ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 35

माप

माप हे एक अन्नधान्य, पाणी-तेल-दूध-तूप, कपडे-पादत्राणे यांचे आकारमान दर्शवायचे साधन आहे. पूर्वीच्या काळी धान्य मोजण्यासाठी त्याचे आकारमान मोजत असत. त्यासाठी चिपटे, मापटे, अधोली, पायली इत्यादी एकके होती. नवीन सून घरात येताना उंबरठ्यावर ठेवलेले माप ...

मेरी लिकी

लिकी, मेरी. विख्यात ब्रिटिश पुरामानवशास्त्रज्ञ. पूर्ण नाव मेरी डग्लस लिकी. त्यांचा जन्म लंडन येथे झाला. त्यांचे वडील एरस्काइन निकोल हे चित्रकार होते. वडील चित्रे काढण्यासाठी दरवर्षी फिरत असल्याने मेरी निकोल यांनी बालवयात खूप प्रवास केला. त्यांचे ...

रेशीमकाम

रेशीमकाम: कापडावर रेशीमधाग्यांनी करण्यात येणारे विणकाम. रेशमाचे उत्पादन करण्याचे तंत्र शोधून काढण्याचे श्रेय चीन देशाला निर्विवादपणे दिले जाते. चीनमध्ये इ. स. पू. २६४० च्या सुमारास चिनी सम्राट हुआंग-ती याची पत्नी सी लिंग शी हिने रेशमाची पैदास करण ...

सॅमसन, लीला

भारतीय भरतनाट्यम् नर्तकी. केंद्रीय चित्रपट-प्रमाणन मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा. तमिळनाडू राज्यातील कुनूर येथे जन्म. त्यांनी बी.ए. पदवी संपादन केली आणि नंतर भरतनाट्यम् नृत्याचे प्रशिक्षण ‘कलाक्षेत्र’ या नृत्यसंस्थेत घेतले. ह्या नृत्यसंस्थेची स्थाप ...

सोफिया कव्हल्येव्हस्कइ

सोफिया उर्फ सॉन्या कव्हल्येव्हस्कइ ह्या रशियन गणितज्ञ आणि ललित लेखिका. त्यांनी आंशिक विकलक समीकरणाच्या सिद्धांतात महत्त्वाचे योगदान दिले. आधुनिक युरोपात गणित या विषयात पी.एचडी. संपादन करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत, तसेच सायंटिफिक जर्नल्सच्या सं ...

सौभाग्यालंकार

सौभाग्यालंकार: सौभाग्यवती स्त्रियांनी वापरावयाच्या अलंकारांस सौभाग्यालंकार असे म्हणतात. ⇨ मंगळसूत्र, गळसर, चुडे, नथ, जोडवी, गेंद, विरोल्या, मासोळ्या इ. अलंकार हे सौभाग्यालंकार म्हणून गणले जातात. विवाहप्रसंगी वराने वधूच्या गळ्यात समंत्रक घालावयाच् ...

स्त्रीमुक्ति आंदोलन

सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रांत स्त्री-पुरुष समतावादासाठी व स्त्रियांना स्वातंत्र्य देण्यासाठी आधुनिक काळात छेडले गेलेले आंदोलन. स्त्रिया व काही समाजसुधारकांनी हे आंदोलन शांततेच्या मार्गाने व वैचारिक पातळीवर हाताळलेले असल्यामुळे त्यास चळवळ म्ह ...

स्त्रीवादी साहित्य

स्त्रियांचे, स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव प्रकर्षाने व्यक्त करणारे व स्वत्वाचा शोध घेऊ पाहणारे साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य होय. साहजिकच पुरुषी साहित्याहून ते स्वरूपतः वेगळे ठरते तथापि स्त्रीवादी साहित्य याचा अर्थ केवळ स्त्रीनिर्मित साहित्य नव ...

