ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 16

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे पुणे, महाराष्ट्र येथील एक खासगी रूग्णालय आहे. या रुग्णालयाचे क्षेत्र ६ एकर असून ९०० खाटांची क्षमता आहे. हे रुग्णालय मराठी नाट्य अभिनेते, नाट्यसंगीत गायक आणि हिंदुस्थानी शास्त्रीय गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या नावावर आहे ...

रुबी हॉल क्लिनिक

रुबी हॉल क्लिनिक हे एक पुण्यातील प्रमुख रुग्णालयांपैकी एक रुग्णालय आहे. या रुग्णालयाची सुरवात डॉ.के.बी.ग्रॅंट यांनी १९५९ ला सध्या असण्याऱ्या ठिकाणी पूर्वी असणाऱ्या जनरल डेव्हिड ससुन यांच्या बंगल्यात केली. १९६६ मध्ये रुग्णालयाची मालकी स्वमालकीच्या ...

संचेती हॉस्पिटल, पुणे

संचेती हॉस्पिटल, पुणे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पुणे शहरातील शिवाजीनगर भागात असलेले अस्थिरोग रुग्णालय आहे. याची स्थापना डॉ. कांतिलाल संचेती यांनी केली. दारिद्र्‍याला तोंड देत, शिक्षणासाठी कमाई करत त्यांनी ऑर्थोपेडिक सर्जनचा अभ्यासक्रम चिकाट ...

कसबा पेठ, पुणे

एकेकाळी पुणे शहर पूर्वी कसबा पेठेपुरते मर्यादित होते. त्यावेळी ते कसबे पुणे या नावाने ओळखले जाई. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत त्याचा विस्तार झाला. आदिलशाही मध्ये कसबे पुणे हे दुर्लक्षित गाव होते. सर्वत्र रोगराई आणि घाण पसरलेली होती. आदिलशहाने श ...

नवापुरा पेठ, पुणे

पुणे शहर हे पेशव्यांच्या राजधानीचे शहर झाल्यानंतर शहराची वस्ती वाढू लागली. अशा काळात शेटे, महाजन आणि व्यापारी-व्यावसायिक मंडळी शहरात एखादी पेठ स्थापन करण्याची परवानगी मागत. सरकारकडून कौल मिळाला की, ती पेठ वसवली जाई. भवानी पेठेच्या पूर्वेला नवापुर ...

नागेश पेठ, पुणे

नागेश पेठ पुणे शहरातील एक भाग आहे. पुणे शहरातील पेठांच्या नावांसंदर्भात न्याहाल पेठ हे नाव १९६५-७० सालापर्यंत वापरात होते. १८५१साली या पेठेत एकूण ६६५ लोक राहात होते. पुण्याची तत्कालीन लोकसंख्या ७३०००.१९०१ साली पुण्याची लोकसंख्या १ लाख अकरा हजाराव ...

सदाशिव पेठ, पुणे

सदाशिव पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे. जुन्या शहरातील या भागाला सदाशिवराव भाऊंचे नाव देण्यात आले. पानिपतच्या लढाईमध्ये सदाशिवराव भाऊंना वीरगती प्राप्त झाली. त्यानंतर ह्या पेठेला सदाशिव पेठ असे नाव देण्यात आले. हि पेठ पुणे शहराच्या ...

केटीएचएम कॉलेज

केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स ॲंड एएम सायन्स कॉलेज, नाशिक १९१९ मध्ये स्थापन झाले आणि ते पुणे विद्यापीठाशी संबंधित आहेत. हे महाविद्यालय गोदावरी नदीच्या काठी एका परिसरावर आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे कनिष्ठ महाविद्यालय आहे. पुण्यातील फर्ग्युसन म ...

जयकर ग्रंथालय

जयकर ग्रंथालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे केंद्रीय ग्रंथालय आहे. पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर डॉ. मुकुंद रामराव जयकर यांचे नाव या ग्रंथालयास देण्यात आले आहे. जयकर ग्रंथालयाची स्थापना जानेवारी १९५० मधे झाली.ग्रंथालयात पुस्तका ...

आबासाहेब गरवारे महाविद्यालय

आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुण्यातील जुने महाविद्यालय आहे व सर्वसाधारणपणे "गरवारे महाविद्यालय" म्हणून ओळखले जाते. या महाविद्यालयात कला व शास्त्र शाखांचे शिक्षण दिले जाते. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व जैवविविधतेतील पदव्यु ...

डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ

महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी हे पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. महाराष्ट्रातील पहिल्या काही खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक असलेल्या या संस्थेची स्थापना इ.स. १९८३मध्ये विश्वनाथ करा ...

ना.शं. जमदग्नी

ना.शं. ऊर्फ नानासाहेब जमदग्नी हे पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या एमईएस कॉलेजचे प्राचार्य होते. मूळचे कुरुंदवाडचे असलेले जमदग्नी एमईएस कॉलेजचा विकास केला. त्यांनी १९४६ पासून ते १९७८ पर्यंत या संस्थेत नोकरी केली. ते प्रथम भावे स्कूलमध्ये ...

न्यू इंग्लिश स्कूल, पुणे

न्यू इंग्लिश स्कूल ही पुणे येथील एक नामवंत शाळा आहे. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, वामन शिवराम आपटे तसेच त्यांचे मित्र महादेव बल्लाळ नामजोशी आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी १ जानेवारी, इ.स. १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. शालेय ...

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही पुण्यातील बालवर्गापासून ते पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण देणारी एक संस्था आहे. या संस्थेची सुरुवात इ.स. १८६० साली, महागावकर इंग्लिश स्कूल, पूना या पासून झाली. नारो रामचंद्र उर्फ नाना महागावकर यांची ही शाळा होती. त्यानं ...

मॉडर्न कॉलेज, पुणे

मॉडर्न कॉलेज महाराष्ट्राच्या पुणे शहरातील महाविद्यालय आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने चालवलेली ही शिक्षणसंस्था शिवाजीनगर भागात आहे. मॉर्ड्न महविद्यालय कला,वाणिज्य आणि विज्ञान,शिवाजींनगर महाराष्टातील नामवंत शैक्षणिक संस्थामध्ये प्रोग्रेसिव् ...

गोरेगाव

गोरेगाव हे मुंबईचे उपनगर व मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील एक स्थानक आहे. जोगेश्वरीच्या उत्तरेस वसलेले गोरेगाव येथील फिल्मिस्तान व फिल्म सिटी ह्या चित्रपट स्टुडिओंसाठी प्रसिद्ध आहे.

ग्रँट रोड

ग्रॅंट रोड हे मुंबई शहराचे एक उपनगर व दक्षिण मुंबईमधील एक वर्दळीचा रस्ता आहे. ह्या भागाचे नाव मुंबईचा गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रॅंटच्या गौरवार्थ ठेवले गेले. ग्रॅंट रोड रेल्वे स्थानक मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील स्थानक आहे. मौलाना शौकत ...

चेंबूर

चेंबूर हा १९५० च्या दशकातील जून्या इमारतींसोबत अनेक जूनी गावे जसे की घाटला, गावठाण, वाडवली, माहूल, गव्हाणपाडा, आंबापाडा आंबाडा इ. मिळून होतो. पुनर्प्राप्तीपूर्वी समुद्रात भराव टाकण्यापूर्वी चेंबूर हे ट्रॉम्बे बेटाच्या वायव्येस होते. असे सूचविले ज ...

जोगेश्वरी

जोगेश्वरी हे मुंबईचे उपनगर व मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील एक स्थानक आहे. अंधेरीच्या उत्तरेस वसलेले जोगेश्वरी येथील अनेक गुहांसाठी प्रसिद्ध आहे.

पंतनगर-घाटकोपर

घाटकोपर हे उत्तर मुंबईच्या पूर्व भागातील एक उपनगर आहे. घाटकोपर मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील एक वर्दळीचे स्थानक आहे. २०१४ साली घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणारा मुंबई मेट्रोचा मार्ग १ उघडण्यात आला. घाटकोपर मेट्रो स्थानक रेल्वे स्थानकाच ...

बोरीवली

बोरीवली Borivali हे मुंबईचे उपनगर आहे. हे उपनगर मुंबईच्या उत्तर-पश्चिम भागात वसले आहे. मुंबई विमानतळापासून बोरीवली १८ किलोमीटरवर तर चर्चगेट रेल्वे स्थानकापासून ३३.४ किलोमीटरवर आहे. २०१० च्या जनगणनेत बोरीवलीची लोकसंख्या काही लाखांवर गेली आहे. संजय ...

