ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 29

संदीप धुर्वे

डॉ. संदीप धुर्वे हे आर्णी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर ते निवडून आलेले आहेत. राजकीय कारकीर्द व्यवसायाने डॉक्टर असलेल्या संदीप प्रभाकर धुर्वे यांची राजकीय कारकीर्द २००४ साली सुरु झाली. त्यावेळच्या केळापूर आताच्य ...

संदेशवहन

जगातील सर्वात मोठे टपाल सेवा जाळे भारतात आहे. पत्रे, पाकिटे, सामान, पैसे इत्यादी गोष्टी टपालमार्गे पोहोचवल्या जातात. कमी दिवसांत पत्रे पोचवण्यासाठी स्पीड पोस्ट ही योजना मोठ्या शहरांत सुरू आहे. संगणकाच्या वापरामुळे ई-मेल ही सेवाही संदेशवहनासाठी उप ...

संमिश्र संख्या

जर अ आणि ब या वास्तविक संख्या असून, i २ = −१ असेल तर अ + ब i अशा रूपात दर्शवण्यात येणाऱ्या संख्येला संमिश्र संख्या - इंग्रजीमध्ये Complex number म्हणतात. या पदावलीमध्ये अ या भागाला संमिश्र संख्येचा वास्तविक भाग आणि ब या भागाला काल्पनिक भाग म्हटले ...

सरपंच

ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच म्हणतात.सरपंच हा ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून कारभार पहात असतो. त्याच्या मदतीला ग्रामपंचायतीचा सेवक किंवा शिपाई व ग्रामसेवक असतो. गावाच्या शासकीय कारभाराचा प्रमुख म्हणून त्याची निवडणुकीद्वारे नेमणूक ...

सहकर्मी

सहकर्मी या कार्यपद्धतीत एकत्रित काम करण्याची जागा, सहसा कार्यालय आणि स्वतंत्र क्रियाकलाप यांचा समावेश असतो. ठराविक कार्यालयातील वातावरणाच्या विपरीत, ते सहकर्मी सामान्यतः समान संस्थेद्वारे कार्यरत नसतात. थोडक्यात घरून काम करणारे व्यावसायिक, स्वतंत ...

सास (सॉफ्टवेअर)

सास हे एक डेटा विश्लेषणाचे सॉफ्टवेअर आहे. सास चा फुल फॉर्म स्टॅटिस्टिकल अनालिसिस सिस्टम असा आहे. मराठीत त्याचा अर्थ आहे - संख्याशास्त्रीय विश्लेषणाची व्यवस्था. सास इन्स्टिटयूट ने प्रगत संख्याशास्त्रीय विश्लेषणासाठी हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.

सिंधु पाणी वाटप करार

सिंधु पाणी वाटप करार: हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत झालेला नद्यांच्या पाणीवाटपासंदर्भातला करार आहे. सिंधु नदी आणि तिच्या खोऱ्यातील इतर काही नद्यांच्या पाणीवाटपासंदर्भात जागतिक बँकेच्या पुढाकाराने दोन देशांत करार करण्यात आला. जवळपास दहा वर्ष ...

सीइंग लाईक अ फेमिनिस्ट

हे निवेदिता मेनन यांचे पुस्तक २०१२ मध्ये झुबाण-पेन्गुईन या प्रकाशनाने दिल्ली येथून प्रकाशित केले आहे. ह्या पुस्तकात लेखिकेने स्त्रीवादी राजकारण आणि समाजातील सत्तेच्या लिंगभावात्मक साधनांवर एक स्त्रीवादी दृष्टिकोन टाकला आहे. ‘सीइंग लाईक अ फेमिनिस् ...

सुधा गांगल

सुधा गजानन गांगल या महाराष्ट्रातील एक कर्करोगतज्ज्ञ होत्या. कर्करोग पेशी शोधण्यासाठी स्थिर मार्कर हा त्यांच्या कर्करोग पेशी संशोधनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी मुंबई येथील कर्करोग संशोधन संस्थेत भारतातील पहिली कॅन्सर इम्युनॉलॉजी लॅब सुरू केली. ...

सुरेश देशमुख

सुरेश देशमुख एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे माजी सदस्य आणि बापूसाहेब देशमुख यांचा मुलगा आहे. ते वर्धा मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.

सुरेश बाबू

सुरेश बाबू हे केरळमधील भारतीय लाँगजंपर खेळाडू होते. १९७४ मध्ये तेहरान एशियन गेम्समधील डेकॅथलॉनमध्ये कांस्यपदक आणि बँकॉक एशियन गेम्स, १९७८ मध्ये लाँग जंपमध्ये त्याने एक सुवर्णपदक जिंकले.

सुरेश वरपुडकर

सुरेश अंबादासराव वारपुडकर हे एक भारतीय राजकारणी आहेत जे २०१९ मध्ये पाथरी येथून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम पाहत होते. त्यांनी १९९८ मध्ये परभणी येथे महाराष्ट्र सरकारचे राज्यमंत्री आणि खासदार म् ...

सुहास खामकर

सुहास खामकर हे एक व्यावसायिक शरीरसौष्ठवपटू आहेत. त्यांनी शरीरसौष्ठवातील भारतश्री किताब इ.स. २०१०, इ.स. २०११ व इ.स. २०१२ या तीनही वर्षात मिळवला आहे. त्यांनी इ.स. २०१२ मध्ये जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक मिळविले.

सॅक्रेड गेम्स (टीव्ही मालिका)

सेक्रेड गेम्स ही एक भारतीय वेब टेलिव्हिजन थ्रिलर वेबसीरीज आहे जी विक्रम चंद्र यांच्या २००६ च्या कादंबरीवर आधारित आहे. या मालिकेचा पहिला सीझन ५ जुलै २०१८ रोजी प्रसिद्ध झाला होता.सॅक्रेड गेम्स ही भारतातील पहिली नेटफ्लिक्स मूळ वेब सीरिज आहे. विक्रमा ...

सोनिक बूम (दूरचित्रवाणीमालिका)

सोनिक बूम ही अमेरिकन-फ्रेंच संगणक-अ‍ॅनिमेटेड सीजीआय टेलिव्हिजन मालिका आहे, जी सेगा ऑफ अमेरिका, इंक. आणि टेक्निकॉलर अ‍ॅनिमेशन प्रॉडक्शन यांनी अनुक्रमे कार्टून नेटवर्क, कॅनाल जे आणि गुल्ली यांच्यासह लागार्डरे थैमॅटिक्ज आणि ज्युनेसी टीव्ही यांच्या स ...

सौंदर्यस्पर्धा

सौंदर्यस्पर्धा ला इंग्रजी मध्ये ब्यूटी कॉन्टेस्ट/पॅजन्ट असे म्हणतात. स्त्री किंवा पुरुष यांच्या शरीरसौष्ठवाची सौंदर्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा घेण्यासाठी आयोजित केलेली स्पर्धा. व्यक्तीचे सौंदर्य, शरीरयष्टी, बुद्धिमत्ता, जीवनाकडे पाहण्याचा तिचा ...

स्कॅम १९९२ (चित्रपट)

स्कॅम १९९२ - द हर्षद मेहता स्टोरी हा हंसल मेहता दिग्दर्शित भारतीय नाटक वेब-मालिका आहे. हा चित्रपट १९९२ साली स्टॉक ब्रोकर हर्षद मेहता यांनी केलेल्या भारतीय शेअर बाजाराच्या घोटाळ्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे प्रमुख कलाकार प्रतीक गांधी, शरिब हाश्म ...

हँड सॅनिटायजर

हँड सॅनिटायझर हा एक द्रव किंवा जेल आहे जो सामान्यत: हातावर संसर्गजन्य सूक्ष्मजीव कमी करण्यासाठी वापरला जातो. आरोग्य सेवेच्या बहुतांश घटनांमध्ये साबण आणि पाण्याने हात धुणे आहे.पण सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल-आधारित प्रकारांचे फॉर्म्युलेशन आहे आहे. हे ...

हर्षदा खानविलकर

आभाळमाया नकळत बिग बॉस मराठी १ ऑल द बेस्ट हिंदी अस्तित्व एक प्रेम कहानी हिंदी उचापती दामिनी ऊन पाऊस कमांडर हिंदी माझिया प्रियाला प्रीत कळेना पुढचं पाऊल घाडगे & सून रंग माझा वेगळा किमयागार घरकुल दर्द हिंदी

हर्षवर्धन नव्हाते

हर्षवर्धन नव्हाते हा वंजारी युवक असून, कौन बनेगा करोडपती सिझन-1 चा प्रथम विजेता करोडपती आहे. दिनांक 19 ऑक्टोबर 2000 मध्ये तो KBC-1 चा विजेता घोषित झाला. सध्या तो महिन्द्रा अँड महिन्द्रा येथे कार्यरत आहे. इ.स. २००७ मध्ये हर्षवर्धन चा विवाह मराठी अ ...

हॉटेल मुंबई (चित्रपट)

हॉटेल मुंबई हा अ‍ॅथोनी मरास दिग्दर्शित २०१८ मधील ऍक्शन-थ्रीलर चित्रपट आहे. हा चित्रपट २००८ च्या मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलमधील हल्ल्यावरील सत्य घटनांवर आधारित आहे. देव पटेल, आर्मी हॅमर, टिल्दा कोभम-हर्वे आणि अनुपम खेर हे या चित्रपटाचे मुख्य कला ...

२०१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन

२०१७ आयसीसी क्रिकेट लीग विभाग तीन ही क्रिकेट स्पर्धा २३ ते ३० मे २०१७ दरम्यान युगांडा येथे पार पडली. स्पर्धेतील सामने लुगोगो, क्याम्बोगो आणि एंटेबी येथे पार पडले. स्पर्धेतील ओमान आणि कॅनडा ह्या पहिल्या दोन स्थानांवरील संघांना, विभाग दोन मध्ये बढत ...

२०१७ डेझर्ट टी२०

२०१७ डेझर्ट टी२० चॅलेंज ही स्पर्धा दुबई येथील आयसीसी अकादमी मैदानावर येथे १४ ते २० जानेवारी २०१७ दरम्यान पार पडलेली आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट स्पर्धा आहे. एकूण आठ असोसिएट सदस्य संघ सदर स्पर्धेमध्ये सहभागी झाले. पापुआ न्यू गिनीने स्पर्धेत भाग घे ...

ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स

ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लिमिटेड ही एक भारतीय मटेरियल हँडलिंग आणि कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, जी १९९५ साली स्थापित झाली. फरीदाबाद, हरियाणा येथे कंपनीच्या उत्पादनांच्या आठ जागा आहेत. फरीदाबाद जिल्ह्यात संशोधन व विकास ...

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१९

भारत देशातल्या आंध्र प्रदेश राज्याच्या विधानसभेसाठीची निवडणूक, इ.स. २०१९ साली ११ ते २९ एप्रिल २०१९ दरम्यान होत आहे. ही निवडणूक विधानसभेच्या १४७ जागांसाठी असेल. तेलुगू देशम पक्षाचे एन. चंद्रबाबू नायडू हे सध्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत.

आचारी

आचारी हा एक प्रशिक्षित व्यावसायिक कुक आणि व्यवसायिक असतो जो अन्न तयार करण्याच्या सर्व बाबींमध्ये पारंगत असतो, बर्‍याचदा विशिष्ट पाककृतीवर लक्ष केंद्रित करतो. "आचारी" हा शब्द शेफ डे कुझीन या शब्दापासून आला आहे, जो किचनचा संचालक किंवा प्रमुख असतो. ...

ओडिशा विधानसभा निवडणूक, २०१९

ओडिशा विधानसभा निवडणूक, २०१९ ही भारत देशामधील ओडिशा राज्याची विधानसभा निवडणूक आहे. ११ ते २९ एप्रिल २०१९ दरम्यान विधानसभेच्या १४७ जागांसाठी ओडिशा राज्यात मतदान होईल. बिजू जनता दलाचे नवीन पटनायक हे सध्या ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत.

कोशियन स्टेडियम

हंशीन कोशियन स्टेडियम, ज्याला सामान्यत: फक्त कोशियन स्टेडियम म्हणून ओळखले जाते. हा जपानमधील निशिनोमिया येथे कोबे जवळ स्थित एक बेसबॉल पार्क आहे. राष्ट्रीय हायस्कूल बेसबॉल स्पर्धा आयोजित करण्यासाठी हे स्टेडियम तयार करण्यात आले होते. १ ऑगस्ट १९२४ रो ...

गिम्प

गिम्प गिम्प म्हणजे ग्नू इमेज मॅनिप्युलेशन प्रोग्राम GIMP होय.प्रतिमेचे बहुआयामी संपादन करणारी गिम्प ही मुक्त आणि व्यक्त आज्ञावली आहे. ही आज्ञावली संगणकीय प्रतिमा, छायाचित्रे इत्यादींचे संपादन करण्यासाठी वापरली जाते. गिम्प ही आज्ञावली लिनक्स, मॅक ...

जपानी सरकार

जपान सरकार एक घटनात्मक राजसत्ता आहे. या सरकार पध्दतीत राजाला मर्यादित अधिकार असतात आणि ते फक्त औपचारिक असतात. इतर बऱ्याच राज्यांप्रमाणे, सरकार तीन शाखांमध्ये विभागले असते: विधान शाखा, कार्यकारी शाखा आणि न्यायिक शाखा. १९४७ मध्ये जपानची राज्यघटना स ...

योगेश कुलकर्णी

डॉ. योगेश कुलकर्णी हे विज्ञान आश्रम चे कार्यकारी संचालक आहे.ते विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी आहेत जसे की साक्षरता आंदोलन आणि झोपडपट्टीला त्यांच्या महाविद्यालयीन काळात शिक्षणाची ऑफर दिली जात आहे. व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी मिळाल्यानंतर त्यां ...

परमहंस सभा

परमहंस सभा दादोबा पांडुरंग यांनी १८४९ मध्ये मुंबई येथे सुरू केली. या सभेच्या स्थापनेत चव्हाण, जयकर या मंडळींची मदत झाली परमहंस सभा ही गुप्ता सभा होती तिचे काम गुप्तपणे चाले. पण फार काळ ही चालू शकली नाही कारण सभेच्या सदस्यांची यादी चोरीला गेली त्य ...

अलेक्झांड्रा, रशिया

अलेक्झांड्रा फेदोरोव्ना तथा हेसेची ॲलिक्स ही रशियाचा शेवटचा झार निकोलस दुसऱ्याची पत्नी होती. ही युनायटेड किंग्डमची राणी व्हिक्टोरियाची नात होती. अलेक्झांड्रा ग्रिगोरी रास्पुतिनची भक्त होती. १९१७च्या बोल्शेविक क्रांतीनंतर अलेक्झांड्रा, निकोलस आणि ...

रामचंद्र चिंतामणी केतकर

तात्यासाहेब केतकर: श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे थोर शिष्य. भाऊसाहेब केतकर यांचे चिंरजीव. श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी यांच्या माध्यमातून हजारो लोकांना नामाला लावले. तात्यासाहेबांना श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रथम भेट गोंदवले येथे फेब्रु ...

जॉन स्टुअर्ट मिल

जॉन स्ट्युअर्ट मिल हा ब्रिटिश तत्त्वज्ञ, राजकीय अर्थशास्त्रज्ञ आणि प्रशासकीय सेवक होता. सामाजिक सिद्धांत, राजकीय सिद्धांत आणि राजकीय अर्थशास्त्र या क्षेत्रांमध्ये त्याने मोलाची भर घातली. नकारात्मक स्वातंत्र्याचा उद्गाता, नाखूश लोकशाहीवादी आणि उपय ...

वॉल्ट व्हिटमन

वॉल्ट व्हिटमन हे एक अमेरिकन कवी, निबंधकार आणि पत्रकार होते. ते एक मानवतावादी होते. त्यांचा काळ हा अतींद्रियवाद आणि वास्तववादाच्या या दरम्यानच्या संक्रमणाचा काळ होता. त्यांनी त्यांच्या कामांमध्ये दोन्ही दृष्टिकोनांचा समावेश केला होता. अमेरिकन कॅनॉ ...

फ्लॉरेन्स नाइटिंगेल

फ्लॉरेन्स नाइटिंगेल या अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ होत्या. इ.स. १८५३ साली झालेल्या क्राइमियन युद्धदरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना "लेडी विथ द लॅम्प" असे म्हणत. अतिशय सुखवस्तू घराण्यात ...

हेन्‍रिक इब्सेन

हेन्‍रिक इब्सेन हे नॉर्वेतील एकोणिसाव्या शतकातील प्रख्यात नाटककार, नाट्यदिग्दर्शक आणि कवी होते. त्यांना आधुनिक गद्य शोकनाट्याचे जनक मानले जाते. तत्कालीन जीवना्च्या वास्तवाचे चित्रण त्यांच्या नाटकांत दिसते. रंगभूमीसंबंधीच्या आधुनिकतावादाच्या संस्थ ...

फ्रँक मान

फ्रांसिस थॉमस फ्रँक मान हा इंग्लंडकडून १९२२ ते १९२३ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

रेन्या मुतागुची

लेफ्टनंट जनरल रेन्या मुतागुची हा शाही जपानी सैन्यातील अधिकारी होता. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानने म्यानमारमार्गे भारतावर केलेल्या आक्रमणातील हा एक मुख्य अधिकारी होता. या मोहीमेत जपानचा पराभव होत असताना त्याच्या हाताखालील अधिकाऱ्यांनी माघार घेण् ...

लेस्ली अर्विन

लेस्ली लिरॉय अर्विन हा चित्रपटांतून कसरतीचे खेळ करणारा व्यक्ती होता. अर्विनने इ.स. १९१९मध्ये सर्वप्रथम हवाई छत्री घेउन विमानातून उडी मारली होती.

हरी सिंग

महाराजा हरी सिंग, हे भारतातील जम्मू व काश्मीर या शाही राज्याचे शेवटचे राजे होते. त्यांच्या तिन्ही राण्या तरुणपणीच वारल्यानंतर त्यांचे लग्न महाराणी तारा देवी या त्यांच्या चौथ्या पत्नीशी झाले. त्यांना युवराज करण सिंग नावाचा पुत्र आहे.

जपानचे पंधरावे सैन्यदल

जपानचे पंधरावे सैन्यदल ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान उभारलेले जपानचे सैन्यदल होते. याची उभारणी ९ नोव्हेंबर, १९४१ रोजी इंडो-चायनामध्ये झाली. ब्रिटिश आधिपत्याखालील म्यानमारवर आक्रमण करणे हे या सैन्यदलाचे एकमेव उद्दिष्ट होते. यासाठी त्यांना थायलंडमधून ...

रवींद्र विश्वनाथ गायकवाड

रवींद्र विश्वनाथ गायकवाड शिवसेनेतील राजकारणी आहेत. गायकवाड २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या उस्मानाबाद मतदारसंघातून निवडून गेले.

राहुल शर्मा

राहुल शर्मा हा हॉंग कॉंगच्या क्रिकेट संघाचा भूतपूर्व संघनायक आहे. शर्माने हॉॅंगकॉॅंगकडून दोन एक-दिवसीय क्रिकेट सामन्यांत भाग घेतला होता. याशिवाय तो दिल्ली क्रिकेट संघाकडून रणजी करंडक स्पर्धेत एका सामन्यात खेळला.

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९४७-४८

ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने मार्च १९४८ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळण्यासाठी न्यूझीलंडचा दौरा केला होता. ऑस्ट्रेलिया महिलांचा न्यूझीलंडचा हा प्रथम दौरा होता. इना लामासनने यजमान न्यूझीलंड महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या ऑस्ट्रेलिय ...

इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९६८-६९

इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६९ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. पाहुण्या इंग्लंडचे नेतृत्व कॉलिन काउड्री यांनी केले.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६८-६९

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने डिसेंबर १९६८ - फेब्रुवारी १९६९ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-१ अशी जिंकली.

१९९५ आशिया चषक

१९९५ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही ५वी स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये एप्रिल १९९५ मध्ये झाली. या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत या देशांनी सहभाग घेतला. सर्व साम ...

लेस्ली टाउनसेंड

लेस्ली फ्लेचर टाउनसेंड हा इंग्लंडकडून १९३० ते १९३४ दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.