ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 43

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे ची स्थापना अध्यक्ष छगन भुजबळ यांनी १ नोव्हेंबर १९९२ रोजी केली. या परिषदेमार्फत महात्मा फुले समता पुरस्कार दिला जातो. २०१२चा महात्मा फुले समता पुरस्कार भालचंद्र मुणगेकर यांना प्रदान करण्यात आला. परिषदेने २८ नोव ...

अतिविष

अतिविष ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अतिवि़षाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.: तेलुगू- अतिबसा शास्त्रीय नाव- ॲकोनाइटम हेटरोफायलम पंजाबी- अतीस कन्नड़- अति विषा मराठी- अतिविष तमीळ- अति विषम इंग्लिश- इंडियन अ ...

अभिनेत्री

अभिनेत्री म्हणजे नाटक/चित्रपटात अभिनय करणारी स्त्री. अभिनेत्री म्हणजे नाटक/चित्रपटात अभिनय करणारी स्त्री. "एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर":- आपल्या चतुरस्त्र अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी अभिनेत्री म्हणून वर्षा उसगावकर प्रसिद्ध आहेत.मर ...

अलेस्सांद्रो व्होल्टा

अलेस्सांद्रो व्होल्टा फेब्रुवारी 18, इ.स. 1745 - इ.स. 1827 मार्च 5 इ.स.चे 1800 च्या दशक मध्ये बॅटरी शोध साठी प्रसिद्ध, एक इटालियन भौतिकशास्त्रज्ञ होता. पहिलि ईलेक्त्रिक सेल: त्याच्या व्होल्टाइक ब्लॉकचि शोध घोषणा करताना, व्होल्टा ह्यांनी, विलियम न ...

अशोक वृक्ष

हा संयुक्त पाने असलेला घनदाट छाया देणारा डेरेदार छोटा वृक्ष बाराही महिने हिरवागार असतो. याची जाडसर पाने ७ ते २५ सेंटिमीटर लांब असतात. पर्णदलाच्या ४ ते ६ जोड्या असतात. फुले गर्द नारिंगी-तांबड्या रंगांची झुपक्याझुपक्यांनी असतात. फळे १५ ते २५ सेंटिम ...

अॅडाप्टिव्ह मल्टिरेट

अ‍ॅडॅप्टिव्ह मल्टिरेट इंग्लिश: Adaptive Multi-Rate ; रोमन लिपीतील लघुरूप: AMR ही स्पीच कोडिंगसाठी बनवलेली ऑडिओ डेटा कॉम्प्रेशनची पद्धत आहे. ऑक्टोबर १९९८ मध्ये 3GPP ने ए‍एम्‌आरला प्रमाणित स्पीच कोडेक म्हणून मान्यता दिली; आणि आता जीएस्‌एम्‌मध्येदेख ...

आंतरराज्यीय महामार्ग प्रणाली

आंतरराज्य महामार्ग म्हणजे दोन राज्यांना जोडणारा हमरस्ता होय. असे महामार्ग बहुतेक मोठ्या क्षेत्रफळांच्या देशात आढळतात. भारत, अमेरिका, रशिया आदी देशात अशा मार्गांचे जाळे दिसून येते.

आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन

आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन ही जागतिक टेनिस, व्हीलचेअर टेनिस, बीच टेनिस इत्यादी खेळांचे नियमन करणारी संस्था आहे.त्याची स्थापना सन १९१३ मध्ये आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस फेडरेशन म्हणून झाली.त्यावेळी त्यात १२ राष्ट्रीय संघटनांचा अंतर्भाव होता. सन २०१६ ...

उ.रा. गिरी

उ. रा. गिरी १० ऑक्टोबर १९२९- ५ सप्टेंबर, १९८६ यांचे ‘मी एकटा निघालो’ १९८३ ‘चंद्रायणी’ १९८४ असे दोन संग्रह प्रसिद्घ आहेत. पैकी ‘मी एकटा निघालो’ या संग्रहात प्रत्येक कवितेखाली तिचा लेखनकाल नोंदविलेला आहे.१९६४ ते १९८१ अशा कालखंडातील ह्या कविता आहेत. ...

उंबरा

उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसविलेले जाड रुंद आणि सपाट लाकूड. हा उंबराच्या खोडापासून बने. उंबर्‍याच्या वरच्या बाजूच्या सपाट पृष्ठभागाला उंबरठा म्हणतात. घरात येणारी नववधू त्या उंबरठ्यावर ठेवलेल्या मापातील धान्य पावलाच्या हलक्य ...

