ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 31

महिरावणी

महिरावणी गाव ऐतिहासिक गाव महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिककडून त्र्यंबकेश्वरला जाताना चौदा किलोमीटरवर रस्त्याच्या उजव्या हाताला हे गाव आहे. गावात महादेवाचं मंदिर, महादेवाची पिंड, नंदीची मूर्ती व मारुतीचे मंदिर आहे. या मंदिराचं वैश ...

शेवगेडांग

येथील बौध्द वस्तीवर झालेला जातीयवादी हल्ला म्हणजे दुसरी खैरलांजी!! या गावात गेल्या अनेक वर्षांपासून असे जाती वर्चस्वाचे खटके उडताहेत. तीनेक वर्षांपूर्वी या गावातील स्वतःला उच्चवर्णीय समजणाऱ्या जातीयवादी काही मराठा समाजातील तरुणांनी निळ्या झेंड्या ...

सरोद पिंपरी

जव्हार संस्थानचे धार्मिक गुरु सदानंद महाराज यांनी सन १३३९मध्ये भाद्रपद महिन्यातल्या षष्ठीला सरोद पिंपरी या गावी संजीवन समाधी घेतली. म्हणून जव्हार संस्थानाचे महादेव कोळी राजे धुळाबा नेमशाह यांनी पिंपरीच्या सदानंद महाराज समाधीच्या देवस्थानास शहापूर ...

सिन्नर

सिन्नर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याचे गाव आहे. येथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात आली आहे. हे नाशिक शहराचे एक उपनगर म्हणून उदयास येईल अशी चिन्हे आहेत. मात्र गावात पाण्याचा प्रश्न उग्र आहे. स ...

कळवण तालुका

कळवण तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे.कळवण हे नाशिक जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा तालुका असून, येथे साधारण शेती व्यवसाय केला जातो. ऊस, कांदे आणि कडधान्य शेती हे येथील मुख्य पीक आहे. ह्या तालुक्यातील लोक सुशिक ...

चांदवड तालुका

चांदवड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा नाशिकहून ६० किलोमीटरवर मुंबई-आग्रा रोडलगत वसलेल्या चांदवडमध्ये प्रवेश करताना सह्याद्री डोंगर रांगांमधील सातमाळ डोंगर रांग आपल्यासोबत धावत असल्याचा अनुभव घेता येतो. उजव्या हाताचा धोड ...

पेठ तालुका

पेठ तालुका हा एक सह्याद्रीच्या कड्याकपारीत व डोंगराळ भागात वसलेला तालुका आहे. नैसर्गिकदृष्ट्या साधन-संपतीने नटलेला प्रदेश आहे. या तालुक्याला निसर्गाशी खास देणगी लाभली आहे. निसर्गाच्या सानिध्यात अनेक वसाहत पाडा- वस्ती करुन राहत आहेत. निसर्गात अनमो ...

सटाणा तालुका

सटाणा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे. सटाणा हे आराम नदीच्या काठावर बसलेले शहर आहे. या परिसराला बागलाण असेही संबोधले जाते. सटाण्यापासून ४० ते ५० किलोमीटर अंतरावर मालेगाव शहर आहे व ९५ किलोमीटर अंतरावर नासिक ...

सुरगाणा तालुका

सुरगाणा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे. 1.इतिहास:- सुरगाणा तालुक्याचा इ.स.१७०० सालापासूनचा इतिहास आढळतो. एकेकाळी सुरगाणा हे एक संस्थान होते. या संस्थानाच्या सरहद्दीपासून ५ ते ६ कि. मी. अंतरावर भदर हे आणखी ...

चारठाणा

चारठाणा किंवा चारठाणे हे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील गाव आहे. येथे प्राचीन मंदिरे आहेत. इसवी सनाच्या ११ व्या ते १२ व्या शतकात म्हणजेच देवगिरीच्या यादव राजांच्या काळापासून या गावाचा इतिहास आहे. या काळात येथे हेमाडपंती पद्ध ...

चिंचणी

चिंचणी हे १९.८७° उत्तर अक्षांश आणि ७२.७°पूर्व रेखांशावर अरबी समुद्राच्या किनारी वसले आहे. समुद्रसपाटीपासून सरासरी उंची ९ मीटर २९ फूट इतकी आहे. चिंचणी हे रस्त्याने आजूबाजूच्या गावांशी चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. हे परिसरातील महत्त्वाचे शैक्षण ...

अस्करवाडी

अस्कारवाडी हे पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील ४१८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १०० कुटुंबे व एकूण ४५७ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर सासवड १८ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २२६ पुरुष आणि २३१ स्त्रिया ...

आंबवडे (भोर)

आंबवडे पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील गाव आहे. हे आंबवडे हे भोरचे संस्थानिक पंतसचिव यांचे गाव. हे गाव हिरडस मावळत येते. गावाला खेटून वाहणाऱ्या ओढ्याच्या काठावर दाट झाडीत शंकराचे एक प्राचीन देऊळ आहे.

