ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 20

जॉर्ज फ्लॉइडची हत्या

25 मे, 2020 रोजी अमेरिकेच्या मिनेसोटा, मिनियापोलिसमध्ये जॉर्ज फ्लॉइड नावाच्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीची हत्या झाली. अटकेच्या वेळी, डेरेक शौविन या अमेरिकी पोलिस अधिकाऱ्याने जवळजवळ नऊ मिनिटे फ्लॉइडची मानवर गुडघ्याने दाबली, तर फ्लॉइडला हातकड्या बांध ...

जॊगा परमानंद

संत जोगा परमानंद यांची जन्मतिथी उपलब्ध नाही. माघ वद्य चतुर्थी शके १२६० इसवी सन १३३८ रोजी समाधी घेतली.संत श्री नामदेवांच्या समकालीन परिवारातील संत म्हणून जोगा परमानंद यांचा उल्लेख करता येईल. ‘भक्तविजय’ या ग्रंथात महिपती म्हणतात," जोगा परमानंद यांच ...

ज्ञानप्रबोधिनी पद्धतीचे लग्न

अनेक व्यक्ति मिळून समाज घडत असतो. ज्यामुळे व्यक्ति आणि समाजधारणा होते तो धर्म होय.व्यक्ति आणि समाज यांना जोडणारे अनेक संस्कार हिंदू धर्मात आहेत. त्यातील विवाहसंस्कार हा एक प्रमुख संस्कार आहे. आपले सारेच संस्कार हे संस्कृत भाषेत आहेत. पण संस्कृत म ...

ज्योती अंबेकर

ज्योती अंबेकर Jyoti Ambekar जन्म: परांडा-उस्मानाबाद, १८ आॅगस्ट १९६७ या एक मराठी वृत्तनिवेदक, सूत्रसंचालक व मुलाखतकार आहेत. त्यांचे शालेय शिक्षण लातूर येथील देशिकेंद्र विद्यालय आणि दयानंद महाविद्यालय येथे झाले. बी.कॉम. ही पदवी प्राप्त केल्यानंतर त ...

झिपरु चांगो गवळी

मानिवली गावातील झिपरू चांगो गवळी आणि सीताराम मालू गवळी हे दोघेही या लढय़ात सक्रियपणे सामील झाले. भाई कोतवाल आणि भाऊसाहेब राऊत यांनी व्हॉलेंटरी शाळा निर्माण करून सर्वप्रथम ब्रिटिश राज्यकर्त्यांना इशारा दिला. मानिवली गावातील शाळेत शिंदे गुरुजी शिक् ...

झोपडपट्टी तील लोकांच्या समस्या प्रोजेक्ट

लहान घरे बांधून देतील अशा विकासकांना विश्वासात घेतले पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला परवडेल अशा किमतीत जास्तीत जास्त घरे बांधण्यासाठी निश्चित धोरण ठरविले गेले पाहिजे. म्हणजे मगच झोपडपट्टी सुधार व निर्मूलनासह स्मार्ट शहरे उभारण्याचे काम यशस्वी हो ...

टकारी समाज

टकारी समाज हा मुळचा आंध्रप्रदेशातील. या समाजाची तेलुगू ही बोलीभाषा. धिप्पाड शरीरयष्टी असणारा हा समाज आंध्रात गोदावरी खोऱ्यात पिढ्यान पिढ्या रहात होता. १८ शतकाच्या उत्तरार्धात या समाजात स्वराज्य निर्मितीचे वारे वाहू लागले आणि स्वदेशीचा भावनेने हा ...

योगेश टिळेकर

योगेश कुंडलिक टिळेकर हे एक भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. २०१४ मध्ये ते बीजेपी निवडणुका जिंकून आमदार झाले.