सहार

सहार मुंबईच्या अंधेरी उपनगरात वसतो. हा एक जुना ईस्ट इंडियन गाव आहे.१९८० मध्ये छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ सहार आंतरराष्ट्रीय टर्मिनल उघडण्याच्या परिसरात त्यानंतरच्या शहरी विकास झपाट्याने झाला. त्याच्या जवळील क्षेत्रात विलेपार्ले, मरोळ, च ...

सुनील अभिमान अवचार

प्रा. सुनील अभिमान अवचार यांचा जन्म २६ जानेवारी १९७८ रोजी झाला. त्याचे शिक्षण एम. ए. नेट, सेट, पीएच. डी. पर्यंत मराठी विषयात झाले आहे. ते व्यवसायाने प्राध्यापक असून सध्या मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात साहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांनी राष्ट् ...

क्रॉफर्ड मार्केट

क्रॉफर्ड मार्केट ची इमारत ही मुंबईतील ब्रिटिश काळात जनतेच्या दैनंदिन गरजेसाठी बांधल्या गेलेल्या इमारतींपैकी एक आहे. आर्थर क्रॉफर्ड हे मुंबई महापालिका आयुक्त असताना, त्यांच्याच कल्पकतेतून इ. स. १८६५ ते १८७१ या काळात ही इमारत बांधली गेली. ही इमारत ...

दयानंद महाविद्यालय, लातूर

दयानंद महाविद्यालय, लातूर हे लातूर शहरातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आहे. सन १९६१ साली दयानंद एज्युकेशन सोसायटी ची स्थापना झाली. दयानंद महाविद्लायात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आहेत. दयानंद महाविद्यालय, लातूर हे स्वामी रामानंद तीर्थ मर ...

राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर

राजर्षी शाहू महाविद्यालय महाराष्ट्राच्या लातूर शहरातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आहे. शिव छत्रपती शिक्षण संस्था ही संस्था हे महाविद्यालय चालवते. या महाविद्यालयाची स्थापना इ.स. १९७० साली करण्यात आली आहे. या महाविद्यालयात कला, वाणिज्य व ...

जयसिद्धेश्वर स्वामी

डाॅ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे लिंगायत समाजाचे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव संस्थानाचे संस्थापक व मठाधिष्ठित धर्मगुरू आहेत. ते भारतीय जनता पक्षातर्फे २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या सोलापूर मतदारसंघातून निवडून गेले. त्यांन ...

प्रभात टॉकीज

प्रभात टॉकीज हे पुण्यात अप्पा बळवंत चौकानजीक असलेले चित्रपटगृह आहे. याची स्थापना १९३४ साली किबे लक्ष्मी थियेटर नावाने झाली. येथे प्रामुख्याने मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. २१ सप्टेंबर १९३४ रोजी प्रभात फिल्म कंपनीने आता ज्या जागेवर आहे ती जागा सर ...

आकाश मित्र मंडळ

आकाश मित्र मंडल ही हौशी खगोलशास्त्रज्ञांची भारतातील एक संस्था आहे. खगोलशास्त्र लोकप्रिय करणे आणि विद्यार्थ्यांना, खगोलशास्त्रीय संशोधनाच्या क्षेत्रात उपयुक्त योगदान देण्यासाठी उत्साही लोकांना प्रेरित करणे हे संस्थचे उद्दीष्ट आहे. या विषयाचा पद्धत ...

लोकबिरादरी प्रकल्प

लोकबिरादरी प्रकल्प हा वरोरा जि.चंद्रपूर येथील महारोग सेवा समितीचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांनी २३ डिसेंबर १९७३ रोजी महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यामधल्या हेमलकसा या गावातील माडिया गोंड या स्थान ...

नाम फाऊंडेशन

नाम फाऊंडेशन हे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या मराठी सिनेअभिनेत्यांनी सुरु केलेली एक धर्मादाय संस्था आहे. ह्या संस्थेची स्थापना सप्टेंबर २०१५मध्ये झाली. ही संस्था महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मद ...

