ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 40

व्याज

व्याज म्हणजे मुद्दलावर मिळालेला फायदा. कर्जाने घेतलेल्या रकमेवर, म्हणजे मुद्दलावर जो मोबदला द्यावा लागतो त्याला व्याज असे म्हणतात. ज्याने पैसे उधार, कर्जाऊ घेतले त्याने व्याज द्यायचे असते. ज्याचे पैसे असतात त्या सावकाराला, धनकोला, व्याज हे उत्पन् ...

संरचनात्मक समायोजन

संरचनात्मक समायोजन कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेने आर्थिक संकटात सापडलेल्या देशांना दिलेल्या कर्जांचा समावेश होतो. कोणतीही नवी कर्जे घेताना कर्जे घेणाऱ्या देशांनी काही धोरणे राबवणे वरील दोन्ही ब्रेटन वूड्स संस्थांच्या नियमानु ...

समभाग

जनतेच्या भागभांडवलावर उभारलेल्या सार्वजनिक कंपनीच्या एकूण भांडवलाची रक्कम ज्या अनेक एककांमध्ये विभागलेली असते, अशा एककांना समभाग किंवा शेअर असे म्हणतात. अशा कंपनीसाठी भांडवल उभे करायला समभागांची विक्री होते. कंपनीचे भांडवल समभागांच्या एकूण संख्ये ...

हजर बाजार

हजर बाजार किंवा रोकड बाजार म्हणजे तात्काळ पोचवणीसाठी उपलब्ध असलेल्या वित्तीय संलेखांचा किंवा वस्तूंचा व्यापार चालणारा सार्वजनिक वित्तीय बाजार होय. पोचवणीच्या दृष्टीने हा वायदे बाजारापेक्षा भिन्न असतो, कारण वायदे बाजारात भविष्यातील एखाद्या दिवशी प ...

विज्ञानरूपी गणित

कार्ल फ्रेडरिक गॉसने गणितांस विज्ञानाची राणी असे म्हटले आहे. गणित या शब्दाच्या लॅटिन आणि जर्मन व्युत्पत्तींनुसार विज्ञान म्हणजे ज्ञानाचे क्षेत्र असा अर्थ निघतो. त्या अर्थाने गणितास विज्ञान मानले जाते. गणितांस नैसर्गिक विज्ञानाचे वैशेषिकरण हे नंतर ...

अंकगणित

मुलभूत अंकगणितामधे संख्याच्या गुणाकार व भागाकारविषयक गुणधर्मांचा अभ्यास केला जातो. बीजगणितीय अंकगणित अल्जेब्राईक नंबर थिअरी नामक याची एक शाखा असून तीमधे केवळ नैसर्गिक संख्या वा कॉम्प्लेक्स संख्यांचा = काम्प्लेक्स नंबर्स अभ्यास न करता अनेक अमूर्त ...

कार्टेशियन सहनिर्देशक पद्धती

गणितात कार्टेशियन सहनिर्देशक पद्धती ही एखाद्या बिंदूचे प्रतलावरील स्थान दोन अंकांमध्ये दर्शविण्याची एक पद्धत आहे. ह्या दोन अंकांना अनुक्रमे X-अक्षांक आणि Y-अक्षांक असे म्हणतात. ह्या पद्धतीत एक उभी आणि एक आडवी अशा एकमेकांना लंब असलेल्या दोन रेषा ठ ...

कोलाहल

कोलाहल ही गणिताची एक शाखा आहे. या शाखेचा उपयोग हवामानशास्त्र, समाजशास्त्र, भौतिकशास्त्र, यंत्रशास्त्र, अर्थशास्त्र, जीवशास्त्र आणि खगोलशास्त्र अशा विज्ञानातील अनेकविध शाखांमधे होतो. कोलाहलशास्त्र अशा प्रेरकचलित संहतिंचा अभ्यास करते ज्या त्यांच्या ...

