ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 47

नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी

नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी हा म्यानमार देशातील लोकशाहीसाठी दोन दशके लढा देणारा व नोबेल शांतता पुरस्कारविजेत्या ऑंग सान सू क्यी यानी सप्टेंबर 1988 मधे स्थापन केलेला राजकीय पक्ष आहे. मार्च २०१२ सालच्या ऐतिहासिक पोटनिवडणुकीत या पक्षाने लढविलेल्या 44 जा ...

लाल फीत

सरकारी यंत्रणांमधील अकार्यक्षमता व निरर्थक सोपस्कारांना लाल फीत असे म्हणले जाते. पूर्वी सरकारी कार्यालयांतून प्रत्येक कागद फायलींमधून ठेवले जात असत व त्यावर सहसा लाल रंगाची फीत बांधली जात असे. या फीतीवरुन हा शब्द रूढ झाला.

प्रजासत्ताक

प्रजासत्ताक अथवा गणराज्य हे अशा प्रकारचे सरकार आहे ज्यामध्ये देश हा जनतेचा सार्वजनिक मामला मानला जातो. कोणा एका व्यक्ती किंवा गटाचा देशावर हक्क नसतो. प्रजासत्ताकामधील राष्ट्रप्रमुख, विविध पदाधिकारी व प्रशासक सार्वत्रिक निवडणुकीद्वारे नेमले जातात. ...

कटक मंडळ

कटक मंडळ हे सैनिकी वास्तव्य असलेल्या प्रदेशाचा स्थानिक कारभार पाहण्यासाठी असतात. कॅन्टॉन्मेंट म्हणजेच कटक याचा अर्थ सैनिक तुकड्यांचे तात्पुरते मुक्कामस्थान होय. सैनिकांना सोयीसुविधा पुरविणार्या क्षेत्रात वास्तव्य करणार्या इतर नागरी लोकांचा समावेश ...

भारताचे नियंत्रक व महालेखापाल

भारताचे नियंत्रक व महालेखापाल हे भारत सरकारचा जमाखर्च तपासण्याची घटनात्मक अधिकार आसलेले नियंत्रक व महालेखापाल पद आहे. हे पद भारतीय घटनेनुसार कलम १४८निर्माण केले आहे. केंद्र व राज्य सरकारचे जमा आणि खर्चाचे ऑडिट करून रिपोर्ट भारतीय संविधानाने नेमले ...

महापौर

महापौरहा मराठी शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचवला आहे. त्‍यापूर्वी किंवा त्याआधी महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या सभागृहाच्या नेत्याला मेयर असे म्हणत असत.इतर राज्यांत अजूनही मेयर असे म्हणतात. पाश्चात्त्य देशांमध्ये महापौराला महापौरअसे म्हणतात. मह ...

महाभियोग

कोणत्याही देशाच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीवर ठेवलेल्या आरोपाच्या सुनवणीसाठी भरलेला खटला चालवण्याच्या प्रक्रियेस महाभियोग म्हणतात. भारतात हा खटला आधी राज्यसभेत आणि नंतर लोकसभेत चालतो. यापूर्वी व्ही.रामस्वामी नावाच्या सरन्यायाधीशांवर असा अभ ...

मुख्यमंत्री

मुख्यमंत्री हा एखाद्या देशाच्या विभागाचा सरकारप्रमुख आहे. मुख्यमंत्री हे पद प्रामुख्याने भारत देशामध्ये वापरले जाते जेथे सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासनप्रमुख मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. भारताखेरीज श्रीलं ...

राज्यपाल

राज्यपाल किंवा गव्हर्नर हा एखाद्या देशाच्या विभागाचा विभागप्रमुख आहे. भारत देशामध्ये सर्व राज्यांचे राज्यप्रमुख राज्यपाल असतात. उदा. महाराष्ट्राचे राज्यपाल. भारतीय राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून त्याला संवैधानिक महत्त्व आहे. राज्याचा संकटकालीन ...

लोकशाही

.Many modern thinkers have defined the concept of democracy. Among them is Abraham Lincolns popular interpretation of "the people, the people, the state for the people." Lincoln goes on to say, "I do not like to live as a slave, nor do I like to ...