वृद्धाश्रम

कुंजवन हा महाराष्ट्रात भोरजवळ असलेला ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आश्रम आहे. भोरपासून १३ किलोमीटरवर कारी या गावात असलेल्या या आश्रमाची व्यवस्था माधव गोडबोले बघतात. गोडबोले यांच्या आजीला म्हातारपणी आलेल्या शारीरिक अकार्यक्षमतेमुळे वृद्धाश्रमात ठेवावे ला ...

इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोकेमीकल इंजिनिअरिंग

महाराष्ट्र शासनाने १९८२ साली रासायनिक अभियांत्रिकी विभागामध्ये ४० विद्यार्थी क्षमतेसह खडकरासायनिक अभियांत्रिकी संस्थानिकेची स्थापना केली. संस्थानिका पश्चिम पर्वतरांगांमध्ये रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेली आहे. ही एक स्वायत्त संस्थानिका आहे. ल ...

देवचंद कॉलेज अर्जुननगर व्हाया निपाणी

देवचंद कॉलेज, अर्जुननगर सुवर्ण ग्रंथालय महाराष्ट्र कर्नाटक सीमा परिसरात विशेषतः निपाणी भागात उच्च शिक्षणासाठी महाविधालायाची गरज लक्षात घेऊन व शिक्षणाचा सर्वदूर प्रसार व्हावा या उदात्त हेतूने सन १९६० साली पद्मभूषण सन्माननीय देवचंदजी शाह यांनी देवच ...

बीवायके वाणिज्य महाविद्यालय

गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक द्वारा संचलित हे उत्तर महासराष्ट्रातील एक अग्रगण्य वाणिज्य महाविद्यालय असून पुणे विद्यापीठातील बीएमसीसी नंतरचे सर्वात मोठे वाणिज्य महाविद्यालय आहे. १९५७ साली स्थापन झालेल्या या महाविद्यालयला सिन्नरचे प्रसिद्ध उद्योग ...

व्हिक्टोरिया राणी

व्हिक्टोरिया ही युनायटेड किंग्डमची राज्यकर्ती व ब्रिटिश भारताची पहिली सम्राज्ञी होती. ती इ.स. १८३७ साली ग्रेट ब्रिटन व आयर्लंडची राणी म्हणून गादीवर आली. ६३ वर्षे व ७ महिने सत्तेवर असलेली व्हिक्टोरिया ही आजवर युनायटेड किंग्डमची सर्वांत प्रदीर्घ का ...

विद्यादेवी भंडारी

विद्यादेवी भंडारी या नेपाळच्या राष्ट्राध्यक्षा आहेत. या नेपाळच्या दुसर्‍या अध्यक्ष असून पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. १९७९ मध्ये ‘वाम’ आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. त्या नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आहेत. याआध ...

अनुराधा कोइराला

अनुराधा कोइराला या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. वेश्याव्यवसायात अडकलेल्या स्त्रियांसाठी काम करणाऱ्या माइती नेपाळ या संघटनेच्या त्या संस्थापिका व संचालिका आहेत. सध्या या संस्थेतर्फे काठमांडू शहरात पुनर्वसन केंद्र चालवले जाते. तसेच, भारत-नेपाळ सीमेवर ...

हरिकेन स्टॅन

हरिकेन स्टॅन हे २००५च्या अटलांटिक हरिकेन मोसमातील मोठे चक्रीवादळ होते. १-५ ऑक्टोबर, २००५ दरम्यान झालेल्या या वादळाने मध्य अमेरिकेतील देशांमध्ये प्रचंड नुकसान केले. या चक्रीवादळात १,६८८ व्यक्ती मृत्यू पावल्या व अंदाजे ४ अब्ज अमेरिकन डॉलरच्या मालमत ...

चक्रीवादळ डॅनियल (२००६)

हरिकेन डॅनियल हे पॅसिफिक चक्रीवादळ त्या हंगामातील सर्वात जोरदार वादळ होत. हे त्या मोसमातील नाव दिलेले चौथे वादळ होते. डॅनियलची सुरुवात १६ जुलै रोजी मेक्सिकोच्या समुद्रकिनाऱ्यावर उष्ण कटिबंधाच्या लाटांमुळे झाला. हे चक्रीवादळ पश्चिमेला सरकत २२ जुलै ...

