ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 38

गग्गन आनंद

आनंदचा जन्म कोलकाता येथे झाला. त्याचे पालक मूळचे पंजाबी आहेत. सुरुवातीला त्यांना स्वयंपाकापेक्षा संगीताची आवड होती आणि पाककृती कारकीर्दीची सुरूवात करण्यापूर्वी स्थानिक रॉक बँडमध्ये ढोलक वाजवत असे. त्याने त्रिवेंद्रममधील केटरिंग कॉलेजमध्ये आयएचएमस ...

गौरीशंकर उदयशंकर ओझा

गौरीशंकर उदयशंकर ओझा हे गुजरातमधल्या पूर्वीच्या भावनगर संस्थानाचे दिवाण होते. एकोणिसाव्या शतकातल्या गुजरातमधल्या त्यांच्या प्रशासकीय कामाबद्दल, त्यांच्या संस्कृत लिखाणाबद्दल, आणि नंतरच्या काळात एक संन्यासी म्हणून ते परिचित झाले.

गोविंद राष्ट्रकूट तिसरा

गोविंद राष्ट्रकूट तिसरा हा आठव्या-नवव्या शतकातील राष्ट्रकूट राजा होता. याच्या शासनकाळात राष्ट्रकूट साम्राज्य कन्याकुमारी ते कनौज आणि वाराणसी ते भरूचपर्यंत पसरले. हा ध्रुव धारावर्षाचा तिसरा मुलगा होता. ध्रुवाच्या पश्चान गोविंदने आपला मोठा भाऊ कंबस ...

बण्डा जोशी

बंडा जोशी तथा बण्डा जोशी हे मराठीताले एक हास्यकलावंत आणि आकाशवाणी निवेदक आहेत. त्यांचे पूर्ण नाव बण्डा ऊर्फ भालचंद्र दत्तात्रय जोशी असून हे मूळचे कोल्हापूरचे आहेत.

नरेंद्र ठाकर

नरेंद्र ठाकर हा पूर्व आफ्रिकाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९७९ आय.सी.सी. चषकात त्याने पूर्व आफ्रिकाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.

नायजेल एगोनिया

नायजेल एगोनिया हा पापुआ न्यू गिनीकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९७९ आय.सी.सी. चषकात त्याने पापुआ न्यू गिनीच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.

बादशाह (गायक)

आदित्य प्रितिकसिंग सिसोदिया तथा बादशाह एक भारतीय रॅपर आणि गायक आहे. २००६ मध्ये यो-यो हनी सिंग यांच्यासोबत त्याने त्याच्या करिअरची सुरुवात माफिया मुंडेयर या बॅंडमध्ये केली होती. बादशाह मुख्यता हिंदी, हरियाणवी आणि पंजाबी गाण्यांसाठी ओळखला जात

मिलिंद जोशी (संगीतकार)

मिलिंद जोशी हे एक कवी, संगीतकार आणि चित्रकार आहेत. त्यांचे शालेय शिक्षण औरंगाबादला झाले. पुण्यात येऊन त्यांनी अभिनव कला महाविद्यालयात कमर्शियल आर्ट या विषयाचे तर राम माटे यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे, आणि फैयाज हुसैन खान यांच्याकडून गझल गायकीचे ...

पंडित विद्यासागर

प्रा. डॉ. पंडित भालचंद्र विद्यासागर हे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठचे कुलगुरु आहेत. त्यांनी जैवभौतिकशास्त्र आणि वैद्यकीय भौतिकशास्त्र या विषयांवर संशोधनकेले आहे. विद्यासागर हे मराठीत विज्ञानसाहित्यही लिहितात. सुपरक्लोन आणि ...

सिसेरो

मार्कुस तुल्लियस सिसेरो हा एक रोमन तत्त्वज्ञ, राजकारणी, वक्ता व वकील होता. सिसेरो प्राचीन रोममधील सर्वश्रेष्ठ वक्त्यांपैकी एक मानला जातो. त्याचा लॅटिनचा गाढ अभ्यास होता. सिसेरोच्या विचारांने संपूर्ण युरोपाच्या संस्कृती व साहित्याची घडण होण्यास मद ...

आचारनियम

आचारनियम ही समाजधारणेच्या दृष्टीने एखाद्या व्यक्तीचे वर्तन दुसऱ्या व्यक्तीशी वेगवेगळ्या प्रसंगी कसे असावे, याविषयी समाजात रूढ असलेल्या संकेत सूचकांची एक अमूर्त आणि सर्व समावेशक अशी चौकट आहे. या चौकटीत शिष्टाचार, लोकाचार, लोकनिती, लोकरूढी, कायदे, ...