गणिताचा इतिहास

गणिताचा इतिहास ह्या अभ्यासप्रकारात गणितातले शोध कसे लागले ह्याचा मुख्य तपास केला जातो व काही अंशी पुर्वीच्या काळात गणिती पद्धती व गणिताचे संकेतन कसे केले जात होते ह्याचाही शोध घेतला जातो. आधुनिक काळापुर्वी व विद्येचा प्रसार जगभर झाला नव्हता तेव्ह ...

गणिताच्या शाखा

अमूर्त गणितीय अवजारांचा वापर करून विज्ञाने, व्यवसाय आणि इतर क्षेत्रातील समस्या सोडवण्याचे शास्त्र म्हणजे उपयोजित गणित होय. ज्या शाखेत शक्यता सिद्धान्ताचा एक अवजार म्हणून वापर होतो आणि जेथे बदलाची प्रमुख भूमिका असते अशा घटनांचे वर्णन, विश्लेषण आणि ...

गाठ सिद्धान्त

गाठ सिद्धांत ही गणितातील स्थानविद्या या शाखेची उपशाखा आहे. यांत प्रामुख्याने गणिती गाठींचा अभ्यास केला जातो. त्रिमितीय युक्लिडीय अवकाश यांत वर्तुळ समाविष्ट केल्यास गणिती गाठ तयार होते. आपण एखाद्या दोरीची दोन टोके घेऊन त्या सुटू नयेत म्हणून जशा एक ...

जोडीचे गणित

दोन सम संख्यांची बेरीज सम, दोन विषम संख्यांची बेरीज सम आणि एक विषम एक सम संख्यांची बेरीज विषम असते. दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम असतो सम संख्येचा कोणत्याही संख्येशी गुणाकार सम असतो.

फल (गणित)

गणितामध्ये फल म्हणजे दोन परिमाणांमधील परस्परसंबंध दर्शवणारे समीकरण होय. यात एक परिमाण, ज्यास चल असे म्हणतात, दुसऱ्या परिमाणाचे, ज्यास परचल असे म्हणतात, फल असते. गणिती सूत्रांमध्ये मांडताना, x हे चल परिमाण निविष्टी असलेल्या f या फलाची निष्पत्ती f ...

बीजगणित

बीजगणित ही गणिती क्रिया व संबंध यांचे नियम अभ्यासणारी आणि त्यांतून उद्भवणाऱ्या बहुपद्या, समीकरणे व बैजिक संरचना अभ्यासणारी गणिताची एक प्रमुख शाखा आहे. भूमिती, विश्लेषण, चयन व संख्या सिद्धान्त या गणिताच्या अन्य शाखांसह बीजगणित शुद्ध गणिताचा महत्त् ...

रिंग

साध्या शब्दांत सांगायचे तर पूर्णांक संख्या, त्यांतील शून्य ही संख्या, पूर्णांक संख्याची बेरीज नि गुणाकार या संकल्पना एखाद्या संचावर टाकाल्या की त्याला रिंग म्हणतात. रिंग म्हणजे पूर्णांक संख्याचे अमूर्तीकरण होय. एखादा संच रिंग असल्यास त्याच्यातील ...

लॉगॅरिदम

गणितामध्ये लॉगॅरिदम ही घातांकाच्या विरुद्ध क्रिया आहे. स्कॉटिश गणितज्ञ जॉन नेपियर यांनी सुचविलेल्या या युक्तीमुळे गुणाकार-भागाकार, वर्ग-घन करणे वर्गमूळ-घनमूळ काढणे आदी क्रिया सोप्या झाल्या. लॉगॅरिदममुळे गुणाकार आणि भागाकार यांसारख्या तुलनेने क्लि ...

