ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 28

बिग बॉस मराठी १

बिग बॉस मराठी १ हा बिग बॉस मराठीचा पहिला हंगाम आहे. हा हंगाम १५ एप्रिल २०१८ रोजी कलर्स मराठी वाहिनीवर सुरू झाला होता. महेश मांजरेकर हे या हंगामाचे सूत्रधार होते.

बिग बॉस मराठी २

बिग बॉस मराठी २ हा बिग बॉस मराठीचा दुसरा हंगाम आहे. हा हंगाम २६ मे २०१९ साली कलर्स मराठी वाहिनीवर प्रकाशित झाला होता. या हंगामाचे विजेतेपद शिव ठाकरे याने मिळवले.

बी आय एस हॉलमार्क

बी आय एस हॉलमार्क ही मौल्यवान धातूंची शुद्धता प्रमाणित करणारी प्रणाली आहे.भारत ही जगातील सोने आणि सोन्याच्या दागिन्यांची दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीच्या दागीन्यांच्यासाठी बी आय एस हॉलमार्क ही धातूची शुद ...

बॅड बॉय बिलेनियर: इंडिया (माहितीपट)

बॅड बॉय बिलेनियर:इंडिया हे २०२० चा इंडियन नेटफ्लिक्स डॉक्यूमेंटरी वेबसिरीज असून डायलन मोहन ग्रे, जोहाना हॅमिल्टन आणि निक रीड यांनी दिग्दर्शित केले आहे. या वेबसिरीजमध्ये विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि सुब्रत रॉय या तीन व्यावसायिकाच्या माहितीपटांचा सम ...

भयभीत (चित्रपट)

भयभीत हा एक भारतीय मराठी थरारपट आहे, जो दीपक नायडू दिग्दर्शित असून दीपक नरैनी आणि शंकर रोहरा यांनी निर्मित केले आहे. सुबोध भावे आणि पूर्वा गोखले हे सह-अभिनेते मृणाल जाधव, गिरिजा जोशी, यतीन करीकर आणि मधु शर्मा यांच्यासह चित्रपटातील प्रमुख कलाकार आ ...

भारतातील भौगोलिक मानांकनांची यादी

६१८ भौगोलिक मानांकनाच्या यादीत,५ आणि ९, १९५ आणि ६१८ हे सारखे आहेत याचा अर्थ चूकीची पुनरावृत्ती. एखाद्या विशिष्ट वस्तूशी निगडीत मानाकंन वा चिन्ह ज्याचा संबंध भौगोलिक स्थान किंवा उगमस्थानाशी उदा.शहर,प्रदेश,देश असतो त्या मानांकनास भौगोलिक मानांकन अस ...

भारतीय डिजिटल पार्टी

भारतीय डिजिटल पार्टी ज्याला भा.डी.पा नावाने ओळखले जाते ते एक भारतीय मराठी यूट्यूब चॅनेल आहे जी ३१ मार्च २०१६ मध्ये सुरू झाली होती. ते त्यांच्या विनोदी आणि संगीत व्हिडिओसाठी ओळखले जातात.भा.डी.पा याची स्थापना सारंग साठे, अनुषा नंदकुमार आणि पॉला मॅक ...

मढे घाट

मढे घाट हे पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागातल्या वेल्हे तालुक्यातील गाव आहे. या घाटाकडे जाण्यासाठी मुंबई-बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरून नसरापूर येथून वेल्हा मार्गे केळद या गावी जातात. केळद गावापासून चालत दीड ते दोन किलोमीटरवर मढे घाट येतो. मढे घा ...

मनु चंद्रा

मनु चंद्रा हे भारतीय शेफ आहेत. ते ऑलिव्ह कॅफे साऊथ प्रायव्हेट लिमिटेडचे शेफ पार्टनर आहेत. हे ऑलिव्ह ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. न्यूयॉर्कमधील अमेरिकेच्या पाककृती संस्था, हायड पार्क आणि सेंट स्टेफेन दिल्ली येथील पदवीधर आहेत. नॅशनल रेस्टॉरंट अ ...

मलंग (चित्रपट)

मलंग हा २०२० मधील हिंदी हिंदी भाषेचा रोमँटिक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून तो मोहित सुरी दिग्दर्शित आहे. या चित्रपटाची निर्मिती लव रंजन, अंकुर गर्ग, भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि जय शेवकरमणि यांनी केली आहे.अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी आणि कुण ...

