ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 45

वास्तववादी लेखन

काल्पनिकता टाळली गेलेल्या लेखनाला वास्तववादी लेखन असे म्हणतात.बहुतांशवेळा असे लेखन स्वतःच्या किंवा इतरांच्या साधार संदर्भासहित स्वानुभावावर अवलंबून असणे अपेक्षित असते.हे लेखन ललितस्वरूपातही असू शकते परंतु यात कथा कादंबरी यातील काल्पनिकता आणि कल्प ...

विधानसभा

भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या कनिष्ट गृहाला विधानसभा म्हणतात. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार), आंध्र प्रदेश व तेलंगणा या ६ घटकराज्यांत द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे व तेथे विधानसभेसोबत विधान परिषदसुद्धा अस्तित्व ...

विधानसभा मतदारसंघ

भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या कनिष्ट गृहाला विधानसभा म्हणतात. विधानसभा मतदारसंघ हा त्या घटक राज्यातील एक शासकीय विभाग आहे, जिथून एक उमेदवार विधानसभेसाठी निवडून येतो.

विरुद्ध कोन

दोन सरळ रेषांच्या छेदानी तयार झालेल्या आणि एकमेकांचे संलग्नकोन नसलेल्या कोनांना विरुद्ध कोन असे संबोधतात. विरुद्ध कोनांमध्ये समाईक शिरोबिंदु असतो. विरुद्ध कोन हे समान आकाराचे असून ते एकरुप असतात.

विशाखा

नक्षत्र चांदण्यांची नावे येथे दिसतो. बीटा लिब्री हा हिरवट रंगाचा तारा रूपविकारी ठराविक काळाने तेजस्विता बदलणारा तारा असून त्याची प्रत २.६२ आहे. मे महिन्याच्या शेवटी हे नक्षत्र रात्री ९ च्या सुमारास याम्योत्तर वृत्तावर येते. तैत्तिरीय ब्राह्मण काळ ...

विश्व हिंदी संमेलन

इ.स. १९७५ पासून ते इ.स. २०१२पर्यंत नऊ विश्व हिंदी संमेलने झाली आहेत. पहिले संमेलन नागपूर येथे भरले होते. त्याचे आयोजन वर्ध्याच्या राष्ट्रभाषा प्रचार समितीने केले होते. त्या सर्व संमेलनांचे तपशील असे:-

आंतरराष्ट्रीय बाल अधिकार दिवस

युनोने २० नोव्हेंबर १९८९ या दिवशी जागतिक बाल अधिकार दिवस पाळण्याचे ठरवले. त्याप्रमाणे दर वर्षी २० नोव्हेंबर हा दिवस पाळला जातो. मनाइएको हो । बालबालिकाको चासोका विषयलाई संघको चार्टर मा अटाएर विश्वभरका केटाकेटीका सोच र उद्देश्यलाई समर्पित गरी यो दि ...

सेव्हेरस स्नेप

सेव्हेरस स्नेप हे हॅरी पॉटरच्या कथानकातील एक गूढ वलय असलेले एक पात्र आहे. ते हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री ह्या शाळेत एक शिक्षक असतात. हॅरी पॉटर व स्नेप सदैव एकमेकांचा तिरस्कार करत असतात.

स्वाक्षरी

स्वाक्षरी किंवा सही एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या हाताने लिहिलेले नाव किंवा आडनाव संदर्भित करते. स्वाक्षरी ही एखाद्या कागदपत्रांवर किंवा घोषणांवर केली जाते जी दर्शविते की ही योग्य व्यक्तीद्वारे प्रसारित केली गेली आहे. जर एखाद्या रचनेवर एखाद्या व् ...

विस्फोटक सामग्री

विस्फोटक सामग्री ज्यास विस्फोटक ही असे नाव आहे, ही ती प्रक्रिया होणारी सामग्री असते ज्यात उच्च दर्जाची स्थितिज ऊर्जा असते. त्याचे विमोचन केले असता स्फोट होऊ शकतो. स्फोट झाल्यावर त्यासमवेतच प्रकाश,उष्णता आवाज व प्रचंड दाब निर्माण होतो. विस्फोटक प् ...

