ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 21

पंडित नेहरू आणि सोलापूर मार्शल लों

१२ मे १९३० रोजी सोलापूर शहरात इंग्रज सरकारने मार्शल कायदा लागू केला.या कायद्यामुळे तिरंगा फडकावणे हा गुन्हा ठरवण्यात आला. या कायद्याच्या विरोधात सोलापूर शहरातील स्वातंत्र्य सैनिकांनी आदोलन केले.या आदोलानातील चार आदोलाकाना इंग्रज सरकारने फासावर चढ ...

पटकथा

पटकथा हा लेखनाचा एक प्रकार आहे. मूळ कथावस्तू तशीच ठेवून तिचे चित्रपटासाठी संवादात्मक तसेच रचनात्मक रूपांतरण केल्यानंतर जे बनते त्याला पटकथा असे म्हणतात. प्रख्यात लेखक विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे हे पटकथा लेखकही होते. तसेच प्रवीण दवणे हेही पटकथ ...

परमादेश

परमादेश/आज्ञा परम असा आदेश न्यायालयीन न्यायाधिशाचा हा लैटिन mandamus या शब्दाचा खरा अर्थ प्रतिबद्ध करतो आहे. परमादेश "आज्ञा करतो असा बोध घ्यावा. हा आदेश मुलभुत हक्क मोड़कळीस अनणाऱ्या विरुद्ध प्राधिलेखा द्वारे उच्च व सर्वोच्च न्यायालया कडून काढला ...

परिवर्तन साहित्य संमेलन

येरंडीच्या वतीने परिवर्तनशिल साहित्य संमेलनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. सदर परिवर्तनशिल साहित्य संमेलनाचे आयोजन मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले होते. संमेलनाध्यक्ष लेखक व गायक अनिरुद्ध वनकरहे होते संमेलनाचे उदघाटन अभियंता मोरेश्‍वर मेश्राम या ...

पर्वतीय प्रदेश

भारतातील अनेक नद्यांचे स्रोत हे झऱ्यांचे स्वरुपात असून,त्यांच्या सभोवताली बहुतेक ठिकाणी शंकराची मंदिरे बांधलेली आहेत. मोठ्या प्रमाणात भूजल आढळणाऱ्या या भूजल पर्वताशिखारांना पूर्वापार सांस्कृतिक मूल्य प्राप्त झाले आहे,हे झरे त्या वास्तवाचे प्रतीकह ...

पर्सी जॅक्सन

पर्सियस "पर्सी" जॅक्सन एक काल्पनिक पात्र आहे. तो रिक रियर्डनचा पर्सी जॅक्सन आणि ऑलिम्पियन मालिकेचा कथाकार आणि नायक आहे. द लास्ट हिरो वगळता प्रत्येक पुस्तकात हीरोज ऑफ ऑलिम्पस या सीक्वल मालिकेतही तो दिसतो. तो डेमीगॉड्स आणि मॅजिशियन संग्रहातील एक भा ...

पाणलोट विकास कार्यकम

महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली पर्जन्याधारित म्हणजेच कोरडवाहू आहे. त्यामूळेच या शेतीला अनेक मर्यादा येतात. त्या दूर करण्यासाठी पाणलोट व जलसंवर्धन हा अतिशय चांगला पर्याय आहे मूल्यवान पाणी आणि त्याइतकीच अमूल्य असले ...

पाण्यातील फुटबॉल

पाण्यातील फुटबॉल हा एक दोन-गटांमध्ये खेळ खेळतात. जो अंडरवॉटर हॉकी आणि अंडर वॉटर रग्बी सह सामाईक घटक सामायिक करतो. त्या दोन्ही खेळांप्रमाणे, स्नॉर्किंग उपकरणासह मास्क, स्नॉर्कल आणि फिन स्विमिंग पूलमध्ये खेळला जातो. खेळाचा ध्येय पूलच्या एका बाजूला ...

पारमार्थिक विरह

अद्वैत वेदान्तानुसार आपणा सर्वांमध्ये एकच आत्मतत्त्व आहे. आपण स्वतःला एका शरीरापुरतेच मर्यादित समजतो. ज्यावेळी इतर सर्व प्राणिमात्रांबद्दल आपल्याला स्वतःइतकीच आत्मीयता वाटू लागेल, हे विश्वचि माझे घर" वाटू लागेल त्यावेळी त्या आत्मतत्त्वाचा आपणास अ ...

