ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 55

कृष्णकमळ

पॅसिफ्लोरा "सोइ फा" हे भारतात आढळणाऱ्या कृष्णकमळांच्या अनेक जातींमधले सर्वात प्रसिद्ध फुल आहे. ह्या वेलसदृश्य वनस्पतीचं कुळ प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेतील असूनही, दक्षिण आशियाई देशातील आणि भारतीय उपखंडातील उष्णकटिबंधीय हवामानात ती पूर्णतः रुळली आ ...

बोपर्डी

सातारा जिल्यातील वाई तालुक्यातील मांढरदेवी रोड नजीक वसलेले छोटेसे गाव आहे.पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली बोपर्डी असं या गावाचं वरण करण्यात येते. सरासरी ३५०० हजार लोकसंख्या असलेल्या या गावात पूर्वी पांडवांचा वास्तव्य होत. या गावात पांडव आपल्य ...

ब्राह्मो समाज

ब्राम्हो समाजाचे भारतीय इतिहासात फार महत्त्वाचे योगदान आहे. तसेच ब्राम्हो समाजाचे महाराष्ट्राच्या इतिहासात सुद्धा फार मोठे स्थान आहे.ब्रह्म समाज भारत ही सामाजिक-धार्मिक चळवळ होती जी बंगालच्या पुनर्जन्ममुळे प्रभावित वयाची प्रभावित होती. त्याचे प्र ...

रामोशी

रामोशी महाराष्ट्रातील मागासलेली एक विमुक्त जमात. त्यांची वस्ती मुख्यतः पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांत आढळते. कर्नाटक राज्यातही त्यांची तुरळक वस्ती आहे. तेथे त्यांना ‘बेरड’ या नावाने ओळखतात. ब्रिटिश राजवटीत ही ...

यूटीसी+०८:००

यूटीसी+८:०० ही यूटीसीच्या ८ तास पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ रशिया, ऑस्ट्रेलिया तसेच आग्नेय आशियामधील अनेक देशांमध्ये वापरली जाते. नवीन प्रस्तावित आसियान समान प्रमाणवेळ यूटीसी+८लाच संलग्न करण्याचा प्रयत्न चालू आहे.

शंख पुष्प

शंख पुष्प, ज्यास सामान्यतः एशियन कबूतरविंग्स म्हणून ओळखले जाते, ब्लूबेलव्हिन, निळा वाटाणे, फुलपाखरू वाटाणे, कॉर्डोफन वाटाणे आणि डार्विन वाटाणे, फॅबेसी कुटुंबातील एक वनस्पती आहे.भारतात दररोज पूजा विधीमध्ये वापरला जाणारा पवित्र पुष्प म्हणून पूज्य आ ...

मिन्स्क राष्ट्रीय विमानतळ

मिन्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळ हा बेलारूस देशाच्या मिन्स्क शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मिन्स्कच्या ४२ किमी पूर्वेस स्थित असलेला मिन्स्क विमानतळ बेलारूसमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. बेलारूसची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी बेलाव्हियाचे मुख्यालय ...

सोफिया (यंत्रमानव)

सोफिया हि मानव सदृश यंत्रमानव आहे. सिंगापूरच्या हॅन्सन रोबोटिक्सने बनविलेल्या या सांगकाम्यास १५ एप्रिल, २०१५ रोजी कार्यान्वित केले गेले. सौदी अरेबियाने सोफियाला नागरिकत्व दिले आहे. एका देशाचे पूर्ण नागरिकत्व मिळविणारी ‘सोफिया’ ही जगातील पहिली आणि ...

बिकिनी

बिकिनी हा सामान्यत: महिलांसाठीचा दोन भागांचा असलेला स्विम सूट असतो. शरीराच्या वरच्या भागासाठी असलेल्ला भागात फॅब्रिकचे दोन त्रिकोण ब्रेसियर सारखेच असतात जे स्त्रीचे स्तन झाकून घेतात. आणि शरिराच्या खालच्या भागातही फॅब्रिकचे दोन त्रिकोण असतात, एक प ...

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची यादी

खालील यादी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. ऑस्ट्रेलियाने ५ जानेवारी १९७१ रोजी इंग्लंड विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.

२०१९ ॲशेस मालिका

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑगस्ट-सप्टेंबर २०१९ दरम्यान ५ कसोटी सामने असलेली द ॲशेस मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. सदर कसोटी मालिका ॲशेस बरोबरच २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गतसुद्धा खेळविण्यात येईल. क्रिकेट विश्वचषक, २०१९ ...