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था म्हणजे बातमी कार्यालय होय. बातम्या गोळा किंवा वितरीत करण्यासाठी असलेले कार्यालय म्हणजे वृत्तसंस्था होय. एक बातमी कार्यालय प्रामुख्याने पारंपारिक अशा रेडियो, दूरदर्शन, किंवा वृत्तपत्र बातम्या कार्यक्रम म्हणून एकच वृत्त कार्यालयाशी संचल ...

वेखंड

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. मोठ्या माणसात अपस्माराचा त्रास असल्यास अर्धा ग्रम वेखंडाचे पूड मध व वेलदोड्याचे चूर्ण घालून दिल्यास फेफरयात लाभदायी ठरते.व आकडी थांबते. वेखंडाचे चूर्ण धोतरासारख्या पातळ वस्त्राच्या फडक्यात बांधून ...

वैभव पुरस्कार

सातारा जिल्ह्यात असलेल्या फलटण येथील ’प्रिंट व्ह्यू पुस्तक प्रकाशन संस्था‘, वैभव पुरस्कार या नावाचा पुरस्कार दरवर्षी देते. इ.स. २००१पासून २०१२पर्यंत या प्रकाशनगृहाने पुढील लोकांना वैभव पुरस्कार दिले आहेत. रमेश देव२००१, मोहन आगाशे, विक्रम गोखले, प ...

व्यसन

नशा देणाऱ्या पदार्थाचे किंवा मादक पदार्थाचे सेवनाने मानवी शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊन गुंगी/निद्रा येणे,शरीराचे अवयव शिथिल पडणे,ग्लानी येणे विचारशक्तिचा र्‍हास इत्यादी प्रकार घडतात.याने मनावरील दडपण निघुन जाते किंवा कमी होते.या मादक द्रव् ...

व्याख्यान

एखाद्या विषयावर केलेल्या भाषणास व्याख्यान व भाषण देणाऱ्या व्यक्तीस व्याख्याता असे म्हणतात. महाराष्ट्रात अनेक व्याख्यानमाला चालतात. उदा० मुंबई मध्ये: १९५८ पासून लालबाग येथील, विवेकानंद व्याख्यानमाला आयोजक: विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई पुण्यातील ...

व्यापार

व्यापार म्हणजे वस्तू व सेवा एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे रोखीने किवा उधारीने केली जाणारी देवाणघेवाण होय. व्यापाराला व्यवहार बाजार असेही म्हणले जाते.

व्यास (भूमिती)

वर्तुळाच्या मध्य बिंदूमधून जाणाऱ्या व त्याच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदुना जोडणाऱ्या सरळ रेषेस वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. अशी ही रेषा वर्तुळास दोन समान भागांत दुभागते. अशा रेषेच्या लांबीस सुद्धा व्यासच म्हटले जाते. वर्तुळाच्या व्यासाची लांब ...

व्हीनस (रोमन देवता)

व्हीनस ही रोमन देवता आहे. ती प्रेम, सौंदर्य व प्रजननक्षमतेची प्रतीक मानली जाते. व्हीनस ही रोमन देवता व ॲफ्रोडाइटी ही ग्रीक देवता, दोन्ही एकसारख्याच आहेत.

शक्तिमान

शक्तिमान हे प्रसिद्ध "शक्तिमान" या दूरदर्शन मालिकेतील पात्र आहे. शक्तिमान ही दूरदर्शन मालिका प्रथम १३ सप्टेंबर १९९७रोजी प्रसारित करण्यात आली. मुकेश खन्ना यांनी शक्तिमानची भूमिका केली होती. शक्तिमान हे भारतीय दूरचित्रवाहिनीला "सुपरमॅन"वरून प्रेरणा ...

शिंदखेडा

शिंदखेडा भारतातील, महाराष्ट्र राज्य, नाशिक विभागातील धुळे जिल्ह्यातील, एक तालुका आहे. या शहरात शिंदखेडा नाव या ठिकाणी पूर्वीचे Shindi झाडं फक्त नारळ किंवा पाम झाडं दिसत आहेत Shindi झाडं भरली होती कारण आहे, त्यामुळे Shindi झाडे पूर्ण सह Kheda ठिका ...

