ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 53

सर्व शिक्षा अभियान

६ ते १४ वयोगटातील बालकांना उपयुक्त व योग्य प्राथमिक शिक्षण देऊन शिक्षणाचे सार्वत्रीकरण करणे सर्व शिक्षा अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे, शालेय व्यवस्थापनात समाजाचा सहभाग घेऊन शिक्षणातील सामाजिक,प्रादेशिक व लैंगिक भेद दूर करणे हेही सर्व शिक्षा अभियान ...

हेलन सिंगर कॅप्लन

अल्ट=हेलन सिंगर कॅप्लन|इवलेसे|Helen Singer Kaplan हेलन सिंगर कॅप्लन यांचा जन्म साली झाला. त्या आँस्ट्रीयन अमेरीकन सेक्स थेरापिस्ट होत्या.त्या ऑस्ट्रियाच्या अमेरिकन सेक्स थेरपिस्ट आणि वैद्यकीय शाळेत स्थापित लैंगिक विकारांकरिता अमेरिकेत पहिल्या क्ल ...

दाशराज्ञ युद्ध

दशराज्ञ युद्ध युद्धाचे वर्णन ऋग्वेदात आहे. हे युद्ध ऋग्वैदिक काळात किंवा त्याआधी झाले असावे, असे मानले जाते.हे युद्ध तृत्सु कळपातील सुदासच्या नेतृत्वात व इतर नऊ वैदिक आर्यांमध्ये झाले. महर्षी वशिष्ठ त्रित्सूंचे तर महर्षी विश्वामित्र इतर वैदिक आर् ...

महिषासुर

महिषासूर हा एक असूर होता. हा मदोन्मत्त, उर्मट, उद्धट व कामांध होता. त्याचे वडिलांचे नांव रंभ असे होते. ते असुरांचे राजा होते. त्यांनी पाण्यात राहणाऱ्या म्हशीवर प्रेम केले आणि त्यातून महिषासुराची उत्पत्ती झाली असे म्हणतात. त्यामुळे महिषासूर हा हवे ...

ग्रामीण कांदंबरी

शेतकरीवादी मराठी कादंबरी हे आज ग्रामीण कादंबरी चे महत्वाचे बलस्थान बनले आहे. नवीन शेतकरी वादी ग्रामीण कादंबरी शेतकऱ्याच्या दुःखाला आणि त्याच्या प्रश्नांना वाचा फोडत आहे. वर्तमान शेतकऱ्यांपुढील परिस्थितीच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रश्नांबाबत ठ ...

महिलांवरील वाढाता हिंसाचार

महिलांवरील वाढता हिंसाचार व त्यावरील उपाय.! महिलांवरील हिंसाचार म्हणजे सामान्यत कोणत्याही वयोगटातील, कोणत्याही जातीच्या आणि जातीच्या महिलांवरील अपराध,गुन्हे कोणत्याही प्रकारचे असू शकतात;सहसा,त्यात खून, अत्याचार, विनयभंग,बलात्कार आणि बालहत्या,आणि ...

आय.एस.एस.एफ. विश्व नेमबाजी अजिंक्यपद

आय.एस.एस.एफ. विश्व नेमबाजी अजिंक्यपद ही एक आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा आहे. इंटरनॅशनल शूटींग स्पोर्ट फेडरेशन ही संस्था ही स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजीत करते. पहिली नेमबाजी स्पर्धा इ.स. १८९७ साली खेळवली गेली. १९३१ सालापर्यंत ही स्पर्धा पहिल्या ...

जुझेप्पे पारिनी

. इटालियन कवी. जन्म बोसीसीओ ह्या गावी. शिक्षण मिलानला बार्नबाइट पंथाच्या शिक्षणसंस्थेत झाले. १७५२ मध्ये त्याच्या कवितांचा बोलबाला मिलानच्या वाङमयीन वर्तुळांत झालेला होता. १७५४ मध्ये धर्मगुरू म्हणून दीक्षा घेतल्यानंतर ड्युक गाब्रिओ सेर्बेल्लोनी ह् ...

जर्सी क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा, २०१९

जर्सी क्रिकेट संघ मे-जून २०१९ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी गर्न्सीचा दौरा केला. दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले. जर्सी ने मालिका ३-० अशी जिंकली.

विल्यम रॉबर्टसन (जर्सी क्रिकेट खेळाडू)

विल्यम रॉबर्टसन हा जर्सीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण ९ - गर्न्सी विरुद्ध ३१ मे २०१९ रोजी सेंट पीटर पोर्ट येथे.