विविक्त गणित

विविक्त गणित म्हणजे पूर्णांक, आलेख आदींचा तार्किक विधाने अभ्यास करणारी गणिताची एक शाखा होय. विविक्त गणितामध्ये संतत नसलेल्या संख्या वगैरे गोष्टींचा अभ्यास होतो. त्यामुळे नेहमीचे शून्यलब्धीशास्त्र/कलनशास्त्र तसेच गणितीय विश्लेषण यांसारख्या गोष्टी ...

व्यामिश्र जाल

जालसिद्धांतामध्ये व्यामिश्र जाल हे खुप व्यामिश्र रचना असणारे जाल आहे. अशा प्रकारची जाले अनेक भौतिकी संहंतिंमध्ये आढळून येतात. व्यामिश्र जालांचा अभ्यास हे नुकतेच विकसित होत असणारे क्षेत्र असुनदेखिल अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमधील तज्ञ आणि संशोधन करण ...

सदिशांचा गुणाकार

बिंदू गुणाकाराची व्याख्या पुढील सूत्राने केली जाते. a. b = ‖ a ‖ ‖ b ‖ cos ⁡ θ {\displaystyle \mathbf {a}.\mathbf {b} =\left\|\mathbf {a} \right\|\left\|\mathbf {b} \right\|\cos \theta } येथे θ हा a and b मधील सर्वात लहान कोन ०° ≤ θ ≤ १८०° आहे, ‖ ...

भाषाभ्यास

भाषा ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या मनातील विचार, भावना व अनुभव व्यक्त करण्यासाठी भाषा हे एक समर्थ माध्यम आहे. भाषेद्वारेच आपण ऐहिक व्यवहार पुरे करू शकतो. भाषेमुळे मानवाच्या विचारांची देवाणघेवाण होते. अशा विचारांच्या अभ्यासाच्या अनेक श ...

बुद्धिमत्ता

बुद्धिमत्तेच्या विविध व्याख्या:- Definition of Intelligence बुद्धीगुणांक व्यक्ति आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर यशाचि शिखरे काबिज करण्याचा सतत प्रयत्न करते. म्हणुनच मानवाचा बुद्धिगुणांक इतर प्राण्यांच्या तुलनेत स्रेष्ठ् मानला जातो. त्यामुळेच आज मानव ...

महाराष्ट्र चित्तपावन संघ

१९३३ च्या आरंभी अनंत विठठ्ल लेले यांनी मुंबईत चित्तपावन लीग नावाची संस्था स्थापन केली. त्यानंतर पुण्यात व पुण्याबाहेरही चित्पावनांचे संघ निघू लागले. १९३५ साली सांगलीचे उद्योगपती विष्णुपंत वेलणकर यांच्या देणगीमुळे आणि वि.ना. जोशी केम्पवाडकर यांनी ...

इंदिरा गांधी यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी

सोलापुरातील हैदराबाद रस्त्यावरील इंदिरा गांधी जुने विडी घरकुल परिसर इंदिरा गांधी चौक, डोंबिवली ठाणे जिल्हा, महाराष्ट्र इंदिरा गांधी आवासीय विद्यालय, गढ़वा झारखंड इंदिरा गांधी क्रीडा संकुल, दिल्ली इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखान ...

संभाजी महाराज यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी

संभाजी पार्क, पुणे शहरातील उद्यान संभाजी पुस्तक, मराठीतील एक पुस्तक छत्रपती संभाजीराजे भोसले मैदान, गोरेगाव पूर्व मुंबई शंभूमहाराज पुरस्कार शिव-शाहू-संभाजी उद्यान, चिंचवड पुणे राजे छत्रपती संभाजी विद्यालय धुळे धर्मवीर संभाजी महाराज चौक, पिंपळे सौ ...

अनंतबुवा मेथवडेकर

शके 1571 मध्ये पंढरपूर हून परत जाताना श्री समर्थांचा मुक्काम मेथवडे येथे माण नदीमध्ये असलेल्या मांडवखडक या खडकावर होता. भिक्षा मागून परतणाऱ्या शिष्यासोबत श्री अनंत बुवा कुलकर्णी मेथवडेकर श्री समर्थ दर्शनासाठी गेले. तेथे त्यांना अनुग्रह प्राप्त झा ...

अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस

अमेरिकेत बॉब आणि डॉ.बिल दोघे दारुडे भेटले. आपापले अनुभव सांगताना ती संध्याकाळ कधी उलटून गेली ते समजलेच नाही.खूप वर्षांनंतर आलेली ती दारू न पिता गेलेली पहिलीच संध्याकाळ होती. दोघांनी दुसऱ्या दिवशी जमायचे ठरविले. आणखी एक संध्याकाळ तशीच गेली. आणि मग ...

आंतरराष्ट्रीय भूजल तज्ज्ञांची संस्था

आंतरराष्ट्रीय भूजल तज्ज्ञांची संस्था ही जगभरातील भूजल तज्ज्ञांमध्ये समन्वय साधून तंत्रज्ञानाचा प्रसार करणे या उद्दिष्टाने काम करणारी संस्था आहे. या संस्थेचे कार्यालय इंग्लंडमध्ये असून, याची स्थापना १९५६ मध्ये झाली. या संस्थेमध्ये पाणी आणि पाण्याच ...

आंदोलने आणि चौक

इराणच्या आजादी चौकात इ.स. १९७९ मध्ये इराणच्या शहाविरुद्ध हजारो माणसांनी जन-आंदोलन सुरू केले आणि अंती शहाची सत्ता संपुष्टात आली. त्यानंतर २०११ साली येथे परत लाखो लोक जमले आणि त्यांनी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांच्या विरुद्ध निदर्शने केली. तूर्त ...

आमिष

आमिष म्हणजे एखाद्या प्राण्याने विशिष्ट अपेक्षित कृती करावी व सापळ्यात अडकावे म्हणुन देण्यात येणारे एक प्रकारचे प्रलोभन आहे. शक्यतोवर त्या यासाठी एखादे खाद्य वा जिवंत प्राणी आमिष म्हणुन ठेवले जाते.वाघ वा सिंह पिंजऱ्यात पकडण्यासाठी बकरीचे आमिष ठेवण ...

आर्य

आर्य Arya ही संज्ञा सप्तसिंधु किंवा सप्तमुखी सिंधू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या वायव्य आणि पश्चिम भागात राहणाऱ्या ऋग्वेदकालीन अतिप्राचीन लोकांसाठी वापरली जाते. आर्यांनी वैदिक संस्कृती विकसीत केली होती. सप्तसिंधु हा सात महान नद्यांचा प्रदे ...

आशिष नंदा

प्राध्यापक आशिष नंदा हे भारतातील अग्रगण्य मॅनेजमेन्ट संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट, अहमदाबादचे सप्टेंबर २०१३ पासून संचालक आहेत.त्यांनी १९८१ मध्ये आय.आय.टी. दिल्लीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगमध्ये बी.टेक तर १९८३ मध्ये आय.आय.एम. अहमदाबाद ...

उपवने

वनांच्या विविध प्रकारे तयार केलेल्या मानवनिर्मित प्रतिकृति म्हणजे उपवने होत. वनातला आनंद अनुभवावयास आपणास वेळ नसतो म्हणुन आपण उपवने तयार करतो. उपवने म्हणजे वनाची लहानशी थोडीबहुत सुधारलेली नक्कल. ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे ते लहान मोठे करता येत ...

एस. गोपालकृष्णन

एस. गोपालकृष्णन क्रिस यांचा जन्म इ.स. १९५६ मध्ये त्रिवेंद्रम येथे झाला. त्यांचे आजोबा शिक्षक होते. त्यांचे हलाखीचे आयुष्य पाहून गोपालकृष्णन यांच्या वडिलांनी स्वतःची कारकुनाची नोकरी सोडून देऊन प्लंबरचा व्यवसाय पत्करला, आणि तो ते आयुष्यभर करत राहिल ...