आडमाळ

आडमाळ हे पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातील ५१५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १४ कुटुंबे व एकूण ८९ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ७५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४८ पुरुष आणि ४१ स्त्रिया आहेत. यामध् ...

आसनी मंजाई

आसणी मंजाई हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील २८२.२३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ८७ कुटुंबे व एकूण ३५७ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ५१ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १७५ पुरुष आणि १८२ स्त्रिया ...

उढेवाडी

उढेवाडी हे पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यापासून सुमारे सतरा किलोमीटरवर अतिशय दुर्गम ठिकाणी राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले ७८ घरांचे गाव आहे. गावाची लोकसंख्या साडेतीनशेच्या आसपास असून १९६७ मध्ये येथे ग्रामपंचायतीची स्थापना झाली. पहिल्या निवडणुकी ...

ओतूर

ओतूर हे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील मांडवी नदीकाठी असलेले एक गाव आहे. या गावाचे जुने नाव उत्तमापूर असे होते. या गावाजवळून राष्ट्रीय महामार्ग २२२ जातो. येथे कपर्दिकेश्वराचे मंदिर व चैतन्य स्वामी समाधी मंदिर आहे. येथून अष्टविनायकांपैकी ले ...

कन्हेरसर

कन्हेरसर हे १६०४ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ७६५ कुटुंबे असून एकूण लोकसंख्या ३५५८ आहे. गावाच्या सर्वात जवळचे शहर राजगुरुनगर १७ किलोमीटर अंतरावर आहे. कन्हेरसर गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५५५८१५ आहे.

कानंद मावळ

श्रीमंत छत्रपती शिवाजी राजाचे मावळे म्हणजे सैनिक पुणे जिल्ह्याच्या ज्या भागातून आले त्या भागाला मावळ प्रांत असे म्हटले जाई. या तथाकथित मावळप्रांताचे बारा भाग आहेत. त्यांना बारा मावळ असे म्हणतात. त्यांची नावे अशी: रोहिड खोरे कानद खोरे वळवंड खोरे न ...

कामथडी

कामथडी हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील ५०५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ५२६ कुटुंबे व एकूण २४५२ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर भोर २० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १२८८ पुरुष आणि ११६४ स्त्रिया आहेत. ...

किकवी

किकवी हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील ३५०.३८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ४४५ कुटुंबे व एकूण १८५९ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर भोर ४५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ९२१ पुरुष आणि ९३८ स्त्रिया आहेत. ...

कोंढणपूर

कोंढणपूर हे पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातील ३२५.९९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३०१ कुटुंबे व एकूण १४५१ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे २८ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ७४३ पुरुष आणि ७०८ स्त्रिया ...

कोंढवली

कोंढवली हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील १६८.१५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ७१ कुटुंबे व एकूण ३७५ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर Pune ५२ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १८३ पुरुष आणि १९२ स्त्रिया आह ...

कोंढावळ

कोंढवळ हे पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील ३०२० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १४८ कुटुंबे व एकूण ८३६ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर जुन्नर ७५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४१८ पुरुष आणि ४१८ स्त्रिया आ ...

कोदवडी

कोदवडी” हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील ३६४.३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ८९ कुटुंबे व एकूण ४२२ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ४९ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २१० पुरुष आणि २१२ स्त्रिया आहे ...

कोरेगाव भिमा

कोरेगाव किंवा कोरेगाव भिमा हे भीमा नदीच्या डाव्या काठावर वसलेले भारतातील एक पंचायत गाव आहे. प्रशासकीयदृष्टया, हे गाव महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे. हे गाव महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ६०वरील शिक्रापूर गावाच्या नैर्ऋत् ...

खडकवाडी

खडकवाडी हे पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातील ८९९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १६१ कुटुंबे व एकूण ७३३ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे २२ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ३८५ पुरुष आणि ३४८ स्त्रिया आहेत. ...

खांबवडी

खांबवडी हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील २४४.३९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १४९ कुटुंबे व एकूण ७१३ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ५५ किलोमीटर अंतरावर आहे. खांबवडीमध्ये ३६५ पुरुष आणि ३४८ स्त्र ...

खानवडी

खानवडी हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव सासवड पासून पूर्वेला ७ कि.मी. सासवड – सुपा रस्त्यावर असून, गावाची लोकसंख्या सुमारे एक हजार आहे. गावचे क्षेत्रफळ साधारण ९ चौ. कि. मी. असून, गावाच्या पुर्वेला बेलसर व पारगाव ही गावे आहेत. दक्षिणेला वाळूंज ...

गुजर निंबाळकरवाडी

गुजर-निंबाळकरवाडी हे पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातील ३४५.६१ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २८६ कुटुंबे व एकूण १३८४ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे १२ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ७१९ पुरुष आणि ६६५ ...

घावर

घावर हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील १९३.०६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ७६ कुटुंबे व एकूण ३९६ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ५६ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १९९ पुरुष आणि १९७ स्त्रिया आहेत. ...

चऱ्होली

चऱ्होली हे पुण्याजवळ असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातील इसवी सनाच्या बाराव्या शतकाचा आधीपासून अस्तित्वात असलेले एक गाव आहे. या गावाचे ग्रामदैवत असलेल्या वाघेश्वर मंदिरातील शिलालेखावरून हे देऊळ देवगिरीच्या यादव राजांच्या काळात बांधल् ...