पारायण

१) दिवसातून एकवेळ उपवास करावा. त्या वेळेस उपवासाचे पदार्थ खावेत व दुसऱ्या वेळेस वरण,भात पोळी भाजीचा नैवेद्य दाखवून मगच ग्रहण करावा. २) पारायण काळात बाहेरील पदार्थ खाऊ नयेत. ३) ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. ४) पारायणकर्त्याने गादीवर झोपू नये. पार ...

पाहुना: द लिटल व्हिजिटर्स

पाहुना: द लिटल व्हिजिटर्स इंग्लिश: Pahuna: The Little Visitors हा प्रियांका चोप्रा निर्मित आणि पर्पल पेबल पिक्चर्सच्या बॅनरखाली पाखी टायरवाला दिग्दर्शित भारतीय नेपाळी भाषेचा चित्रपट आहे जो २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता.

पितृदोष

तीन दिवसाचे सुतक संपले की चौथ्या दिवशी नागबली करतात. या दिवशी ब्रह्मा, विष्णू, महेश, काल व सर्प या पंच देवतांचे षोडषोपचारे पुजन होते. नंतर सर्पाचे दहनादी विधी होऊन अष्डपींड दान केले जाते. पुन्हा सायंकाळी राख वगैरे सावडून पाण्यात विसर्जीत करतात. ह ...

पुंथानम

पुत्रप्राप्तीच्या सुखामुळे उभयता पती-पत्‍नी अत्यंत आनंदी झाले. मुलगा दिवसामासी वाढू लागला. बाळ सहा महिन्याचा झाला तेव्हा त्याच्या अन्नप्राशनाच्या कार्यक्रमाकरिता त्यांनी एका भव्य समारंभाची आणि मेजवानीची योजना केली आणि जवळच्या तसेच दूरच्या सर्वांन ...

पुणे ईट आउट्स

पुणे इट आउट्स हा पुणेरी खाद्य संस्कृतीला आधुनिक स्वरूप देणारे एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे. पुणेकरांच्या बाण्या बरोबरच पुणेकरांची खवय्येगिरी सर्वश्रुत असल्याने खाद्य चर्चा आणि त्याचसोबत पुण्यातील नवनवीन रेस्टॉरंट्स, उदयोन्मुख शेफ, होम बेकर्स यांच्या ...

पुनोती

शैक्षणिक सुविधा गावामध्ये सर्व मुलांना सोयीचे पडेल अश्या अंतरारावर, गावाच्या मध्यभागी आंगणवाडी व प्राथमिक शाळा वर्ग-१ ते ४.शाळेला पुरेशे असे पटांगण आहे व इमारत हि इंग्रजी कौलाची आहे. गावातील विद्यार्थी इथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर गावाच्या शेवटी ...

पुरुषोत्तम खेडेकर

शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर हे मराठा सेवा संघ या संघटनेचे संस्थापक आहेत. शिवधर्म हा जगातील सतरावा धर्म आहे. अभ्यास व संशोधन करुन त्यांनी शिवधर्म स्थापन केला. पुरुषोत्तम खेडेकर यांनी १ सप्टेबंर १९९० रोजी जिल्हा अकोला येथे मराठा सेवा संघाची स्थापना क ...

पुरुषोत्‍तम भापकर

पुरूषोत्‍तम निवृत्‍ती भापकर यांचा जन्‍म सालवडगाव ता. शेवगाव जि.अहमदनगर येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्‍यांचे शिक्षण एम.ए. अर्थशास्‍त्र, एल.एल.बी., पीएच.डी. कृषी अर्थशास्‍त्र झाले आहे. सध्‍या ते भारतीय प्रशासकीय सेवेत मराठवाडा विभागाचे आयुक्‍त म्‍हण ...

पुळूजवाडी

महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यात पुळूज आणि वाडी ही दोन गांवे आहेत. ती एकत्र मिळून पुळूजवाडी हे गांव झाले आहे. त्यांतल्या पुळूज गावात "श्री राजा लिंगेश्वर" नावाचे पवित्र देवस्थान आहे. हे भीमाशंकर येथे उगम पावलेल्या भीमा ...

पुष्पा (तेलगू चित्रपट)

पुष्पा हा आगामी तेलुगू भाषेतील चित्रपट आहे. थ्रिलर चित्रपट असून सुकुमार यांनी अल्लु अर्जुन, रश्मिका मंडना, प्रकाश राज आणि जगपती बाबू यांच्यासह मुख्य भूमिका साकारली आहे. हे बॅनरखाली आहे चित्रपट निर्मात्यांना सह मीडिया संयुक्त विद्यमाने देवी श्री प ...

