ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 25

पुरस्कार विजेत्या मराठी कवींची यादी

मराठी लेखकांच्या कथासंग्रह, काव्यसंग्रह, एकांकिका, नाटके आणि वैचारिक लेखनाला साहित्य परिषदेसारख्या संस्था, अन्य साहित्यप्रेमी व्यक्ती आणि राज्य आणि केंद्रसरकारचे सांस्कृतिक विभाग दरवर्षी पुरस्कार जाहीर करत असतात. मराठी कवींनाही पुरस्कार मिळाले आह ...

महाराष्ट्रातील अध्यासनांची यादी

महाराष्ट्रातील विद्यापीठांत अनेक देणगीदारांनी काही खास विषयांच्या संशोधनासाठी अध्यासने ठेवली आहेत. खालील यादीत विद्यापीठानुसार अध्यासनांची नावे दिली आहेत. अध्यासनांनाच अभ्यासने किंवा विद्यासने म्हणतात. महाराष्ट्रातल्या विद्यापीठांतील अध्यासने यां ...

वाॅशिंग्टन नावाच्या संस्था

बीबीसी वाॅशिंग्टन २००४ वाॅशिंग्टन एक्सप्रेस २००३ हँजिन वाॅशिंग्टन १९९६ वाॅशिंग्टन १८४७ लेडी वाॅशिंग्टन १७८७ वाॅशिंग्टन १८३७ एपीएल वाॅशिंग्टन २००९ एमएससी वाॅशिंग्टन १९८४ ओओसीएल वाॅशिंग्टन २०१० लेडी वाॅशिंग्टन १९८९

विद्रोही सांस्कृतिक चळवळ

कार्यकारणी:- अध्यक्ष-कॉ. वाहरू सोनावणे, कार्याध्यक्ष-कॉ. धनाजी गुरव, सरचिटणीस-कॉ. गौतम कांबळे, उपाध्यक्ष-डॉ. बाबुराव गुरव, प्रा. गौतम काटकर,राजकुमार तांगडे, युवा कार्यकर्ते-डॉ. जालिंदर घिगे, दिग्विजय पाटील, कॉ. शिवराम ठवरे, कॉ. मयूर खराडे. पार्श् ...

व्यक्ती व त्यांच्या उपाध्या

समाजासाठी देशासाठी चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला लोक एखाद्या मानद उपाधीने संबोधित करायला सुरुवात करतात आणि पुढे तीच उपाधी त्या व्यक्तीची ओळख होऊन जाते. पुण्यश्लोक, महर्षी, महात्मा, बाबासाहेब आणि लोकमान्य या अशाच काही उपाध्या आहेत. भारतातील अशा उप ...

नियंत्रक आणि महालेखापरिक्षक

भारत सरकारच्या व राज्य सरकारांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करणारी सर्वोच्च संस्था.याचे इतके महत्त्व आहे की या पदावर काम करणाऱ्या अधिकार्याला सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश किंवा कॅबिनेट सचिव यांच्या इतकाच दर्जा दिला जातो.कॅग हे पद राज्यघटनेच्या कलम ...

गुंजवणे

गुंजावणे हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील ३४४.४९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १२० कुटुंबे व एकूण ७०३ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ५८ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ३५९ पुरुष आणि ३४४ स्त्रिया ...

नंदुरबार

नंदुरबार हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या सातपुडा प्रदेशातील एक आदिवासी जिल्हा आहे, १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून बाहेर पडून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. हा जिल्हा महाराष्ट्र व गुजरात व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेजवळ असून याचे क्षेत्रफळ ...

अंकोल

संस्कृत=अंकोट,अंकोल हिंदी=ढेरा/टेरा बंगाली=धल/आंकोट, धलाकुर, धलाआंक्रा गुजराती=अंकोल मल्याळम=अंकोलम् तमिळ=अंकोलम् तेलुगू=अंकोलम्,अंकोलमु कन्नड=अंकोलेमर इंग्लिश=Sage-leaf Alangium

अक्कलकारा

अक्कलकारा ला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते - संस्कृत-अकल गुजराती-अक्कलकरो इंग्लिश भाषा-Pallatory root तमिळ- हिंदी भाषा-अकलकरहा लॅटिन-Anacyclus Pyrethrum बंगाली- तेलुगु- मल्याळम- ही वनस्पती साधारणपणे २० - ५० सेंमी. उंचीची असते. ...