ओझोनचा पट्टा

पृथ्वीच्या वातावरणात ओझोनची घनता जास्त असलेल्या २० ते ३० किमी उंचीवरील हवेच्या थराला ओझोनचा पट्टा म्हणतात. १९१३ मध्ये फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ चार्लस फॅब्री आणि हॅन्‍री बुइसन यांनी ओझोन थराचा शोध लावला. सुर्याची मध्यम फ्रिक्वेंसीची अतिनील किरणे ओझ ...

कार्बन तटस्थता

कार्बन तटस्थता म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे वातावरणात उत्सर्जन होण्याचे प्रमाण आणि वातावरणातून कार्बन डायऑक्साईड काढून टाकण्याचे प्रमाण यांचे योग्य संतुलन साधून निव्वळ शून्य कर्बभार साध्य करणे. परिवहन, ऊर्जा उत्पादन, शेती आणि औद्योगिक प्रक्रियांशी ...

धवळे

धवळे जसे लौकिक विवाहप्रसंगी गायिले जात, तसेच ते भक्तांनी कौतुकाने साजर्‍या केलेल्या देवांच्या विवाहप्रसंगीही गायले जात. महदंबेने रचलेले धवळे स्त्रीसुलभ भावनांनी रंगलेले असून त्यांची रचनासुद्धा सुंदर वाटते. त्या धवळ्यातील सुरुवातीच्या काही ओळी अश् ...

अमृतमहाल गाय

अमृतमहाल गाय हा एक भारतीय गोवंश असून विशेष करून कर्नाटक राज्यात मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. या जातीचा बैल शेतीकामासाठी उपयुक्त आहे. ही प्रजाती हल्लीकर पासून निर्माण झालेली आहे. प्राचीन काळी यांचा वापर युद्ध क्षेत्री साहित्याची ने-आण करण्यासाठी ह ...

उंबलाचेरी गाय

उंबलाचेरी, उंबळाचेरी किंवा उंब्लाचेरी हा शुद्ध भारतीय पशुगोवंश असून, तामिळनाडू राज्यातील नागपट्टीनम व तिरुवरूर जिल्ह्यातील तटीय क्षेत्रात आढळतो. दरम्यानच्या काळात ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर होती. मध्यम उंची, कष्टकरी वृत्ती व ४.९ % पर्यंत ...

कंगायम गाय

कंगायम किंवा कंगेयम हा शुद्ध देशीगोवंश असून हा मुुख्यतः तामिळनाडू मध्ये आढळतो. तामिळनाडूतील त्रिपुर जिल्ह्यातील कंगेयम गावावरून याचे नाव कंगायम असे पडले. हा गोवंश कोंगुमाडू या नावाने पण ओळखल्या जातो. शारीरिक लक्षण- हा मध्यम उंच ते बुटका गोवंश असू ...

कासारगोड गाय

कासारगौड, कासारगोड किंवा साह्य हा एक भारतीय गोवंश असून विशेष करून केरळ आणि कर्नाटकात आढळतो. याचे उगमस्थान दक्षिण सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्यामुळे याला साह्य पशु असे सुद्धा म्हणतात. कर्नाटकातील गौड जिल्ह्यावरून याचे नाव कासारगौड असे पडले. हा मध् ...

कृष्णा गाय

कृष्णा गाय हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि सोलापूर तसेच कर्नाटकातील बेळगाव, बिजापूर आणि रायचूर जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतो. याची निर्मिती अंदाजे इ. स. १८८० नंतर झाल्याचे मानले जाते. कृष्णाखोऱ्यातील चिकट आणि चिवट ज ...

केनकाथा गाय

केनकाथा/केनकथा किंवा केंकाथा हा शुद्ध भारतीय गोवंश असून उत्तरप्रदेश राज्यातील महत्वपुर्ण गोवंश आहे. उत्तर प्रदेश मधील बुंदेलखंड प्रांतातील केन नदीच्या काठावर उगमस्थानामुळेच या गोवंशास केनकाथा असे नाव पडले आहे. या गोवंशास काही ठिकाणी केनवारीया असे ...

कोसली गाय

कोसली किंवा कोसाली हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा प्रामुख्याने छत्तीसगड राज्यातील मध्यवर्ती मैदानावर आढळणारा गोवंश आहे. छत्तीसगडच्या मैदानी प्रदेशाला पूर्वी कोशल असे म्हणत असत आणि त्यावरून या गोवंशाला कोसली असे नाव पडले. हा गोवंश मुख्यतः रायपूर, द ...