महदी परसाफर

महदी परसाफर हा एक आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर आणि कुस्तीपटू आहे. २०१८मध्ये त्याला सर्वोत्कृष्ट ॲथलीट व्यवस्थापक पुरस्कार मिळाला.

मानवी संस्कृतीपासून अलिप्त राहिलेल्या जमाती

ज्या स्वेच्छेने किंवा काही परिस्थितींमुळे आधुनिक नागर संस्कृतीपासून दूर व अलिप्त राहिल्या किंवा रहात आहेत अशा मानवी संस्कृतीपासून अलिप्त राहिलेल्या काही जमाती आहेत. त्यांना हरवलेल्या किंवा अलिप्त जमाती असेही म्हणतात. नागर संस्कृतीपासून पूर्णपणे अ ...

मान्यता दत्त

मान्यता दत्त ज्याला मानयता देखील म्हणतात. एक भारतीय उद्योजक आहे तसेच सध्या त्या संजय दत्त प्रोडक्शन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. तिचा विवह बॉलीवूड अभिनेता संजय दत्तशी झालेला आहे.प्रकाश झाच्या २००३ मधील गंगाजल या चित्रपटामध्ये त्यांचं आयटम ग ...

मिर्ची म्युझिक पुरस्कार

मिर्ची म्युझिक पुरस्कार हा हिंदी रेडिओ फिल्म संगीत उद्योगातील व्यावसायिकांच्या कलात्मक आणि तांत्रिक उत्कृष्टतेचा सन्मान करण्यासाठी रेडिओ मिर्ची कडून दरवर्षी देण्यात येतो. मिर्ची म्युझिक पुरस्कार २००९ मध्ये सुरू झाले.

मिस इंडिया (चित्रपट)

मिस इंडिया हा २०२० चा भारतीय तेलुगु भाषेतील चित्रपट हा चित्रपट नरेंद्र नाथ यांनी लिहला व दिर्दर्शीत केले आहे. कीर्ती सुरेश, राजेंद्र प्रसाद आणि जगपती बाबू या चित्रपटाचे मुख्य कलाकार आहेत. चित्रपटाची निर्मिती महेश एस कोनेरू यांनी केली आहे. हा चित् ...

मिसमॅच्ड (मालिका)

मिसमॅचड ही २०२० ची भारतीय हिंदी भाषेची नेटफ्लिक्स मालिका आहे, ज्याचे दिग्दर्शन आकृति खुराना आणि निपुण धर्माधिकारी यांनी केले आहे. या मालिकेचे मुख्य कलाकार प्राजक्ता कोळी, रोहित सराफ, रणविजय सिंघा आणि विद्या मालवडे आहेत. या मालिकेची निर्मिती रॉनी ...

मुरुम (त्वचारोग)

या त्वचा विकारात चेह‍र्‍यावर वेदनायुक्त कींवा वेदनारहीत मुरुम व पुटकुळ्या उत्पन्न होतात, या काही व्यक्तींमध्ये सौम्य तर काहींमध्ये तीव्र स्वरुपाच्या असतात. साधारणत: १३ ते २६ या वयोगटातील तरुणाई या विकाराने जास्त प्रभावीत असल्याने यास पिंपल्स, तार ...

मॅडम सर

मॅडम सर ही एक भारतीय हिंदी भाषेतील टेलिव्हिजन कॉमेडी मालिका आहे. शो जय प्रोडक्शन बॅनर अंतर्गत जय मेहता निर्मित आहे. हा शो २४ फेब्रुवारी २०२० रोजी प्रथम प्रसारित झाला. हे सोनी सब वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार पर्यंत प्रसारित होते.

मॉम

मॉम हा २०१७ मधील हिंदी भाषेतील गुन्हा-थ्रिलर चित्रपट आहे जो रवि उद्यावार दिग्दर्शित आहे. याची निर्मिती सुनील मनचंदा, मुकेश तलरेजा, नरेश अग्रवाल आणि गौतम जैन यांनी केली आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका असलेल्या श्रीदेवी आणि सजल अली यांच्यासह मुख्य भ ...

मोल्डिंग

मोल्डिंग म्हणजे मोल्ड किंवा मॅट्रिक्स नावाच्या कठोर फ्रेमचा वापर करून द्रव पदार्थापासून किंवा अन्य कच्च्या मालापासून बनवायच्या टिकऊ उत्पादनाची प्रक्रिया होय. मोल्ड किंवा साचा एक पोकळ-आउट ब्लॉक असतो. हा प्लास्टिक, काच, धातू किंवा कुंभारकामविषयक कच ...