विधानसभा आणि विधान परिषद

स्वरुप-भारतात २८घटकदुव्याचे शीर्षक राज्ये आणि ९ केँद्रशासित प्रदेश आहेत.भारतीय घटनेने प्रत्येक घटक राज्यात कायदेमंडळाची निर्मिती केलेली आहे. राज्यघटनेच्या१६८व्या कलमात असे स्पष्ट होते की, प्रत्येक घटक राज्याच्या विधिमंडळात राज्यपाल आणि एक किंवा द ...

नोबेल पारितोषिक

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जा ...

नोबेल शांतता पारितोषिक

नोबेल शांतता पुरस्कार हा दरवर्षी बहाल केल्या जाणाऱ्या ५ नोबेल पुरस्कारांपैकी एक आहे. नोबेल शांतता पुरस्काराचे वितरण दरवर्षी १० डिसेंबर रोजी ओस्लो शहरात केले जाते.

रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक

रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे दरवर्षी बहाल केल्या जाणाऱ्या ५ नोबेल पुरस्कारांपैकी एक आहे. रसायनशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक जॅकोबस हेनरिकस वॅनट हॉफ ह्या डच शास्त्रज्ञाला १९०१ या साली देण्यात आले. ह्या पुरस्काराचे वितरण दरवर्षी १० डिसें ...

पुलित्झर पुरस्कार

पुलित्झर पुरस्कार हा वृत्तपत्रीय सदरलिखाण, वाङ्मय आणि सांगीतिक रचनेसाठी दिला जातो. इ.स. १९१७ साली अमेरिकन प्रकाशक जोसेफ पुलित्झर याने हा पुरस्कार सुरू केला.अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठाकडे या पुरस्काराचे व्यवस्थापन आहे. दरवर्ष ...

यूथ प्रेस क्लब

यूथ प्रेस क्लब ही युवा पत्रकारांची संघटना आहे. पत्रकार दशरथ यादव, चंद्रकांत भुजबळ, ज्ञानेश्वर भाकरे यांनी १९९६ साली ही संघटना स्थापन केली. २००० साली बहुजन समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कांशीराम यांच्या उपस्थितीत पुण्यात प्रेस क्लबचा पुरस्कार वितर ...

उत्तराखंड विधानसभा

उत्तराखंड विधानसभा हे भारताच्या उत्तराखंड राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. ७१ आमदारसंख्या असलेल्या उत्तराखंड विधानसभेचे कामकाज डेहराडूनमधून चालते. कॉंग्रेसचे गोविंद सिंह कुंजवाल विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री हरीश रावत हे विधानसभेच ...

ओडिशा विधानसभा

ओड़िशा विधानसभा हे भारताच्या ओड़िशा राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. १४७ आमदारसंख्या असलेल्या ओड़िशा विधानसभेचे कामकाज भुवनेश्वर शहरामधून चालते. बिजू जनता दल पक्षाचे निरंजन पुजारी हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री नवीन पटनायक विधान ...

कर्नाटक विधानसभा

कर्नाटक विधानसभा हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या विधिमंडळाच्या दोन सभागृहांपैकी एक आहे. २२५ आमदारसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेचे कामकाज बंगळूरमधून चालते. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे के.बी. कोळीवाड विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री सिद्ध ...

गोवा विधानसभा

गोवा विधानसभा हे भारताच्या गोवा राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. ४० आमदारसंख्या असलेल्या गोवा विधानसभेचे कामकाज पणजीजवळील पोर्वोरिम ह्या गावामधून चालते. भाजपचे अनंत शेट विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे विधानसभेचे नेत ...

तेलंगणा विधानसभा

तेलंगणा विधानसभा हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या विधिमंडळाच्या दोन सभागृहांपैकी एक आहे. ११९ आमदारसंख्या असलेल्या तेलंगणा विधानसभेचे कामकाज हैदराबादमधून चालते. तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे मधूसुदन चारी विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री के. चंद्र ...

त्रिपुरा विधानसभा

त्रिपुरा विधानसभा हे भारताच्या त्रिपुरा राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. ६० आमदारसंख्या असलेल्या त्रिपुरा विधानसभेचे कामकाज आगरताळा शहरामधून चालते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामेंद्र चंद्र देबनाथ हे ११ व्या विधानसभेचे सभापती असून ...