अमेरिकन गॉथिक

अमेरिकन गॉथिक हे ग्रॅंट वुड या चित्रकाराचे एक प्रसिद्ध चित्र आहे. हे चित्र सद्ध्या आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो येथील संग्रहात मांडले आहे. अमेरिकन गॉथिक हाउस व त्यात राहणारी माणसे ही या चित्रामागील प्रेरणा होती. याचित्रात एक वृद्ध शेतकरी व त्याची ...

आयत्या घरात घरोबा (चित्रपट)

आयत्या घरात घरोबा हा १९९१ चा सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. यात लक्ष्मीकांत बेर्डे,सचिन पिळगावकर,अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, किशोरी शहाणे यांनी प्रमुख भूमिका निभावल्या आहेत. सिनेमात गोपुकाका प्रत्येक वर्षी केदार किर्तीकर घरा ...

एप्रिल ५

२००० - जळगाव नगरपालिकेच्या १७ मजली इमारतीचे उद्घाटन. २००० - अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी.डी ० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले. २०१३ - ठाण्याजवळील मुंब्रा येथे अनधिकृत इमारत कोसळून ६० ठार. पन्नासपेक्षा अधिक जखमी.

ग्राहक पंचायत

अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही भारतातील ग्राहकांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. हिची स्थापना बिंदुमाधव जोशी यांनी प्रथमतः पुण्यात केली. इ.स. १९७४पर्यंत ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणारी अशी कोणतीही संस्‍था भारतात नव्हती. बिंदुमाधव जोशी यांनी ...

ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिक

पहिला ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ १९६५ साली देण्यात आला. त्या वेळी १९२० ते १९५८ या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्याचा विचार करण्यात आला होता. प्रसिद्ध मल्याळी महाकवी गोविंद शंकर कुरूप यांना ‘ओडोक्वुफल’ या महाकाव्याबद्दल हा प्रथम पुरस्कार देण्यात आला. ...

बेकारी

बेकार म्हणजे ज्याला काम मिळालेले नाही असा व्यक्ती होय, बेकारीचा अभ्यास करताना दोन बाबी आधी स्पष्ट झाल्या पाहिजेत,पहिली म्हणजे बेकारीची व्याख्या कार्यकारी लोकसंख्येपर्यंतच मर्यादीत ठेवावी लागते,लोकसंख्येतील ० ते १४ वयोगट व ज्येष्ठ नागरिक इ. घटक वज ...

मार्च ३१

ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ३१ मार्च हा वर्षाचा ९० व्या दिवस आहे. वर्ष संपेपर्यंत २७५ दिवस बाकी असतात. रविवार किंवा सोमवार पेक्षा मंगळवार, गुरुवार किंवा शनिवार पडण्याची शक्यता अधिक आहे, आणि बुधवार किंवा शुक्रवार रोजी होण्याची शक्यता कमी आहे.

यूटीसी+०२: ००

बुरुंडी काँगोचे लोकशाही प्रजासत्ताकeastern half Kasai-Occidental, Kasai-Oriental, Katanga, Maniema, Nord-Kivu, Orientale, Sud-Kivu बोत्स्वाना झांबिया दक्षिण आफ्रिका लेसोथो लीबिया मलावी मोझांबिक रवांडा स्वाझीलँड झिम्बाब्वे

दिमापूर रेल्वे स्थानक

दिमापूर रेल्वे स्थानक हे भारताच्या नागालॅंड राज्याच्या दिमापूर शहरामधील रेल्वे स्थानक आहे. हे नागालॅंड राज्यातील एकमेव रेल्वे स्थानक असून गुवाहाटीकडून दिब्रुगढकडे धावणाऱ्या सर्व गाड्या येथे थांबतात. १९०३ साली बांधले गेलेले दिमापूर स्थानक ब्रिटिशक ...

रेसिडेंट ईविल

रेसिडेंट ईविल या गेमला जपानमध्ये बायोहाझार्ड म्हणून ओळखले जाते. रेसिडेंट ईविल ही एक जपानी हॉरर मीडिया फ्रेंचायझी आहे जी शिन्जी मिकामी आणि टोकूर फुजीवाडा यांनी बनविली आहे. रेसिडेंट ईविल हा व्हिडिओ गेम कॅपकॉमच्या कंपनीच्या मालकीचा आहे. फ्रेंचायझी स ...