मौलवी शाकीर अली नूरी

मौलवी शाकिर अली नूरी हे एक भारतीय बरेलवी इस्लामिक विद्वान उपदेशक आणि सुन्नी दअावते इस्लामीचे आमिर आहे. मौलाना नूरी हे मुंबई भारत येथील सुन्नी दवते इस्लामी या गैर-राजकीय धार्मिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वात, राज्य आणि राष्ट्रीय पातळी ...

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड हा एक गुंतवणूकीचा पर्याय आहे. गुंतवणूकदाकर बचत, संपत्ती निर्माण करणे, नियमित उत्पन्न मिळवणे, इ. उदिष्टे साध्य करू शकतात.समभाग निगडित म्युच्युअल फंड योजना मध्ये शेअर बाजाराची आणि कंपनीच्या व्यवसायाची जोखिम अंतर्भुत असते व कर्जरोखे न ...

यवतमाळ टर्मिनस

यवतमाळ टर्मिनस महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातले एक लहान रेल्वे स्थानक आहे. त्याचा कोड वायटीएल आहे. हे यवतमाळ शहराला सेवा देते. या स्थानकात दोन प्लॅटफॉर्म आहेत. प्लॅटफॉर्मवर आश्रयस्थानाची सुविधा उपलब्ध नाही आहे. ऐतिहासिक शकुंतला एक्सप्रेस य ...

रतिचित्रण

रतिचित्रण किंवा रती म्हणजे लैंगिक उत्तेजनार्थक आणि लैंगिक समाधानासाठी उघड संभोगाचे चित्रीकरण होय. रतिचित्रण वेगवेगळया माध्यमातून चित्रीत केले जाउ शकते, उदा. पुस्तके, नियतकालिके, पत्रपत्ता, छायाचित्रे, मूर्ती, चित्र, सचेतना, ध्वनिमुद्रण, चित्रपट, ...

रायन फ्लीटझ

रायन फ्लीटझ एक अमेरिकन चित्रकार आहे. त्याला अ‍ॅक्रेलिक आणि स्नीकर चित्रकलेसाठी ओळखले जाते. २०१८ मध्ये स्नीकर गेम्समध्ये त्याला बेस्ट ऑफ शो आर्टिस्ट म्हणून सन्मानित करण्यात आले होते.

राष्ट्रपती भवन

राष्ट्रपती भवन हे नवी दिल्लीतील राजपथाच्या पश्चिमेस स्थित असलेले भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. राष्ट्रपती भवन म्हणजे फक्त ३४० खोल्या असलेल्या मुख्य इमारतीचा उल्लेख होऊ शकतो, ज्यामध्ये राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान तसेच ज्यात रि ...

राहुल मिश्रा

राहुल मिश्रा एक भारतीय फॅशन डिझायनर आहे.२०१४ मध्ये मिलान फॅशन वीकमध्ये आंतरराष्ट्रीय वूलमार्क पारितोषिक जिंकला.२००८ मध्ये त्यांना एमटीव्ही इंडियाने एमटीव्ही युथ आयकॉन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले.

रोखे बाजार

रोखे बाजार किंवा शेअर बाजार ही समभाग, रोखे, बाँड इत्यादी वित्तीय घटकांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार घडवणारी आर्थिक संस्था आहे. येथे शेअर दलाल व व्यापारी रोख्यांची देवाण-घेवाण करतात. रोखे बाजार हा समभाग बाजार ह्या मोठ्या आर्थिक संस्थेचा एक घटक आहे. ...

लक्ष्मी (चित्रपट)

लक्ष्मी हा भारतीय हिंदी भाषेचा विनोदी-हॉरर चित्रपट आहे जो राघवा लॉरेन्स यांनी केला आहे. हा २०११ मधील कांचना तमिळ चित्रपटाचा रिमेक असून यात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.कोविड साथीच्या आजारामुळे हा सिनेमा निवडक चित्रपटगृहांमध्ये ...

लठ्ठपणा

शरीरात गरजेपेक्षा जास्त प्रमाणात मेद असणे यास लठ्ठपणा असे म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार बॉडी मास इंडेक्स ३० च्या वर असणे यास लठ्ठपणा असे म्हणतात. गरजेपेक्षा जास्त उष्मांक घेणे आणि शारीरिक हालचाली कमी करणे हे लठ्ठपणामागचे प्रमुख कारण आहे. जाग ...