पेणची लढाई

पेण शहरात गोटेश्वराचे फारच भव्य मंदिर आहे. या मंदिरापुढे असलेल्या नंदीच्या आकारावरुन मंदिरातील शिवपिंड किती मोठीअसावी याची कल्पना येते. त्या काळात हे शिवमंदिर या पंचक्रोशीतप्रसिद्ध होते. या मंदिरापुढे भव्य अशी पुष्करणी होती. या मंदिराचेआवारच ५ ते ...

पॉंइंटिंग उपकरणे

पॉंइंटिंग, म्हणजे बोट दाखवणे हा खरे तर मनुष्याचा स्वभाव आहे. पॉंइंटिंग उपकरणे हि सिस्टीम युनिटमधल्या हव्या त्या बिंदूवर जाऊन निवडलेल्या मेंन्यूच इनपुटमध्ये रुपांतर करतात. माऊस, जॉयस्टीक, तच स्क्रीन, लाइट पेन आणि स्टायलस असे पॉंइंटिंग उपकरणांचे प् ...

पोरखेळ

पोरखेळ: माया मोशन पिक्चर्स कृत मराठी चित्रपट. सदर चित्रपटाचे नुकतेच सेन्सॉर सर्टिफिकेशन झाले आहे. आता तो रिलीझ च्या मार्गावरती आहे. पोरखेळ: गोष्ट एका अनभिज्ञ अवलियाची पोरखेळ चित्रपटात एका कलाकाराचं आयुष्य चित्रित केलं आहे. ज्याचे जगण्याचे स्वतःचे ...

प्रकाश शेवाळे

नाव - डॉ. प्रकाश कारभारी शेवाळे जन्मदिनांक - १७ /०७/ १९७९ अक्षरी - सतरा जुलै एकोणिशे एकोणऐशी विषय - मराठी पत्ता - सहायक प्राध्यापक, मराठी विभाग, महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय हरसूल ता. त्र्यंबकेश्वर जिल्हा – ...

प्रतिष्ठाने

प्रतिष्ठान म्हणजे स्थापन झालेली संस्था. महाराष्ट्रात संस्थांच्या नावांत एकेकाळी संस्था, मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेला ट्रस्ट न्यास ...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM-KISAN योजना अल्प व अत्यल्प जमीन असणार्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१/१२/२०१८ पासून राबवण्यास सुरुवात झाली. जमीन धारण करणा ...

प्रभा सोनवणे

प्रभा सोनवणे या लेखिका, कवयित्री, संपादक असून अनेक काव्यसंस्थांवर त्यांनी पदाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा जन्म २० नोव्हेंबर १९५६ रोजी शेतकरी कुटुंबात झाला. जन्म स्थळ- वाडा जिल्हा पालघर. शिक्षण- एम.ए.मराठी- पुणे विद्यापीठ. शालेय जीवनापासू ...

प्रल्हाद महाराज रामदासी

मुुकुंदशास्त्री काळे आणि गंगाबाई या सात्त्विक व धर्मपरायण दांपत्यापोटी प्रल्हाद महाराजांचा जन्म मेहकर तालुक्यातील वेणी या छोट्या गावी इ. स. १८९३ मध्ये झाला. महाराजांचे शालेय शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत रिसोड येथे झाले. त्या वेळी शाळेतील सर्व मुलांनी ...

प्रशांती सिंग

प्रशांती सिंग हिचा जन्म ५ मे १९८४ मध्ये वाराणसी, उत्तर प्रदेश येथे झाला.ती भारतीय महिला बास्केटबॉल संघाची शुटिंग गार्ड आहे.२०१७ मध्ये भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाने तिला अर्जुन पुरस्काराने गौरविले आहे. भारताने तिला दिलेला बास्केटब ...

प्रसवोत्तर जंतुसंसर्ग

प्रसवोत्तर जंतुसंसर्ग, ज्यांना प्रसूतीपश्चात जंतुसंसर्ग, प्रसवोत्तर ताप किंवा प्रसूतीनंतर येणारा ताप असेही म्हणतात, तो बाळाचा जन्म किंवा मिसकॅरेज नंतरचा स्त्री प्रजोत्पादन मार्गात होणारा जिवाणू संसर्ग असतो. चिन्हे आणि लक्षणांमध्ये थंडी वाजून येणा ...

प्राणहिता अभयारण्य

तेलंगणातील प्राणहिता अभयारण्य १३६ चौरस कि.मी. क्षेत्रावर विस्तारले आहे. काळवीट हे येथील मुख्य आकर्षण. हैद्राबाद पासून ३००km अंतरावर असून वर्धा चंद्रपूर मंचरेल प्रयन्त रेल्वेने जात येते किंवा हैद्राबाद -वरंगळ मार्गे मंचारेल येथे जात येते.मंचरेल रे ...

