ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 49

मारुती स्तोत्र

मारुती स्तोत्र हे मारुती तथा हनुमान या हिंदू देवतेची स्तुती करणारे काव्य होय. या स्तोत्राची अनेक रुपे आहेत. त्यांपैकी समर्थ रामदासांनी लिहिलेले स्तोत्र महाराष्ट्रात प्रचलित आहे. याची सुरुवात भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती या पंक्तीने होते.

मराठवाडा साहित्य परिषद

मराठवाडा साहित्य परिषद ही महाराष्ट्र साहित्य परिषदेची एक संलग्न संस्था आहे. इ.स. १९४३ साली दुसरे निजाम साहित्य संमेलन, नांदेड येथे झाले. त्यावेळी म्हणजे २९ सप्टेंबर १९४३ रोजी मराठवाडा साहित्य परिषद या नावाची स्थायी स्वरूपाची संस्था स्थापन करण्याच ...

चतरंग

चतरंगमध्ये नावाप्रमाणे चार अंग असतात. यात काव्य, सरगम, तराणा आणि तबल्याचे किंवा पखवाजाचे बोल हे चारही प्रकार एकत्र असतात. चतरंगाची गीताची सुरुवात चिजेच्या शब्दांनी म्हणजे काव्याने केली जाते. त्यानंतर सरगम गायली जाते. नंतर तराण्याच्या बोलाची ओळ आण ...

राघव यादवीयम्

श्री राघव यादवीयम् हे एक संस्कृत स्तोत्र आहे. इ.स. १७व्या शतकातील कांचीपुरम् येथील कवी वेंकटध्वरि यांनी हे स्तोत्र रचले आहे. रचना: या स्तोत्राला अनुलोम-विलोम काव्य असेही म्हटले जाते. या स्तोत्रात एकूण ३० श्लोक आहेत. हे श्लोक सरळ वाचल्यास रामकथा त ...

भास्करबाबा जामोदेकर (भानुकवी)

साचा:संदर्भ/जीवनपरिचय धर्मजागृती, ज्ञानगंगा, आत्मविकास भजन संग्रह भास्करबाबा जामोदेकर उर्फ भानुकवी हे महानुभाव पंथातील प्रमुख आचार्य,कीर्तनकार व समाजप्रबोधन करणारे शाहीर होते.

सतसई

सतसई हा हिंदी काव्यरचनेचा एक प्रकार आहे. या रचनेत, कमीतकमी सतसई म्हणजे सातशे कडवी असतात. एका कडव्याच्या विषयाचा दुसऱ्या कडव्याशी काही संबंध असलाच पाहिजे असे नाही. त्या अर्थाने या रचना स्वैर समजल्या जातात. सतसई या परंपरेची सुरुवात सातवाहन राजा हाल ...

भक्तीगीत

भक्तिभावाने जी पद्यरचना, काव्य, अभंग, दोहा, ओवी.गायली जाते तिला भक्तीगीत म्हणतात. परमेश्वराप्रती भक्ती, श्रद्धा, आस, मनातील व्याकूळता, आर्तता इत्याटी भक्तिगीतातून प्रतीत होतात. भारतामध्ये वैदिक काळापासून भक्तिमार्गातुन च आराधना होत आहे. भक्तिगीत ...

रवींद्रनाथ टागोर यांचे तत्त्वज्ञान

रवींद्रनाथ टागोर यांचे तत्त्वज्ञान रवींद्रनाथ टागोर हे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेलेले एक बंगाली लेखक व कवी होते. त्यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर हे राजा राम मोहन रॉय यांच्या ब्राह्मो समाजाचे याच्यानं ...

सूरदास

सूरदास हे हिंदीच्या ब्रज बोलीभाषेत लिहिणारे एक भक्तकवी होते. हे त्यांच्या सूरसागर या ग्रंथासाठी ते प्रसिद्ध आहेत. सूरदासांचा जन्म दिल्लीजवळच्या सीही गावात एका सारस्वत ब्राम्हण कुटूंबात झाला. त्यांचे आयुष्य आग्र्याजवळच्या गऊघाट व मथुरेजवळच्या गोवर ...