चाकण

चाकण हे पुणे जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. चाकण शहरानजीक प्रस्तावित विमानतळ होणार आहे. जवळच वेगाने विकास होणारी औद्योगिक महामडंळाचे कारखाने आहेत. शहरातुन नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग जातो. चाकन हे पुणे शहरापासुन ३३ कि मी अंतरावर आहे. खेड हे तालुक ...

चिरमोडी

चिरमोडी हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील २०४.०७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १५४ कुटुंबे व एकूण ८३१ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ५६ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४३७ पुरुष आणि ३९४ स्त्रिया आ ...

तांभाड

तांभाड हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील १०४७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३३१ कुटुंबे व एकूण १४९३ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर भोर २१ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ७६२ पुरुष आणि ७३१ स्त्रिया आहेत. य ...

दिघी

दिघी हे पुण्याचे उपनगर असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एक गाव आहे. तेथे सन १९५९मध्ये ग्रामपंचायत झाली, आणि १९५९मध्ये शाळा झाली. १९९६मध्ये हे गाव महापालिकेत समाविष्ट झाले. दिघी आळंदी-पुणे रस्त्यावरील ज्ञानेश्वरांच्या पालखी मार्गावरील गाव आहे. ...

धामणी

धामणी हे पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील १३९३.७१ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ६७३ कुटुंबे व एकूण 3८१४ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर ३२ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १३८४ पुरुष आणि १४३० स्त्रिया आहे ...

निगडे

निगडे हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील ७६७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ५९ कुटुंबे व एकूण २७४ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ८४ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १२८ पुरुष आणि १४६ स्त्रिया आहेत. य ...

पारवडी

पारवडी हे पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील २५५.१२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ६४ कुटुंबे व एकूण ३७९ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर तळेगाव दाभाडे १६ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १८७ पुरुष आणि १९२ स्त्र ...

पासली

पासली हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील २९३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ४५ कुटुंबे व एकूण १९९ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ८७ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १०५ पुरुष आणि ९४ स्त्रिया आहेत. या ...

पिंपळगाव (खडकी)

पिंपळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील, पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात वसलेले घोड नदीच्या काठावरचे एक गाव आहे. गावची लोकसंख्या किमान सहा हजाराच्या आसपास आहे.

बांदलवाडी

बांदलवाडी हे पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील २२६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ९५ कुटुंबे व एकूण ४०६ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर सासवड २४ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १९३ पुरुष आणि २१३ स्त्रिया आह ...

भागीनघर

भागिनघर हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील १२३.१५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ८५ कुटुंबे व एकूण ४३२ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ४५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २२५ पुरुष आणि २०७ स्त्रिया आह ...

भालवडी

भालवडी हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १७ कुटुंबे व एकूण १३० लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर Pune ५५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ७० पुरुष आणि ६० स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे ...

भिगवण

भिगवण हे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग ९ वर पुण्यापासून सोलापूरच्या दिशेला ९५ किमी अंतरावर आहे.भिगवण हे गाव या महामार्गावरील प्रमुख व मुख्य बाजारपेठेचे ठिकाण आहे. भिगवण हे पुनर्वसित गाव आहे. उजनी धरणाचा ...

भोर

भोर हे डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या अधिपत्याखालील एक संस्थान होते.भोर हे एक राजाची सत्ता असलेले एक जुन्या काळचे संस्थान ्होते. आजही आपणास राजवाडा तसेच संस्थानाच्य्हा अस्तित्वाच्या खाणाखुणा पाहावयास मिळतात. भोर तालुक्यात एकूण 196 गावे असून, सर्व गावा ...

यवत

यवत हे दौंड तालुक्यातील गाव असून, पुणे-सोलापूर महामार्गालगत आहे. माळशिरस-भुलेश्वर पासून हे गाव १० किलोमीटर अंतरावर आहे. आठवडा बाजाराचे गाव असून दर शुक्रवारी येथे बाजार भरतो.व या गावामधील प्रसिद्ध देवस्थान म्हणून श्रीकाळभैरवनाथ व लक्ष्मीआईचे मंदीर ...

लव्हार्डे

लव्हार्डे ७३१ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १०७ कुटुंबे व एकूण ५१९ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ४० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २५४ पुरुष आणि २६५ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ११ असून अ ...

वांगणी

वांगणी हे ९६६.२६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ५२ किलोमीटर अंतरावर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, ह्या गावात २२३ कुटुंबे व एकूण १,००४ लोकसंख्या आहे. यामध्ये ५२० पुरुष आणि ४८४ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक आहे ...

वालचंदनगर

वालचंदनगर महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील वसवलेले गाव आहे. इंदापूर तालुक्यातील या गावाचा पिन क्र. ४१३ ११४ आहे. वालचंदनगर हे बारामती – इंदापूर रस्त्यावरील जंक्शन या गावापासून ६ किमी अंतरावर आहे. जवळचे रेल्वे स्थानक ‘बारामती रेल्वे स्थानक’ आहे. ये ...