प्रादेशिक राजकीय पक्ष

विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणाऱ्य व त्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष असे म्हणतात.या पक्षांचा आपल्या प्रदेशा पुरता मर्यादित प्रभाव असतो.आपल्या प्रदेशाच्या विकासाबरोबरच आपल्या प ...

प्रामाण्यवाद

कोणत्याही गोष्टीला प्रमाण मनीचे कि नाही यासाठीच्या वादाला प्रामाण्यवाद म्हणतात. या मध्ये अनेक प्रकार येतात १.बुद्धीप्रामाण्यवाद २.अनुभवप्रमाण्यावाद ३.व्यक्तीप्रमाण्यावाद हे काही प्रमाण्यावादाचे महत्त्वाचे प्रकार आहेत.

प्रायश्चित्त

प्रायश्चित्त हे संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ "तपश्चर्या, समागम" आहे. हिंदू धर्मात, ही धर्माशी संबंधित संज्ञा आहे आणि एखाद्याच्या चुका आणि दुष्कर्म, कबुलीजबाब, पश्चात्ताप पश्चात्ताप, तपश्चर्या आणि समाप्तीच्या साधनांचे स्वेच्छेने कर्माचे परिणाम स्व ...

प्लेयरअननोन्स बॅटलग्राऊंड्स

प्लेयरअननोन्स बॅटलग्राऊंड्स हा एक ऑनलाइन मल्टिप्लेअर रणांगण गेम आहे. हा खेळ दक्षिण कोरियन व्हिडिओ गेम कंपनी ब्लूहोलची उपकंपनी असलेल्या पबजी कॉर्पोरेशन ने विकसित आणि प्रसारित केला आहे. हा गेम बॅटन "प्लेअरअन्नोन" ग्रीनीद्वारे तयार केलेल्या मागील मॉ ...

फिबोनाची श्रेणी

फिबोनाची श्रेणी ही शून्यापासून सुरू होणारी आकड्यांची श्रेणी किंवा अनुक्रम आहे आहे. F 0 = 0, F 1 = 1 {\displaystyle F_{0}=0,F_{1}=1} त्याचे सामान्य सूत्र आहे F n = F n − 1 + F n − 2 {\displaystyle F_{n}=F_{}n-1+F_{}n-2} यानुसार याची सुरुवात ०,१,१, ...

फुला बागूल

डॉ. फुला बागूल यांची छायाचित्रे इवलेसे इवलेसे इवलेसे इवलेसे इवलेसे इवलेसे इवलेसे इवलेसे इवलेसे इवलेसे इवलेसे डॉ. फुला बागूल यांचा परिचय पूर्ण नाव --डॉ. फुला मोतीराम बागूल जन्म तारीख: १ जून १९६८ जन्मस्थळ: - पिंपळनेर ता.साक्री, जि. धुळे महाराष्ट्र ...

फ्रीडम पार्क, बंगळूर

फ्रिडम पार्क हा बंगळूर, कर्नाटक, भारत येथील सेंट्रल बिझनेस डिस्ट्रीक्ट येथे स्थायीक आहे. पहिले ते मध्य जेल होते.

बंकटस्वामी

बीड जिल्ह्यातील निनगुर म्हणजेच आजचे नेकनूर या गावी सन १८७७ साली बंकटस्वामी महाराज यांचा रजपूत समाजातील एका सामान्य कुटुंबात जन्म झाला. लहान असताना त्यांनी गाई सांभाळल्या. इगतपुरी येथे लक्ष्मण वाणी यांच्या दुकानावर काही दिवस काम केले. तेथेच लक्ष्म ...

बंगाली संगीतकाराची द्वैभाषिक गीते

हिंदी चित्रपट सृष्टीत बंगाली संगीतकारांचे योगदान अनन्य आहे. या संगीतकारांमध्ये प्रामुख्याने हेमंतकुमार, सचिन देव बर्मन, राहुल देव बर्मन आणि सलील चौधरी यांचा समावेश होतो. एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे या संगीतकारांनी अतिशय जिव्हाळ्याने हिंदीबरोबर ...

बर्फ मासेमारी

बर्फ मासेमारी गियर अत्यंत विशेष आहे. बर्फ गोलाकार आणि आयताकृती भोक कापण्यासाठी ऑगर किंवा चिझेल वापरले जाते. छिद्रांचा आकार मांसाच्या प्रकारावर अवलंबून असतो, सामान्यतः 8 इंच 20 से.मी. असल्याचे सूचित केले आहे. हे साधने उपलब्ध नसल्यास, भोक कापण्यासा ...