आर. एम. भट शाळा

आर. एम. भट शाळा ही मुंबई मधील एक जुनी आणि प्रख्यात शाळा आहे. ही शाळा १९१९ साली सुरु झाली. परळ या कामगार वस्तीमधील मुलांना चांगले शिक्षण देणे हा शाळा स्थापनेचा प्रमुख उद्देश होता. प्राचार्य ना गो जोशी यांच्या काळात शाळेचा विस्तार झाला. शाळेचे माजी ...

इंदिरा गांधी इन्स्टिटयूट ऑफ डेव्हल्पमेंट रीसर्च

इंदिरा गांधी इन्स्टिटयूट ऑफ डेव्हल्पमेंट रीसर्च इंदिरा गांधी इन्स्टिटयूट ऑफ डेव्हलपमेंट रीसर्च या प्रगत संशोधन संस्थेची स्थापना रिझव्‍‌र्ह बॅंक ऑफ इंडियातर्फे केली गेली. विकासाच्या बाबतीत बहुशाखीय दृष्टिकोनातून संशोधन व्हावे, हा या संस्थेच्या स्थ ...

काशीनाथ बाबा संस्थान

महान तपस्वी श्री. संत काशिनाथ बाबा यांनी १७ जानेवारी १९६६ रोजी समाधी घेतल्यानंतर त्यांचे तत्व समाजापर्यंत पोहोचावे या उद्देश्याने ७ जुलै १९७२ रोजी तपस्वी काशिनाथ बाबा संस्थान, अमरगड वाईगौळ ता. मनोरा जी. वाशीम हे व्यास मुंबई सार्वजनिक विश्वस्थव्यव ...

कुसुमाग्रज प्रतिष्ठान

कुसुमाग्रजांना गरजू व गरीब लोकांबद्दल खूप कळवळा होता. आदिवासी लोकांबद्दल जी माया होती, ती त्यांच्या कार्यातून दिसून येते. यातूनच कुसुमाग्रज प्रतिष्ठानची योजना साकारली. ज्यासाठी त्यांनी १ लाख रुपये दिले. अनेक स्वंयसेवक उभे करून त्यांनी अनेक योजना ...

कोषागार

मराठी भाषा गौरव दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा.! सातारा कोषागार कार्यालयामार्फत कोषागाराची माहिती:- जिल्हा कोषागार कार्यालय हे वित्त विभागाच्या संकल्पनेनुसार स्वतंत्र इमारतीत सातारा येथे कार्यरत आहे. तसेच हे बॅंक कोषागार कार्यालय असून कार्यालयाच्या ...

चेन्नई एक्सप्रेस

चेन्नई एक्सप्रेस हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला असुन हा भारतीय चित्रपट असुन चित्रपटांची कथा ही प्रेम कॉमेडी आणि हाणामारी वर आधारित आहे. चेन्नई एक्सप्रेस चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी आहे आणि हा चित्रपट गौरी खान प्रदर्शित आहे. चित्रपटामध् ...

जिवाश्मशास्त्र

जीवष्मशास्त्र जीवाष्मना इंग्रजी भाषेमध्ये Fossil असे संबोधले जाते. Fossil हा शब्द लाटिन भाषेतील fossus म्हणजे खोदणे ह्या शब्दावरून निर्माण झाला आहे. फार फार पूर्वी होऊन गेलेल्या सजीवांचे अवशेष निसर्गतः जतन झाले आणि त्याचा अभ्यास करून त्यावेळी असल ...

नैर्ऋत्य मोसमी वारे

विशिष्ट मोसमात भारताच्या नैर्ऋत्य दिशेकडून येऊन भारताला धङकणाऱ्या आणि सोबत भरपूर पाणी पाऊस घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना नैर्ऋत्य मोसमी वारे म्हणतात. मान्सून व्युत्पत्ती: मान्सून शब्दाचा मूळ उगम अरबी भाषेत आहेवादाचा विषय. अरबी भाषेतील वसामाWasama: शिक् ...

परदेशी भांडवल

राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेले व परराष्ट्रांकडून मिळविलेले पूरक भांडवल. जगातील राष्ट्रांच्या आर्थिक विकासाची पातळी पाहता स्थूलपणे त्यांचे दोन गट दिसून येतात: एक विकसित राष्ट्रांचा व दुसरा अविकसित आणि विकसनशील देशांचा. या दुसऱ्या गटा ...

पिंपळगाव (बसवंत)

पिंपळगाव हे नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर पराशरी नदीच्या काठावरील एक मध्यम शहर आहे. येथे मोठी बाजारपेठ आहे.येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. जवळचं तालुक्याचे ठिकाण निफाड शहर आहे. तसेच मिग विमानांचा कारखाना ...