टोपी

खेड्यात फिरताना प्रत्येक माणसाच्या डोक्यावर टोपी दिसते. टोपी सुती, टेरीकॉट अशा कापडापासून बनवली जाते. तिचा आकार हा कपाळापासून मागे निमुळता होत गेलेला असतो. कानटोपी, मांजर टोपी, खादी अश्या प्रकारात टोप्या मिळतात. टोपी हा पारंपारिक वस्त्र प्रकार आह ...

ठिगळडोळा

ठिगळडोळा हा झाडावरील डोळा भरण्याचा प्रकार तत्वत: शील्ड -पद्धतीने डोळा भरण्यासारखाच आहे. यात डोळा काढून घेण्याचा प्रकार आणि डोळ्याचा आकार या बाबीपुरता फरक आहे. या प्रकारच्या डोळा भरण्याच्या पद्धतीत डोळ्याच्या समवेत काढलेली साल चोकोनीआकाराची असते. ...

डोळे भरून शेंडे कलम

डोळे भरून शेंडेकलम TOP WORKING हे जुन्या मोठ्या झाडांचे चांगल्या जातिवंत झाडात रूपांतर करण्यासाठीची शेंडे कलम पद्धती आहे. प्रथम मोठ्या झाडाच्या वरच्या फांद्या एका विशिष्ट उंचीवर छाटतात. छाटलेल्या फांद्याना नंतर जोरदार धूमारे फुटतात. या धुमार्‍याव ...

तराजू

वस्तुमान मोजण्यासाठीचे साधन.वजनकाटा किवां तागडी असे हि म्हणतात. तराजू हे लोखंडा पासुन बनलेले असतात.तराजूस दोन बाजु असतात. एकामध्ये वजन व दुसऱ्यामध्ये वस्तू ठेवली जाते. तराजूच्या मध्यभागी असलेला काटा स्थिर झाल्यावर वजन झाले,असे म्हटले जाते. ग्रामी ...

तरापूर

तारापूर हे सुस्ते गावच्या पुढे आहे.हे पंढरपुर सोलापुर रोड वरती आहे.तरापूर येथे एक आश्रम शाळा आहे.तरापूर वरुन तरापूर गावत जाता येते. तरापूर ला एक देविचे मंदिर आहे या देवेची पूजा गुरुव हे करतात.नवरात्री मध्ये रोज सकाळी पहाटे ५ पासून पूजा चालू होते. ...

तांडा

जेथे बंजारा समजाचे लोक राहतात त्याला तांडा म्हणतात. तांड्यामध्ये एक नायक, एक कारभारी व एक डाये-सांणे ई. असे प्रमुख व्यक्ती असतात. आता काही प्रमाणात समाज स्थायिक झाला असला तरी पूर्वी व्यापारासाठी हा समाज भटकंती करत होता म्हणुन बंजारा समाजाला भारता ...

तांदूळवाडी किल्ला

तांदुळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे. महाराष्ट्र भारत - गाव - प्रमाणवेळ भाप्रवे यूटीसी+५:३० जवळचे शहर सफाळे जिल्हा पालघर भाषा मराठी सरपंच कोड पिन कोड दूरध्वनी आरटीओ कोड ४०११०२ +०२५ ...

तीन राजे

मागी लोक तीन राजे नक्की कोण होते? मागी लोक नक्की कोण होते? ते राजे तर नक्कीच नव्हते. मागी हा शब्द मागोस या ग्रीक शब्दापासून बनला आहे. याचा अर्थ ज्ञानी पुरुष, स्वप्नांचा अर्थ सागणारा माणूस किवा ग्रह तार्या वरून घटनांचा अर्थ लावणारा माणूस.पहिल्याने ...

तीवशेमाळ

तीवशेमाळ हे वाळूटझिरा गावाचा एक छोटासा पाडा आहे ह्या पाड्यावर गावित व थविल परिवार राहतात. ह्या पाडयावर जाण्यासाठी 2017 साल आले तरी साधा मातीचा रस्ता नाही.ही सर्वांत मोठी समस्या आहे. तालुक्याच्या ठीकाणी जावयाचे झाले तर दिड ते दोन कि.मी.चालत जाउन ग ...

