ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 57

होन्श अल्पाइन जंगले

होन्श अल्पाइन जंगले ४,४०० चौरस मैल चे क्षेत्र व्यापलेले आहे. ही जंगले होन्शू आणि ओशिमा द्वीपकल्प च्या होक्काईदो येथे असणाऱ्या उंच डोंगरावर आहे. हे पेलारक्टिक क्षेत्रातील एक समशीतोष्ण शंकूच्या आकाराचे वन आहे.

श्री गणेश संतानस्त्रोत्र

श्री गणेश संतानस्त्रोत्र नमोस्तु गणनाथाय सिद्धी बुद्धि युताय च। सर्वप्रदाय देवाय पुत्र वृद्धि प्रदाय च।। गुरु दराय गुरवे गोप्त्रे गुह्यासिताय ते। गोप्याय गोपिताशेष भुवनाय चिदात्मनें।। विश्व मूलाय भव्याय विश्वसृष्टि करायते। नमो नमस्ते सत्याय सत्य ...

भास्कर सोनवणे

‎ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भास्कर सोनवणे १९७८ हे नाव पत्रकारिता क्षेत्रात अत्यंत नावाजलेले आहे. त्यांचे स्वतंत्र शैलीचे रोखठोक लेखन वाचणारा स्वतंत्र वर्ग आहे. सर्व क्षेत्रातील मान्यवरांसह अवतीभवतीच्या क्षेत्रांचे सखोल ज्ञान त्यांच्या ...

इंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञा

येथे नमूद केलेल्या संज्ञा ची पाने मराठी विक्शनरी या बंधू प्रकल्पात wikt:विक्शनरी:मराठी विकिपीडिया पारिभाषिक संज्ञा येथे स्थानांतरीत केली गेली आहेत.परंतु मराठी विक्शनरीची बऱ्याच सदस्यांना माहिती नसल्या मुळे येता काही काळ या पानाची नोंद मराठी विकिप ...

फाटक (चित्रपट)

प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांच्या फाटक कांदबरीवर मराठी चित्रपट निघाला आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गाणी श्री यादव यांची असून शरद गोरे दिग्दर्शक आहेत. यामध्ये प्रकाश धिंडले, सुषमा पाटील नायक नायिकेच्या भूमिकेत आहेत. याशिवाय नितीन पाटील, स ...

आय.एन.एस. विजयदुर्ग

आय.एन.एस. विजयदुर्ग ही भारतीय आरमाराची दुर्ग प्रकारची पहिली कॉरव्हेट होती. ही नौका २५ डिसेंबर, १९७६ रोजी आरमारी सेवेत रुजू झाली व ३० सप्टेंबर, २००२ रोजी हिला निवृत्त करण्यात आले.

विको

व्हिस्को ग्रुप ऑफ कंपनीज 1 9 52 मध्ये श्री. के व्ही. पेंढारकर यांनी स्थापन केली होती. व्हिको ग्रुपच्या छात्राखाली, व्हिको लेबोरेटरीज हे भारतीय आयुर्वेदिक हर्बल औषधी उत्पादनांचे निर्माता आहेत जसे हर्बल टूथ पेस्ट व्हिको वाजेरदंती पेस्ट, हर्बल टूथपे ...

शाश्वत विकास

शाश्वत विकास किंवा टिकाऊ विकास, पर्यावरण आणि विकास जागतिक आयोगाच्या अनुषंगाने धरणी किंवा टिकाऊ विकास ज्याच्या अंतर्गत पिढीच्या गरजा भागविल्या जाणाऱ्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशिवाय तडजोड करता येईल. म्हणूनच, पर्यावरण संरक्षणाशिवाय विकास टिकाऊ ...

इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण ॲकॅडमी

इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण ॲकॅडमी भारतातील वैमानिक प्रशिक्षणसंस्था आहे. याची स्थापना इ.स. १९८५ मध्ये झाली. येथे शिकवले जाणारे अभ्यासक्रम हे नागरी विमान वाहतूक संचालनालय व आंतरराष्ट्रीय नागरी वाहतूक संस्था यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आखून ...