हेप्‌वर्थ, बार्बरा

हेप्‌वर्थ, बार्बरा. प्रसिद्ध ब्रिटिश चित्रकर्त्री व शिल्पकर्त्री. अमूर्त शिल्पकलेच्या प्रणेत्या. त्यांचा जन्म हर्बर्ट व गटर्र्ड जॉन्सन या दांपत्यापोटी वेकफील्ड यॉर्कशर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेम जोसेलिन बार्बरा हेप्वर्थ.त्यांचे वडील स्थापत् ...

ह्यूमस

वनस्पतिजन्य व प्राणिजन्य अवशेष जमिनीत पुरल्यानंतर जमिनीतील सजीव प्राणी व विशेषतः सूक्ष्मजंतू त्यावर अन्न म्हणून आपली उपजीविका करतात. या प्रक्रियेत मूळच्या असंख्य सेंद्रिय पदार्थांचे अपघटन होते. नवे सूक्ष्मजीवनिर्मित पदार्थ त्यात मिसळलेजाऊन पुन्हा ...

अनुरूपादेवी

अनुरूपादेवी ह्या एक बंगाली कादंबरीकर्त्या होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव राय मुकुंददेव मुखोपाध्याय होते. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व लेखक भुदेव मुखोपाध्याय हे त्यांचो आजोबा होते. पतीचे नाव शेखरनाथ बंदोपाध्याय होते. घरातील अनुकूल वातावरणामुळे प्रथमपास ...

अरियकुडि रामानुज अयंगार

दाक्षिणात्य संगीतपद्धतीचे एक ख्यातनाम गायक. बालवयातच संगीताची आवड निर्माण झाली. त्यांनी संगीताचे शिक्षण प्रारंभी मलयप्पा अय्यर यांच्याकडे, नंतर गुरुकुल पद्धतीने दोन वर्षे नम्मकल नरसिंह अयंगार यांच्याकडे व आठ वर्षे रामनाड श्रीनिवास अयंगार यांच्याक ...

अश्लीलता

अश्लीलता म्हणजे माणसाच्या उत्सर्जनक्रिया, त्याचे विवस्त्र शरीर व लैंगिक वर्तन यांचा ललित कला, साहित्य व लौकिक व्यवहार यांतून व्यक्त होणारा असभ्य, ओंगळ, कामोत्तेजक व म्हणून आक्षेपार्ह आणि पुष्कळदा अवैध ठरणारा आविष्कार होय. अश्लीलतेची कल्पना सामाजि ...

आनाबासिस

आनाबासिस हा झेनोफन या ग्रीक इतिहासकाराचा एक ग्रंथ आहे. दुसऱ्या डरायसच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा किरॉस द यंग याने आर्टक्सर्क्सीझ या आपल्या भावाला राज्यपदावरून खाली खेचण्यासाठी जी मोहीम आरंभिली, तिचा इतिहास या ग्रंथात सांगितलेला आहे. काही राजकीय क ...

आन्नालेस

आन्नालेस हे एक लॅटिन इतिहासग्रंथ होत. ऑगस्टसच्या मृत्यूपासून गॅल्बच्या राज्यप्राप्तीपर्यंत लिहिलेला रोमच्या राज्यकर्त्यांचा इतिहास. हा ð टॅसिटसने इ. स. ११५ -११७च्या सुमारास लिहिला. या ग्रंथामुळे त्याला ताबडतोब प्रसिद्धी मिळाली.या इतिहासाचे एक ते ...

आरोग्य अधिनियम

आरोग्याच्या जोपासनेकरिता केलेले अधिनियम. निरामय शरीरात निकोप मन वसते ही उक्ती सत्याला धरूनच आहे. तेव्हा शरीरप्रकृती ठीक नसेल, तर मानवी प्रगतीच खुंटण्याचा संभव आहे. त्यामुळे जगातील सर्व देशांनी आरोग्यविषयक कायदेशीर तरतुदी करणे साहजिक आहे. भारतीय द ...