वाङ्मयीन पुरस्कार

वाङ्मयीन पुरस्कार देणाऱ्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही संस्था आणि त्या देत असलेले पुरस्कार - महाराष्ट्र सरकार: हे पुरस्कार यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मयीन पुरस्कार या नावाने दिले जातात. पुरस्कारांची नावे प्रौढ वाङ्मय - शिक्षणशास् ...

जावजी दादाजी चौधरी

जावजी दादाजी चौधरी हे निर्णयसागर ह्या ख्यातनाम मुद्रणालयाचे मालक व मुद्राक्षरांचे निर्माते होते. देवनागरी मुद्रणाच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान वाखाणण्यात आले आहे.

रससूत्राचे भाष्यकार

भरतापर्यंतच्या रसनिष्पत्तीचा विचार प्रामुख्याने काव्यगत अर्थाचे विभावन/अभिनयन कसे होते या दृष्टीने करण्यात आला. तर भरतानंतरच्या रससूत्राच्या भाष्यकारांनी नाट्यगत रस निष्पन्न होतो म्हणजे वस्तुतः काय होते? तो रसिकांपर्यंत कसा पोहचतो? रसिकाला रसप्रत ...

भा.ग. केतकर

प्रा. भा. ग. उर्फ भालचंद्र गजानन केतकर हे एक मराठी भाषांतरकार होते. ते धुळे येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या कला महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. भाषाकोविद म्हणून ते प्रसिद्ध होते. निवृत्तीनंतर ते पुण्यात राहिले. त ...

ष्ट आणि ष्ठ

ष, ट, ठ, आणि ण ही मूर्धन्य व्यंजने आहेत. त्यामुळे ही व्यंजने आणि ष्म आणि ष्य हे अपवाद वगळता यांचीच एकमेकांत जोडाक्षरे बनतात. ष्त, श्त, श्ट, श्ण अशी जोडाक्षरे मराठीत सापडत नाहीत. मराठीमध्ये संस्कृतमधून आलेले ष्ट आणि ष्ठ हे प्रत्यय आहेत.यांच्या उपय ...

ब्राम्ही लिपी

ब्राम्ही लिपी ही भारतातील उकल झालेली सर्वाधिक प्राचीन लिपी आहे. या लिपीत कोरलेली कांही सांकेतिक लिपी सदृश्य लेखने अनेक स्वरुपात पुरातत्त्वज्ञांना पूर्वीही सापडली आहेत. परंतु या साऱ्यांची उकल होऊनही त्यातून आजवर काहीही अर्थबोध झालेला नाही.

लागिरं झालं जी

लागिरं झालं जी ही एक झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचे कथानक अजिंक्य या देशावर अपार प्रेम करणाऱ्या फौजीची आणि शीतल ही फौजीच्या देशप्रेमावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मुलीभोवती आहे. लागिरं झालं जी आयएमडीबीवर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७३

१९७३ वे वर्ष क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक वर्ष होते. १९७३ मध्ये प्रथमच क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात पहिला क्रिकेट विश्वचषक खेळवला गेला. १९७३लाच खेळवल्या गेलेल्या महिला क्रिकेट विश्वचषकातील पहिला सामना हा जगातला पहिलाच महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट साम ...

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१९

विश्वचषक २०१९ मध्ये गुणांचे वाटप खालील प्रकारे केले जाईल: विजय: २ गुण. सामना रद्द: प्रत्येकी १ गुण बाद फेरीसाठी १ राखीव दिवस ठेवला गेला आहे. विश्वचषक २०१९ गुण फलक मानदंड: १० संघांपैकी पहिले ४, बाद फेरीमध्ये पोहोचतील. मानांकने ठरविण्यासाठी खालील न ...

