि काश्मीर मधील थंड हवेची राजधानी असणार्‍या जम्मू तावी पर्यन्त धावते. पुणे येथील भारताच्या मुख्य दक्षिण लष्करी तळांच्या डावपे ...

माळवा एक्सप्रेस

माळवा एक्सप्रेस भारतीय रेल्वे एक वेगवान प्रवासी रेल्वे आहे. ही गाडी मध्य प्रदेशमधील इंदूर ह्या स्थानकापासून जम्मू काश्मीरमधील जम्मू तावीपर्यंत रोज धावते.

हिमसागर एक्सप्रेस

हिमसागर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक आठवड्यातून एक दिवस धावणारी आगगाडी आहे. ही रेल्वेगाडी भारताच्या तामिळनाडू राज्याच्या दक्षिण टोकावरील कन्याकुमारी पासून उत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर राज्याच्या वैष्णोदेवी जवळील कटरा शहरापर्यंत धावते. सध्याच्य ...