आलाप

चीज गाताना अथवा वादनात रागाचा आविष्कार करताना रागस्वरूपाचे क्रमाने व सविस्तर दिग्दर्शन करण्यासाठी गायक अथवा वादक प्रथम रागवाचक स्वरांचे आरोहावरोही गुच्छ बांधतो, त्याला आलाप म्हणतात. ख्यालगायनात आलापाला तालाची अथवा गीतशब्दांची आवश्यकता असतेच, असे ...

ईव्हो आन्द्रिच

ईव्हो आन्द्रिच हे युगोस्लाव्हिकन साहित्यिक होत. कविता, कादंबरी, कथा, ललित गद्य अशा साहित्यप्रकारांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित आहे. विशेषत: लघुकथा आणि कादंबरी या कथनात्म साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले आहे. त्यामुळे युगोस्लाव्हिक साहित्यविश्वात प ...

उत्तराधिकार विधी

मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याच्या निरुपाधिक संपत्तीचे त्याच्या नातेवाईकाकडे ज्या प्रक्रियेने अनुक्रामण होते, तिला उत्तराधिकार किंवा वारसा ही संज्ञा आहे. मानवसमाज सुसंस्कृत होण्यापूर्वी भटक्या टोळ्यांचा बनलेला होता. शेती करणे ठाऊक नसल्यामुळे भटकत रा ...

उमास्वाति

उमास्वाति हे एक जैन आचार्य होत. जैन धर्मातील श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन्ही पंथ त्यांना आपले मानतात. श्वेतांबर पंथ त्यांना उमास्वाती या नावाने ओळखतो, तर दिगंबर पंथात ते उमास्वाती आणि उमास्वामी अशा दोन्ही नावांनी ओळखले जातात. श्वेतांबर परंपरेप्रमा ...

उवएसमाला

उवएसमाला हा महाराष्ट्रीतील एक जैन धार्मिक ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या कर्त्याचे नाव धर्मदासगणी आहे. परंपरा त्याला महावीराचा समकालीन मानते. तथापि हे असंभवनीय दिसते कारण उवएसमालेची भाषा उत्तरकालीन वाटते. धर्मदासगणी इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकात हो ...

कंजिरा

दाक्षिणात्य संगीताच्या कार्यक्रमांमध्ये वापरले जाणारे, पाश्चात्त्य ‘टँबरीन’ सारखे एक अवनद्ध तालवाद्य. यात सु. ०⋅२३ मी. व्यासाच्या आणि सु. ०⋅१० मी. खोली असलेल्या एका वर्तुळाकार लाकडी कड्याच्या एका बाजूस चामड्याचा एक तुकडा ताणून बसवलेला असतो. हे चा ...

कल्पसूत्रे

श्रौतसूत्रे, शुल्बसूत्रे, गृह्यसूत्रे आणि धर्मसूत्रे ह्या वाङ्‌मयास ‘कल्पसूत्रे’ ही सर्वसामान्य संज्ञा लाविली जाते. प्राचीन उपनिषदांच्या काळीच कल्पसूत्रे निर्माण होऊ लागली होती. मुंडकोपनिषदा त शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद व ज्योतिष ह्या सह ...

गेशा

जपानमधील मोठमोठ्या सार्वजनिक उपाहारगृहांतून, विशेषतः मेजवान्यांच्या प्रसंगी, स्त्रियांशी घरगुती सलगीने व पुरुषांशी सौम्य शृंगारिक रीत्या वागून नृत्यगायनाने किंवा चतुर संभाषणाने मनोरंजन करण्याचे कार्य ज्या स्त्रिया करतात, त्यांना ‘गेशा’ म्हणतात. ग ...

चिलिका

आधुनिक ओडिया काव्याचे प्रवर्तक ⇨ राधानाथ राय यांच्या एका खंडकाव्याचे चिलिका हे नाव असून पुस्तकरूपाने ते १८९२ मध्ये प्रसिद्ध झाले. पुरी व गंजाम जिल्ह्यांतील किनारी प्रदेशात असलेल्या चिलिका सरोवराचे सौंदर्य त्यांनी त्यात वर्णिले आहे. निसर्गसौंदर्या ...