ओड्रपीठ

सर्व मंगलकारकांची मगलरूप असणारी स्वतः कल्याणशिवरूप असणारी; धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारही पुरूषार्थ साध्य करून देणारी; शरण जाण्यास योग्य असणारी; त्रिनेत्रयुक्त असणारी, अशा हे नारायणी देवी तुला मी नमन करतो. आदी काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये नार ...

कायथा संस्कृती

कायथा संस्कृती इसवी सनाच्या पूर्वी २६०० ते १८०० शे या काळात अस्तित्वात होती. कायथा हे गाव मध्यप्रदेशमधील उज्जैन पासून पूर्वेकडे २५ किमी अंतरावर छोटी काली सिंध या नदीच्या तीरावर आहे.ही नदी चंबळ नदीची उपनदी आहे.

गुलाम गौस कादरी सादिक शाह बाबा

गुलाम गौस सादिक शाह बाबा हे पाषाणगावचे सूफी संत होते. बाबांचा जन्म १० जून १९१८ रोजी तामीळनाडूमध्ये झाला.ते लहान असतान त्यांना देवभक्तीची अतिशय आवड होती. हळूहळू ते भगवान शंकराची उपासना करू लागले. भजन-कीर्तनही करायचे. मग त्यांच्या गुरूंनी त्यांना य ...

ग्रामीण वसाहती

पूर्वी जी गावे वसलेली ती शेटे-महाजनांनी राजाज्ञेने वसवली. सरकारचा हुकूम झाला की ही मंडळी एखाद्या ओसाड जागी जायची. त्यांच्याजवळ सरकारचे अभयपत्र असायचे. तेवढ्या भरंवशावर लोक तिथे येऊन वसती करायचे. मराठेशाहीत युद्धामुळे अशी अनेक गावे उध्वस्त व्हायची ...

ग्रीन व्हॅली

मुंबईपासून ९० किलोमीटर अंतरावर मुरबाड मधील टोकवडे-पळू गावात ग्रीन व्हॅली हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले पर्यटन स्थळ आहे. सुट्टी घालवण्यासाठी हौशी पर्यटक या ठिकाणी येतात. येथे असलेला मोठा तलाव, वाहणारी नदी व नदीवर असणारे छोटे मोठे धबधबे ही येणाऱ् ...

घंगाळ

घंगाळ भांडे सर्वसाधारण तांबे किंवा पितळ व क्वचितच अल्युमिनियम या धातूंचे असते. या भांड्याचा आकार खोलगट असून त्याला उचलण्यासाठी दोन बाजूंना दोन कडी असतात.

जांजुआ

जांजुआ ही दक्षिण आशियामधील एक लढाऊ राजवंशी जात आहे. काही जांजुआ वंशज स्वतःला जाट वंशीय असल्याचे मानतात. जांजुआ राजपूत ही पाकिस्तानी पंजाबमधील फार शूर जात मानली जाते. वैदिक काळापासून ते आधुनिक काळापर्यंत शतकानुशतके जांजुआ राजे, महाराजे, सत्ताधीश, ...

जाल, (गणित)

गणितात आणि मुख्यत्वे जालगणितात आणि जालशास्त्रात, जाल हे अशा वस्तुंच्या किंवा घटकांच्या संचाचे दर्शक असते ज्या वस्तु एकमेकांशी दुव्याने जोडलेल्या असतात. संचातील वस्तु शिरोबिंदुंच्या स्वरूपात दर्शविल्या जातात. जालाचे दुवे दिशीय किंवा अदिशीय असू शकत ...

देशोदेशींच्या लोकसभा

भारतातल्या मध्यवर्ती कायदेमंडळाची लोकसभा आणि राज्यसभा अशी दोन व्यासपीठे आहेत. या दोघांना मिळून जे बनते त्याला संसद म्हणतात. जगातल्या प्रत्येक लोकशाही असणाऱ्या देशात अशी प्रत्येकी एक वा दोन व्यासपीठे असतात. त्यांना विविध नावे आहेत. ती अशी -- श्री ...