उन्हाळी (वनस्पती)

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिला वेगवेगळ्या भाषांत असे म्हणतात: संस्कृत - शरपुङ्‌खा मराठी- शरपुंखा, उन्हाळी तामीळ - कोल्लुक्कवकेल्लपि बंगाली - बननील हिंदी - सरफोंका गुजराती - घोडाकन, झिला, सरपंखो लॅटिन - Tephrosia purpurea क ...

उष्णता प्रारण

द्रव्य माध्यमाशिवाय होणार्‍या उष्णतेच्या संक्रमणाला उष्णता प्रारण इंग्रजी: thermal radiation - थर्मल रेडिएशन असे म्हणतात. उष्णता प्रारण हे घन, द्रव वा वायू पदार्थापासून, त्यांच्या तापमानामुळे तरंगरूपी ऊर्जेच्या स्वरूपात बाहेर टाकले जाते. हे उष्णत ...

ऊद

ऊद हा स्टायरॅक्स बेंझोइन असे शास्त्रीय नाव असलेल्या एका झाडाचा डिंक आहे. ह्या राळेसारख्या परिचित पदार्थाचे उत्पादन मलाया, मलाक्का, जावा, सुमात्रा आदी देशांत होते. भारताच्या पूर्व भागात व ब्रम्हदेशात आढळणार्‍या स्टायरॅक्स सेर्‍यालेटम या दुसर्‍या म ...

एकस्व

एकस्व किंवा पॅटंट हा एखाद्या संशोधकाला त्याचे नवीन व उपयुक्त शोध किंवा निर्मिती सार्वजनिक करण्यासाठी सरकारने दिलेला अनन्य प्रकारची सवलत किंवा अधिकार होय. एकस्व बौद्धिक मालमत्तेचा एक प्रकार समजल्या जातो,व ते संशोधन इतर कोणीही चोरू शकत नाही.पेटंट क ...

एच.टी.एम.एल.

एच.टी.एम.एल. हायपर टेक्स्ट मार्क अप लॅंग्वेज ही संगणकावर आंतरजालावरील पाने न्याहाळकाला/विचरकाला पाहता येतील अशा स्वरूपात बनवण्यासाठी असणारी एक आज्ञावली ची भाषा आहे.

कर

कर म्हणजे शासनाला सेवा पुरवल्याबद्दल देण्याचा एक मोबदला होय. कराच्या मोबदल्यात शासनाकडून त्या प्रमाणात सेवा किंवा वस्तू मिळतीलच, अशी आशा किंवा इच्छा न ठेवता शासनाला कायदेशीरदृष्ट्या दिली जाणारी रक्कम म्हणजेच कर होय. कर दोन प्रकारचे असतात - अप्रत् ...

कळलावी

कळलावी ही लिली प्रजातीतील एक वनस्पती आहे. ही वनस्पती आफ्रिका व आशिया खंडांमध्ये आढळते. ग्लोरिअस म्हणजे सुंदर फुले येणारी आणि ती सुंदर दिसते म्हणून सुपर्बा. सुलभ प्रसूतीसाठी आदिवासी आणि पारंपरिक औषधी पद्धतीमध्ये मुळाचा लेप ओटीपोटावर लावला जातो. बा ...

कांचन

कांचन ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक पुरातन वृक्षांचा उल्लेख आढळतो. कुळ सिसैलपीनेसी त्यापैकी हा कांचनवृक्ष सुद्धा एक वृक्ष आहे. हे झाड मध्यम आकाराचे असून त्याची साल गडद तपकिरी रंगाची व काहीशी गुळगुळीत ...

काडेचिराईत

किराईत ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. किराईत या वनस्पतीस लॅटिनमध्यें स्वर्टीया चेराइटा swertia chirayita; संस्कृतमध्यें किरात, भूर्निब, किराततिक्त; मराठींत काडेचिराईत, किराईत; हिंदींत व गुजराथींत चिरायता इत्यादि नांवें आहेत. या ...

कीर्तिका रेड्डी

कीर्तिगा रेड्डी या फेसबुक इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. २०१० मध्ये भारतातील या कंपनीच्या त्या पहिल्या कर्मचारी होत्या. २०१३ च्या शंभर मोस्ट क्रिएटिव्ह इन् बीझनेस च्या यादीत त्यांचे नाव सामाविष्ट होते. फॉर्च्युन इंडियाच्या टॉप फिफ्टी मोस्ट ...