जन्न

. कर्नाटकातील एक प्रसिद्ध जैन कवी, त्याचा जन्म हळेबीडजवळील द्वारसमुद्र येथे एका पंडित कुळात झाला. मातापित्यांची नावे अनुक्रमे गंगा व शंकर. होयसळ राजा दुसरा नरसिंह बल्लाळ याच्या दरबारात जन्न राजकवी व दंडाधिकारी असून त्याला ‘कविचक्रवर्ती’ असा किताब ...

जायसी मलिक मुहंमद

हिंदीतील पद्मावत ह्या प्रख्यात काव्याची रचना करणारा सूफी कवी. ‘जायसी’ ह्या त्याच्या उपनावावरून तो रायबरेली जिल्ह्यातील जायस नगरात राहणारा असावा असे दिसते. त्याच्या जीवनाबाबत तसेच कालाबाबत निश्चित स्वरूपाची माहिती उपलब्ध आणि त्याबाबत विद्वानांत मत ...

झां आनुईय

एक अर्वाचीन फ्रेंच नाटककार होत. त्यांचा जन्म बॉर्दो येथे झाला. लुई जुव्हे या प्रसिद्ध प्रयोगशील नाट्यनिर्मात्याकडे सचिव या नात्याने काम करताना नवीन नाट्यप्रयोगांचे निरीक्षण करण्याची व नाट्यतंत्राचा अभ्यास करण्याची त्याला संधी मिळाली. ð इऱ्हीरोदूच ...

नंदि तिम्मन्ना

. प्रख्यात तेलुगू कवी. हा कृष्णदेवराय याच्या दरबारातील अष्टदिग्गजांपैकी एक कवी होय. पेद्दनाच्या खालोखाल त्याला महत्त्व आहे. तिम्मांबा व सिंगनामात्य हे त्याचे माता-पिता. त्याला ‘मुक्‍कु तिम्मना’ आणि ‘अरणमु तिम्मना’ अशी दोन अर्थपूर्ण नावे आहेत. ‘मु ...

नानासाहेब पानसे

नानासाहेब पानसे हे एक प्रसिद्ध पखावजवादक. मूळ नाव नारायण थारपे. त्यांचा जन्म वाईजवळील बावधन या गावचा. वाईस पानसे ह्या कीर्तनकारांच्या साथीला मृदंग वाजवत म्हणून त्यांना ‘पानशांचा नाना’ म्हणू लागले. त्यांचे सुरुवातीचे थोडे शिक्षण त्या काळातील प्रसि ...

पेद्दना

प्राचीन तेलुगू महाकवी. अल्लसानी पेद्दना हा कडप्पा जिल्ह्यातील पेद्दनापाडूचा राहणारा. चोक्कनामात्य हे त्याच्या पित्याचे आणि शठकोपस्वामी हे त्याच्या गुरूचे नाव. शठकोपस्वामीच्या हाताखाली संस्कृत आणि तेलुगूचा अभ्यास केल्यावर पेद्दनाला उदरनिर्वाहासाठी ...

फ्रांस्वा द क्यूरेल

. फ्रेंच नाटककार. जन्म मेट्स येथे. स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण त्याने घेतले होते. आंद्रे-लेऑनार आंत्वान ह्या पुरोगामी नाट्यनिर्मात्याने त्याची L’ Envers d’ une Sainte आणि Les Fossiles ही दोन नाटके प्रथम रंगभूमीवर आणली. यांपैकी पहिल्या नाटकात म ...

मारी कोरेली

मारी कोरेली ही एक इंग्रज कादंबरी लेखिका होती. तिचा जन्म लंडनमध्ये झाला. तिचे खरे नाव मेरी मकाय. ती आधी पियानोवादक होती. त्यानंतर तिने कादंबरीलेखनास वाहून घेतले. तिच्या काही कादंबऱ्या खालीलप्रमाणे आहेत: टेंपोरल पॉवर १९०२ द सिक्रेट पॉवर १९२१ बरॅब्ब ...

