ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 24

सतीश ब्रह्मभट्ट

सतीश ब्रह्मभट्ट हा अभिनेता शुभ मंगल झ्यादा सावधान २०२०, बरेली की बर्फी २०१७, एम.एस.धोनीः द अनटोल्ड स्टोरी २०१६, साइड राजू २०१६ सारख्या चित्रपटांमधील भूमिकेसाठी ओळखला जातो.

सत्यबाला तायब

७ ऑक्टोबर १९२४ रोजी पंजाबमधील हिस्सार गावात बनिया मारवाडी कुटुंबात सत्यबाला तायब यांचा जन्म झाला. आजोबा चंदुलाल आर्यसमाजी जमीनदार व लाला लजपत राय यांचे सहकारी होते. घरातूनच आधुनिक विचारांचे वातावरण आणि सामाजिक कार्याची ओढ असल्यामुळे त्यांना घरातू ...

सद्विचार

शक्य असलेल्या कामांचीच आश्वासने द्या. मादक द्रव्याचे सेवन करू नका. आंपली रहस्ये कोणाजवळ उघड करू नका. तरुणपणाची बचत म्हातारपणी कामात येते. सर्वांशी मिळुन मिसळुन राहण्याचा प्रयत्न करा. रोज रात्री झोपताना त्यादिवशी केलेल्या कामांची उजळणी करा.चांगली ...

समाजकल्याण विभाग योजना

१. मागासवर्गीयांना शिवणयंत्र पुरवणे. २. मागासवर्गीय महिला व पुरुषांना असाध्य रोगावरील औषधोपचारांसाठी अर्थसहाय्य देणे. ३. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल पुरवणे. ४. मागासवर्गीयांना बँजो साहित्य पुरवणे. ५. मागासवर्गीय महिलांना मिरची कांडप मशीन पु ...

समुद्र गरुड

समुद्री गरुड, वकस, काकण घार, बुरुड, पाण कनेर, कनोर हा गृध्राद्य पक्षिकुळातील एक शिकारी पक्षी आहे. समुद्री गरुड हा घारीपेक्षा आकाराने मोठा पक्षी आहे. याचा रंग वरून करडा असतो. डोके, मान व खालचा भाग पांढरा शुभ्र असतो तर शेपटीच्या टोकाचा भाग पांढरा श ...

सांख्य कारिकेनुसार तीन गुणांचे विवेचन

सांख्य दर्शन हे भारतीय दर्शानान्मधिल एक प्राचीन दर्शन आहे. या सांख्य दर्शनाचे आद्य प्रवर्तक कपिल महामुनि मानले जातात. या कपिल महामुनिंच्या नावाचा उल्लेख बरेच ग्रंथात सापडतो. श्रीमद्भागवत मधेही कपिलांनी आपला शिष्य आसुरी याला सांख्य शास्त्राचा उपदे ...

सांख्य दर्शनानुसार त्रिविध अन्तःकरणाचे महत्त्व

सांख्य या शब्दाच्या अनेक व्याख्या सांगितल्या आहेत. सांख्य म्हणजे ‘ बुद्धि ’. त्यापासून सांख्यज्ञान म्हणजे बुद्धिगम्य ज्ञान असा ही अर्थ होऊ शकतो. भगवद्गीतेत सांख्य हा प्रयोग ज्ञानमार्ग याच अर्थाने आला आहे. महाभारतात सांख्य ज्ञानाचा उल्लेख आहे. तेथ ...

सांसद आदर्श ग्राम योजना

भारताचे पंतप्रधान यांनी त्यांच्या १५ ऑगस्ट २०१४ रोजी केलेल्या भाषणात ’सांसद आदर्श ग्राम योजने’चा उल्लेख केला होता. या योजनेनुसार प्रत्येक सांसदाने खासदाराने आपाआपल्या क्षेत्रात एक गाव दत्तक घेऊन ते २०१६सालापर्यंत आदर्श करून दाखवयाचे आहे. शिवाय त् ...