कुलगुरू

विद्यापिठाच्या प्रमुखास कुलगुरू म्हणतात.त्या त्या राज्याचे राज्यपाल हे पदसिद्ध कुलपती व राज्यातील सर्व कुलगुरूंचे प्रमुख असतात. कुलगुरूच्या निवडीसाठी राज्यशासनाने काही निकष ठरविले आहेत.

कैद्यांचा पेच

गृहीत धरा की, एका मोठ्या गुन्ह्यात दोन अ आणि ब संशयितांना पकडले आहे. पोलिस त्यांना वेगवेगळ्या कैद-खोलीत डांबून ठेवतात. नंतर पोलिस त्यांना वेगवेगळे भेटून त्यांच्यासमोर एकच आणि तोच प्रस्ताव ठेवतात. प्रस्ताव असा असतो- कैदी अ गप्प बसला + कैदी ब ने, अ ...

कोनी २०१२

कोनी २०१२ ही एक मोहीम आहे, त्या साथी "इनविसिबल चिल्ड्रेन" या संस्थेने तयार केलेला हा एक लघुपट आहे. लघुपटाचा मुख्य उद्देश हा यूगांडा मधील क्रूरकर्मा जोसेफ कोनी यास अटक करणे असा आहे. २०१२ म्हणजे २० प्रसिद्ध व्यक्ति व १२ नेते यांना कोनी बद्दल जागरूक ...

गांजा

गांजा ही एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.हा अंमली पदार्थ आहे. याने नशा व व्यसनाधिनता येते.चिलीमीत भरुन याचे धुम्रपान केल्या जाते.पुर्वी जेंव्हा सुंगणीचे अत्याधुनिक तंत्र उपलब्ध नव्हते तेंव्हा शस्त्रक्रियेदरम्यान याचा वापर केल्या जात असे. सतत गांजा ...

गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स

गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स हा विक्रीचा जागतिक उच्चांक नोंदविणारा एक संदर्भ ग्रंथ आहे. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स हे दरवर्षी प्रकाशित होणारे संदर्भ पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये जगातील सर्व कीर्तिमान व्यक्तींच्या विश्वविक्रमांच्या सविस्तर मा ...

गुग्गुळ

गुग्गुळ ही भारतातील एक औषधी आहे. धार्मिक कार्यक्रमात हिचा उपयोग धुपावर टाकण्यासाठी करतात. ही जंतुघ्न आहे. गुग्गुळाला संस्कृतमध्ये उलूखल, कुंभ, कालनिर्यास, कौशिक, गुग्गुळ, दिव्य, पलंकशा, पवनद्विष्ट, पुर, भूतहर, मरुद्विष्ट, महि़षाक्ष, यातुघ्न, रक्ष ...

गुळाचा गणपती (चित्रपट)

या चित्रपटात पु. ल. देशपांडे यांची मुख्य भूमिका होती. पण केवळ प्रमुख भूमिकाच नव्हे तर कथा, पटकथा, संवादलेखन, दिग्दर्शन, संगीत आणि अभिनय वगैरे सबकुछ पु. ल. असा हा चित्रपट आहे!!

गोकर्णी

गोकर्णी किंवा गोकर्ण ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीची फुले गायीच्या कानासारखी असतात म्हणून ही या नावाने ओळखली जाते. ही वनस्पती पारदबंधनासाठी वापरण्यात येणाऱ्या ६४ वनस्पतींपैकी एक आहे.

गोपनीयतेचे अधिकार (खाजगी)

हा लेख व्यक्ती आणि कौटूंबिक खाजगी माहितीच्या गोपनीयतेचा तत्वज्ञान आणि अधिकारांच्या अंगाने माहिती देतो. व्यक्तिस्वातंत्र्यामध्ये व्यक्तिगत अथवा कौटुंबिक अथवा गटास बाबी उघड न करणे, उघड न होऊ देणे अथवा निवडक परिस्थितीत निवडक लोकांकडे उघड करण्याच्या ...

गोरखमुंडी

गोरखमुंडी किंवा मुंडीगोरखमुंडी ही भारतात उगवणारी एक सुगंधी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही भारतभर भातशेती सारख्या सखल जागेत आणि आर्द्र हवामानात उगवते. ही वनस्पती साधारण ३० सेंटिमीटरपर्यंत उंच वाढते. खोड व फांद्या दंडगोलाकार, दातेरी, गाठी असलेल्या ...