लूटव्हिक आन्त्सेनग्रूबर

लूटव्हिक आन्त्सेनग्रूबर हे एक ऑस्ट्रियन नाटककार होत. त्याचा जन्म व्हिएन्ना येथे झाला. त्याने काही काळ रंगभूमीवर नट म्हणून काम केले. त्याने जर्मन भाषेत सुमारे वीस बोधप्रद नाटके लिहिली असून त्यांत ऑस्ट्रियातील ग्रामीण जीवनाचे वास्तववादी चित्रण आढळत ...

वाजंत्री

विशिष्ट प्रसंगी केले जाणारे सामूहिक वाद्यवादन व ते करणारे वादक या दोन्ही अर्थी ‘वाजंत्री’ ही संज्ञा वापरली जाते. अनेक वाद्ये एकत्र आणण्यातून विविध आविष्कार सिद्ध होऊ शकतात. प्रयोजन, प्रयोगाचे स्थळ आणि वाद्यांची निवड वगैरेंवरून ते निराळे होतात. उद ...

स्त्रीधन

ज्या मिळकतीवर कोणत्याही वेळी स्त्रीला कमी-अधिक प्रमाणात अनिर्बंध मालकी-हक्क सांगता येतो, त्यास स्त्री-धन म्हणतात. स्त्रीधन ही परंपरागत हिंदू कायद्यात मालकी आणि वारसा यांसंबंधातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना होय. स्त्रीधन म्हणजे स्त्रीचे धन. ज्यावेळी ...

स्त्रीशिक्षण

स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व परिपोषण करणारे महत्त्वाचे साधन म्हणजे स्त्रीशिक्षण होय. स्त्रीशिक्षण हा कोणत्याही समाजजीवनाच्या समृद्धीचा आणि प्रगतीचा मापदंड आहे. कोणत्याही समाजाची सांस्कृतिक पातळी ही त्या समाजातील स्त्रियांची परिस् ...

श्रीधर विष्णू वाकणकर

श्रीधर विष्णू वाकणकर ह्या मराठी पुरातत्त्वशास्त्रज्ञाने या गुहांचा शोध लावला. इ.स. १९५७ मध्ये वाकणकर आगगाडीने दिल्लीहून भोपाळला जात असताना त्यांना डोंगरात काही खोदलेले दिसले. स्थानिक प्रवाशांकडे चौकशी करता त्या गुहा आहेत आणि आत जनावरे असतात असे क ...

बाहुली

बाहुली ही मनुष्याची छोट्या रूपातील प्रतिमा किंवा वस्तू होय. बाहुली ही खेळणे म्हणून जास्त वापरली जाते. तसेच जादूटोणासारख्या प्रथा आणि धार्मिक विधीमध्ये मूर्ती म्हणून वापरली जाते. बाहुलीचा वापर सिंधू, जपानी, ग्रीक, इजिप्त, आफ्रिका इ. संस्कृतींत खूप ...

गॉसचा नियम

भौतिकीत आणि विद्युतचुंबकत्व या शाखांत हा महत्त्वाचा सिद्धांत असून तो गॉसचा विद्युततेचा नियम, गॉसचा प्रवाह सिद्धांत म्हणूनही ओळखला जातो. हे समीकरण मॅक्सवेलच्या चार प्रसिद्ध समीकरणांपैकी एक आहे.

फुली गुणाकार

गणितात फुली गुणाकार, सदिश गुणाकार किंवा गिब्जचा सदिश गुणाकार ही त्रिमितीतील अवकाशातील दोन सदिशांमधील द्विक्रिया आहे. त्याची उकल म्हणजे अशी सदिश जी दोन्ही गुण्य सदिशांना लंब म्हणजेच त्या दोन्ही सदिशांना सामावणार्‍या प्रतलाशी लंब असते. ह्याचे भौतिक ...