राष्ट्रीय सीमाशुल्क, उत्पाद आणि नार्कोटिक्स अकादमी

राष्ट्रीय सीमाशुल्क, उत्पाद आणि नार्कोटिक्स अकादमी ही संस्था भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांना सीमाशुल्क, केंद्रीय अबकारी कर व सेवाकर या केंद्रीय कायद्यांचे आणि नार्कोटिक्स कायद्याचे प्रशिक्षण देते. या संस्थेत भारतीय सनदी सेवेत थेट निवड झालेले व ...

पळसपाडा

गावाचे नाव:- पळसपाडा ग्रामपंचायत: पोशेरा तालुका: मोखाडा जिल्हा: पालघर राज्य: महाराष्ट्र प्रदेश: कोकण विभाग: कोकण भाषा: मराठी उंची / उंची: ४७३ मीटर. सील स्तराच्या वर आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक:०२२५२९ विधानसभा मतदार संघ: विक्रमगड विधानसभा मतदार ...

बापूराव शिंगटे

डॉ. बापूराव बब्रुवान शिंगटे हे रसायनशास्‍त्र विभाग, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे सहायक प्राध्यापक म्हणून २००८ पासून कार्यरत आहेत. त्यांचे जन्मगाव सलगरा दिवटी हे मागास भागातील असूनही त्‍यांनी डॉ.बा.आं.म.विद्यापीठाच्‍या रस ...

भूप्रदेश

राज्याच्या सीमेअंतर्गत असलेला भौगोलिक प्रदेश म्हणजेच भूप्रदेश होय. राज्याला निश्चित भूप्रदेश असणे आवश्यक आहे.ज्या प्रदेशावर राज्याला शासन करण्याचा अधिकार आहे त्यांना त्याचे अधिकार क्षेत्र म्हणतात. अधिकार क्षेत्र बाबत राज्याला निर्णय घेण्याचा कायद ...

धानुरी

धानुरी हे गाव लोहारा तालुक्यात व उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. गावात प्रसिद्ध असे "देवबेट देवीचे" मंदीर आहे. पंचक्रोशीतील लोकांचे आराध्य दैवत म्हणून देवीची गणना केली जाते. धानुरी हे गाव पंचायत समिती गट असून,गावातील अनेक नेते मंडळी जिल्ह्याच्या राजकार ...

चिखली ते सैलानी

महाराष्ट्राचे बादशहा हजरत अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबा ऐतिहासिक पवित्र दर्गा देवस्थान आहे. महाराष्ट्राचे बादशहा हजरत अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबांच्या ऊरुस किंवा यात्रा सुरुवाती पासून बुलढाणा जिल्हा प्रशासन मार्फत जय्यत तयारी केली जात ...

मराठा वीरांच्या समाध्या

शिवाजीच्या भोसले घराण्यातील स्री-पुरुषांच्या आणि मराठ्यांच्या इतिहासातील अनेकांच्या समाध्या महाराष्ट्रात, गुजराथेत, कर्नाटकात व मध्य प्रदेशात आहेत. त्या समाध्यांची ही यादी: नाना फडणवीस - नानावाडा, पुणे रघुजी भोसले - नागपूर संताजी घोरपडे - कारखेल ...

सामग्री निर्माता

सामग्री तयार करणे हे कोणत्याही माध्यमांना आणि विशेषत: विशिष्ट संदर्भातील अंतिम वापरकर्त्यांकरिता / प्रेक्षकांसाठी डिजिटल मीडियाला दिले जाणारे माहितीचे योगदान आहे. सामग्री "असे काहीतरी आहे जे भाषण, लेखन किंवा विविध कलांपैकी कोणत्याही म्हणून" स्वत: ...

आदत से मजबूर (मालिका)

आदत से मजबूर ही एक भारतीय विनोदी दूरचित्रवाणी मालिका आहे. ही मालिका ३ ऑक्टोबर २०१७ ते २६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत सब टीव्हीवर प्रसारित झाला.

