ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 30

मार्तिन देमिचेलिस

मार्तिन गास्तोन देमिचेलिस, मिस्योनेस) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००५ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला देमिचेलिस २०१० व २०१४ फिफा विश्वचषक तसेच २००५ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे. क्लब प ...

सागर कारंडे

सागर कारंडे हा एक मराठी चित्रपट अभिनेता आणि लेखक आहे. फू बाई फू या कार्यक्रमात त्याने भारत गणेशपुरे बरोबर केलेले विविध विनोदी सादरीकरण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. या कार्यक्रमातील आठव्या पर्वात ही जोडी विजेती ठरलेली आहे. यानंतर चला हवा येऊ द ...

आमिर कलीम

आमिर कलीम हा ओमानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - स्कॉटलंडविरुद्ध १५ ऑगस्ट २०१९ रोजी ॲबर्डीन येथे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - अफगाणिस्तानविरुद्ध २५ जुलै २०१५ रोजी डब्लिन येथे.

मॅक्सी रॉद्रिगेझ

माक्सिमिलियानो रुबेन रॉद्रिग्वेझ, रोझारियो) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००३ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला रॉद्रिग्वेझ २००६, २०१० व २०१४ फिफा विश्वचषक तसेच २००५ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळ ...

संदीप गौड

संदीप गौड हा ओमानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - नामिबियाविरुद्ध विरुद्ध २७ एप्रिल २०१९ रोजी विंडहोक येथे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - नेदरलँड्सविरुद्ध विरुद्ध १५ फेब्रुवारी २०१९ रोजी मस्कत येथे.

एल्मोर हचिन्सन

एल्मोर हचिंसन हा अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - पापुआ न्यू गिनीविरुद्ध १३ सप्टेंबर २०१९ रोजी फ्लोरिडा येथे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध १२ मार्च २०१९ रोजी दुबई येथे.

नशीम खुशी

नशीम खुशी हा पाकिस्तानी जन्मलेला पण ओमानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो. आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण - नेदरलँड्स विरुद्ध १५ जानेवारी २०१७ रोजी अबुधाबी येथे.

अजय लालचेटा

अजय लालचेटा हा ओमानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - स्कॉटलंडविरुद्ध १८ ऑगस्ट २०१९ रोजी ॲबर्डीन येथे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - हाँग काँगविरुद्ध २१ नोव्हेंबर २०१५ रोजी.

अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन हा एक भारतीय चित्रपट अभिनेता आहे जो प्रामुख्याने तेलगू चित्रपटात काम करतो. विजेता चित्रपटात बाल कलाकार म्हणून आणि डॅडीत नर्तक म्हणून काम केल्यावर अर्जुनने गंगोत्री चित्रपटाद्वारे खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर अर ...

तिमिल पटेल

तिमिल पटेल हा अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - पापुआ न्यू गिनीविरुद्ध २७ एप्रिल २०१९ रोजी विन्डहोक येथे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध १५ मार्च २०१९ रोजी दुबई येथे.

राजे समरजितसिंह घाटगे

श्री. समरजितसिंह घाटगे, श्री छत्रपती शाहू दूध आणि ऍग्रो प्रोड्यूसर या कंपनीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. समाजात सुव्यवस्था राखली जावी, समाजातील सर्व घटकांची प्रगती व्हावी यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. कोल्हापूरचा, महाराष्ट्राचा सर्व अंगांनी विका ...

सुधीर कुमार चौधरी (गौतम)

सुधीर कुमार चौधरी हा एक भारतीय क्रिकेट संघाचा खूप मोठा चाहता आहे. तो जवळपास भारताच्या प्रत्येक सामन्यात व ज्या सामन्यात सचिन तेंडुलकर खेळत असेल त्यात विशेषत: पहावयास मिळतो. त्याचे संपूर्ण शरीर भारतीय झेंड्याच्या तिरंग्या रंगात रंगविलेले असते, त्य ...

टी.एम.पी. महादेवन

प्रोफेसर टी.एम.पी. महादेवन तथा तेल्लीयावारम महादेवन पोन्नबालम महादेवन हे तत्ववेत्ते होते. ते मद्रास विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते आणि तेथील ॲडव्हान्स्ड स्टडी इन फिलॉसॉफीचे संचालक होते त्यांच्या पुढाकाराने तेथे १९६४ मध्ये डॉ. सर्वपल्ल ...