साखरपुडा

पत्रिका जुळल्या आणि नवरा-नवरींची एकमेकांची पसंती झाली की वधू-वरांच्या कुटुंबीयाकडील लोक लग्न पक्के करण्यासाठी साखरपुडा हा विधी करतात. पूर्वी या विधीला कुंकू लावणे म्हणत. अगदी पूर्वी ह्या विधीला अजिबात महत्त्व नव्हते. परंतु त्याविषयी धार्मिक विधी ...

सातपुडा विकास मंडळ, पाल

१९ जानेवारी २०१७ खान्देशाला रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ति यांची एक प्रसिद्ध परंपरा आहे. महात्मा गांधीनी रचनात्मक कार्यांची संकल्पना मांडली आणि देशभरात हजारो कार्यकर्ते त्या दिशेने वाट चालू लागले. त्यातून अनेक संस्था निर्माण झाल्या. त्य ...

सामान्य केस्ट्रल

सामान्य केस्ट्रेल फाल्को टिनुनकुल्कस फाल्कन कुटुंबातील फॅल्कोनिडेच्या केस्ट्रल गटातील शिकार पक्षी आहे. हे युरोपियन केस्ट्रल, युरेशियन केस्ट्रेल किंवा ओल्ड वर्ल्ड केस्ट्रल म्हणूनही ओळखले जाते. ही प्रजाती मोठ्या प्रमाणात आढळते.युरोप, आशिया व आफ्रिक ...

सालबेग

सालबेग हा राजा मान सिंगच्या मोगलांच्या सैन्यामधिल एक मुस्लिम योद्धा लालबेग ह्याचा मुलगा होय. लालबेगने पिपिली जवळील दंड मुकुंदपुर मध्ये असताना ललिता नावाच्या एका सुंदर ब्राह्मण विधवेला खेड्यातील तलावामध्ये स्नान करताना पाहिले. त्याने तिला पळवून ने ...

साळी

सामान्य विणकर जातींनां साळी हें नांव दिलें जातें. देवांग या लेखांत विणकर जातीविषयीं माहिती आढळेल. या ठिकाणीं स्वकुळसाळी या साळी पोटजातीसंबंधीच त्या जातीकडून आलेली माहिती संक्षेपानें दिलेली आहे. यांची संख्या सुमारें ५० हजारांपेक्षा जास्त असून ते म ...

सावरगाव पाट

अकोले तालुक्यातील सावरगाव पाट हे डोंगरात वसलेलं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या क्रांतिकारी स्वातंत्रसैनिकांचं गाव आहे. ह्या भागाला डांगण भाग म्हणून ओळखले जात. आढळा नदीच्या तीरावर वसलेलं सावरगाव म्हणजे पूर्वीची साबरवाडी. काटेरी साबराची ...

श्रेया सिंघल

श्रेया सिंघल या दिल्लीत महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या एक विद्यार्थिनी आहेत. ब्रिस्टल विद्यापीठातून भौतिकशास्त्रातील पदवी घेऊन आल्यानंतर त्या कायद्याचाच अभ्यास करीत आहेत. सिंघल भारतातील माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६-अ कलमाविरुद्ध याचिका दाखल क ...

सीम रिप

सीम रिप ख्मेर भाषेत: ក្រុងសៀមរាប ही जागा सीम रिप प्रांताची राजधानी आहे. ही जागा उत्तर-पश्चिम कंबोडिया मध्ये आहे. ही एक लोकप्रिय फिरण्यासाठीचे शहर आहे आणि याला अंगकोर प्रदेशाचे प्रवेशद्वार मानले जाते. सीम रिप स्थापत्य हे जुन्या फ्रेंच आणि चीनी-शैल ...