नागालँड विधानसभा

नागालॅंड विधानसभा हे भारताच्या नागालॅंड राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. ६० आमदारसंख्या असलेल्या नागालॅंड विधानसभेचे कामकाज कोहिमा शहरामधून चालते. नागा पीपल्स फ्रंटचे चोतिसुह सझो हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री टी.आर. झेलियांग वि ...

बिहार विधानसभा

बिहार विधानसभा हे भारताच्या बिहार राज्याच्या विधिमंडळाच्या दोन सभागृहांपैकी एक आहे. २४३ आमदारसंख्या असलेल्या बिहार विधानसभेचे कामकाज पाटणामधून चालते. जनता दल पक्षाचे विजयकुमार चौधरी विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री नितीश कुमार हे विधानसभेचे नेत ...

मध्य प्रदेश विधानसभा

मध्य प्रदेश विधानसभा हे भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. २३० आमदारसंख्या असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेचे कामकाज भोपाळ शहरामधून चालते. भारतीय जनता पक्षाचे सीताशरण शर्मा हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री कमल नाथ ...

राजस्थान विधानसभा

राजस्थान विधानसभा हे भारताच्या राजस्थान राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. २०० आमदारसंख्या असलेल्या राजस्थान विधानसभेचे कामकाज जयपूर शहरामधून चालते. भारतीय राष्ट्रीय कांग्रेसाचे सी॰पी॰ जोशी हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री अशोक गेहल ...

सद्भावनेतून कृती (विधी आणि न्यायव्यवहार)

कायदा आणि न्यायव्यवहाराच्या परिभाषेनुसार, सद्भावनेतून कृती म्हणजे नुकसान अथवा फसवणूक करण्याचा उद्देश नसलेली, सद्भावनेने केलेली रास्त, प्रामाणिक कृती होय. विवीध कायद्यांपैकी काही कायद्यात, काही विवक्षीत कृती सद्भावनेने केल्या गेल्यास चुकीच्या गृही ...

सार्वजनिक उपलब्ध (विधी आणि न्यायव्यवहार)

Public Domain हा शब्द विधी आणि न्याय व्यवहारात ज्या एका पेक्षा अधिक अर्थांनी येतो त्यात अधिकृतपणे सार्वजनिकरित्या उपलब्ध असणे या अर्थछटेचा समावेश आहे. कायद्यांच्या दृष्टीकोणातून पाहता, सार्वजनिकरित्या दृष्टीस पडलेली अथवा दृष्टीस पडणारी प्रत्येक ग ...

सार्वजनिक दृश्यमान (विधी आणि न्यायव्यवहार)

सार्वजनिक, सार्वजनिक उपलब्ध, सार्वजनिक अधिक्षेत्र इत्यादी संकल्पनांची सार्वजनिक दृश्यमान या सोबत गल्लत होताना दिसते, कायद्याच्या चष्म्यातून पाहताना यातील प्रत्येक गोष्ट वेगवेगळी आहे. कायद्यांच्या दृष्टीकोणातून सार्वजनिकरित्या दृष्टीस पडलेली अथवा ...

माधोस्वरूप वत्स

माधोस्वरूप वत्स हे एक पुरातत्त्वज्ञ होते. १ जुलै, इ.स. १९५० ते २ मार्च, इ.स. १९५३ पर्यंत ते भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे महानिदेशक होते. त्यांच्या जन्माविषयी तसेच बालपणाविषयी माहिती उपलब्ध नाही. हडप्पा येथील उत्खननात इ.स. १९२०-२१ आणि इ.स. ...

बिल्हण

बिल्हण हा काश्मिरी पंडित आणि संस्कृत महाकवी होता. त्याचा जन्म काश्मीरमधील प्रवरपुरानजीक असलेल्या खोनमुख येथे झाला. त्याच्या मृत्यू कालविषयी माहिती उपलब्ध नाही. हा वर्ण व जातीने ब्राह्मण होता. बिल्हणाने लहानपणीच वेद, व्याकरण व काव्यशास्त्र यांचे अ ...

बादामी

बदामीहे पूर्वी वाटपी म्हणून ओळखले जाणारे, कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील याच नावाने तालुक्याचे मुख्यालय आहे. हे त्याच्या रॉक कट स्ट्रक्चरल मंदिरे प्रसिद्ध आहे. हे अगस्त्य तलावाच्या सभोवताल असलेल्या एका रक्तरंजित, लाल वाळूच्या खडकावर वसलेले आहे. ...

रामायण (1987 टीव्ही मालिका)

रामायण ही एक भारतीय नाटक महाकाव्य दूरचित्रवाणी मालिका आहे, जी रामानंद सागर निर्मित, लेखी आणि दिग्दर्शित १९८७-८८ दरम्यान प्रसारित झाली. रामायण मालिकेचा रिमेक पुन्हा सागर आर्ट्सने सादर केला आहे. जो २००८ मध्ये एनडीटीव्ही इमेजिनवर प्रसारित झाला. रामा ...

योगी अरविंदांचे तत्त्वज्ञान

योगी अरविंदांचे तत्त्वज्ञान योगी अरविंद हे एकोणिसाव्या शतकात जन्मले आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रसिद्धीला आलेले एक आधुनिक भारतीय विचारवंत होत. जन्माने बंगाली असलेले आणि इंग्लंड मध्ये एम.ए. पर्यंतचे उच्च शिक्षण घेतलेले अरविंद घोष यांच्या प ...

रुद्राध्याय

कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेच्या ४थ्या कांडात हा मंत्रसमूह आलेला आहे. याला श्री रुद्रम, रुद्र किंवा शतरुद्रीय असेही म्हणतात. रुद्राचे नमक विभाग व चमक विभाग असे दोन भाग असून, प्रत्येकात ११ अनुवाक आहेत. पहिल्या विभागात नमः शब्द वारंवार येत ...

रवींद्र संगीत

रवींद्र संगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेमधून रचलेल्या दोन हजार गीतांवर आधारित संगीत आहे.रवींंद्रनाथांंची २१५ गीते ही हिंंदुस्तानी संंगीतातून रूपांंतरित केलेली आहेत.या शैलीवर उत्तर भारतात प्रचलित असलेल्या तत्कालीन ध्रुवपद धमार,ख्याल,टप् ...

किशोर विठ्ठलराव शिरसाट

किशोर विठ्ठलराव शिरसाट हे सध्या औरंगाबाद येथील सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागात विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक नाटकात भूमिका केल्या असून एक झुंज वार्याशी, भाई तुम्ही कुठे आहात या नाटकातील भू ...

हॅम्लेट

हॅम्लेट ही विल्यम शेक्सपियर यांनी १५९९ ते १६०२ च्या दरम्यान लिहिलेली, डेन्मार्कचा राजकुमार हॅम्लेट याच्या आयुष्यातील दु:खद घटनांवर बेतली एक काल्पनिक शोकांतिका आहे. प्रिन्स हॅमेलेटला इजा करणे त्याच्या वडिलांचा, क्लौडियसवर, हॅम्लेटच्या वडिलांचा भूत ...

ज्युलियां ग्राक

अतिवास्तववादी फ्रेंच कादंबरीकार व कवी. मूळ नाव लुई प्वार्ये. जन्म सँ. फ्लॉरां ल व्ह्ये येथे इतिहासाचा पदवीधर होऊन शिक्षक झाला. दुसऱ्या महायुद्धात जर्मनांच्या हाती सापडून १९४o-४१ च्या दरम्यान त्यांच्या कैदेत होता. ओ शातो दार्गोल ही त्याची पहिली का ...

धूळपाटी/मराठी साहित्यातील अजरामर काव्यपंक्ती आणि सूक्ती

मराठी साहित्यात अनेक अजरामर काव्यपंक्तींची आणि सूक्तींची उधळण झालेली दिसते. अश्या काव्यपंक्ती किंवा त्याचे अंश, लेखांचे-विशेषत:अग्रलेखांचे मथळे, पुस्तकांची शीर्षके, नाटक-चित्रपटांची-कार्यक्रमांची नावे यांसाठी उपयोगात येतातच पण त्याशिवाय गप्पांच्य ...