तुकाराम मुंडे

तुकाराम मुंढे हे भारतीय प्रशासकीय सेवेत IAS कार्य करत असुन ते एक ईमानदार आणि प्रामाणिक, शिस्तप्रिय, व कर्तव्यनिष्ठ आधिकारी आहे. ते २००५ च्या बॅंचचे आधिकारी असुन त्यांची १४ वर्षाच्या सेवेत तब्बल १४ वेळा बदली झाली आहे. त्यांचा जन्म बीड जिल्ह्यातील ...

तुकाराम शंकरराव कुलकर्णी

प्रा. तु. शं. कुलकर्णी ‘अभंग, ५ विद्यत नगर, नांदेड -४३१६०५ संपूर्ण नाव: तुकाराम शंकरराव कुलकर्णी जन्म: ३ संप्टेंबर १९३२ कागदोपत्री – ६/ १२/ १९३१ जन्म गाव: कळमनुरी तालुका डोंगरकडा वडील: वतनदार कुलकर्णी वडीलबंधू: अनंत कुलकर्णी बहिण: प्रभावती देशपां ...

तुडपुडी

तिडपुडी याला तेंडु चे झाडही म्हणतात. मोठया झाडाला टेंभरुचे झाड व लहान झाडाला तिडपुडी म्हणतात. वृक्ष मोठा होतो. मोठया लाकडाचा घरासाठी पाट्या, झोपडीसाठी बुंदे मुंड्या- खांब, शेतीचे अवजार, बोडी विहिरीवरचा काडीकाटा, औत इत्यादी अनेक गोष्टी बनवायला उपय ...

तेजी

तेजीProsperity या अवस्थेत अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक, रोजगार, उत्पादन, उत्पन्न,किमती, उपभोग, भांडवल पुरवठा इत्यादी सर्व घटकात कमाल वाढ होते. संयोजक अधिक नफा प्राप्त करण्यासाठी उत्पादनवाढीचे प्रयत्न सुरु करतात. यामुळे भांडवल, कच्चा माल, श्रम व इतर उ ...

त्वचादान

आपली त्वचा ही सर्वात मोठा मानवी अवयव आहे. ह्यामुळे आपल्याला स्पर्शाची जाणीव होते. गरमी आणि थंडीपासून आपले संरक्षण करण्यासाठी ढाल म्हणून कार्य करते आणि रासायनिक घटक, अतिनील किरणोत्सर्ग आणि जीवाणू यासारख्या पर्यावरण घटकांपासून आपल्याला वाचवते वाक्य ...

किसन थोरात

किसन थोरात हे वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडी पोस्ट ऑफिस लाडगाव येथील रहिवासी होते. कृष्णा घाटी सेक्टरमधील चकमकीत मराठा लाइट इन्फ्रंट्रीचे किरण थोरात गंभीर जखमी झाले. उपचारांदरम्यान रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आरती व ...

द पझलिंग चॅलेन्ज लेटर ऑफ द मिस्टीरीयस थीफ दोरापान

द पझलिंग चॅलेन्ज लेटर ऑफ द मिस्टीरीयस थीफ दोरापान इंग्लिश: The Puzzling Challenge Letter of the Mysterious Thief Dorapan, जपानी:怪盗ドラパン謎の挑戦状! हा 1997 मध्ये डोराइमन्स विषयी जपानी शॉर्ट अ‍ॅनिम कौटुंबिक चित्रपट आहे. हे 8 मार्च 1997 रोजी डो ...

द व्हाइट टायगर (चित्रपट)

द व्हाइट टायगर हा २०२१ चा अमेरिकन नाट्यमय चित्रपट आहे. रामिन बहरानी दिग्दर्शित या चित्रपटात राजकुमार राव आणि प्रियंका चोप्रा यांच्यासह आदर्श गौरव त्याच्या पहिल्या मुख्य भूमिकेत आहेत.