ग्रामसेवक

1. कर वसुली करणे 2. वसुलीतून गावविकासाची कामे करणे, 3. पाणीपुरवठा, 4. साफ सफाई, 5. दिवा बत्ती, इत्यादी कामे करणे. 6. जन्म पंजीयन 7. मर्त्यु पंजीयन 8. विवाह पंजीयन 9. घर का पट्टा बनाना। 10. ग्रामीण विकास 11. महानरेगा 12. ग्राम पंचायत में सचिव । 13 ...

घटस्फोट

घटस्फोट म्हणजे पति-पत्नीचे निर्माण झालेले वैध वैवाहिक संबंध कायदेशीररीत्या तोडणे. मूलतः विवाह रद्द करणे व घटस्फोट घेणे यात फरक करावयास पाहिजे. मूळ विवाह रद्द करण्यात विवाहच मुळी वैध झालेला नसतो. असा विवाह रद्द करण्याकरिता पक्षकाराने न्यायालयाकडेच ...

घन (भूमिती)

घन म्हणजे भरीव, घट्ट किंवा दृढ. जो पदार्थ पाण्याप्रमाणे किंवा हवेप्रमाणे प्रवाही नसतो त्या पदार्थाला घन पदार्थ म्हणतात. घन स्थितीत असणे हा त्या पदार्थाचा एक भौतिक गुणधर्म आहे. पदार्थाच्या घट्टपणाच्या मोजमापाला घनता म्हणतात. २. घन हा एक भौमितिक आक ...

चार (वनस्पती)

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.या वनस्पतीची फळे पिकल्यावर काळ्या रंगाची होतात. ती गोड लागतात.याच्या फळात एक कठीण कवच असते. ती फोडली असता त्यातुन निघालेल्या बी ला चारोळी म्हणतात. चारोळी सुकामेवा- चार वनस्पती या फळाच्या आतुन निघणा ...

चिंचोका

चिंचेच्या फळाच्या आतील बी. ही साधारणतः द्विदल व चौकोनी असते. याचे बाह्यावरण लालसर कथ्थ्या रंगाचे असते. दोन शकले केली असता आतील भाग हलक्या पिवळसर किंवा पांढरट रंगाचा असतो.याचा वापर चौसर किंवा त्यासारख्या कोणत्याही बैठ्या खेळात सोंगटी पुढे सरकविण्य ...

चिता

चिता म्हणजे मृतदेह दहनासाठी जीवर ठेवण्यात येतो, ती लाकडाची रास होय. चिता रचण्यासाठी लाकडे, गोवऱ्या व इतर इंधनांचा वापर केला जातो. सध्याच्या काळात चिता लवकर जाळण्यासाठी रबरी टायर, डिझेल अशा इंधनांचा वापर केला जातो. धर्मशास्त्रानुसार हे निषिद्ध आहे ...

चॉकलेट

किपशळ हे विषुववृत्तीय प्रदेशातील कोको झाडाच्या बियांपासून बनणारा खाद्यपदार्थ आहे. कोको झाडांची मेक्सिकोमधे ३,००० वर्षांपासून लागवड केली जातेय. इ.स.पू.१,१०० पासून मध्य आणि दक्षिण अमेरिकेत कोकोच्या वापराचे लिखित पुरावे उपलब्ध आहेत.

जटामांसी

जटामांसी ही भारतात उगवणारी एक सुगंधी आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. जटामांसी हिमालयाच्या पर्वतरांगा, उत्तराखंड, नेपाळ,भूतान या प्रदेशात आढळणारी वनस्पती आहे. हिचे शास्त्रीय नाव नारडोस्टॅचिस जटामांसी Nardostachys jatamansi असे आहे.

जनार्दन महाराज वळवी

जनार्दन महाराज वळवी यांचा जन्म गरीब आदिवासी कुटुंबात, नंदुरबार जिल्ह्यातील मुंदलवड या छोट्याशा गावात झाला. त्यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत, संघर्षमय वातावरणात, प्रसंगी उपासमार सोसून जिद्दीने व चिकाटीने शिक्षण घेतले. नोकरीची आस न धरता समाजसेव ...

जर्मनीचे राष्ट्रगीत

Deutschland, Deutschland über alles, दॉईचलॅण्ड, दॉईचलॅण्ड युबर आलस् Über alles in der Welt, युबर आलस् इन देअर वेल्ट Wenn es stets zu Schutz und Trutze वेन एस श्टेट्स त्सू शुट्स्त उण्ड ट्रुट्त्सं Brüderlich zusammenhält. ब्र्युडरलीश त्सुझामेनहेल्ट ...