बलभीम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बीड

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, बलभीम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना जून १९६० रोजी झाली. ही संस्था मराठवाड्यातील एक अग्रगण्य आणि दर्जेदार शिक्षण देेणारी संस्था म्हणून सर्वदूर परिचित आहे. बलभीम महाविद्यालय हे दर्जेदार शिक्षण दे ...

बलभीम महाराज

तीन पिढ्या ज्या देशमुख घराण्यात मारुतीची उपासना सातत्याने केली जात होती. त्या घराण्यात श्रीमारूतीच्या कृपाप्रसादाने दि.९ एप्रिल १८५३, चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुडीपाडवा या सुमुहूर्तावर ज्या बालकाचा जन्म झाला, ते हे बलभीम महाराज साडेकरदेशमुख. सोलापूर ...

बहिरंग साधन

ज्ञानाचे जे परंपरेने साधन असते, जे ज्ञानास दूरचे साधन असते, किंवा ज्याचा श्रवणात अगर ब्रम्हात्मैक्यज्ञानोत्पात्तीत साक्षात उपयोग नसून चित्तशुद्धी व चित्तैकाग्र एव्हढेच ज्याचे फळ असते त्यास बहिरंग साधन असे म्हणतात. संदर्भ: विचार सागर तरंग पहिला अं ...

बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, सेवाग्राम

देशातील राज्यानीहाय महाविद्यालयांची संख्या खालील प्रमाणे आहे- महाराष्ट्र -५५६ तमिळनाडू -५२५ कर्नाटक -४८५ आंध्र प्रदेश -४३१ उत्तर प्रदेश - २४१ मध्य प्रदेश -१६९ गुजरात -१३८ ओरिसा -१३२ पच्चिम बंगाल -१२४ केरळ -११७ पंजाब -१०८ हरियाणा- १०५.आणि इतर १०० ...

बारामती नगरपालिका

बारामती येथे ब्रिटिश काळात म्हणजे १ जानेवारी १८६५ साली बारामती नगरपालिकेची स्थापना झाली. या नगरपालिकेच्या पहिल्या महिला सदस्या शारदाबाई गोविन्दराव पवार या होत्या. आज या नगरपालिकेस १५० वर्षे उलटून गेली आहेत. इ.स. १८८१ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार तत ...

बार्बरा सान्चेझ

बार्बरा सान्चेझ जन्म: २२ एप्रिल १९८२:मेक्सिको - ही एक अमेरिकन अभिनेत्री जिने डिस्कव्हर अवर मदर्स आणि डिसेप्शन स्ट्रीट्स यासारख्या चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखले जाते.डिस्कव्हर अवर मदर्स या चित्रपटासाठी तिला महिला वर्गात मिलाझ सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठ ...

बाल अधिकार

भारतातील ३०० मिलीयन मुलांमध्ये, बरीच मुले आर्थिक आणि सामाजिक पर्यावरणात राहतात ज्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर होतो. भारतातील मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाटचाल केली पाहीजे, जेणेकरुन आपल्याला उद्याचा प्रबुद्ध आणि सशक्त भार ...

बाळाभाऊ महाराज पितळे

मेहकर,जिल्हा बुलडाणा येथे परमहंस परिव्राजकाचार्य १००८ ओम ब्रह्मी श्वासानंद सरस्वती उपाख्य संत श्री बाळाभाऊ महाराज पितळे यांचे ज्ञानमंदीर हे हंस संप्रदायाचे गुरूपीठ तसेच प्राचीन कालीन एकादश नृसिंहातील ६वे प्रह्लादवरद लक्ष्मीनृसिंह मंदिर असून येथे ...

बाहुन

बाहुन खस लोकचे ब्राह्मण समाज असे म्हटले जाते. खस कुरा ही त्यांची मातृभाषा असून, ती इंडो-आर्यन उत्तर विभाग समूहातील एक प्रमुख भाषा आहे. साधारणपणे, पर्वती / पहाडी ब्राह्मणांना बहुजन किंवा खस बाहुन असे म्हटले जाते. बहूजन मुख्यतः त्यांच्या जातानुसार ...

बिग बॉस

बिग बॉस हा दूरचित्रवाणीवरील रियॅलिटी शो आहे. बिग ब्रदर या प्रसिद्ध शो वरून घेतला असून नेदरलॅंडमधील इंडेमोल या संस्थेने ही कल्पना जगासमोर आणली. साधारण ११ वर्षांपूर्वी हिंदीमध्ये बिग बॉस हा शो सुरू झाला होता आणि त्यानंतर कन्नड, तामिळ, तेलगू आणि मरा ...