लव कुश

रामायण महाकाव्यातील पात्रांसाठी लव आणि कुश पहा. लव कुश ही भारतीय दूरदर्शनवरील रामानंद सागर निर्मित, लिखित आणि दिग्दर्शित एक पौराणिक मालिका आहे. हा एक रामायणानंतरचा काळ आहे, ज्यामध्ये मुख्यत: आधीचे कलाकार आणि निर्माते आहेत. प्राचीन भारतीय माहाकाव् ...

लसूण वेल (मानसोआ अलियासिया)

Mansoa alliacea, किंवा लसूण वेल एक उष्णदेशीय वनस्पतींची प्रजाती आहे. ही इतर वृक्षांवर चढणारी एक प्रकारची वेल असते. या वेलीचे मूळ उत्तर दक्षिण अमेरिकेचे आहे. आणि पुढे तिचा प्रसार मध्य अमेरिका आणि ब्राझीलमध्ये झाला आहे. अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्टच्या मेस् ...

लालबाग

लालबाग हा माहाराष्ट्राची राजधानी मुंबई चा एक भाग आहे. एकेकाळी हा परीसर गिरणगावाचा भाग होता. जो आता राहिवशी क्षेत्रात परिवर्तीत होत आहे. लालबाग, लालबागचा राजा ह्या गणपती साठी प्रसिद्ध आहे. ह्या विभागाच्या नावा पसुन लालबाग परळ नावाचा एक चित्रपटाची ...

लीला ठकार

ली लाबाईच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात सोलापूर येथे झाली. पण पितृछत्र हरपल्याने त्यांचे कुटुंब पुण्यात येऊन स्थायिक झाले. पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून लीलाताई मॅट्रिक झाल्या. या शाळेतील शिक्षक व्यवसायास वाहून घेतलेल्या शिक्षकांचे संस्कार त्यांनी ...

लुडो (चित्रपट)

लुडो हा २०२० चा अनुराग बासू दिग्दर्शित भारतीय चित्रपट आहे. भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्ण कुमार, अनुराग बासू, तानी बासू आणि दीपशिका बोस यांनी ही निर्मिती केली आहे. चित्रपटाची शैली डार्क कॉमेडी आणि गुन्हा आहे. या चित्रपटाचे मुख्य कलाकार अभि ...

लॅनी मॅकडोनाल्ड

लॅनी किंग मॅकडोनाल्ड हा कॅनडाचा माजी व्यावसायिक आईस हॉकीपटू आहे जो टोरोंटो मेपल लीफ्स, कोलोरॅडो रॉकीज आणि नॅशनल हॉकी लीगच्या कॅलगरी फ्लेम्स साठी खेळाला आहे. १६ वर्षांच्या कारकीर्दीत त्याने ११०० हून अधिक सामने खेळले ज्यात त्याने ५०० गोल आणि १००० ह ...

लॉरेन सिल्वा

लॉरेन सिल्व्हा हिने कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस विद्यापीठातून व्हिज्युअल आर्टमध्ये पदवी प्राप्त केली. सिल्वा प्रामुख्याने रेशमी आणि मोठ्या प्रमाणात चित्रांवर अमूर्त स्वरूपात पेंट केलेले काम करते. न्यूयॉर्क टाईम्सच्या रॉबर्टा स्मिथने तिच्या चित्रकले ...

लॉस्ट इन स्पेस (वेबसिरीज)

लॉस्ट इन स्पेस ही २०१८ ची अमेरिकन विज्ञान कल्पित टीव्ही मालिका आहे. ही मालिका अंतराळ वसाहतवादी असलेल्या एका कुटुंबाच्या साहसविषयी आहे ज्यांचे स्पेसशिप नक्कीच बंद पडले आहे. या मालिकेची निर्मिती दिग्गज टेलिव्हिजन, संश्लेषण एंटरटेनमेंट, क्लेक्टी-क्ल ...

लोणंद

लोणंद महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील शहर आहे. खंडाळा तालुक्यातील हे शहर पुणे-मिरज रेल्वेमार्गावरील स्थानक असून येथून बारामतीस रेल्वेमार्ग जातो. लोणंद शहरातील कांद्याची बाजारपेठ सर्वात मोठी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.मार्केट यार ...