जर्सी गाय

जर्सी गाय ही एक जात आहे. या जातीच्या गाई इंग्लंड व भारतात आढळतात. या गाई एका वेतात १५०० ते ४००० लिटर दूध देतात. महाराष्ट्राचे पैदास धोरणात, पशुउत्पादन वाढीविण्याकरिता जर्सी जातीचे वळूचे वीर्य वापरून संकरीत गायी निर्मिती करण्यात आली.

जव

जव, यव, सातू किंवा बार्ली ही एक धान्य आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Hordeum vulgare असे आहे. याचे कुळ -पोएसी आहे. याचे इंग्रजी नाव बार्ली असे आहे. जव म्हणजे ओट नाही आणि जवसही नाही. जव ही भारतात प्राचीन काळीही माहीत असलेली आणि देशात आजही उगवणारी ...

जिजामाता प्रबोधन केंद्र

पुणे जिल्ह्यातील दक्षिण भागात भोर, वेल्हे व हवेली या तालुक्यात संस्थेचे काम चालते. केवळ महिलांनी महिलांसाठीच केलेले काम हे या कामाचे वैशिष्ट्य आहे. संस्था आरोग्य, स्वयंरोजगार व नेतृत्व या विषयावर शिवगंगा व गुंजवणी खोऱ्यात काम करते. सातत्याने केले ...

ज्ञानभाषा

ज्ञानभाषा म्हणजे ज्ञानार्जनाची, ज्ञानसंवर्धनाची व ज्ञान देण्याची भाषा. ज्या भाषेत ज्ञानार्जनाची, ज्ञानसंवर्धनाची व ज्ञान आणि माहिती सूचनांची देवाण घेवाण होत नाही अशा भाषेची झीज मोठ्या वेगाने होते, आणि भाषेचे भविष्य फारतर बोली भाषा म्हणून रहाण्याच ...

ज्ञानार्जन

ज्ञानभाषा म्हणजे ज्ञानार्जनाची, ज्ञानसंवर्धनाची व ज्ञान देण्याची भाषा. ज्या भाषेत ज्ञानार्जनाची, ज्ञानसंवर्धनाची व ज्ञान आणि माहिती सूचनांची देवाण घेवाण होत नाही अशा भाषेची झीज मोठ्या वेगाने होते, आणि भाषेचे भविष्य फारतर बोली भाषा म्हणून रहाण्याच ...

ज्युपिटर (रोमन देव)

रोमन मिथकशास्त्रानुसार ज्युपिटर हा देवांचा राजा तसेच आकाश व वीज यांचा अधिपती आहे. ग्रीक मिथकशास्त्रातील झ्यूस व ज्युपिटर सारखेच आहेत. ह्याचा संबंध ऋग्वेदातील द्यूस् किंवा द्यूस् पिता ह्यांच्याशी संबंधित आहे.

झडत्या

गणा रे गणा, गण गेले वरच्या राणा वरच्या राणातून आणली माती ते देल्ली गुरूच्या हाती गुरूनं घडविला महानंदी ते नेला हो पोळ्यामंदी, एस नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव बळी रे बळी लिंब बनी अशी कथा सांगेल कोणी राम-लक्ष्मण गेले हो वनी राम-लक्ष् ...

झिंबाब्वे डॉलर

झिंबाब्वे डॉलर हे झिंबाब्वेचे अधिकृत चलन आहे. परंतू याची किंमत खूप कमी झाल्यामुळे, आता हे वापरात नाही. २ फेब्रुवारी २००९ रोजी या डॉलरची किंमत १ अमेरिकन डॉलर = ३०,००,००,००,००,००,००० झिंबाब्वे डॉलर इतकी होती.

झिंम पोरी झिंम हि (कादंबरी)

बालाजी इंगळे यांची झिंम पोरी झिंम हि कादंबरी.एका अर्थाने ग्रामीण भागातील जीवन कश्या स्वरूपाच असत याच वास्तव चित्रण या प्रस्तुत कादंबरी मध्ये केल गेलेल आहे.या कादंबरीला ग्रामीण भागातील असणाऱ्यां बोली भाषेच एक वेगळ्या प्रकारच योगदान लाभल गेल आहे.या ...

टपालाने मतदान

जेंव्हा एखादा मतदार, कोणत्याही सबळ कारणाने, प्रत्यक्षपणे मतदान करण्यास मतदान केंद्रावर पोहोचू शकत नाही, अशा वेळी टपालाने मतदान करण्याची मुभा दिल्या जाते. मतपत्रिका ह्या निवडणुकीच्या दिवसाआधी पोहोचणे अपेक्षित असल्यामुळे, यास कधी-कधी अप्रत्यक्ष मतद ...