चार्ल्स पारचर्ड

चार्ल्स पारचर्ड हा जर्सीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण ८ - गर्न्सी विरुद्ध ३१ मे २०१९ रोजी सेंट पीटर पोर्ट येथे.

जॉश बटलर

जॉश बटलर हा गर्न्सीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण ३ - जर्सी विरुद्ध ३१ मे २०१९ रोजी सेंट पीटर पोर्ट येथे.

इलियट माईल्स

इलियट माईल्स हा जर्सीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण ७ - गर्न्सी विरुद्ध ३१ मे २०१९ रोजी सेंट पीटर पोर्ट येथे.

बेन फरब्राचे

बेन फरब्राचे हा गर्न्सीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण ४ - जर्सी विरुद्ध ३१ मे २०१९ रोजी सेंट पीटर पोर्ट येथे.

कोरी बिस्सन

कोरी बिस्सन हा जर्सीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण १ - गर्न्सी विरुद्ध ३१ मे २०१९ रोजी सेंट पीटर पोर्ट येथे.

हॅरिसन कार्ल्यॉन

हॅरिसन कार्ल्यॉन हा जर्सीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण १२ - गर्न्सी विरुद्ध १ जून २०१९ रोजी कॅसल येथे.

जाँटी जेनर

जॉंटी जेनर हा जर्सीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण ६ - गर्न्सी विरुद्ध ३१ मे २०१९ रोजी सेंट पीटर पोर्ट येथे.

जेक डनफोर्ड

जेक डनफोर्ड हा जर्सीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण ३ - गर्न्सी विरुद्ध ३१ मे २०१९ रोजी सेंट पीटर पोर्ट येथे.

डॉमिनिक ब्लॅपाईड

डॉमिनिक ब्लॅपाईड हा जर्सीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण २ - गर्न्सी विरुद्ध ३१ मे २०१९ रोजी सेंट पीटर पोर्ट येथे.

लाल चोचीचा निळा मॅगपाय

लाल-बिली ब्लू मॅग्पी ही कावळीची एक प्रजाती आहे पक्षी, हा पक्षी युरेशियन पक्षांसारखा आकाराचा असतो, पण त्यांची शेपटी लांब असते.कोरिव्हिडे. यूरेशियन मॅग्पी. त्यामध्ये एक कोरव्हीद्याची शेपटी सर्वात लांब आहे. त्यांची लांबी ६५-६८ सेमी, तर वजन १९६-२३२ ग ...

२००४ आशिया चषक

२००० आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही ८वी स्पर्धा श्रीलंकामध्ये जुलै-ऑगस्ट २००४ मध्ये झाली. या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, भारत, संयुक्त अरब अमिराती आणि हाँग काँग या देशा ...

पैनगंगा नदी

पैनगंगा नदी ही महाराष्ट्रातील वर्धा नदीची उपनदी आहे. ही नदी अजिंठा डोंगररांगेत बुलढाणा जिल्ह्यात मढ या गावाच्या शिवारात बुद्नेश्र्वर महादेवाच्या मंदिरापासून उगम पावते. उगमानंतर ती आग्नेयकडे बुलढाणा वाशीम व अकोला या जिल्ह्यांच्या दक्षिण भागातून, ब ...

काळू नदी

काळू ही महारामहाराष्ट्रा तील ठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे. हिचा उगम अहमदनगर व पुणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या कळसुबाई वन्य जीव अभयारण्यात प्रशासकीय दृष्टया अहमदनगर जिह्यात पुणे जिल्ह्यातील पिंपळगाव जोगा धरणाजवळ खिरेश्वर येथे टोलार खिंडीमध्ये ...

गोदावरीच्या उपनद्या

कोकणात किंवा सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरून वाहणाऱ्या गोदावरी-तापीच्या उपनद्यांत चोंदी, कावेरी, सासू किंवा तान, मान किंवा बामती, नार, पार, बारीक, दमणगंगा, वाल, वैतरणा व भीमा या प्रमुख नद्या आहेत. त्यांपैकी काही नद्या जिल्ह्यांच्या किंवा राज्याच्य ...

वेस्ट इंडीझच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची

ही वेस्ट इंडीझच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने मांडली आहे. सर्व माहिती २४ ऑगस्ट २००८ पर्यंतची आहे. Notes: 1 Sammy Guillen also played Test cricket for New Zealand ...

डॅनियेल ओडुबेर क्विरोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

डॅनियेल ओडुबेर क्विरोस आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कोस्ता रिकाच्या लायबेरिया शहरातील विमानतळ आहे. देशाच्या वायव्य भागात ग्वानाकास्ते प्रांतातील या विमानतळाला कोस्ता रिकाच्या भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष डॅनियेल ओडुबेर क्विरोसचे नाव देण्यात आले आहे. कोस्त ...