बिन कामाचा नवरा (चित्रपट)

"बिन कामाचा नवरा" या चित्रपटात रंजना देशमुख यांनी द्रौपदी म्हणजे अशोक सराफ यांच्या बायकोची भुमिका केली होती, लोकशाही च्या निवडणुकिमधे अमिषाला बळी पडुन वाहत जाणारे ३ मित्र व स्त्रिया निवडुन आल्यावर गावचा विकास करु शकतात हे दाखवनारा एका वेगळ्या व व ...

बोर्डी

बोर्डी हे महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असलेले छोटे गाव आहे. गावाला समुद्र किनारा आहे. येथील सुनाबाई पेस्तनजी हकीमजी हायस्कूल या शाळेची स्थापना १९२० साली झाली होती. या गावातील प्रमुख व्यवसाय शेती, वाडी, व्यापार, कुंभारकाम, बुर ...

भारतीय राजकीय पक्ष

भारतात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुुळे विविध राजकीय पक्ष अनिवार्य आहेत.भारतात अनेक राजकीय पक्ष आहेत.मु्ख्य़त्वे करुन काॅग्रेेस, भारतीय जनता पक्ष, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष हे आहेेत.

भुंडी

महाराष्ट्रात पूर्वी म्हणजे इ.स. १९७०च्या सुमारास जून जुलै महिन्यात जर पाऊस पडला नाही तर आपआपल्या आळीतील मुले आणि मुली एक चिखलाची शंकूच्या आकाराची भुंडी तयार करून तिच्या टोकावर हरळी किंवा चिमणचारा खोचत. एक मोठी वाटी घेऊन तिच्यात ती भुंडी टाकून गल् ...

मनपूर

मनपूर हे यवतमाळ जवळ असलेले उदोन्मुख पर्यटन स्थळ आहे. उदोन्मुख म्हणण्याचे कारण म्हणजे त्याचा उदय होत आहे. आहे पाहिलेपासून आत्ता त्या पुरातन मंदिराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास होत आहे. आणि विकासात भरीव काम केले आहे ते वनविभागाने.आपण याला वान्पार्यात ...

मल्लरी

मल्लरी मल्लरि किंवा मल्लरी ही अलारिपुप्रमाणेच भरतनाट्यमच्या कार्यक्रमाच्या आरंभी सादर केली जाणारी एक नृत्तप्रधान रचना असते. ही रचना नर्तक, प्रेक्षक आणि एकंदर कार्यक्रमासाठी उत्साहपूर्ण, मंगलमय वातावरणाची निर्मिती करते.मुळात मल्लरि ही दक्षिण भारता ...

यशोदा गर्ल्स आर्ट्स अँड कामर्स कालेज स्नेहनगर, नागपूर

यशोदा गर्ल्स आर्ट्स ॲंड कामर्स कालेज स्नेहनगर, नागपूर प्रा गोविंद ना. रावळेकर- ‍‍ मराठी विभाग लेख - सावित्रीबाई फुले सबंध स्त्रियांच्या उद्धारासाठी ज्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. समाजनिंदेची पर्वा न करता ज्या अव्याहातपणे झटल्या. सर्व प्रकारची म ...

लिबर्टी आयलंड

न्यूयॉर्क येथील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रीय स्मारक. खरे तर अमेरिका कशी वसली, याचे हे ऐतिहासिक स्मारक आहे. या ठिकाणी एका मोठ्या हॉलमध्ये जगातील किती लोक, कोणत्या वर्षी आले हे एका नकाशाद्वारे, निरन ...

वनराज संस्था

वनराज संस्था वनराज संस्था हि पालघर येथील जव्हार तालुक्यातील एक सेवा भावी संस्था आहे तिचा उदेष्य आदिवासी लोकांचे हिट,त्यांची सेवा हीच असून त्यांपर्यंत योग्य मार्गदर्शन पोहचवणे आणि त्यांना योग्य प्रकारे विविध योजना त्यांपर्यंयत पोहचवणे. आदिवासी मधी ...

वाढदिवस समस्या

संभाव्यता शास्त्रामधील, वाढदिवस समस्या किंवा वाढदिवस विरोधाभास हा एक सहजपणे पडताळून पाहता येणारा विरोधाभास आहे. अहेतुकपणे निवडलेल्या n व्यक्तींच्या समूहात समान वाढदिवस असणाऱ्या दोन व्यक्ती असण्याची संभाव्यता किती आहे याचे गणित म्हणजे वाढदिवस समस् ...

शासकीय तंत्रनिकेतन जळगाव

जळगावच्या शासकीय तंत्रानिकेतनची स्थापना सन १९६०मध्ये झाली. या संस्थेत एकूण सात पदविका अभ्यासक्रम राबविले जातात. सदर पदविका अभ्यासक्रम व त्यांचे कालावधी खालीलप्रमाणे आहेत. तीन वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहेत. प्रवेशासाठी किमान पात्रता ...