यूटीसी+१०:००

मायक्रोनेशियाची संघीय राज्ये उत्तर मेरियाना द्वीपसमूह अमेरिका पापुआ न्यू गिनी गुआम क्वीन्सलंड न्यू साउथ वेल्स टास्मानिया ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी व्हिक्टोरिया ऑस्ट्रेलिया

ॲनस्ले लोवु

ॲनस्ले लोवु हा झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - अफगाणिस्तानविरुद्ध विरुद्ध १४ सप्टेंबर २०१९ रोजी ढाका येथे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - नेदरलँड्सविरुद्ध विरुद्ध १९ जून २०१९ रोजी.

सर्गेई बुबका

सर्गेई नझारोविच बुबका उंच उडीचा विक्रमादित्य म्हणून जगभर ओळखला जातो. तत्कालीन सोवियेत संघाच्या युक्रेन राज्यातील लुहान्सक शहरात डिसेंबर ४ १९६३ ला सर्गेईचा जन्म झाला. त्याचे वडील सेनेत होते तर आई वैद्यकीय कामात मदतनीस म्हणून काम करीत असे. त्या दोघ ...

राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना

प्रकाशन तारीख: 04 एपीआर 2018 3:47 पंतप्रधान पीआयबी दिल्ली राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम अंतर्गत सरकार गरीबी रेखा पासून खाली कुटुंबे 30 दशलक्ष पेक्षा अधिक वृद्ध, विधवा आणि दिव्यगण लाभधारकांना प्रत्यक्ष हस्तांतरण करण्यास वचनबद्ध आहे. राष्ट्रीय ...

यूटीसी−०३:००

नोव्हा स्कॉशिया, न्यू ब्रुन्सविक, प्रिन्स एडवर्ड आयलंड, लाब्राडोर कॅनडा अटलांटिक उन्हाळी प्रमाणवेळ चिली फॉकलंड द्वीपसमूह ग्रीनलॅंड ब्राझील - आग्नेयेकडील राज्ये बर्म्युडा पेराग्वे

बर्लिन कराराचे परिणाम

बर्लिन कराराने तुर्की प्रदेशातील रशियाचे वर्चस्व रोखून धरले. परंतु या करारामुळे पूर्वेकडील प्रश्न सुटण्यास फारसी मदत झाली नाही. इंग्लंड, ऑस्ट्रिया व जर्मनी यांना जरी बर्लिन कराराने समाधान वाटले तरी इतर संबंधित राष्ट्रांना कोणताही दिलासा मिळू शकला ...

मिर्झा

मिर्झा ही मध्यपूर्वेसह इतर देशांमध्ये वापरली जाणारी पदवी आहे. मूळ पर्शियन भाषेतून आलेला हा शब्द सहसा वतनदार, जमीनदार किंवा राजकुमार या अर्थाने वापरला जातो.

१०वी बटालियन (ऑस्ट्रेलिया)

१०वी बटालियन ही पहिल्या महायुद्धादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या इंपिरियल फोर्सचा एक भाग असलेल्या ऑस्ट्रेलियन सैन्याची पायदळ बटालियन होती. युद्धादरम्यान ऑस्ट्रेलियात उदयास आलेल्या पहिल्या युनिटांपैकी १९१४ सालची बटालियनची दक्षिणी ऑस्ट्रेलियात भरती करण्यात ...

१९९७ आशिया चषक

१९९७ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही ६वी स्पर्धा श्रीलंकेमध्ये जुलै १९९७ मध्ये झाली. या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत या देशांनी सहभाग घेतला. श्रीलंकेमध्ये दुसऱ्या ...

भारतातील गंगा

भारतात भगीरथाने पृथ्वीवर आणलेली एकच गंगा आहे. ती उत्तर प्रदेशातून हरिद्वार-काशी अशी वाहते. याशिवाय भारतात गंगा हा नावाचा हिस्सा असलेल्या अनेक गंगा आहेत, त्या अश्या: दक्षिणी भारतातल्या गोदावरी, कावेरी, कृष्णा आदी नद्यांना ‘दक्षिण गंगा’ या नावाने ओ ...

यूटीसी+०३:००

यूटीसी+०३:०० ही यूटीसीच्या ३ तास पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. ही प्रमाणवेळ मुख्यत: पूर्व आफ्रिका, पूर्व युरोप व मध्य पूर्व ह्या भागांमध्ये वापरली जाते. मॉस्को प्रमाणवेळ व मिन्स्क प्रमाणवेळ ह्या वेळा यूटीसी+०३:०० सोबत वर्षभर संलग्न आहेत.

नागरमोथा

नागरमोथा, अर्थात लव्हाळे, ही आफ्रिका, दक्षिण व मध्य युरोप व दक्षिण आशिया या भूप्रदेशांत आढळणारी एक तृणवर्गीय वनस्पती आहे. हे बारमाही वाढणारे गवत असून पाणथळ, ओलसर जागी निसर्गतः आढळतो. नागरमोथा ४० सें.मी. उंचीपर्यंत वाढतो. त्याची कांडे त्रिधारी व भ ...