सीरियस मेन (चित्रपट)

सीरियस मेन हा सुधीर मिश्रा दिग्दर्शित भारतीय चित्रपट आहे. हा चित्रपट मनु जोसेफच्या त्याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहेत. बॉम्बे फॅबल्स आणि सिनेरॅस एंटरटेन्मेंट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ह ...

सु-शासन

प्रभावी प्रशासन एक कला तृप्ती अंधारे गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती लातूर.महाराष्ट्र. माझा प्रशासनाचा फार कमी म्हणजे जेमतेम पाच वर्षाचा उणापुरा अनुभव आहे.या पाच वर्षात ब-यापैकी प्रशासकिय प्रगल्भता आली आहे असं मला वाटतं. पण ती परिपूर्ण नाही. त्यासा ...

सुक्ष्म रोबोट यंत्रे

सुक्ष्म रोबोट microrobots जे रोबोट अत्यंत लहान म्हणजेच एक मिलिमीटर पेक्षा लहान असणार्या रोबोट्सना सुक्ष्म रोबोट म्हणतात. किवा जे रोबोट मिलीमीटर पेक्षा लहान वस्तू हाताळू शकतो त्या रोबोट्सना सुक्ष्म रोबोट्स म्हणतात. या रोबोटाच्या लहान आकारामूळे ते ...

सुभाष पाटील

सुभाष पाटील हे सध्याचे मराठवाडा विकास सेना पक्ष्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सुभाष पाटलांना मराठवाड्यात शिवसेनेचा विस्तार केल्यामुळे औरंगाबादमधील पक्षाचे पहिले जिल्हाप्रमुख म्हणून १९८५ ते १९९१ पर्यंत काम करायला मिळाले. १९८६ च्या त्यांच्या संघटन वा ...

सुरेश सावंत

नाव: सुरेश गोविंदराव सावंत जन्म: १/१/१९६० जन्मस्थळ: गोरठा ता. उमरी जि. नांदेड राष्ट्रीयत्व:भारतीय कार्यक्षेत्र: शिक्षण आणि साहित्य साहित्य प्रकार: कविता विशेषतः बालसाहित्य विपुललेखन कौटुंबिक माहिती: पत्नी – प्रा. डॉ. मथु सावंत अपत्य: १) सौरभ २) स ...

सुस्ते, पंढरपूर तालुका

सुस्ते हे गाव पंढरपुर-सोलापुर रोड वरती आहे.सुस्ते गावात एक प्राथमीक शाळा आहे.सुस्ते गावात एक मारुती चे मंदिर आहे.गावात दवाखाना आहे सालविठठल.सुस्ते गावाचा थोड बाहेर श्री दत्त विद्या मंदिर सुस्ते ही शाळा आहे5 वी ते 12 वी. श्री दत्त विद्या मंदिर हि ...

सूत्रपाठ

सूत्रपाठ हा महानुभावांचा ‘वचनरूप परमेश्वर’ आहे. केशिराज व्यासांनी नागदेवाचार्यांना ‘शास्त्रप्रकरणान्वय’ लाऊ का? अशी अनुज्ञा घेऊन सूत्रपाठ सिद्ध केला. लीळाचरित्रातूनच श्रीचक्रधरोक्त वचने जी विखुरलेली होती, ती एकत्र केली. ही सगळी वचने काहीतरी तत्वज ...

सृष्टी क्रम बृहत् संहिता

││ श्री ││ संहिताचे रचिता वराहामिहिर आहे. संम्पूर्ण विषय विस्तारपूर्वक जिथे समावलेला आहे, त्याला संहिता म्हणतात. गणित, फलित, संहिता हया त्रिस्कंधापैकी संहिता हे देवज्ञांचे मुलाधार स्थान आहे. बृहत् संहितानुसार सृष्टीक्रमः विश्वाच्या उत्पत्ति पुर्व ...

सेनापती कापशी

गावाचा इतिहास तसा फार जुना आहे. मराठ्यांचा इतिहास रक्तरंजित आहे तसा पराक्रमी ही आहे. इतिहासात प्रत्येक मावळ्यांना आपल्या धन्यासाठी असणारी स्वामिनिष्ठ आणि स्वराज्याबद्दल असणारी आपुलकी ही कौतुकास्पद आहे.अखंड महाराष्ट्राचे दैवत असणारे छत्रपती शिवाजी ...

सेवाशुल्क

ग्राहकाला सेवा प्रदान करण्याबद्दल आकारल्या जाणाऱ्या रकमेला सेवाशुल्क इंग्लिश Service Charge असे म्हणतात. सेवा शुल्क ही पुरातन काळापासून चालत आलेली प्रथा आहे. जुन्या काळात राजाचे सरदार सैनिक घोडे पुरवठा करायचे त्या बदल्यात राजा त्यांना किंवा गावां ...

सोनेरी कोल्हा

सोनेरी कोल्हा कॅनिस ऑरियस हा एक लांडग्यासारखी कॅनडिड आहे जो दक्षिणपूर्व युरोप, नैऋत्य आशिया, दक्षिण आशिया आणि दक्षिण-पूर्व आशियाचे प्रदेशात सापडतो. अरेबियन लांडगाच्या तुलनेत, जो सर्वात लहान राखाडी लांडगा कॅनिस ल्यूपस आहे, सोनेरी कोल्हा लहान आहे त ...

सोमनाथ वडनेरे

सोमनाथ वडनेरे - हे जलगाँव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात अंशदाई अधिव्याख्याता म्हनून कार्यरत आहेत. ते एनीमेशन आणि टीवी चैनल्स वर संशोधन करित आहेत. या विषयावर अनेक लेख प्रसिध असून पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे ...

सोलापुरातला पहिला दूध बाजार

शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्रवार पेठेत शंभर-सव्वाशे वर्षांपासून चालणारा दुधाचा व्यापार हेही एक वैशिष्ठ्य म्हणावे लागेल. अलीकडे शहरभर दूध डेअर्‍या वाढल्या तरी त्याचे मूळ उगम स्थान हीच पेठ आहे.इथल्या बाजाराची सुरुवात नेमकी केव् ...

सोलापूर स्वातंत्र्य लढा

भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. परंतु सोलापूर मधील सतरा वर्षे आधी ब्रिटिश सत्ता उखडून तीन दिवस ‘स्वातंत्र्य’ उपभोगले होते. भारतातील एकमेव ब्रिटीशांच्या राजवटीमध्ये स्वातंत्र्य उपभोगणारा जिल्हा आहे. ती घटना सोलापुरात १९३० साली घडली. सोल ...

सोलापूरचे शेटे घराणे

सोलापूर शहर हे दक्षिण आणि उत्तर कसबा या भागापुरतेच मर्यादित होते. अन्य सबंध परिसर शेतीचा होता. १८५३ सालात सोलापूर नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर या गावठाण परिसराची पुनर्रचना करून त्या परिसराला वेगवेगळ्या पेठेची नावे देण्यात आली आणि सोलापूरचा विस् ...

सौंदर्य प्रसाधने

चेहरा उजळण्यासाठीचे उपाय १ गुलाब जल तुमच्या चेहर्याला टोन करून पोषण देते. गुलाब जल दुधामध्ये कळून चेहर्याला लावा. २. टोमाटोचा गर, चिमुटभर हळद, अर्धा चमचा लिंबू रस, आणि थोडे बेसन एक्त्र्त करा. हि पेस्ट तासभर चेहर्याला लावल्याने चेरा उजळतो.

स्केलेबल व्हेक्टर ग्राफिक्स

स्केलेबल व्हेक्टर ग्राफिक्स एस.व्ही.जी एक एक्सस्टन्सीबल मार्कअप लांगुएज एक्स.एम.एल आहे जो द्विमितीय ग्राफिक्सच्या व्हेक्टर प्रतिमेवर आधारित आहे. हे परस्पर क्रियाशीलता आणि अ‍ॅनिमेशनला समर्थन देते. एसव्हीजी स्पेसिफिकेशन हे 1999 पासून वर्ल्ड वाइड वे ...

स्टँड बाय मी डोरेमोन

स्टँड बाय मी डोराइमन स्टँड बाय बाय माय ド ラ え も ん २०१4 हा जपानी 3डी संगणक-अ‍ॅनिमेटेड सायन्स फिक्शन कॉमेडी-ड्रामा फिल्म आहे डोरेमन मंगा मालिकेवर आधारित आणि रायची यागी आणि तकाशी यमाझाकी दिग्दर्शित. 8 ऑगस्ट 2014 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. ड ...

स्टेथोस्कोप

हे एक वैद्यकीय हत्यार आहे की ज्याच्या साहाय्याने छातीतील फुप्फुस व र्‍हदय यांचे परीक्षण करता येते.याच्या मध्ये रबरी नळी डबी हे भाग असतात. कानात घालायचा भाग स्टेथोस्कोपचा शोध लागण्यापूर्वी छातीला कान लावून आवाज ऐकला जाई. याचा शोध डॉ.रेने लिनेक यां ...

स्पर्धात्मक खाणे

स्पर्धात्मक खाणे किंवा वेगवान खाणे ही एक अशी क्रिया आहे ज्यामध्ये सहभागदार मोठ्या प्रमाणावर अन्न खाण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात, सहसा अल्प कालावधीत स्पर्धा सामान्यतः आठ ते दहा मिनिटांपर्यंत असते. या स्पर्धांमध्ये विजेते घोषित केले जाणारे बहुत ...

स्मार्ट डस्टबिन

डस्टबीन्स कचरापेटी म्हणजे लहान प्लास्टिक किंवा धातू कंटेनर आहेत जे तात्पुरते आधारावर कचरा साठवण्यासाठी वापरले जातात. कचरा गोळा करण्यासाठी ते बहुधा घरे, कार्यालये, रस्ते, उद्याने इत्यादी ठिकाणी वापरतात.काही ठिकाणी कचरा टाकणे हा एक गंभीर गुन्हा आहे ...

स्वप्न चिंतामणी (पुस्तक)

अग्निसंबंधी १) घरे धडाधड धुराशिवाय आणि ठिणग्यांशिवाय जळताना स्वप्नात पाहिल्यास बराच फायदा होऊन राजसन्मान मिळेल. २) घर जळताना पुष्कळ धूर झाला आहे व विस्तवाच्या ठिणग्या उडत आहेत व घरे जळून राख झाली आहे असे पाहिल्यास आपणावर अरिष्ट येईल व विनाशकाल प् ...

ह.भ.प. श्री रानबा (रामेश्वर) महाराज गुट्टे

ह.भ.प. श्री रामेश्वर उर्फ रानबा महाराज गुट्टे यांचा जन्म इ.स.१९२५नंदनंज मृत्यू १५ जानेवारी २००८ हे वारकरी संप्रदायातील जेष्ट कीर्तनकार आणि प्रवचनकार होते.

हकानी बाबा बेट

हे बेट लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यात आहे.हे बालाघाटाच्या डोंगररांगांचा एक सुंदर असा नमुना आहे.हे लातूर रोड ते चाकुर या रस्त्याच्या डाव्या बाजुला अर्धा किलोमीटर वर स्थित आहे.हे या रस्त्या हून सहज दिसते.या बेटाला कैलास बेट असे देखील संबोधतात.पण ...

हमाल पंचायत

Established in 1975.अनौपचारिक क्षेत्रात काम करणारे सामाजिक गट म्हणजे मजुर सध्याच्या भांडवलशाही विकासातील सर्वात दुर्लक्षित घटक आहेत. रज्य सरकार त्यांची दखल घेत नाही आणि समाजही त्यांच्याकडे आदरयुक्त नजरेने बघत नाही. व्यापारी संघही यांचीच री ओढत अस ...

हरित अधिकोषण

आर्थिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या व्यावसायिक प्रकल्पांना वित्तपुरवठा करणारे महत्वपूर्ण साधन म्हणून अधिकोषणाकडे पहिले जाते. अधिकोषण क्षेत्र शाश्वत आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार गुंतवणूक करण्यात महत्वाची भूमिका बजावते. अधिकोष स्वतः प्रदूषण करणार नाही ...

हरिहर महाराज दिवेगावकर

हरिहर महाराज दिवेगावकर हे विप्र बालयोगी व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बनकारंजा येथील निवासी होत. आत्मविद्याविशारद महाराजांचे कायद्याचे शिक्षण मराठवाड्यात तर वैदिक ग्रंथांचं शिक्षण महाराष्ट्रासह उत्तराखंड येथील ऋषिके ...

हरिहरेश्व‍र

महाराष्ट्रातल्या सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते तेेथे तिच्या मुखावर हरिहरेश्वर नावाचे गाव आहे. नदीच्या दुसऱ्या उत्तर तीरावर श्रीवर्धन हे गाव आहे. ही दोन्ही गावे रायगड जिल्ह्यात येतात. हरिहरेश्वरला मुंबई-गोवा रस्त्यावरील दासगावपासून फाटा फ ...

हरीवरदा

हरीवरदा टीका श्रीमद्भागवतच्या दशम स्कंधावर 42 हजार ओव्यांची टीका. संत एकनाथांचा अनुग्रह स्वप्नामध्ये झाल्यावर त्यांनी भागवताच्या दशम स्कंधावर सुंदर मराठीत टीका लिहिली. ही टीका त्यांनी अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीच्या परिसरात बसून लिहिली असे म्हटल ...

हसबे

96 कुळी मराठा हसबे, असबे सरनेम माहिती आडनाव:- हसबे, आसबे,असबे कुल:- जाधव, यादव वंश:- चंद्र गोत्र:- कौंडिण्य देवक:- अत्रि, कळंब, पंचपल्लव, उंबर, पानकणीस, आंबा पंढरपुरतालुक्यातील तावशी गाव आहे. आणि तेथे आसबे यादवजाधव भावकी लागतात आणि भावकी मोठी आहे ...

हाळी

महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात हाळी हंडरगूळी हे गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार हाळी गावाची एकूण लोकसंख्या 6003 अाहे. हाळी जनावरांचा भरतो.

हिरकणी माध्यमिक विद्यालय

सह्याद्रीच्या कुशीत वसलेली विकासवेडी आदर्शगाव गावडेवाडीने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात वेगाने प्रगती केली. अशा गावात १९९४ साली ग्रामस्थांनी श्री.दत्तगुरू शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन हिरकणी विद्यालयाचे रोपटे लावले. गावाच्या इतिहासात ...

हिरण्यगर्भ

ऋग्वेदसूक्ते ही मुख्यत्वे विविध देवतांची स्तुती करतात. परंतु ऋग्वेदातील काही सूक्तांमधून तत्त्वज्ञानादी अन्य गोष्टींचीही चर्चा केली आहे. उदा० सृष्टीची उत्पत्ती कशी झाली असावी ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचाही यांत प्रयत्न केलेला आहे. ऋग्वेदातील हि ...

हिराजी गोमाजी पाटील

देश पारतंत्र्यात असताना कर्जत तालुक्यात आणि त्यातही माथेरानमध्ये ब्रिटिशांविरोधात मोठी चळवळ उभी राहिली. आझाद दस्ता हा त्यापैकीच एक. स्वातंत्र्यासाठी आग्रही असणा-या तरुणांची फळी उभारण्यात भाई कोतवाल यशस्वी झाले. या आझाद दस्त्याची ब्रिटिशांनी मोठी ...