सन्त गुलाबराव महाराज्

श्री गुलाबराव् महाराज हे विसाव्या शतकातील एकअसामान्य अलौकिक संत होते. त्यांऩा वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व आले, आयुष्य केवळ चौतीस वर्षाचे, जन्म निम्न समाजातील अशा प्रतिकूल परीस्थतीत त्यांऩी १३४ ग्रंथ लिहिले.श्री गुलाबराव् महाराजांचा जन्म आषाढ श ...

म्हसदी

कुलस्वामिनी श्री धनदाई माता ५१ पेक्षा अधिक कुळांची कुलदेवता असणाऱ्या साक्री तालुक्यातील म्हसदी गावालगत दीड किलोमीटर अंतरावर धनदाई मातेचे मंदिर वसले आहे. सातपुडा परिसरातील जनतेवर दैत्य अत्याचार करू लागले, त्यांच्या अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी ...

२०२० अमेरिकन गव्हर्नर निवडणूक

२०२० अमेरिकन गव्हर्नर निवडणूक ही अमेरिकेच्या ११ राज्ये आणि दोन प्रांतांचे गव्हरनर निवडण्यासाठीची निवडणूक आहे. ही निवडणुक ३ नोव्हेंबर, २०२० रोजी घेतली जाईल. याच दिवशी मतदार अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष, लोकप्रतिनिधी, सेनेट आणि इतर अनेक विषयांवर र ...

२०२० अमेरिकन सेनेट निवडणूक

२०२० अमेरिकन सेनेट निवडणूक ही अमेरिकेच्या सेनेटचे १/३ सदस्य निवडण्यासाठीची द्वैवार्षिक निवडणूक आहे. ही निवडणुक ३ नोव्हेंबर, २०२० रोजी घेतली जाईल. याच दिवशी मतदार अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष, लोकप्रतिनिधी, निवडक गव्हर्नर आणि इतर अनेक विषयांवर रा ...

कोळवडी (वल्हे)

कोळ्वडी हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील ६०१.३८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २०८ कुटुंबे व एकूण ९७७ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर Pune ५२ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४८६ पुरुष आणि ४९१ स्त्रिया आ ...

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९६०-६१

इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने डिसेंबर १९६०-जानेवारी १९६१ दरम्यान चार महिला कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाने या मालिकेतून महिला कसोटी पदार्पण केले. दक्षिण आफ्रिकी भूमीवर प्रथम मह ...

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६०-६१

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने डिसेंबर १९६० - फेब्रुवारी १९६१ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेपासूनच वेस्ट इंडीज-ऑस्ट्रेलिया मध्ये खेळविण्यात येणाऱ्या कसोटी मालिकांना फ् ...

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५६-५७

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९५६ मध्ये एक कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने प्रथमच पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने १-० अशी जिंकली. पाहुण्या ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व इयान जॉन्सन यांनी केल ...

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, १९५५-५६

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९५६ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी न्यूझीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ३-१ अशी जिंकली. या मालिकेतच न्यूझीलंडने पहिला वहिला कसोटी सामना जिंकला.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५९-६०

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९५९ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने २-० अशी जिंकली. पाहुण्या ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व रिची बेनॉ यांनी केले. ही मालिका चालू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्य ...

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५८-५९

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९५९ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. पाकिस्तानने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. वेस्ट इंडीजने पहिल्यांदाच पाकिस्तानचा दौरा केला.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९६४-६५

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९६४ मध्ये एक कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. पाहुण्या ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व बॉब सिंप्सन यांनी केले.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६३-६४

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने डिसेंबर १९६३-फेब्रुवारी १९६४ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, १९६३-६४

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६४ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यूझीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व ट्रेव्हर गॉडार्ड याने केले.

आईल ऑफ मान क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा, २०२०

आईल ऑफ मान क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२० मध्ये १ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळण्यासाठी गर्न्सीचा दौरा केला. आईल ऑफ मान चा पहिलाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना होता. तर दोन्ही संघांनी २ अनौपचारिक २०-२० सामने खेळले. एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सा ...

आयर्लंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२०

आयर्लंड क्रिकेट संघ सध्या तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी जुलै आणि ऑगस्ट २०२० मध्ये इंग्लंड दौर्‍यावर आहे. दौऱ्यातील एकदिवसीय सामने हे २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या कसोटी देशांच्या पात्रतेच्या २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अं ...

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२०

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२० मध्ये इंग्लंडचा दौरा केला. दौऱ्यातील एकदिवसीय सामने हे २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या कसोटी देशांच्या पात्रतेच्या २०२०-२२ आयसीसी क ...

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१९-२०

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मार्च २०२० मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला.