ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 39

अंबाडी (पालघर)

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे हवामान समशीतोष्ण असते. उन्हाळ्यात हवामान फार उष्ण असते. हिवाळ्यात शीतल वारे वाहत असल्याने हवामानात गारवा असतो.

अक्करपट्टी

बोईसर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला १२ किमी अंतरावर हे गाव स्थित आहे.बोईसर रेल्वे स्थानकातून पश्चिमेला पास्थळ,परनाळी, कुरगाव मार्गाने ह्या गावाला जाता येते.

आंबटपाडा

गावात प्राथमिक शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक स्वच्छता, सार्वजनिक पाणीपुरवठा इत्यादी सोयी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस गावात जाण्यासाठी नियमितपणे उपलब्ध असतात.

आंबेडे

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १६९ कुटुंबे राहतात. एकूण ८१७ लोकसंख्येपैकी ४१८ पुरुष तर ३९९ महिला आहेत.० ते ६ वर्षाखालील मुलांची संख्या १०७ आहे. ही एकूण लोकसंख्येच्या १३ टक्के आहे. स्त्री पुरुष प्रमाण १०००:९५५ आहे. गावाची साक्षरता ६६.४८ आहे. प ...

आंभण

पालघर रेल्वे स्थानकातून पूर्वेस मनोर मार्गाने २१ किमी अंतरावर हे गाव वसलेले आहे.वाटेत वाघोबा मंदिर, चहाडे गाव, सूर्यानदी,मासवण गाव लागतात.मनोर गावाजवळ डाव्या बाजूला फुटणारा फाटा आंभण गावात जातो.

आकेगव्हाण

गावात १६१ कुटुंबे राहत असून त्यामध्ये ४०८ महिला व ३७६ पुरुष आहेत. गावाची साक्षरता ५२ टक्के आहे. पुरुष साक्षरता ६३ टक्के तर महिला साक्षरता ४१ टक्के आहे.

आकोली

आकोली गावात १३४ घरे आहेत. आकोली गावाच्या एकूण ६९० लोकसंख्येपैकी ३४६ पुरुष तर ३४४ महिला आहेत.० ते ६ वर्षाखालील मुलांची संख्या १०४ आहे.एकूण साक्षरता प्रमाण ३९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५० टक्के तर स्त्री साक्षरता २६ टक्के आहे.बहुसंख्य लोक आदिवासी सम ...

आगवण

येथे उन्हाळ्यात फार उष्ण हवामान असते तर पावसाळ्यात दमट हवामान असते. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो. हिवाळ्यात वातावरण शीतल असते. मुख्यतः भातशेती केली जाते. दुग्ध व्यवसाय व कुक्कुटपालन हे व्यवसाय सुद्धा काही प्रमाणात केले जातात.

आलेवाडी

येथील हवामान उन्हाळ्यात उष्ण व दमट असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि वातावरण समशीतोष्ण असते. हिवाळ्यात शीतल वारे वाहत असल्याने हवा थंडगार असते.

आवधण

पालघर रेल्वे स्थानकापासून हे गाव पूर्वेस २४ किमी अंतरावर वसलेले आहे.पालघर मनोर रस्ता मार्गाने जाऊन पुढे नांदगाव तर्फे मनोर गावानंतर हे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हे वसलेले आहे.

एडवण

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. रब्बी हंगामात भाजीपाला, फुलभाज्या, फळभाज्यांचे पीक घेतले जाते.

एम्बुरऐरंबी

पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर अहमदाबाद-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ने पुढे जाऊन दुर्वेस गावानंतर डाव्या बाजूला जाणाऱ्या फाट्याने हे गाव लागते. पालघरपासून हे गाव ३१ किमी अंतरावर आहे.

करवाळे

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

कर्दळ (सफाळे)

सफाळे रेल्वे स्थानकापासून महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ४० सफाळे-रामबाग मार्गाने गेल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र सफाळे गेल्यानंतर लगेचच उजवीकडे हे गाव लागते. सफाळे पूर्व रेल्वेस्थानकापासून हे गाव फक्त एक किमी अंतरावर आहे.

कांदरवन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.

कोंढण

पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर मनोरला डावीकडे जाणाऱ्या फाट्यावरून आंभण, बांधण गावानंतर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव २५ किमी अंतरावर आहे.

खामलोळी

पालघर रेल्वे स्थानकापासून मनोर राज्य महामार्गावर मासवण गावानंतर उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याने बहाडोली गावानंतर हे वसलेले आहे.पालघर रेल्वे स्थानकापासून हे १८ किमी अंतरावर स्थित आहे.