वन बागकाम

वन बागकाम ही कमी देखभाल, टिकाऊ, वनस्पती-आधारित अन्न उत्पादन आणि प्रदेश पर्यावरण आधारित कृषीप्रधान तंत्र आहे, फळ आणि कोळशाच्या झाडे, झुडपे, औषधी वनस्पती, वेली आणि बारमाही भाज्यांचा समावेश आहे ज्याचे उत्पादन मानवासाठी उपयोगी आहे. वन बागकाम उष्णकटिब ...

वन रूम किचन (चित्रपट)

वन रुम किचन हा महेश टिल्लेकर दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेचा चित्रपट आहे. हा चित्रपट १६ डिसेंबर २०११ रोजी प्रदर्शित झाला होता. भरत जाधव, स्मिता शेवाळे, राजेश श्रृंगारपुरे आणि भार्गवी चिरमुले हे या चित्रपटाच्या मुख्य कलाकार आहेत. चित्रपटाची शैली कौ ...

वन्स मोर (चित्रपट)

वन्स मोर हा २०१९ चा नरेश बिडकर दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेचा चित्रपट आहे. या चित्रपटात पूर्णिमा भावे, भारत गणेशपुरे आणि आशुतोष पत्की मुख्य भूमिकेत आहेत.हा चित्रपट १२ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता.

वाटूळ

हे गाव मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा बस स्थानकापासून १४ किमी अंतरावर वसलेले आहे. वाकेड घाट पार केल्यानंतर लगेचच वाटूळ बस थांबा लागतो. लांजा बस स्थानकातून राजापूर, झर्ये, पाचळ, खारेपाटणला जाणाऱ्या सर्व एसटी बसेस येथे थांबतात. तसेच राजापूर ...

वास्तववाद (आंतरराष्ट्रीय संबंध)

वास्तववाद ही आंतरराष्ट्रीय संबंधासंबंधीची एक विचारधारा आहे, ज्याची सुरुवात अधुनिक युरोपाच्या सुरुवातीच्या काळातील रियल पॉलिटीक राज्यकारभारापासून झाली़. जरी त्यामधे अनेक विचारांचा समावेश होत असला तरी जागतिक राजकारण म्हणजे अंतिमतः सत्ता मिळविण्यासा ...

विपश्यना/इतरत्र सापडलेला मजकूर

बौद्ध संप्रदायात गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या ध्यान पद्धतीला विपश्यना असे म्हटले जाते. गौतम बुद्धाने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा विषय म्हणजे हे ध्यान होय.

विशाल पारेख

विशाल पारेख हा एक भारतीय दूरदर्शन अभिनेता आहे जो भाई नो मेल पडी ग्यो नावाच्या गुजराती टीव्ही मालिकेत त्याच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. विशालने वर्ष २०१७ मध्ये फ्लॅट २११ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

शानिदार गुहा

शानिदार गुहा ही उत्तर इराकमधील झाग्रोस पर्वतात समुद्रसपाटीपासून अडीच हजार फूट उंचीवर असून तिचे क्षेत्रफळ ११७०० चौरस फूट व छत ४५ फूट उंचीवर आहे. या गुहेचा शोध डॉ. राल्फ सोलेकी यांनी इ.स. १९५१ साली लावला. डॉ. सोलेकी यांनी या गुहेमध्ये इ.स. १९५७ ते ...

शाहिन परहमी

पारहमीचा जन्म शिराझमध्ये झाला होता आणि १९८८ मध्ये ते कॅनडा येथे स्थायिक झाले. त्यांनी मॉन्ट्रियलच्या कॉन्कॉर्डिया युनिव्हर्सिटीमधून फिल्म प्रोडक्शनमध्ये बी.एफ.ए. मिळवला.

शिकारी- संचयी

शिकारी-संचयी मनुष्य हा त्या समाजातील मनुष्य आहे जिथे बहुतेक किंवा पूर्ण अन्न धाड घालून मिळविण्यात येते. हे क्रुषी समाजापासून वेगळे आहेत, जे घरगुती व पाळीव जनावरांवर निर्भर असतात. शिकार आणि अन्न गोळा करणे हे मानव जातीचे पहिले व सर्वात यशस्वी अनुकू ...

शिक्षणाच्या आईचा घो (चित्रपट)

शिक्षणाच्या आईचा घो हा २०१० मधील महेश मांजरेकर दिग्दर्शित भारतीय मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे मुख्य कलाकार सचिन खेडेकर, भारत जाधव, साक्षम कुलकर्णी, गौरी वैद्य, सिद्धार्थ जाधव आणि क्रांती रेडकर आहेत. हा चित्रपट १५ जनुकारी २०१० रोजी प्रदर्शित झ ...