अनिल धस्माना

अनिल धस्माना हे भारताच्या रिसर्च ॲंड ॲनॅलिसिस विंग या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख आहेत. त्यांनी डिसेंबर २०१६मध्ये हा पदभार स्वीकारला. धस्माना हे मूळचे उत्तराखंड राज्यातील असून १९८१ तुकडीचे मध्य प्रदेश केडरमधील आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची पहिली नियु ...

न्यू झीलँड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९७१-७२

न्यूझीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९७२ दरम्यान तीन महिला कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे माउरीन ...

नैसर्गिक रंग

नैसर्गिक रंग वनस्पती, अपृष्ठवंशी किंवा खनिजांपासून तयार केलेले आहेत. जैविक स्त्रोत जसे फंगस चे रूप व दगडफुल, झाडाची पाने, लाकूड, पाला या वनस्पती पासून नैसर्गिक रंग बनवितात. चीनमध्ये झाडाची साल, वनस्पती आणि कीटकांमधले रंग ५००० पेक्षा जास्त वर्षांप ...

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९५७-५८

इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९५८ दरम्यान महिला ॲशेसअंतर्गत ४ महिला कसोटी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. महिला कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. मालिकेतील पहिली कसोटी ही पावसामुळे रद्द करावी लागली.

शेन गेटकॅट

शेन गेटकॅट हा आयर्लंडच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - ओमान विरुद्ध १३ फेब्रुवारी २०१९ रोजी मस्कत येथे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - झिम्बाब्वे विरुद्ध १ जुलै २०१९ रोजी माघेरमासन येथे.

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९६१-६२

न्यूझीलंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९६१-फेब्रुवारी १९६२ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९५३-५४

न्यूझीलंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९५३-फेब्रुवारी १९५४ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. न्यूझीलंडने प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. पाहुण्या न्यूझीलंड संघाचे नेतृत्व अनुभवी जॉफ राबोन याने केले. दक्षिण आफ्रिकेने ५ ...

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, १९३१-३२

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९३२ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यूझीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने २-० अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेचा न्यूझीलंडचा प्रथम दौरा होता.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, १९५१-५२

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९५२ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यूझीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने १-० अशी जिंकली. वेस्ट इंडीजचा हा पहिला न्यूझीलंड दौरा होता.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, १९५२-५३

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने मार्च १९५३ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यूझीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने १-० अशी जिंकली. पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व जॅक चीटहॅम याने केले.

वैकाटो

वैकाटो हा न्यू झीलँडचा एक भाग आहे. उत्तर द्वीपावर असलेल्या या भागात हौराकी, कोरोमांडल द्वीपकल्प, किंग काउंटी तसेच तौपो आणि रोटोरुआ जिल्ह्यांच्या समावेश होतो. हॅमिल्टन येथील सगळ्यात मोठे शहर आहे.

मध्य युरोपीय प्रमाणवेळ

मध्य युरोपीय प्रमाणवेळ ही युरोपाच्या मध्य भागातील देशांमध्ये वापरली जाणारी प्रमाणवेळ आहे. ती जागतिक प्रमाणवेळेपेक्षा १ तास पुढे आहे. मध्य युरोपीय प्रमाणवेळ पाळणारे युरोपीय देश उन्हाळ्यात वाढलेल्या दिनमानाशी जुळवून घेण्यासाठी यूटीसी +२ असलेली मध्य ...

यूटीसी+०४:००

यूटीसी+०४:०० ही यूटीसीच्या ४ तास पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. ही प्रमाणवेळ मुख्यत: रशिया, जॉर्जिया, संयुक्त अरब अमिराती, आर्मेनिया, सेशेल्स व मॉरिशस ह्या देशांमध्ये वापरली जाते.

यूटीसी+०७:००

यूटीसी+७:०० ही यूटीसीच्या ७ तास पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ रशिया, मंगोलिया, इंडोनेशिया, लाओस, व्हियेतनाम व थायलंड ह्या देशांमध्ये वापरली जाते.

२००९ ब्रिक्स शिखर परिषद

ब्रिक देशांची पहिली शिखर परिषद इ.स. २००९ मध्ये येकातेरिनबुर्ग येथे पार पडली. या परिषदेला भारत, ब्राझील, रशिया, चीन या चार राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

लूईस दे ग्रानादा

लूईस दे ग्रानादा हा धर्मविषयक लेखन करणारा स्पॅनिश साहित्यिक. त्याचा जन्म ग्रानादा येथे झाला. तो ख्रिस्ती धर्मातील डॉमिनिकन पंथाचा होता आणि त्या पंथात त्याला महत्त्वाचे स्थान होते. Guia de pecadores ह्या आपल्या ग्रंथात त्याने व्यक्तिगत धर्म आणि श् ...