शिकेकाई

शिकेकाई ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.याच्या शेंगा कुटुन डोक्यास लावतात. बाभूळ, खैर व हिवर इत्यादींशी शिकेकाई समवंशी असल्याने त्यांच्या अनेक शारीरिक लक्षणांत सारखेपणा आढळतो. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव अ‍ॅकेशिया रुगेटा हे आहे.ह् ...

शिरूर तालुका, बीड जिल्हा

शिरूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याचा एक तालुका आहे. शिरुर तालुक्यात अनेक छोटे मोठे गावे आहेत.काही गावाची नावे:बावी,येळंब रायमोहा,वंजारवाडी,तागडगाव,पाडळी,शिरुर तालुक्या अती रम्य परिसर आहेत. संत भगवानबाबा यांचे समाधीस्थळ असलेले भग ...

शिवराई

शिवराई हे शिवाजीमहाराजांनी राज्याभिषेकाच्यावेळी पाडलेले तांब्याचे नाणे आहे. सन १९२० पर्यंत हे नाणे चलनात होते. ब्रिटिश राजवटीत नवीन नाणी आल्यानंतर ते हळूहळू बंद झाले. ब्रिटिशांनी सर्व शिवराया गोळा करायचा प्रयत्न केला, पण अजूनही काही शिवराया नदीती ...

शृंगाररस

शृंगार हा शब्दाच्या रसाचा एक प्रकार आहे. ह्या रसात प्रामुख्याने स्त्री व पुरुष यांच्या एकमेकांबद्दल वाटणा-या प्रेमाचा व आकर्षणाचा उल्लेख केलेला असतो. ह्या रसातून वैयक्तिक भावना जागृत होउन शृंगाररस निर्माण होतो.

शेवगांव

शेवगावपासून ७ कि.मी.अंतरावर शनेश्वर देवस्थान आहे. दर वर्षी शनिजयंतीला येथे मोठी यात्रा भरते. प्रत्येक शनिवारी अभिषेक व पूजा होत असते. शेवगाव तालुक्यातील खरडगावी शैक्षणिक सुविधा तसेच बॅकेची सुविधा आहे. गावाच्या दक्षिणेला नानी नदी वहाते. शेवगावला क ...

संगमरवर

संगमरवर बांधकाम करण्यासाठी वापरला जाणारा दगड आहे.मखराणा येथील संगमरवराची खाण जगप्रसिद्ध आहे. येथील खाणीतूनच ताजमहालचा संगमरवर वापरला गेल्याची नोंद आहे

संपादक

एखाद्या मजकुराचे, वृत्तपत्राचे, चित्रपटाचे, अथवा पुस्तकाचे संपादन करणाऱ्यांना संपादक असे म्हणतात. गोविंद तळवलकर हे महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राचे संपादक होते.

सती (हिंदू देवी)

सतीची पौराणिक कथा:- सती ही देवांचे देव महादेव यांची पहिली अर्धांगिनी आणि राजा दक्ष यांची कन्या. राजा दक्ष यांना सोळा कन्या होत्या त्यातील सतीची एक रोचक कथा आहे. राजा दक्षाला पंधरा पुत्री होत्या तरीही ते असंतुष्ट होते, कारण त्यांना एक अशी पुत्री ह ...

सदरा

हा पुरुषांनी कमरेच्या वर परिधान करायचा एक वस्त्रप्रकार आहे. ग्रामीण भागामध्ये पूर्वीचे लोक हा पुरुषांनी कमरेच्या वर परिधान करण्याच्या वस्त्र प्रकाराला सदरा असे म्हणत.

समुद्रशास्त्र

समुद्रशास्त्र तथा सागरशास्त्र, हा भौगोलिक आणि जैविक जैविक घटकांचा अभ्यास आहे. हे पर्यावरणीय तंत्रज्ञानासह विविध विषयांचा समावेश असलेल्या पृथ्वी विज्ञान आहे; महासागर प्रवाह, लाटा, आणि भौगोलिक द्रव गतिशीलता; प्लेट टेक्टोनिक्स आणि समुद्राच्या तळावरी ...