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२८

इ.स. १९२८ मध्ये मातब्बर वेस्ट इंडीजला तत्कालिन इंपेरियल क्रिकेट संघटनेने कसोटी दर्जा बहाल केला. वेस्ट इंडीजने इंग्लंडविरुद्ध क्रिकेटची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना २३ जून १९२८ रोजी खेळला.

पेरू फुटबॉल संघ

पेरू फुटबॉल संघ हा पेरू देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. इ.स. १९२७ साली स्थापन झालेला पेरू फुटबॉल संघ कॉन्मेबॉलचा सदस्य आहे. पेरू आजवर चार वेळा फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे तसेच त्याने दोन वेळा कोपा आमेरिका ही दक्षिण अमेरिका खंडामधील ...

व्हेनेझुएला फुटबॉल संघ

व्हेनेझुएला फुटबॉल संघ हा व्हेनेझुएला देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. इ.स. १९२६ साली स्थापन झालेला पेरू फुटबॉल संघ १९५२ सालापून कॉन्मेबॉल व फिफाचा सदस्य आहे. व्हेनेझुएला आजवर फिफा विश्वचषकासाठी एकदाही पात्र ठरलेला नाही.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग ही एक नवीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची लीग स्पर्धा असणार आहे. ही स्पर्धा मे २०२० ते मार्च २०२२ पर्यंत चालणार आहे आणि २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठीच्या पात्रतेचा मार्ग ठरवेल. ही स्पर्धा एकूण १३ देशांमध्य ...

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२२

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२२ ही १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकतील १४वी स्पर्धा वेस्ट इंडीज मध्ये खेळविली जाणार आहे. ही स्पर्धा एकदिवसीय सामना पद्धतीने खेळविली जाणार. स्पर्धेचा कालावधी अजून जाहीर झाला नाही.

२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरी

२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरी ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी एक क्रिकेट स्पर्धा असणार आहे, जी मे २०१९मध्ये युगांडात होणार आहे. या स्पर्धेतील विजेता आणि उपविजेता संघ २०२० ट्वेंटी२० विश्वचषक पात्रतेसाठी ...

२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक युरोप प्रादेशिक पात्रता

२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक युरोप प्रादेशिक पात्रता ही एक क्रिकेट स्पर्धा २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रताचा भाग होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनातर्फे बारा प्रादेशिक स्पर्धा खेळवल्या गेल्या. युरोपमधून १८ संघांनी या स्पर्धेत भाग घेत ...

२०१९ ओमान क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब

२०१९ ओमान क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब ही एक नवीन लिस्ट - अ सामने असलेली लीग स्पर्धा असणार आहे. २०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगमधील ब गटातील ही स्पर्धा डिसेंबर २०१९ मध्ये झाली आणि २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठीच्या पात्रतेचा मार्ग ठरवेल. ...

२०१९ मलेशिया क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग अ

२०१९ मलेशिया क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग अ ही एक नवीन लिस्ट - अ सामने असलेली लीग स्पर्धा असणार आहे. २०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगमधील अ गटातील ही स्पर्धा ऑगस्ट २०१९ मध्ये होणार आहे आणि २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठीच्या पात्रतेचा मार्ग ठ ...

२०१९ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता

२०१९ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता ही एक महिला ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर २०१९ मध्ये स्कॉटलंडमध्ये होणार आहे. ही स्पर्धा २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक मध्ये सामील होणारे अंतिम २ संघ ठरवेल. आय.सी.सी महिला टी२० क्रि ...

२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका खंड प्रादेशिक अंतिम फेरी

२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका खंड प्रादेशिक अंतिम फेरी ही क्रिकेट स्पर्धा ऑगस्ट २०१९ मध्ये होणार असून यातील अव्वल दोन संघ २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रतासाठी पात्र ठरतील. रिजनल फायनलमधील सर्व ट्वेंटी२० सामन्यांना आंतरर ...