महापाषाण

महापाषाण म्हणजे एक मोठा ऐतिहासिक दगड किंवा पाषाण ज्याचा वापर एखादा स्तंभ, स्मारक किंवा कोणत्या अन्य प्रकारच्या बांधणी साठी होतो. बहुतेकदा याचा वापर स्मारकशिला दफने म्हणून सुद्धा होत असे. स्मारकशिला दफने म्हणजे विशिष्ट आकारात मोठे दगड उभे करणे अथव ...

शिवसृष्टी

शिवसृष्टी म्हणजे शिवाजीच्या आयुष्यातील प्रसंगांवर आधारित चित्रांचे किंवा शिल्पांचे कायमस्वरूपी प्रदर्शन. अशा शिवसृष्ट्या महाराष्ट्रात अनेक आहेत. सर्वात पहिली शिवसृष्टी रत्‍नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे उभारली गेली. चिपळूण शहरापासून १४ किमी अंतराव ...

इनबु

इनबु हे उत्तर-मध्य आयची प्रीफेक्चरमधील एक शहर आहे. हे जपानच्या डोंगराळ भागात आहे. जिफू प्रांता आणि नागानो प्रांताच्या सीमेस लागून असलेले हिगाशिकोमो जिल्ह्यात आहे. २००५ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या २,९२८ आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ ९८.३६ चौ ...

गडचांदूर

गडचांदूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातलया चंद्रपूर जिल्ह्यातील एक शहर आणि नगरपरिषद आहे. गडचंदूरचे नाव चांदूर किल्ल्यामुळे पडले. गडचांदूरच्या आसपास माणिकगड सिमेंट आणि मराठा सिमेंट वर्क्स या कंपन्यांचे सिमेंट कारखाने आहेत.

मल्लूर, कर्नाटक

दोड्ड मल्लूर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील रामनगर जिल्ह्यातील चन्नपटना तालुक्यातील एक गाव आहे. कण्व नदीच्या काठावर मल्लूर गाव वसलेले आहे. हे गाव त्यातील श्री रामप्रमेय स्वामी, अरविंदवल्ली आणि अंबेगालु नवनीत कृष्णा या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. बं ...

वार्ता: मुखपृष्ठ

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुक्यात चितळी हे गाव असून चितळी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण सातारा सुमारे ७० कि.मी. अंतरावर आहे. चितळी गावापासून तालुक्याचे ठिकाण खटाव सुमारे २४ कि.मी. अंतरावर आहे. चितळी गावाचे क्षेत्रफळ सुमारे ४०८० ...

हनाऊ

हनाऊ हे जर्मनी, हेस्के मधील मेन-किन्झिग-क्रेइस मधील एक मोठे शहर आहे. हे फ्रँकफर्ट एम मेनच्या २५ किलोमीटर पूर्वेस आहे आणि फ्रँकफर्ट राईन-मेन मेट्रोपॉलिटन क्षेत्राचा भाग आहे. हे एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. मेन नावाच्या नदीवर त्याचे एक बंदर आहे, ज् ...

भादाणे

भादाणे गाव मुरबाड तालुक्यात, ठाणे, महाराष्ट्र, भारतमध्ये आहे. 2011च्या जनगननेतुन मिळालेल्या माहितीनुसार भादाणे गावाचे गाव क्रमांक किंवा जागाचा क्रमांक 553141 आहे. भादाणे गाव मुरबाड तालुका, ठाणे, महाराष्ट्र, भारतमध्ये आहे.गाव तालुक्याच्या मुख्यालय ...

जे.पी.वासवानी

जन्म: जे.पी.ऊर्फ जशन पेहलाजराय वासवानी यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतातील हैद्राबाद येथे झाला. त्यांच्या मातोश्रींचे नाव कृष्णादेवी आणि वडिलांचे नाव पेहलाजराय होते. आध्यात्मिक गुरू साधू वासवानी हे जे.पींचे लहान बंधू होत. त्यामुळ ...