सरासरी

सरासरी चा गणितातील अर्थ एखाद्या माहितीसंचाचा मध्य अथवा अपेक्षित मध्य असा आहे. अंकगणितातील सरासरी ही सरासरी काढायची सर्वात सरळ पद्धत आहे. परंतु गणिताच्या इतर शाखांमध्ये सरासरीची व्याख्या अजून व्यापक केली गेली आहे.

सांगोला महाविद्यालय

सांगोला महाविद्यालय महाराष्ट्राच्या सांगोला शहरातील महाविद्यालय आहे. हे सोलापूर विद्यापीठाशी संलग्न आहे. सांगोला महाविद्यालय हे संगणक क्षेत्रातील एक अग्रगण्य महाविद्यालय आहे. सांगोला महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक या शाखेमधुन शिक ...

सार्वजनिक अधिक्षेत्र

सार्वजनिक अधिक्षेत्र/पब्लिक डोमेन/सार्वजनिक डोमेनमध्ये ती सर्व सर्जनशील कामे असतात, ज्यास कोणतेही खास बौद्धिक मालमत्ता अधिकार लागू होत नाहीत. ते अधिकार कालबाह्य झाले, गमावले गेले, स्पष्टपणे माफ केले गेले किंवा कदाचित लागू न होऊ शकतील असे असतात.

सार्वभौमत्व

१. सार्वभौमत्व म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तींचा प्रभाव नसणे अशी सार्वभौमत्वाची व्याख्या करता येईल. अनेकांना सार्वभौमत्व म्हणजे सर्वेसर्वा असणे असेच वाटते. परंतु त्याचा अर्थ असा होत नाही. स्वतंत्र व्यक्ती ज्यावर कसला ही दबाव नाही. २. सार्वभौम यात प ...

सालई

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. खोडाची व फांद्यांची साल पातळ पापुद्द्र्याची, गळून पडणारी असल्यामुळेच सालई हे नाव पडले आहे. साधारणपणे पाच ते सात मीटर उंचीपर्यंत हा व्रुक्ष वाढतो. हिवाळ्याचा अखेरीस फुले येण्यास सुरुवात होते.

सावरखेड एक गाव (चित्रपट)

अंकुश चौधरी = राहुल पाटील विक्रम गोखले = तुकाराम पाटील उपेंद्र लिमये = सुरेश सदाशिव अमरापूरकर = संपतराव मोरे बाळकृष्ण शिंदे = बबन शर्वरी जमेनीस = स्नेहा राऊत श्रेयस तळपदे = अजय सोनाली खरे = प्रिया मोरे

साहित्य अकादमी फेलोशिप

साहित्य अकादमी फेलोशिप हा भारत सरकारद्वारा देण्यात येणारा उच्च साहित्य पुरस्कार आहे. हा सन्मान भारतीय साहित्यातील अमर व्यक्तींना देण्यात येतो. हा पुरस्कार जास्तीत जास्त एकवीस जिवंत व्यक्तींना देण्यात येतो.

सीमा (गणित)

गणितानुसार, सीमा किंवा मर्यादा म्हणजे एखाद्या राशीचे मूल्य वाढवत नेले असता, त्या राशीच्या एखाद्या फलाने किंवा श्रेणीने "गाठलेले" टोकाचे मूल्य होय. कलन या गणिताच्या शाखेत सीमा पायाभूत घटक असून सातत्य, विकलन, संकलन इत्यादी महत्त्वाच्या संकल्पनांच्य ...

सुतारकाम

सुतार म्हणजे सुतारकाम करणारा अथवा लाकडी वस्तू तयार करणारा कारागीर होय. सुतार लाकडापासून फर्निचर, दैनंदिन वापराच्या लाकडी वस्तू बनवण्यासोबतच इमारतींच्या बांधकामासाठीही सुतारकाम करतात.

सुरवंट

सुरवंट हा फुलपाखराचा अळी अवस्थेतील किड्याचा प्रकार आहे. पावसाळच्याचे आगमन होते तेव्हा सुरवातीच्या पावसासोबत सुरवंट तयार होतात, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात याचे प्रमाण जास्त असते. एका घरात त्यांची संख्या १००- १००० सुद्धा असू शकते. सुरवंट ही केसा ...