२०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका

२०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका ही एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा ८-१५ डिसेंबर २०१९ दरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे झाली. या मालिकेत यजमान संयुक्त अरब अमिरातीसह स्कॉटलंड आणि अमेरिका हे देश सहभाग घेणार आहेत. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वच ...

२०१९ नेदरलँड्स चौरंगी मालिका

२०१९ नेदरलँड्स चौरंगी मालिका ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी एक क्रिकेट स्पर्धा असणार आहे, जी ऑगस्ट २०१९मध्ये नेदरलँड्समध्ये होणार आहे. यात यजमान नेदरलँड्ससह आयर्लंड, स्कॉटलंड व थायलंड हे देश देखील भाग घेतील. स्पर्धेचे नियोजन हे ...

रावसाहेब मुरलीधर काळे

डॉ० रावसाहेब मुरलीधर काळे यांचा जन्‍म 26/06/1978 रोजी विदर्भातील पळसो यावी गावी झाला आहे. डॉ० काळे यांनी वर्‍हाडी बोलीचा भाषाशास्‍त्रीय अभ्‍यास या विषयावर पीएच०डी० केली आहे. भाषा आणि जीवन, अक्षरगाथा, युगवानी अशा मासिकातून वर्‍हाडी बोलीवरील लेक प् ...

४चान

४चान ही एक इंग्रजी सोशल वेबसाइट आहे. वापरकर्ते सामान्यतः अनामिकपणे पोस्ट करतात. ४चान स्वतःच्या विशिष्ट सामग्री आणि मार्गदर्शक तत्त्वांसह विविध बोर्डमध्ये विभाजित केलेले आहे. 1 ऑक्टोबर 2003 रोजी सुरू करण्यात आलेली ही साइट जपानी इमेजबोर्डवर, विशेषत ...

भरतमुनींचे रससूत्र

रस विचार हा भारतीय साहित्यशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा विचार आहे. भरतपूर्व काळापासून काव्यातील रसाच्या महत्त्वाच्या स्थानाबद्दल साहित्यशास्त्रकारांनी निश्चिती केली आहे. परंतु काव्यातून ही रसनिष्पत्ती कशी होते याविषयी भरतमुनींनी मांडलेल्या सूत्रा ...

शुटींग बॉल

शुटींग बॉल SHOOTING BALL हा खेळ मूळ भारतीय उपखंडात जन्मलेला देशी खेळ आहे. व्हॉलीबॉल हा खेळ जसा खेळला जातो तसाच परंतु थोड्या वेगळ्या पध्दतीने, वेगळ्या नियमांनी आणि वेगळ्या चेंडूने हा खेळला जातो. शुटींग बॉल ह्या खेळाला भागानुसार वेगवेगळे नावे पडलेल ...

रिपब्लिकन स्टुडंट युनियन

ऑल इंडिया पँथर सेना प्रणित रिपब्लिकन स्टुडंट युनियन ‍‍‍‍ Republican Student Union ऑल इंडिया पँथर सेना रोहित वेमुलाच्या क्रांतिकारी बलिदानानंतर निर्माण झाली. ऑल इंडिया पँथर सेना तसेच रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष,युवा नेते मा. दिपक ...

२०१९ आयसीसी युरोप महिला पात्रता

२०१९ आयसीसी युरोप महिला पात्रता ही एक महिला ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा २६-२९ जून २०१९ दरम्यान स्पेन येथे होणार आहे. स्पर्धेचा विजेता संघ आणि यजमान स्कॉटलंड २०२० महिला ट्वेंटी२० विश्वचषक पात्रता आणि २०२० महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता साठी पात्र ठरेल.