२००९ २०-२० चँपियन्स लीग संघ - गट अ

Justin Langer capt, Marcus Trescothick, Zander De Bruyn, James Hildreth, Craig Kieswetter wk, Peter Trego, Arul Suppiah, Alphonso Thomas, Max Waller, Charl Willoughby, Wes Durston, Mark Turner, Omari Banks, Ben Phillips, Jos Buttler.

गोंडेगाव

गोंडेगाव हे अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातील १०२०.८७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३३६ कुटुंबे व एकूण १५७३ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर अहमदनगर ७० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ८२२ पुरुष आणि ७५१ स ...

शुक्लेश्वर मंदिर भिंगार

हे मंदिर हजारो वर्षांपूर्वीचे आहे. हे रामायण काळापासून आहे. भृगु ॠषींचे शुक्राचार्य यांनी समांगा नदीच्या पश्चिम बाजूला भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी खूप तपश्चर्या केली होती. नानासाहेब पेशवे यांच्या आदेशानुसार सदाशिवभाऊ हे पानिपतची लढाई लढण्या ...

ऋतू

प्रदेशागणिक हवामानबदलामुळे ऋतूंची नेमकी संख्या बदलते. ही विभागणी मुख्यतः तापमान आणि पाऊस या घटकांवर आधारित आहे. परंतु प्रदेशागणिक हे घटकदेखील बदलतात. उदा. उष्ण कटिबंधातील लोक फक्त तापमानाच्या आधारावर ऋतू ठरवतात, कारण तेथे पाऊस वर्षभर पडत असतो. सम ...

वसंत

हिन्दू दिनदर्शिकेप्रमाणे भारतात माघ आणि फाल्गुन या महिन्यांत वसन्त ऋतू असतो. ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे फेब्रुवारी उत्तरार्ध, मार्च, एप्रिल पूर्वार्ध या महिन्यांत वसन्त ऋतू असतो. काहींच्या मते फाल्गुन आणि चैत्र हे वसन्ताचे महिने आहेत, तर शाळांच्या ...

गर्जन्मेघ

इंग्रजी नाव - Cumulonimbus Cloud इंग्रजी खूण - Cb गर्जन्मेघ हा निम्न पातळीवर तयार होणारा ढग असला तरी त्याचा वरचा भाग उच्च पातळीपर्यंत वर गेलेला आढळतो. अनेक मेघपुंज एकावर एक रचून पर्वतासारखा उंच वाढणारा, वरील भाग ऐरणीप्रमाणे दिसणारा, तर तळभागात अन ...

मध्यराशिमेघ

इंग्रजी नाव - Altocumulus Cloud इंग्रजी खुण - Ac हे मध्य पातळीवर आढळणारे पांढऱ्या किंवा राखाडी रंगाचे ढग मुख्यतः सूक्ष्म जलबिंदूचे बनलेले असून छोट्या छोट्या ढगांच्या पुंजक्यांच्या आकारात दिसतात. तंतुराशीमेघांपेक्षा ह्या ढगांचे मेघ घटक मोठे दिसतात ...

मध्यस्तरीमेघ

इंग्रजी नाव - Altostratus Cloud संक्षिप्त इंग्रजी खूण - As हा मध्य पातळीवर आढळणारा राखाडी किंवा निळसर काळ्या रंगाचा ढग मुख्यतः सूक्ष्म जलबिंदूचे बनलेला असून अनेक थरांचा बनलेला असतो आणि कधी कधी सर्व आकाश व्यापून टाकण्याएवढा मोठा असू शकतो. ढगाच्या ...

राशीमेघ

इंग्रजी नाव - Cumulus Cloud इंग्रजी खूण - Cu निम्न पातळीवर आढळणारे हे राशीमेघ जलबिंदू किंवा अतिशीत जलबिंदू किंवा हिमकणांचे किंवा ह्या सर्वांच्या मिश्रणाचे बनलेले आढळून येतात. ह्यांचा आकार कापसाच्या राशी एकमेकावर ठेवल्याप्रमाणे असून ढगांच्या कडा स ...

वर्षास्तरीमेघ

इंग्रजी नाव - Nimbostratus Cloud इंग्रजी खुण - Ns मध्य पातळीवर तयार होणाऱ्या ह्या ढगाचा रंग राखाडी किंवा काळसर असतो. ह्या ढगाला विशिष्ट आकार असतं नाही. हे ढग संपूर्ण आकाशभर पसरलेले आणि त्यामुळे सर्व आकाशाला काळसर छटा देणारे असू शकतात. ह्या ढगांच् ...