गुंडावे

सफाळे रेल्वे स्थानकापासून पूर्वेस तांदुळवाडी पारगाव मार्गाने गेल्यावर नगावे गावानंतर वरई गावाअगोदर हे गाव लागते. सफाळेपासून हे गाव १६ किमी अंतरावर आहे.

गोवाडे

पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर मासवण गावानंतर डाव्या बाजूला जाणाऱ्या फाट्यावर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे.

जानसई

सफाळे रेल्वे स्थानकापासून पूर्वेस तांदुळवाडी मार्गाने गेल्यावर वरईफाट्यावर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डावीकडून जाऊन हालोळी गावाजवळ परत फिरुन त्याच राष्ट्रीय महामार्गावर उजवीकडून आल्यानंतर हे गाव लागते. सफाळेपासून हे गाव २९ किमी. अंतरावर ...

टेन

पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर मनोर गावानंतर अहमदाबाद-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव २२ किमी अंतरावर आहे.

ताकवहाळ

पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर मनोर गावानंतर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डावीकडे जाणाऱ्या फाट्यावर हे गाव वसलेले आहे. पालघरपासून हे गाव २२ किमी अंतरावर आहे.

तामसई

पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर मासवण गावानंतर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव १६ किमी अंतरावर आहे.हे गाव पोचडे ग्रामपंचायतमध्ये येते.

दहिसर तर्फे मनोर

सफाळे रेल्वे स्थानकापासून पूर्वेस तांदुळवाडी वरई मार्गाने गेल्यावर साखरेगावाला जाणाऱ्या फाट्यानंतर डावीकडे जाणाऱ्या फाट्यावर हे गाव लागते. सफाळेपासून हे गाव १६ किमी अंतरावर आहे.

दामखिंड

पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर कोंढण गावानंतर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव २५ किमी अंतरावर आहे.हे गाव कोंढण ग्रामपंचायतमध्ये आहे.

दुखटण

पालघर रेल्वे स्थानकापासून मनोर राज्य महामार्गावर मासवण गावानंतर उजवीकडे जाणाऱ्या दहिसर फाट्यावर हे स्थित आहे. पालघरपासून हे गाव १४ किमी अंतरावर वसलेले आहे.

दुर्वेस

पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर अहमदाबाद-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर टेन गावानंतर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव २४ किमी अंतरावर आहे.

नावझे

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वरईफाट्यावर डाव्या बाजूला वळून वरई सफाळे राज्य मार्गावर ५ किमी अंतरावर फुटणाऱ्या उजवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक किमी अंतरावर वसलेले आहे.पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकावरून गेल्यास पारगाव पूल ओलांडल्यानंत ...

नेटाळी

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

पंचाळी

पालघर रेल्वे स्थानक ते पंचाळी गाव ८ किमी अंतर आहे. पंचाळी हे पालघर-बोईसर रस्यावर आहे. येथील हवामान उन्हाळ्यात दमट व उष्ण व हिवाळ्यात शीतल असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडत असल्याने समशीतोष्ण हवामानाचा अनुभव येतो. जमीन निचरा होणारी नसल्यामु ...

पारगाव (पालघर)

येथे मुख्यतः कुणबी व आदिवासी समाजातील लोक फार वर्षांपासून स्थायिक आहेत. मासेमारी, कुक्कुटपालन,नागलीशेती व भातशेती हे व्यवसाय पूर्वापार चालत आलेले आहेत. हल्ली काही प्रमाणात हॉटेल व्यवसाय सुरू झालेला आहे तसेच जवळपास रिसॉर्टसुध्दा बांधलेली आहेत.गावा ...

पोचडे

पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर गोवाडे गावानंतर उजवीकडे जाणाऱ्या फाट्यावर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव १८ किमी अंतरावर आहे.

बहाडोली

हे गाव पालघर रेल्वे स्थानकापासून १९ किमी अंतरावर स्थित आहे. पालघर-मनोर राज्य महामार्गाने मासवण गावानंतर उजवीकडे जाणाऱ्या फाट्याने गेल्यास दुखटण गावानंतर ते वसलेले आहे.बहाडोली गावाच्या बाजूने सूर्यानदी बारमाही वाहत असते.

बांधण

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

भादवे

भादवे हे भारतातल्या महाराष्ट्र राज्याच्या उत्तर कोकणातल्या पालघर जिल्ह्यात, पालघर तालुक्यातल्या सफाळे शहराच्या जवळ असणारे एक गाव आहे. या गावामध्ये पूर्वी भात म्हणजे तांदूळ याचे उत्पादन खूप जास्त असल्याकारणाने गावाचे नाव भादवे असल्याचे म्हंटले जाते.