दत्ता नागोराव डांगे

बी.ए. बीएड. दहावी पर्यंतचे शिक्षण हिमायतनगर जि. नांदेड बारावी एन.एस.बी महाविध्यालय, नांदेड बी. एड शारदा भवन एजुकेशन अध्यापक महाविध्यालय बाबा नगर, नांदेड.

दत्तात्रेयाचे चोवीस गुरू

अवधूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दत्ताने चोवीस गुरू केले अशी भागवत नावाच्या ग्रंथात कथा आहे, असे सांगितले जाते. ते गुरू आणि त्यापैकी प्रत्येकापासून घेतलेले गुण अनुक्रमे असे:- १ पृथ्वी-क्षमावृत्ती व परोपकारित्व, २ वायू-निर्लेपता, ३ आकाश-सर्वत्र व्याप ...

दयानंद महाविद्यालय, सोलापूर

दयानंद महाविद्यालय सोलापूर येथील सर्वात जुने महविद्यालय् असून त्याची स्थापना १९४० या साली झालेली आहे. या महविद्यालयात डी.ए.व्ही. आणि डी.बी.एफ्.हे दोन महविद्याल्याच्या शाखा आहेत. सोलापूर येथे दयानंद मधे विश्वकोशाचे खंड उपलब्ध आहेत. दयानंद शिक्षणसं ...

दामाजी महाविद्यालय

विद्या विकास मंडळ संचलित संत दामाजी महाविद्यालयाची स्थापना सन १७ जुलै 1९७८ आहे. महाविद्यालयाचे ब्रीदवाक्य असाध्य ते साध्य करिता सायास आहे. मंगळवेढा येते,मा.रतनचंदजी शिवलाल शह यांनी विद्या विकास मंडळाची स्थापना उच्च शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी केल ...

दारिद्र्य

वैयक्तिक स्तरावरील अपु-या उत्पन्नाच्या स्तराला दारिद्र्य म्हणतात.अन्न, वस्त्र व निवारा या किमान गरजांची पूर्तता करण्यास दरिद्री व्यक्ती आर्थिक दृष्टीने असमर्थ असते. उपासमार, दारिद्रय, बहुआयामी दारिद्रय निर्देशांक मोजणारे GHI GLOBAL HUNDER INDEX - ...

दिनकर बाळू पाटील

दिनकर बाळू उपाख्य दि. बा. पाटील हे महाराष्ट्रातील उत्तर कोकणातल्या शेतकरी कामकरी पक्षाचे नेते होते. बाळू गौरू पाटील हे त्यांचे वडील. ते शेतकरी आणि शिक्षक होते. दि. बा. पाटलांच्या आईचे नाव माधूबाई होते.

दिलीप चव्हाण

प्रो. डॉ. दिलीप चव्हाण हे इंग्रजी चे प्राध्यापक असून, भाषा आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत. प्रबोधन आणि परिवर्तनाच्या चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग. स्त्री शिक्षण, जातपितृसत्ता, अभ्यासक्रम, साम्राज्यवाद, भाषेचे राजकारण, शिक्षण अश्या विविध विषयावर त्यां ...

दिवाभीत

दिवाभीत, कुत्रुज किंवा सांज शिंगी डूमा अशी अनेक नावे असलेला हा एक पक्षी आहे याला अशी अनेक नावे आहेत. ==ओळखण== हे कानांवर पिसे असलेले लहान,किरकोळ आणि राखट रंगाचे घुबड आहे.त्याच्या अंगावरचा रंग पिवळी झाक असलेला राखट- पिंकट, त्यावर बारीक रेखीव काळ्य ...

दीपक शिकारपूरकर

डाॅ. दीपक शिकारपूरकर हे माहिती तंत्रज्ञान अभियंता आहेत. शिकारपूरकर यांनी इंजिनिअरिंगची परीक्षा विशेष गुणवत्तेने उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी व्यवस्थापन विषयात एक पादव्युत्तर पदविकाघेतली आणि नंतर इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी हा विषय घेऊन ते पीएच.डी. ...

दुर्गवीर

इतिहास हा खर तर सर्वात जास्त उपेक्षित विषय पण आपला इतिहास हा सह्याद्रीच्या भुगोलाशी निगडित आहे. इथल्या दुर्गम दुर्गांशी आणि प्राचीन संस्कृतीशी आहे. डोंगरी किल्ले, वनदुर्ग, भुईकोट, पाणकोट असे विविध प्रकारचे किल्ले असलेला अवघा महाराष्ट्र हाच किल्ल् ...

दूरदर्शन आणि दूरचित्रवाणी यातील फरक

अल्ट=दूरदर्शन|इवलेसे|दूरदर्शन|192x192अंश भारत सरकारच्या नियंत्रणाखाली असलेली सरकारी दूरचित्रवाणी म्हणजे दूरदर्शन होय.या एकाच वाहिनीवरून सगळे कार्यक्रम सुरुवातीला प्रक्षेपित व्हायचे,त्यामुळे सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना एकाच वेळी खुश ठेवणे शक्य हो ...

देवयानी खोब्रागडे प्रकरण

देवयानी खोब्रागडे ह्या एक भारतीय परराष्ट्र सेवा आयएफएस अधिकारी आहे. ह्या न्यूयॉर्क शहरात भारतीय वाणिज्य दूतावासाच्या उपकौन्सिल कार्यालयात सनदी सेवेतील अधिकारी होत्या. तेव्हा यांना अमेरिकेत व्हिसा घोटाळा आणि मोलकरणीचे आर्थिक शोषण या प्रकरणी अटक कर ...

देविदास भावराव फुलारी

देविदास भावराव फुलारी हे १९९० व्या दशकातील एक महत्त्वाचे लेखक कवी म्हणून मराठी साहित्यात त्याची ओळख आहे कथा कविता बालकथा किशोर कादबरी समीक्षा या सर्व क्षेत्रामध्ये उलेखनीय लेखन देविदास फुलारी यांनी केले आहे सामाजिक अभिसरणाच्या चळवळीत सहभाग सध्या ...

बी.एन. देशमुख

बलभीमराव नरसिंगराव देशमुख हे एक निवृत्त मराठी न्यायाधीश आहेत. ते बी.एस्‌‍सी. एल्‌‍एल.बी, D.I.A. असून १९६३सालापासून मुंबई उच्च न्यायालयात वकील होते. न्यायालयाच्या औरंगाबाद शाखेच्या स्थापनेपासून म्हणजे १९८२पासून ते औरंगाबादेत वकिली करू लागले. वकील ...

द्वंद्व

द्वंद्व- जोडी-युग्म. दोन परस्पर विरुद्ध गोष्टी साहचर्यानें राहतात. अशीं अनेक द्वंदें या जगांत आहेत. उदा जड-चेतन, पुरुष-प्रकृति, देव-दैत्य, प्रपंच-पर्मार्थ, प्रकाश-अंधकार, राग-लोम. सुख-दु: ख शीत-उष्ण. धर्म-अधर्म. पुण्य-पाप. ज्ञान-अज्ञान, उत्पत्ति- ...

धर्म

(धर्म या शब्दाचा मूळ अर्थ, वस्तू, विश्व, इत्यादी गोष्टींशी निगडित असण्याचा दावा असतो. महाभारतानुसार ध्रियते लोकोनेनेति धर्मः| धारणाद् धर्ममित्याहुऱ् धर्मो धारयते प्रजाः|| अर्थात समाज व प्रजा धारण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठायी आहे तो धर्म. धर्म ...