स्तरमेघ

इंग्रजी नाव - Stratus Cloud इंग्रजी खुण - St स्तरमेघ हे निम्न पातळीवरचे आकारहीन पण एखाद्या पडद्यासारखे सारख्या जाडीचे दूरवर पसरलेले ढग असतात. त्यांचा रंग हा पांढरा शुभ्र ते दाट काळसर अशा वेगवेगळ्या छटांचा असू शकतो. ह्यातील घटक म्हणजे उदा. हिमकण, ...

स्तरराशीमेघ

इंग्रजी नाव - Stratocumulus Cloud इंग्रजी खुण - Sc निम्न पातळीवरील हा ढग संपूर्णपणे सूक्ष्म जलबिंदूचा बनलेला असून पांढऱ्या किंवा राखाडी रंगाचा असतो. हा ढग गोलाकार पण मोठ्या मेघखंडांच्या रेषा किंवा लाटांच्या समूहरुपात आढळून येतो. हे ढग संपूर्ण आका ...

वणवा

वणवा म्हणजे, कुरणे, किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग. वणवा एकदा का पेटला की जंगल महिनाभर जळत राहू शकते. वणवा पेटण्याचे नैसर्गिक कारण खालील पैकी कोणतेही असू शकते: गवत व पाने कुजतांना झालेल्या मिथेन सारख ...

छत्री

छत्री म्हणजे प्राथमिकरित्या उन व पाऊस यापासून रक्षण करण्यासाठी बनवलेली वस्तू होय. धातूच्या तारांवर किंवा बांबूच्या कामट्यांवर ताणून बसवलेले कापड, आणि कापडावर तेलाचा थर अशी याची रचना असते. मध्यभागी धरण्यास एक दांडा असतो. काही वेळा छत्रीची घडी ही क ...

अनुवादक

अनुवादक म्हणजे मूळ लेखकाने जे लिहिलेले असते. ते तसेच्या तसे, त्याच्या योग्य आशयासह परभाषिक वाचकांपर्यंत पोहोचवणारे. तर भाषांतरकार म्हणजे मजकूर वेगळ्या भाषेत आणणारे. भाषांतरकार हे अनुवादकही असू शकतात. अनुवादकाची दोन्ही भाषांबरोबर- म्हणजे त्याला ज् ...

परिचारिका

डॉक्टर्सनी सांगितलेली उपाययोजना परिचारिका राबवत असतात. सर्वसाधारणपणे सरकारी, निमसरकारी रुग्णालये, खाजगी प्रसूतिगृहे, नर्सिंग होम्स व पंचतारांकित सुपर स्पेशालिटी इस्पितळे या सर्व आस्थापनांमध्ये रुग्णाच्या सतत संपर्कात असणारी व्यक्ती म्हणजे परिचारि ...

परमहंस योगानंद

परमहंस योगानंद हे भारतीय योगी आणि गुरू होते. ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी या आपल्या पुस्तकाद्वारे अनेक पाश्चात्य व्यक्तींना त्यांनी ध्यानाच्या पद्धती आणि क्रिया योग यांचा परिचय घडविला.

रविदास

संत रविदास यांचा जन्म सुमारे इ.स. १४५० मध्ये झाला असावा असे म्हणतात. भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे ते जाणले जातात ते सुधारक संतांमध्ये अग्रणी होते. त्यांनी कुलभूषण कवी होते तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते. त्यांनी लक्षणीय ...

इंदुमती पारीख

इंदुमती पारीख, व्यवसायाने डॉक्टर व एक बुद्धिवादी सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी मुंबईमधील झोपडपट्ट्यातील निवासी लोकांच्या उत्कर्षासाठी काम केले आहे. मुंबईमध्ये त्यांनी एम.एन. रॉय सेंटरची स्थापना केली. रॅडिकल ह्युमॅनिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया य ...

कंकण

कंकण हा स्त्रियांनी व पुरुषांनी हातांत घालण्याचा दागिना आहे. कंकण धातूचे,काचेचे किंवा सुताचे सुद्धा असतात.सुताचे कंकण हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रात लग्नामध्ये नवरा व नवरी यांच्या हातामध्ये बांधण्याची परंपरा आहे.जे कंकण सोन्याचे असतात,त्यांना ...