कमलिनी देसाई

श्रीमती कमलिनी देसाई.त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव कृष्णा देसाई होते. त्या आगरकर हायस्कूल, रास्ता पेठे, पुणे येथे प्राचार्य होत्या.आचार्य अत्रे यांच्या विनंतीवरून त्यांनी हे प्राचार्यपद स्वीकारले)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८

२०१८ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मोसम मे २०१८ ते सप्टेंबर २०१८ पर्यंत आहे. या मोसमात १६ कसोटी सामने, २७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३२ टी२० सामने खेळविण्यात येणार आहेत. मोसमाची सुरूवात भारत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल, इंग्लंड एकदिवसीय अजिंक्यप ...

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८-१९

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८-१९ चा हा मोसम सप्टेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ पर्यंत असणार आहे. सध्या या मोसमात एकूण ३५ कसोटी सामने, ८४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने तर ४८ ट्वेंटी२० सामने होणार आहेत. मोसमाच्या सुरुवातीला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत, एकदिवसी ...

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०१७–१८

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ एप्रिल २०१८ मध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका खेळण्याकरिता पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. झिम्बाब्वेने २०१५ मध्ये पाकिस्तानचा दौरा केल्यानंतर प्रथमच दुसरा कसोटी संघ पाकिस्तानचा दौरा करणार आहे. याआधी श्रीलंकेने ऑक्टोबर २०१७ ला प ...

२०१८ आशिया चषक

२०१८ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा असणार आहे. आशिया चषक मालिकेतील ही १४वी स्पर्धा भारतात सप्टेंबर २०१८ होणार असून ह्यात ६ संघ सामिल होतील. ठरावानुसार स्पर्धा भारतात होणार होती पण भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील ...

आयएनएस मुंबई

आयएनएस मुंबई ही भारतीय आरमाराची दिल्ली वर्गीय क्षेपणास्त्रवाहू विनाशिका आहे. ही लढाऊ नौका मुंबईजवळील माझगांव डॉक्स लिमिटेड येथे बांधली गेली. याची बांधणी १९९२मध्ये सुरू झाली व २००१मध्ये ही भारताच्या आरमारी सेवेत दाखल झाली. ही दिल्ली वर्गाची तिसरी ...

आय.एन.एस. विराट

आय.एन.एस. विराट ही भारतीय नौदलातील विमानवाहू युद्धनौका होती. विराट या संस्कृत शब्दाचा अर्थ प्रचंड असा होतो. ती ब्रिटनच्या रॉयल नेव्हीमध्ये १८ नोव्हेंबर १९५९ साली दाखल झाली. रॉयल नेव्हीमध्ये ती एच.एम.एस. हर्मीस या नावाने ओळखली जात असे. नौदल उभारणी ...

आयएनएस विक्रांत (२०१३)

आयएनएस विक्रांत तथा इंडिजिनस एरक्राफ्ट कॅरियर ही भारतीय आरमाराचे नियोजित विमानवाहू नौका आहे. भारताता बांधलेली ही पहिली विमानवाहू नौका कोच्ची गोदीमध्ये बांधली जात आहे. या नौकेची बांधणी १९९९मध्ये सुरू झाली आणि डिसेंबर २०११मध्ये हिच्या सांगाड्याचे ज ...

आय.एन.एस. विक्रमादित्य

आय.एन.एस. विक्रमादित्य हे भारतीय आरमारातले एक विमानवाहू जहाज आहे. हे नोव्हेंबर २०१३मध्ये आरमारी सेवेत रुजू झाले. याआधी विक्रमादित्य सोव्हियेत संघाच्या आरमारात होते. त्यावेळी त्याचे नाव ॲडमिरल गोर्श्कोव होते. कीयेव प्रकारच्या विमानवाहू नौकांपैकी ए ...

खोत

खोत हा ब्रिटीश भारतातील गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे. खोतांच्या प्रशासन पद्धतीला खोती असे म्हणत. खोत हा गावातील शेतसारा गोळा करून तो सरकारला देत असे. खोती पद्धत बहुतांशी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आढळून येत होती. खोत शब्दाचा सर्वस ...

हिंदू कोकणा

कोकणी/कोकणा ही एक आदिवासी जमात आहे. ही जमात भारताच्या महाराष्ट्र राज्यात नंदुरबार, धुळे, नाशिक व ठाणे जिल्ह्यात व गुजरात राज्याच्या सुरत व तापी जिल्ह्यात राहते. नंदुरबार व धुळे व गुजरात मध्ये कोकणी असे संबोधले जाते नाशिक व ठाणे जिल्ह्यात कोकणा अस ...