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७८

न्यूझीलंड क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९७८ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका इंग्लंडने अनुक्रमे ३-० आणि २-० अशी जिंकली.

वेस्ट इंडीजच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची

माहिती: १ बेव्हर्ली ब्राउन, लुसी ब्राउन, मर्लीन एडवर्ड्स आणि जॅसमीन सॅमी ह्या सर्वांनी त्रिनिदाद आणि टोबॅगो साठीपण महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळली. इथे फक्त त्यांचे वेस्ट इंडीज साठी खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचे आकडे ...

२०१९ एसीसी पश्चिम विभाग

२०१९ एसीसी पश्चिम विभाग ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी एक क्रिकेट स्पर्धा असणार आहे, जी जानेवारी २०१९मध्ये ओमानमध्ये होणार आहे. यात कुवेत, बहरैन, मालदीव, कतार आणि सौदी अरेबिया हे देश देखील भाग घेतील. ओमानमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय ट्व ...

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७६

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९७६ दरम्यान पाच कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ३-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिकासुद्धा वेस्ट इंडीजने ३-० अशी जिंकली.

वरंध घाट

पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर वरंध घाट तथा वरंधा घाट नावाचा २० किलोमीटर लांबीचा डोंगरी रस्ता आहे. हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या किल्ल्याला दुभंगून देशावरून कोकणात उतरतो. घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द ...

पीकविमा

नैसर्गिक आपत्ती जसे की गारपीट, दुष्काळ, पूर, किंवा किंमतींमध्ये झालेली घट यामुळे होणारी महसुली तूट भरुन काढण्यासाठी शेती उत्पादक शेतकरी, शेतातील लोक आणि शेतीशी निगडीत इतर लोक पीक विमा खरेदी करतात. पीक विम्याचे दोन प्रकार आहेत, पीक-उत्पादन विमा आण ...

सांडपाणी

सांडपाणी म्हणजे अशुध्द, वापरलेले पाणी. सांडपाणी घरांतून, उद्योगातून बाहेर पडते व हे पाणी पिण्यास अयोग्य असते.घराभोवती, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घातक असते. तसेच त्याचा घाण वास येतो, रस्त्यावर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे ह ...

काछाड जिल्हा

काछाड जिल्हा हा भारताच्या आसाम राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र सिलचर येथे आहे. याचे क्षेत्रफळ ३,७८६ किमी २ असून याची वस्ती १४,४२,१४१ इ.स. २००१ची जनगणना आहे.

नोर्मंदी

नोर्मंदी हा फ्रान्स देशामधील एक भौगोलिक प्रदेश व भूतपूर्व प्रांत आहे. फ्रान्सच्या उत्तर भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर वसलेल्या नॉर्मंदीचे क्षेत्रफळ ३०,६२७ वर्ग किमी इतके असून येथील लोकसंख्या सुमारे ३५ लाख इतकी आहे. सीन नदी नोर्मंदीमधील ला आव् ...

बर्मुडा त्रिकोण

बर्मुडा त्रिकोण हा साधारण बर्मुडा, पोर्तोरिको, आणि फोर्ट लॉडरडेल यांना जोडुन बनलेला अटलांटिक महासागरातील त्रिकोणी आकाराचा समुद्री प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ ३९,००,००० चौ. कि.मी. आहे. या त्रिकोणाविषयी अनेक समज आहेत. उदा. अनेक दुर्घटनांना अवकाशातील ...

वाळकी

वाळकी हे गाव पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात स्थित आहे. हे गाव तालुक्याच्या सीमेवर आहे. तालुक्यातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले हे गाव आहे. मुळा-मुठा व भिमा नदीच्या संगमावर हे गाव वसलेले आहे. गावात थोरात घराण्याची ऐतिहासिक गढी सुस्थितीत आहे.

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये

आपल्या महाराष्ट्रात ६ राष्ट्रीय उद्याने, 50 अभयारण्ये, ४ संवर्धन राखीव क्षेत्र अशी एकूण ५८ वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आहेत. त्याचे एकूण क्षेत्रफळ १००५४.१३ चौ.कि.मी. म्हणजे राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३.२६ टक्के इतके आहे. राज्यातील १९ संरक्षित क ...