ए.टी.पी. वर्ल्ड टूर मास्टर्स १०००

ए.टी.पी. वर्ल्ड टूर मास्टर्स १००० ही टेनिस खेळामधील असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सचा भाग असलेल्या ९ पुरुष एकेरी व दुहेरी स्पर्धांची एक वार्षिक शृंखला आहे. ४ ग्रॅंड स्लॅम व ए.टी.पी. वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धांखालोखाल ह्या मास्टर्स स्पर्धा महत्त्वाच ...

ईथरनेट

ईथरनेट हे संगणक नेटवर्क तंत्रज्ञानाचे एक कुटुंब आहे. हे कुटुंब सामान्यत: स्थानिक क्षेत्र नेटवर्क, महानगर क्षेत्र नेटवर्क आणि वाईड क्षेत्र नेटवर्क यांमध्ये वापरले जाते. हे व्यावसायिकपणे १९८० मध्ये सुरू करण्यात आले. त्यानंतर ईथरनेटने बॅकवर्ड सुसंगत ...

वांद्रे टर्मिनस

वांद्रे टर्मिनस हे मुंबई महानगरातील एक प्रमुख रेल्वे टर्मिनस आहे. हे मुंबईमधील लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीच्या एकूण ६ रेल्वे टर्मिनसपैकी एक आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकावरील वाढती गर्दी विकेंद्रित करण्याच्या दृष्टिकोनातून वांद् ...

बिलासपूर-नागपूर रेल्वे विभाग

साचा:बिलासपूर-नागपूर रेल्वेमार्ग बिलासपूर-नागपूर रेल्वेमार्ग भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व रेल्वेतील रेल्वेमार्ग आहे. हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गाचा भाग असलेला हा मार्ग मध्य प्रदेशातील बिलासपूर व महाराष्ट्रातील नागपूर या शहरांना जोडतो.

बांधकामाचे दगड

बांधकामाचे सर्वांत जुने साहित्य म्हणून दगडाचा उल्लेख करता येईल. नैसर्गिक ओबडधोबड आकारातील दगडांच्या साहाय्याने मानवास आसरा मिळत होता व जसजशी प्रगती होत गेली तसतशी दगडाची घडण, मांडणी व त्यावर कोरीव काम करण्याची, तसेच त्याला पॉलिश करण्याची कला प्रग ...

माका

वनस्पतीशास्त्रीय नाव: Eclipta prostrata कुळ: Asteraceae नाम: - भृंगराज, मार्कव; भांगरा; केसराज; गर्ग. वर्णन: - माक्याचे छोटे झुडूप पावसाळ्यात उगवते व ओलसर जागेंत किंवा पाणी दिल्यास बाराही महिने जगते. ह्यांत पांढरा माका आणि पिवळा माका अशा दोन जाती ...

मोटारवाहन

मोटारवाहन, मोटार, मोटारकार किंवा कार हे एक चाके असणारे एक स्वयंचलित वाहन आहे. अनेक व्याख्यांनुसार मोटारवाहनाला चार चाके असतात, ते रस्त्यावर चालते व कमाल ८ प्रवासी त्यामध्ये बसून प्रवास करू शकतात. जगातील पहिली मोटारकार जर्मन संशोधक कार्ल बेंत्स ह् ...

तांदुळजा

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याची भाजी करतात.शरीरात सी जीवनसत्व साठी तांदुळजा ची भाजी खावी ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध व शितविर्य आहे उष्णतेच्या तापात विशेषतः गोवर कांजण्या व त्रिव तापत फार उपयुक्त आहे विष विकारी, नेत् ...

शेकोटी

शेकोटी ही आग पेटवून थंडीपासून बचाव करण्यासाठी वापण्यात येणारी एक व्यवस्था आहे. यात चुलीसारखेच पण लाकडे / कोळसे इत्यादी घराबाहेर पेटविण्यात येतात व त्यासमोर बसल्यावर ऊब मिळते व थंडीपासून बचाव होतो. थंड झालेले हातही यावर शेकतात.हिवाळ्यात तापमान घसर ...

चित्रक

चित्रक प्लमबैगो जेलनिका हे बहुवर्षायू सदाहरित लहानसर झुडूप आहे. ही प्लमबैजिनेसी Plumbag inaceaeकुळातील वनस्पती आहे. ह्याचे खोड गोल असून त्याला पुष्कळ फांद्या फुटतात. फांद्या पसरलेल्या असताना जेव्हा जमिनीवर पडतात तेव्हां पेरापेरास मुळे फुटतात. पान ...

मेघगर्जनेचे वादळ

मेघगर्जनेचे वादळ, ज्याला विद्युत वादळ किंवा विजेचे वादळ देखील म्हटले जाते. हे एक वादळ आहे ज्याचे विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट असतो. Relatively weak thunderstorms are sometimes called thundershowers. "NWS JetStream". National Weather Service. 2 ...