सुरु

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. खारट उष्ण आणि दमट हवामानात चांगला वाढणारा हा एक वृक्ष कॉजूआरीना हे नाव न्यू गिनी आणि ओस्ट्रेलिया येथे आडळनाऱ्या कासुवारीस या उड्डाण विहीन पक्षाच्या नावावरुन पडले आहे.या झाडाची पाने या पक्षासारखी द ...

सूर्य नारायण मंदिर

सूर्य नारायण मंदिर हे महिकावती ऊर्फ माहीम गावात माहीम शिरगाव रस्त्यावर आगर बसथांब्याच्या थोडेसे पुढे आहे. या सूर्यनारायण देवाची प्रतिष्ठापना मिती आषाढ शुद्ध पौर्णिमा शके १८२८ रोजी झालेली आहे.

सेंट जकोब-पार्क

सेंट जकोब-पार्क हे स्वित्झर्लंडच्या बासेल शहरातील फुटबॉल मैदान आहे. मूळ ३३,४३३ प्रेक्षकक्षमता असलेल्या या मैदानाची क्षमता युरो २००८च्या निमित्ताने ४२,५०० इतकी करण्यात आली. तेव्हा हे मैदान स्वित्झर्लंडमधील सगळ्यात मोठे फुटबॉल मैदान झाले. याला जॉग् ...

सेरी आ २००१-०२

सेरी आ २००१-२००२ ही इटलीतील इ.स. २००१-२००२ सालातील वार्षिक हंगामातील व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा होती. त्या हंगामात १८ संघ साखळीत सहभागी झाले होते. युव्हेन्टस एफ.सी. संघाने या हंगामात अजिंक्य राहत सेरी आ साखळी स्पर्धांच्या इतिहासातील आपले २६ ...

स्टार ट्रेक कथानकातील पात्र

स्टार ट्रेक कथानकातील सर्व पात्रांची यादी या पानावर आहे, ज्यांचा उल्लेख स्टार ट्रेक कथानकातील एखाद्या मालिकेत किंवा चित्रपटात झाला आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व या कल्पनेवर त्यांन ...

स्टार ट्रेक कथानकातील प्रजाती

स्टार ट्रेक कथानकातील सर्व प्रजातींची यादी या पानावर आहे, ज्यांचा उल्लेख स्टार ट्रेक कथानकातील एखाद्या मालिकेत किंवा चित्रपटात झाला आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व या कल्पनेवर त्यां ...

स्त्री सक्षमीकरण

मानवसमुहात स्त्रीजातीचा जवळपास निम्मा हिस्सा आहे. स्त्रियांशी हतोत्साहित करणारे वर्तन, त्यांचा जीवनस्तर उंचावण्याकडे दुर्लक्ष करण्यापासून ते त्यांचा छळ आणि अत्याचार करण्यापर्यंत अनेक प्रकारे हीनत्वाची वागणूक स्त्रीजातीला मिळत राहिली आहे. हा भेदभा ...

हंसराजस्वामी

स्वामींचा जन्म मराठवाड्यातील परभणी या गावी सन १८०५ मध्ये झाला, त्यांचे मूळचे नाव नारायण. त्यांचे आजोबा रामचंद्रपंत हे सावकार असून त्यांची आर्थिक स्थिती चांगली होती. त्यांचे वडील गंगाधरपंत हे सावकारी न करता परभणी येथेच पेशकारी करत होते. त्यांच्या ...

हवा गुणवत्ता

महाराष्ट्रातील १० जिल्ह्यातील १५ शहरामधील ४५ स्टेशनवरून हवेच्या गुणवत्तेची देखरेख करणारे केंद्र MPCB चालवते. ज्या संस्था परस्पर SPCB ला अहवाल देतात अशा स्वतंत्र संस्था राष्ट्रीय हवा देखरेख कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कार्य केले जाते.नुकतेच असे आढळ ...

हॅरी पॉटर (पात्र)

हॅरी पॉटर हा हॅरी पॉटर ह्या कादंबरी शृंखलेमधील प्रमुख नायक आहे. हॅरी पॉटर कादंबरीत जे.के. रोलिंग ने हॅरीच्या अकराव्या वाढदिवसापासुन त्याच्या आयुष्यातील पुढील ७ वर्षांचे वर्णन केले आहे.