बेकरी

बेकरी पाव, बिस्किटे, केक, बन, रोल, पेस्ट्री यासारखे गोड बेकरी उत्पादन तयार करते आणि विकते. काही बेकरींना कॅफे म्हणून वर्गीकृत केले जाते, मिठाईच्या वस्तू जगभरातील बर्‍याच बेकरीमध्ये देखील बनवल्या जातात. धान्यांचे पिठे भिजवून, मळून, तिंबवून, आंबवून ...

चैत्र शुद्ध प्रतिपदा

योगी माधवनाथ महाराज जन्मोत्सव चित्रकूट चैत्री नवरात्रारंभ. श्री शालिवाहन शक प्रारंभ निंबादेवीची यात्रा, निंबोळा,बुलढाणा जिल्हा श्री महालक्ष्मी पालखी यात्रा मुंबई. चैत्र महिन्याची सुरुवात. श्री बाबाजी महाराज पुण्यतिथी लोधीखेडा,छिंदवाडा. डॉ. के.ब ह ...

शाबरी विद्या व नवनांथ

शाबरी विद्या किवा मंत्र किंवा विद्या कोणी व कशासाठी तयार केली? . साबर मंत्र द्वापरयुग में भगवान् श्री कृष्ण की आज्ञा से अर्जुन ने पाशुपत अस्त्र की प्राप्ति के लिए भगवान् शिव का तप किया एक दिन भगवान् शिव एक शिकारी का भेष बनाकर आये और जब पूजा के बा ...

प्र

मराठी भाषेतील प्र या जोडाक्षरापासून सुरु होणाऱ्या बऱ्याच शब्दांमधील सुरुवातीचे प्र हे अक्षर वगळल्यास उर्वरित अक्षरांपासून एक नवीन शब्द तयार होतो. बहुतांश वेळा प्र हा शब्द काही शब्दांच्या अगोदर वापरून नवीन शब्द तयार केला जातो म्हणजेच प्र हा एक उपस ...

का रे दुरावा

ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक जुनी व लोकप्रिय मालिका होती. या मालिकेचे पुन:प्रसारण झी युवा वाहिनीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता झाले होते.का रे दुरावा आयएमडीबीवर

शेजारी शेजारी पक्के शेजारी

किशोर प्रधान - स्वर्गीय बापू दामले दामले निवासचे मूळ मालक आनंद इंगळे - बल्लाळ लंबोदर पाठक अर्थात बी.एल. पाठक. मंदार कुलकर्णी - मोरया बल्लाळ पाठक. सुलेखा तळवळकर - यामिनी बल्लाळ पाठक. बल्लाळ लंबोदर पाठक यांचे कुटुंब विद्याधर जोशी - अश्विन यामिनीचा ...

घेतला वसा टाकू नको

महादेवाच्या परम भक्ताची कहाणी. १० मार्च २०२१ भगवान महादेव येतील का माईच्या रक्षणाला? १५ मार्च २०२१ पत्नी अंबेसाठी ऐन महाशिवरात्रीला शिकारीचं पातक करणार का चंद्रभान? ०८ मार्च २०२१ माईची महादेवावरील भक्ती तारेल का दुष्काळातून? १२ मार्च २०२१

रात्रीस खेळ चाले २

नाईक इले हत अन् ह्यावेळी शेवंताही येतेय, खेळ सुरु होतोय. १६ जानेवारी २०१९ पांडू इलो, अण्णा इले, माई इली, छाया इला, दत्ता इलो, माधव इलो, तुम्ही येताय ना? १४ जानेवारी २०१९ नाईकवाड्यावर पसरणार कोणाची गूढ सावली? १८ जानेवारी २०१९

स्वामिनी

स्वामिनी ही कलर्स मराठी वरील मालिका आहे. ही मालिका रमाबाई आणि माधवराव पेशवे यांच्यावर आधारित आहे. मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्स यांनी केली आहे. लेखन – दिग्दर्शन हे विरेन प्रधान यांचे आहे. मालिकेमध्ये गोपिकाबाईंची भूमिक ...

समुद्र प्रदूषण

महाराष्ट्राला समुद्र किनाला लाभलेला आहे.महाराष्ट्राचा समुद्रकिनारा देशात सर्वाधिक प्रदूषित आहे, असा निष्कर्ष गोव्याच्या राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेने आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्त अहवालात नुकताच काढला आहे. पश्‍चिम किनारपट्टीव ...

राजाळे

राजाळे हे सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातील आहे. फलटण तालुक्यातील १३६५.२८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ९८७ कुटुंबे व एकूण ४६७५ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर फलटण १२ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २३७८ ...

मालवली

मालवली हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील २८३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १३१ कुटुंबे व एकूण ६४३ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ५७ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ३३५ पुरुष आणि ३०८ स्त्रिया आहेत. ...