मनोर

पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेकडे जाणाऱ्या माहीम-मनोर राज्य महामार्गावर हे वसलेले आहे. पालघरहून २२ किमीवर हे स्थित आहे. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो तर उन्हाळ्यात भरपूर उकाडा असतो. हिवाळ्यात वातावरण अगदी शांत,सुखद थंडगार असते.

माकुणसार

सफाळे रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला रामबाग मार्गाने गेल्यावर रामबाग प्राथमिक शाळा सोडल्यानंतर लगेचच हे गाव लागते. सफाळेपासून हे गाव ६.५ किमी अंतरावर आहे.

मोरेकुरण

येथे मुख्यतः वंजारी समाजातील लोक पिढ्यानपिढ्या स्थायिक झालेले आहेत. गावापासाच्या शेतांत खरीप हंगामात कोलम, तायचुंग, कोळपी, आयआर८ इत्यादी जातींचे भात पिकविले जाते. भातशेती करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी प्रथम राब केला जातो.सुरुवातीचा पाऊस पडल्यानंतर श ...

लोवारे

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

वागूळसार

वागुळसार हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे. हा भाग उत्तर कोकणात मोडतो. हे गाव पालघर तालुक्यातील पालघर-माहीम रस्त्यावर पालघर रेल्वे स्थानकापासून २ किमीवर वसलेले आहे. येथील वृक्षांवर पूर्वी दिवसभर असंख्य ...

वासरोळी

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

शिरगाव तर्फे सातपाटी

शिरगाव तर्फे सातपाटी हे गाव भारतात महाराष्ट्र राज्यात पालघर जिल्ह्यात पालघर तालुक्यात आहे. हे ठिकाण माहीमऊर्फ महिकावतीच्या उत्तर दिशेला लागून आहे.

सज्जनपाडा

पालघर रेल्वे स्थानकापासून मनोर राज्य महामार्गावर वाघोबा खिंड पार केल्यानंतर हे स्थित आहे. पालघर रेल्वे स्थानक ते सज्जनपाडा १० किमी अंतर आहे.हा डोंगराळ भाग असल्याने येथे साग,ऐन,पळस,कारवी, इत्यादी जंगली झाडे भरपूर प्रमाणात आहेत.

साखरे

सफाळे रेल्वे स्थानकापासून पूर्वेस तांदुळवाडी वरई मार्गाने गेल्यावर नावझे गावानंतर डावीकडे जाणाऱ्या फाट्यावर हे गाव लागते. सफाळेपासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे.

सावरखंड

पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर मनोर गावानंतर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ओलांडून महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ७३ वर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव २२ किमी अंतरावर आहे.

सोनावे

सफाळे रेल्वे स्थानकापासून पूर्वेस तांदुळवाडी मार्गाने गेल्यावर वैतरणेच्या पारगाव पुलावरून गेल्यानंतर उजवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोनाईमाता मंदिरानंतर हे गाव लागते. सफाळेपासून हे गाव १२ किमी अंतरावर आहे.

हालोळी

पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर अहमदाबाद-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर मनोर गावानंतर मुंंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव ३० किमी अंतरावर आहे.

कुसूर, जुन्नर तालुका

आदमासे साडेतीनहजार वस्तीचे कुसूर, जुन्नर तालुका हे गाव शिवनेरी किल्ल्याच्या दक्षीण बाजूस पायथ्याशी आहे.हे गाव वडज धरणाच्या बॅकवॉटर च्या काठावर असून या अर्ध्यागावाचे धरणाअच्या बॅकवॉटर्समुळे स्थानाण्तरण केले गेले या गावात फुलांची शेती होते.फळांमध्य ...

माळशिरस भुलेश्वर

माळशिरस भुलेश्वर हे पुरंदर तालुक्याच्या सींमेवरील गाव असून यादवकालीन भुलेश्वर मंदिर प्रेक्षणीय आहे. पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर असून सहा हजार लोकसंख्या आहे.पत्रकार कवीदशरथ यादव यांचे हे मूळगाव असून तालुक्यातील क्षेत्रफळाने मोठे गाव आहे. म ...

वाघिवरे

वाघिवरे हे गाव चिपळूण तालुक्यात येते. वाघिवरे गावात काही वाड्या आहे - १. मधलीवाडी, २. कदमवाडी, ३. घडशीवाडी, ४. रेवाळेवाडी, ५. भोईवाडी, शिवाय मोहल्ला ही आहे. श्री चंडिकाई कालकाई काळेश्वरी माता ही या गावाची ग्रामदेवता आहे.देवीचे मंदिर गावानजीकच्या ...