जोडवी

जोडवी हा हिंदू स्त्रियांचा सौभाग्यअंलकार आहे. काही अलंकार केवळ सुवासिनीनीच वापराचे असतात. त्यांना सोभाग्याअलंकार असे नाव आहे. यामध्ये जोडवे हे सुद्धा लग्नामध्ये सौभाग्यअंलकार म्हणून घातले जाते.स्त्रियांच्या पायाच्या मधल्या बोटात घालण्याचे ते एक च ...

नलिनी चोणकर

नलिनी चोणकर ह्या मराठी, हिंदी आणि गुजराथी या भाषेतील अभिनेत्री होत्या. नलिनी चोणकर यांचा जन्म १२ जून, १९३८ रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांचे वडील कृष्णराव चोणकर हे बालगंधर्वांच्या नाटक कंपनीत गायक आणि नट म्हणून काम करणारे अभिनेते होते. त्यांना घरातून ...

माधवी ओगले

माधवी ओगले या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्या आहेत. बहुविकलांग आणि दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी योगदान दिले आहे.

अराइझ इंडिया

अराईज इंडिया लिमिटेड ही दिल्ली, भारत येथे स्थित इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी टेलिव्हिजन, इनव्हर्टर, वॉटर पंप, होम आणि किचन उपकरणे यासह विविध उत्पादनांचे उत्पादन करते. तसेच ॲंडॉईडवर आधारित दूरदर्शन सेट देखील बनव ...

अशोक लेलँड

अशोक लेलँड ही एक भारतीय ऑटोमोबाईल कंपनी आहे. त्याचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. ही कंपनी हिंदुजा समूहाच्या मालकीचे आहे. स.न. १९४८ मध्ये स्थापन झालेली, ही भारतातील दुसर्‍या क्रमांकाची व्यावसायिक वाहन उत्पादक आहे. जगाभरातील बस उत्पादकांमधील चौथ्या क् ...

एबीपी अस्मिता

एबीपी अस्मिता गुजराती भाषेत २४ तास प्रसारित केलेली एक भारतीय प्रादेशिक वृत्तवाहिनी आहे. हे गुजरातच्या अहमदाबाद येथून कार्यरत आहे. एबीपी ग्रुपच्या मालकीचे हे एबीपी न्यूज, एबीपी गंगा, एबीपी आनंद, एबीपी माझा आणि एबीपी सांझा यासारखे न्यूज चॅनेल चालवि ...

जिल व्हॅलेंटाईन

जिल व्हॅलेंटाईन रेसिडेंट ईविल मधील एक काल्पनिक पात्र आहे. जपानी कंपनी कॅपकॉमने निर्मित केलेली ही एक सर्व्हायवल हॉरर व्हिडिओ गेमची मालिका आहे. मूळ रेसिडेंट ईविल मधील दोन खेळाडूंपैकी एक म्हणून तिची ओळख झाली होती. ती डेल्टा फोर्सची एक माजी सदस्य होत ...

जॉब्स (चित्रपट)

जॉब्स हा २०१३ चा स्टीव्ह जॉब्सच्या जीवनावर आधारित अमेरिकन बायोग्राफिकल ड्रामा फिल्म आहे याचे दिग्दर्शन जोशुआ माइकल स्टर्न यांनी केले आहे. अ‍ॅस्टन कुचर यांनी स्टिव्ह जॉब्सची भूमिका साकारली आह.

डाबर

डाबर ही भारतीय ग्राहकोपयोगी वस्तू बनवणारी कंपनी आहे. ही १८८४ मध्ये एस के. बर्मन यांनी स्थापन केली होती. ही कंपनी आयुर्वेदिक औषधे आणि नैसर्गिक ग्राहक उत्पादने तयार करते. ही भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणात ग्राहक वस्तू तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी एक ...

द फॅंटम टोलबूथ

द फॅन्टम टोलबुथ ही लहान मुलांसाठी लिहिलेली कल्पनारम्य साहसी कादंबरी आहे. याचे लेखल जी नॉर्टन जस्टर आहेत. याचे चित्र स्पष्टीकरण ज्युलस फेफर यांनी दिले आहे. इ.स. १९६१ मध्ये रॅंडम हाऊस ने हे प्रथम प्रकाशित केले. ही एका मिलो नावाच्या कंटाळलेल्या तरूण ...