विदर्भातील पर्यटन स्थळे

गोंड राजाचा किल्ला - ऐतिहासिक स्थळ- किल्ला नरनाळा किल्ला - ऐतिहासिक स्थळ- किल्ला वरदविनायक भद्रावती - विदर्भातील अष्टविनायक भृशुंड मेंढा - विदर्भातील अष्टविनायक पेंच अभयारण्य- अभयारण्य रामटेक - रामाचे पूरातन मंदिर बाळापूर किल्ला - ऐतिहासिक स्थळ- ...

उडुपी (लोकसभा मतदारसंघ)

उडुपी हा भारताच्या कर्नाटक राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान हा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला व उडुपी चिकमगळूर हा नवा लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते ऑस्कर फर्नान् ...

कुलाबा (लोकसभा मतदारसंघ)

१९८४: दिनकर पाटील, शेतकरी कामगार पक्ष १९९१: ए.आर. अंतुले, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस १९८०: ए.टी. पाटील, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस २००४: ए.आर. अंतुले, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस १९७७: दिनकर पाटील, शेतकरी कामगार पक्ष १९७१:?,? १९५२: चिंतामण द्वारकानाथ ...

तिरुचेंदुर (लोकसभा मतदारसंघ)

तिरुचेंदुर हा तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ होता. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान हा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला व त्यामधील सर्व विधानसभा मतदारसंघ तूतूकुडी ह्या नव्या मतदारसंघामध्ये हलवण्यात आले. टी.टी. कृष्णमचारी व धनुष्यकोडी अथितन हे भार ...

तेनाली (लोकसभा मतदारसंघ)

तेनाली हा आंध्र प्रदेश राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली बरखास्त करण्यात आला. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते पी. शिव शंकर येथून १९९८ साली लोकसभेवर निवडून आले होते.

नागरकोविल (लोकसभा मतदारसंघ)

नागरकोविल हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. २००९ सालच्या पुन्नरचनेदरम्यान हा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला व त्यामधील सर्व विधानसभा मतदारसंघ कन्याकुमारी ह्या नव्या लोकसभा मतदारसंघामध्ये विलिन केले गेले.

पार्वतीपुरम (लोकसभा मतदारसंघ)

पार्वतीपुरम हा आंध्र प्रदेश राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली बरखास्त करण्यात आला. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते किशोरचंद्र सूर्यनारायण देव वेरीचेरला येथून चारवेळा लोकसभेवर निवडून आले होते.

भंडारा (लोकसभा मतदारसंघ)

भंडारा महाराष्ट्र राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान हा मतदारसंघ बरखास्त करून भंडारा-गोंदिया हा नवा मतदारसंघ निर्माण करण्यात आला.

वंदवासी (लोकसभा मतदारसंघ)

वंदवासी हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. १९६२ साली स्थापन झालेला हा मतदारसंघ २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान बंद करण्यात आला व त्यामधील विधानसभा मतदारसंघ तिरुवनमलाई व आरणी ह्या दोन नवीन मतदारसंघांमध्ये विलीन करण्यात आले.

शाजापूर (लोकसभा मतदारसंघ)

शाजापूर हा मध्य प्रदेश राज्यामधील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान हा मतदारसंघ बरखास्त करून देवास हा नवा मतदारसंघ निर्माण करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या शाजापूरमधून फूलचंद वर्मा व थावर ...

पार्क हयात, हैदराबाद

पार्क हयात, हैदराबाद भारताच्या हैदराबाद शहरातील ऐषारामी व आलिशान होटेल आहे. हे २९ एप्रिल २०१२ रोजी हैदराबादच्या बंजारा हिल्स भागात खुले झाले. ज्युबिली हिल्स आणि बंजारा हिल्स या निवासी भागाजवळ रोड क्रमांक २ च्या मध्यभागी हे हॉटेल बांधलेले आहे. चार ...

फलकनुमा पॅलेस हॉटेल

या हॉटेलची मालकी निझामाकडे आहे. चारमिनारपासून ५ कि.मी. अंतरावर ३२ एकर जागेवर हे हॉटेल बांधलेले आहे. हैदराबादचे प्रंतप्रधान नवाब विकार-उल-उमरा, पाचव्या निजामाचे काका आणि जावई - नवाब मिर महबूब अली खान बहादूर यांनी हे हॉटेल बांधलेले आहे. उर्दू मध्ये ...