केरुनाना छत्रे

विनायक लक्ष्मण ऊर्फ केरुनाना छत्रे हे १९ व्या शतकात जन्म घेऊन हे आपल्या कर्तबगारीने कीर्तिमान झालेले प्राचीन भारतीय तसेच आधुनिक गणित व खगोलशास्त्र यांचे निस्सीम उपासक होते. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर ह्य ...

रस (सौंदर्यशास्त्र)

रस सौंदर्य हे मनाची भावनिक स्थिती किंवा भावनांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे,ज्यात प्रामुख्याने सादरीकरण असलेल्या कलांचा समावेश होतो.रस ही नाट्यशास्त्र, नाटक, अभिनय, साहित्य आणि संगीत ह्या कलाशाखांच्या संदर्भात वापरण्यात येणारी संज्ञा आहे. भारतीय स ...

मराठा शिवमुद्रा

मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य ही संघटना छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे, जिची स्थापना श्री. अमित रमेश चव्हाण ह्यांनी २०१६ साली ...

विजयी मराठा (वृत्तपत्र)

विजयी मराठा हा बहुजनाच्या हितासाठी सुरु करण्यात आलेले पत्र होते. त्याची सुरुवात १९१९ ला पुणे या ठिकाणी झाली. या वृत्तपत्राचे संपादक श्रीपतराव शिंदे हे होते. या वृत्तपत्रात मराठा व विद्येत मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी राजकीय, सामाजिक, धार्मिक, ...

श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेली ६८ लिंगे

बसवेश्वर - काव्यशक्ति और सामाजिक शक्ति हिंदी, लेखक - काशीनाथ अंबलगे बसवबोध महात्मा बसवेश्वर - कार्य आणि कर्तृत्व मराठी, लेखक - सुभाष देशपांडे बसवेश्वर इंग्रजी, लेखक - अनंत पै महात्मा बसवेश्वर आणि शरणकार्य लेखक - डॉ. अशोक प्रभाकर कामत कबीऔर बसवेश् ...

सुधारक

{{माहितीचौकट वृत्तपत्र | नाव = सुधारक | लोगो = | लोगो रुंदी = | चित्र = | चित्र रुंदी = | चित्र शीर्षक = सुधारक | प्रकार = दैनिक | आकारमान = | स्थापना = १८५६, | प्रकाशन बंद = १८८५ | किंमत = | मालक = | प्रकाशक = | राज्यसंपादक = | मुख्य संपादक = आग ...

रमेश जाधव

नाव: प्रा. डॉ. रमेश बा. जाधव जन्म: ८ ऑगस्ट १९४८, कोल्हापूर शिक्षण: बी. ए. ऑनर्स १९६९ स्वामी विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर. एम. ए. समाजशास्त्र, अर्थशास्त्र १९७१. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. पीएच. डी. १९८८ शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. "Contribution o ...

छत्रपती शिवाजीराजे भोसले (पाचवा शिवाजी)

छत्रपती पाचवे शिवाजीराजे हे भोसले राजघराण्यातील कोल्हापूर संस्थानचे राजे होते. त्यांनी १८३८ ते १८६६ पर्यंत राज्य केले. आपल्या कारकीर्दीत, १७ तोफांचा एक आनुवंशिक सलाम असलेल्या १९ गनांचा वैयक्तिक सलाम देण्यात आला.

वेदोक्त

संस्कृत ही देव भाषा असल्याचा वैदिक व द्रविड संस्कृतीतील समज आहे. वेद हे हिंदू धर्माचे आधारस्तंभ आहेत. ऋषिमुनींच्या नावे वेदांतील ऋचा येतात. पण ते काही त्या ऋचांचे रचनाकार नसतात. त्यांना त्या ऋचा दिसलेल्या असतात. त्यामुळे ही दैवीवाणी असल्याचे समजल ...

राजशेखर सोलापुरे

डॉ.राजशेखर शशिकांत सोलापुरे यांचा जन्म मराठवाड्यातील लातूर येथे दि. १९ जून १९८० मध्ये झाला. त्यांनी एम.ए., एम. ए., बी.एड्., बी.जे., एम.फिल., पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण घेतले. महात्मा बसवेश्वरांच्या राजकीय विचार व कार्याची प्रासंगिकता: एक चिकित्सक अ ...