नाती

मराठी मधील सामान्य नाती अशी आहेत नातू - मुलाचा मुलगा, मुलीचा मुलगा वडील नात - मुलाची मुलगी, मुलीची मुलगी आई मुलगा मुलगी पती किंवा नवरा पत्नी किंवा बायको चुलत आजी - आजोबांच्या भावाची बायको आजोबा - वडिलांचे वडील आजी - वडिलांची आई, आईची आई चुलत आजोब ...

नेतृत्व

नेतृत्व हे व्यवस्थापनाच्या अनेक तत्त्वांपैकी एक महत्त्वाचे तत्त्व आहे. कोणत्याही कार्याच्या अंमलबजावणीत नेतृत्वाची अत्यंत गरज असते. एका नियोजित ध्येयपूर्तीकडे घेऊन जाण्यासाठी आणि कार्याचे नियंत्रण व मार्गदर्शन करण्यासाठी अनेकदा योग्य नेतृत्वाची ग ...

पांढरी

हा लेख पंढरी,पांढरी,पंढर,पांढर, या गावांच्या व्युत्पत्ती बाबत माहिती देतो. इतर निःसंदिग्धीकरण पानांसाठी पहा: पंढरपूर निःसंदिग्धीकरण|पंढरी निःसंदिग्धीकरण|पांढरी निःसंदिग्धीकरण|पांढर निःसंदिग्धीकरण पांढरी, पांढर, ही नावे म्हणजे जमिनीचा एक प्रकार आह ...

पोतीस

पोतीस POTHYSतमिळःபோத்தீஸ்हे चेन्नै स्थीत सिल्कस् आणि टेक्साटाईल्स विक्री करणारे मोठे दुकान आहेमॉल.९० वर्षांपुर्वी स्व.के.व्ही.पोती मूपनार ह्यांनी "के.व्ही.मुपनार" कॉटनसेल्स नावाखाली चालु केलेले दुकान आज एक मेगास्टोअर्स ची चेन बनले आहे.त्यांच्या च ...

प्यारी-यारी वेबसीरीज

प्यारी-यारी ही मराठी मधील गोष्ट रूपाने प्रदर्शित केली जाणारी पहिलीवेबसीरीज असून ती नोव्हेंबर २०१६ मध्ये प्रदर्शित झाली. अमेय रमेश परुळेकर यांनी या वेबसीरीजचे दिग्दर्शन केले असून, लेखन अमेय रमेश परुळेकर आणि हर्षल आल्पे यांनी लिहिली आहे. ही मालिका ...

प्रभाकर ताकवले

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने सासवड येथे पत्रकार दशरथ यादव यांच्या संकल्पनेतून छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन घेण्यास सुरवात झाली. संभाजीराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यांनी नायिकाभेद, नखशिखांत, सातशतक, बुद्धभुषण हे चार ...

प्रवृत्तिमार्ग

Active or worldly life; occupancy about the business and pleasures of the world, or with the rites, ceremonies, and works enjoined by religion: सजीवांची सहज प्राकृतीक नैसर्गिक जाणीव आणि त्या जाणीवेनुसार वागणे म्हणजे प्रवृत्ती. लौकीक अथवा सांसारीक ...

बहुमाध्यम

माध्यम हे मूलतः संदेश देवाण-घेवाणीचे कार्य करते. मुद्रित माध्यमातून लिखित स्वरूपातील संदेश दिला जातो. त्याचप्रमाणे, दूरचित्रवाणी वाहिनीतून चलत्-चित्रांद्वारे संदेश दिला जातो. रेडिओ अथवा आकाशवाणीतून ग्रहण करता येईल असा संदेश आवाजाद्वारे दिला जातो. ...