सालारजंग संग्रहालय

सालारजंग संग्रहालय हे भारताच्या हैदराबाद शहरातील एक प्रसिद्ध कलासंग्रहालय आहे. अनेक निजामकालीन ऐतिहासिक व दुर्मिळ वस्तू येथे प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत. सालारजंग हे भारतातील तिसरे मोठे संग्रहालय असून केवळ एका व्यक्तीने जमवलेल्या वस्तुंपासुन तयार ...

वाठोडा शुक्लेश्वर

वाठोडा शुक्लेश्वर हे शहर अमरावती जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील आहे. शहर अमरावती-दर्यापूर मार्गावर वाठोडा स्टॉप वरून उत्तरेस 4 किमी. आहे. वाठोडा हे पूर्णा नदीच्या काठावर वसलेले शहर असुन येथील ग्रामपंचायत या जिल्ह्यातील तिसरी सर्वात मोठी ग्रामपंचाय ...

विठे

विठे गावात जिल्हा परिषदेची सातवीपर्यंतची प्राथमिक शाळा असून पुढील शिक्षणासाठी सावित्रीआई हायस्कूल आहे. विठे गाव, विठे गावच्या वाड्या तसेच चिंतळवेढे गाव या ठिकाणावरून मुले शिक्षणासाठी येतात.

विशाल गणपती

विशाल गणपती हे अहमदनगरचे ग्रामदैवत आहे. हे मंदीर अहमदनगरच्या माळीवाडा भागात आहे. नगरचा विशाल गणपती हे एक जागृत देवस्थान आहे. या गणपतीला माळीवाडा गणपती असेही संबोधले जाते. विशाल गणपती हा नावाप्रमाणेच विशाल आहे. मुर्तीची उंची साधारणपणे ११ फूट आहे.

अकोले तालुका

अकोले तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वांत उंच डोंगरी शिखर कळसूबाई, भंडारदरा धरण, निळवंडे धरण आणि प्रवरा नदी आहेत.

कर्जत तालुका, अहमदनगर जिल्हा

समस्त राशीन पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे प्रमुख कुलदैवत म्हणून ओळखले जाणारे, ऐतिहासिक स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले असंख्य भाविकांचे अढळ श्रद्धास्थान तसेच राशीन नगरीच्या सांस्कृतिक, वैभवशाली वारशाचे आणि वास्तूश्रीमंतीचे सुंदर प्रतीक म्हणजे "श् ...

कोपरगाव तालुका

"वर्ग:अहमदनगर जिल्ह्यातील ता अहमदनगर जिल्हयाचे विभाजन करुन कोपरगाव जिल्हा करण्यात यावा यासाठी कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार रवींद्र जगताप हे अनेक वर्षापासून लढा देत आहे.त्यांनी कोपरगाव जिल्हा क्रुती समिती स्थापन करून शासन दरबारी लढा देत आह ...

जामखेड तालुका

जामखेड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. खर्डा हे तालुक्यातील ऐतिहास स्थळ आहे तेथे किल्ला व निजामाच्या काळातील गढी आहे.

नेवासा तालुका

नेवासा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याचे ठिकाण, प्रवरा नदीच्या काठावर वसलेले नेवासे हे गाव आहे. याच गावात राहून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि पहिल्यांदा वाचून दाखविली. नेवासा तालुका २ ...

बेलापूर (श्रीरामपूर तालुका)

श्रीरामपूर हा अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरील तालुका आहे. श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्वेस नेवासा, पश्चिमेस राहता तर दक्षिणेस राहुरी तालुका आहे. उत्तरेला औरंगाबाद जिल्ह्याची हद्द आहे.

राहता तालुका

राहता तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. राहता पूर्वी कोपरगाव तालुक्यात होता. अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून कोपरगाव जिल्हा करण्यात यावा यासाठी कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार रवींद्र जगताप हे अनेक वर् ...

राहुरी तालुका

राहुरी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय राहुरी गावात असून तालुक्यात एकंदरीत ९६ गावे आहेत. राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे कृष ...

श्रीगोंदा तालुका

श्रीगोंदा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. श्रीगोंदा तालुक्यात काष्टी, बेलवंडी व पेडगावचा बहा्दुरगड आहेत. श्रीगोंदा शहराचे आधीचे नाव चांभारगोंदे होते. विशेष ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी लाभलेले शहर असून ...

संगमनेर तालुका

नद्या - प्रवरा, मुळा, म्हाळुंगी,आढळा, कच संगमनेर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. संगमनेर शहर येथे तालुक्याचे मुख्यालय आहे. संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे इसवी सनपूर्व १५०० या काळातील पुरातन संस्कृतीचे अ ...