२०१८-१९ आयसीसी विश्व टी२० आशिया पात्रता - प्रादेशिक अंतिम फेरी

२०१८-१९ आयसीसी विश्व टी२० आशिया पात्रता - रिजनल फायनल ही क्रिकेट स्पर्धा जानेवारी २०१९ मध्ये होणार असून यातील विजेता संघ २०२० टी२० विश्वचषक पात्रतासाठी पात्र ठरतील. रिजनल फायनलमधील सर्व टी२० सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा असेल. म्हणजेच सिंगापूर ह ...

२०१९ मलेशिया ट्वेंटी२० तिरंगी मालिका

२०१९ मलेशिया ट्वेंटी२० तिरंगी मालिका ही एक ट्वेंटी२० तिरंगी क्रिकेट स्पर्धा २४-२९ जून २०१९ दरम्यान मलेशिया येथे होणार आहे. या मालिकेत यजमान मलेशियासह थायलंड आणि मालदीव हे देश सहभाग घेणार आहेत. मलेशिया आणि थायलंड हे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण ...

२०१८-१९ थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश

२०१८-१९ थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० स्पर्धा १२ ते १९ जानेवारी २०१९ दरम्यान थायलंडमध्ये झाली. ह्यात ९ देश व १ अ संघ सामील झाले. स्पर्धेत थायलंड अ महिला हा संघ पण खेळला त्यामुळे त्या सामन्यांना महिला आंतरराष्ट्र ...

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २०२०-२१

इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च २०२१ दरम्यान तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यूझीलंडचा दौरा केला. हा दौरा एक वर्षाने पुढे ढकलेल्या महिला क्रिकेट विश्वचषकाच्य ...

श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९

पुरुषांच्या दौऱ्यासाठी पहा: श्रीलंका क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९ श्रीलंका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ फेब्रुवारी २०१९ दरम्यान ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ महिला ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर ज ...

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५२-५३

इ.स. १९४७ मध्ये भारतापासून वेगळ्या झालेल्या पाकिस्तानला १९५२च्या सप्टेंबरमध्ये कसोटी दर्जा प्राप्त झाला. पाकिस्तानने १६ ऑक्टोबर १९५२ रोजी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८४-८५

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सप्टेंबर-ऑक्टोबर १९८४ मध्ये ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. ऑस्ट्रेलियाने मालिका ३-० अशी जिंकली.

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलँड दौरा, १९४८-४९

इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ १९४८-४९ च्या मोसमात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. इंग्लंड महिलांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला ॲशेसअंतर्गत ३ महिला कसोटी सामने खेळले तर नंतर न्यूझीलंडविरुद्ध एक महिला कसोटी सामना खेळवला गेला.

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलँड दौरा, १९३४-३५

इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ १९३४ च्या मोसमात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. याच दौऱ्यात २८ डिसेंबर १९३४ रोजी ब्रिस्बेन येथे इंग्लंड महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला या संघांमध्ये जगातील पहिला महिला कसोटी सामना खेळविला गेला. ...

न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९५६-५७

न्यूझीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९५७ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळण्यासाठी न्यूझीलंडचा दौरा केला होता. न्यूझीलंड महिलांनी ऑस्ट्रेलियाचा प्रथमच दौरा केला होता. या आधी मार्च १९४८ मध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा दौरा केलेला. त्यानं ...

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८६-८७

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑगस्ट-ऑक्टोबर १९८६ मध्ये ३ कसोटी सामने आणि ६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. कसोटी मालिका बरोबरीत सुटली तर भारताने एकदिवसीय मालिका ३-२ अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७१-७२

१९७१च्या डिसेंबर महिन्यात सुरु झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धामुळे भारतात प्रथम-श्रेणी सामने खेळायला येणाऱ्या अमेरिका क्रिकेट संघाचा दौरा रद्द करावा लागला. भारत-पाकिस्तान युद्धात अमेरिका-रशिया या दोन मातब्बर देशांच्या हस्तक्षेपामुळे जागतिक राजकारण ...

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८७६-७७

इ.स. १८७७ मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. १५ मार्च १८७७ला मेलबर्न क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये पहिला कसोटी सामना खेळला गेला.