ध्रुव बाळ

विष्णू पुराण आणि भागवत पुराणातंतील कथेनुसार ध्रुव हा उत्तानपाद राजा व सुनीती यांचा मुलगा होता. पाच वर्षाचा ध्रुव हा वडिलांच्या मांडीवर बसला असताना त्याला त्याच्या सावत्र आईने-सुरुचीने ढकलले. त्यामुळे जेथून आपल्याला कोणीही ढकलणार नाही, अशा जागेच्य ...

नवशक्ती

नवशक्ती राजकीय संपादक आणि सामाजिक नवशक्ती नवशक्ती मराठी वृत्तपत्र आहे महाराष्ट्राच्या तयारीत अखत्यारी {अखबार 83} नऊ दहा चा असंच आहे नवशक्ती सदानंद यांनी सुरू केली पी आर बियर हे त्याचे पहिले संपादक होते १

खाज्या नाईक

खाज्या नाईक हे १८३१ ते १८५१ पर्यंत ब्रिटीशांच्या नोकरीत होते. ते सेंधवा घाटच्या भागातून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याचे अतिकठीण कार्य करीत. घनदाट जंगलातून जाणाऱ्या बैलगाड्यांचे सौरक्षण करणाऱ्या पोलीस पथकाचे ते प्रमुख होते. त्यांच्य ...

नाना महाराज तराणेकर

मार्तण्ड शंकर तराणेकर उपाख्य नाना महाराज तराणेकर हे दत्त संप्रदायातील एक संत होते. नाना महाराज हे वासुदेवानंद सरस्वती महाराज यांच्या अनुग्रहित शिष्यांपैकी एक होते.

नायकडा जमात

नायकडा ही महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात आहे. माहाराष्ट्रातील पंचेचाळीस आदिवासी जमातीच्या यादीतील ३५व्या क्रमांकावरील ही जमात प्रामुख्याने अमरावती महसूल अंतर्गत असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील मौजे तरोडा, कुऱ्हा,तारापूर,चिंचखेडनाथ,नळकुंड,बोरखेड.गेरू ...

नारायण डोहो

नारायण डोहो या गावाचे नांव नारायण ऋषी यांच्या नावावरुन पडले अशी अख्यायिका आहे. गावातून लेडी नावाची नदी वाहते. ज्ञानेश्वरीमध्ये लेडी या शब्दाचा अर्थ "छोटा प्रवाह" असा दिलेला आहे. हे वाचल्यावर मला मोठी गमत वाटली. गावाचे वैशिष्ठय म्हणजे श्री चांगदेव ...

नारायण नागो पाटील

नारायण नागु पाटील हे आगरी समाजातील एक सामाजिक नेते होते. त्यांनी इतर सहकाऱ्यांसोबत खोती पद्धती बंद करण्यास इंग्रज सरकारसोबत लढा दिला. खोती पद्धत रद्द करून शासनाला कूळ कायदा बनविण्यास भाग पाडणारे आगरी समाजातील नेते नारायण नागो पाटील यांच्या स्मृती ...

निनाद फाऊंडेशन

इवलेसे|234x234अंश निनाद फाउंडेशन ही पुण्यातील समाजसेवी संस्था आहे. ही संस्था पर्यावरणाचे आणि निसर्गाचे संवर्धन करण्याच्या हेतूने सन २०१८ मध्ये स्थापन झाली. त्यानंतर त्यांनी पर्यावरण सुरक्षिततेसाठी अनेक उपक्रम राबविले. पर्यावरणामध्ये देखील वृक्षार ...

निपाणी नगरपालिका

निपाणी नगरपालिका कंपनी सरकारने १८५० मध्ये गावं सुधारणा कायदा पास केला व त्यानुसार १८५४ मध्ये निपाणी, निपाणी नगरपालिककेची स्थापना करण्यात आली सुरवाततिला 13 पंचामार्फत नगरपालिकेचा कारभार चालवला जाई व त्याला बेळगाव जिल्ह्याचे डपयुटी म्यासीस्ट्रेस मा ...