द सर्क्युलर स्टेअरकेस

द सर्क्युलर स्टेअरकेस ही अमेरिकन लेखक मरीया रॉबर्ट्स राइनहार्ट यांनी लिहिलेली एक गूढ कादंबरी आहे. यात राहेल इन्न्स यांनी एका घराच्या उन्हाळ्यात भाड्याने घेतलेल्या घरात घडलेल्या गुन्ह्यांचे वर्णन केले आहे. या घरात त्यांचा पुतणा आणि पुतणी सुद्धा रह ...

अम्माजी की गली

अम्माजी की गल्ली ही एक भारतीय प्रासंगिक विनोदी दूरचित्रवाणीमालिका आहे. ही २० जून २०११ ते २३ सप्टेंबर २०११ दरम्यान सब टीव्हीवर प्रसारित होत होती. दिव्या निधी शर्मा आणि अप्रीजाता शर्मा यांनी हा शो लिहिलेला असून कॉन्टीलो एंटरटेन्मेंटने निर्मिती केली ...

२जी

२जी मोबाईल दूरध्वनीसंच आणि मोबाईल दूरसंपर्क यंत्रणांसाठी इंटरनॅशनल टेलिकॉम युनियन द्वारे स्थापित तांत्रिक मानकांची तिसरी पिढी टू जी किंवा २ जी या नावाने ओळखली जाते.

पोशेरा

★राज्य: महाराष्ट्र ★विभाग: कोकण ★जिल्हा: पालघर ★तालुका:मोखाडा ★गावाचे नाव: ग्रामपंचायत पोशेरा पोशेरा:- भाषा: मराठी उंची / उंची: ४७३ मी. सील पातळीच्या वर दूरध्वनी क्रमांक ०२२. पिन कोड: ४०१६०४ पोस्ट ऑफिसचे नाव: पोशेरा ★ग्रामपंचायत पोशेरा बद्दल:- पो ...

आष्टी

आष्टी खेड, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गाव आष्टी तालुका, वर्धा आष्टी कळंब, यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गाव आष्टी गाव, वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील गाव आष्टा जहागीर आष्टे आष्टी शहीद आष्टे पेण आष्टीची लढाई आष्टा आर्वी, वर्ध ...

सुनील रावसाहेब वलटे

सुनील रावसाहेब वलटे हे भारतीय सेनेतील सैनिक होते. दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पीओकेत १८ दहशतवादी, १६ पाक सैनिक ठार वालटे यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे मुदत वाढवून घेतली होती. तीही आता संपत आल्याने लवकरच ते सेवान ...

बेगम समरु

बेगम समरु दिल्लीस बेगम सामरु नावाची एक मुसलमान स्त्री पदरी मोठी सेना बाळगून होती. महादजी शिंदे दिल्लीचा बादशहा वगैरे यांना आपले सैन्य भाड्याने देऊन ती संपन्न झाली होती. ही तुळसाबाई जमालखान यांच्यासारखीच क्रूर होती. दासीने मनासारखे काम केले नाही म ...

परशुरामभाऊ पटवर्धन

परशुरामभाऊ पटवर्धन हे जमखंडी संस्थानचे संस्थानिक होते. हे पेशव्यांच्या काळातील सरदार पटवर्धनांचे चिरंजीव असून ते दानशूर होते. त्यांनी पुण्याच्या न्यू पूना कॉलेज ला मोठी देणगी दिली. याचे स्मरण म्हणून ते महाविद्यालय सर परशुरामभाऊ कॉलेज म्हणून ओळखले ...

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९०७

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९०७ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेचा हा पहिलाच इंग्लंड दौरा होता. या आधी दक्षिण आफ्रिकेने इसवी सन १८९४, १९०१, १९०४ मध्ये देख ...

सम्राट जिम्मू

निहोन शोकी आणि कोझिकीनुसार सम्राट जिम्मू हे जपानचे पहिले पौराणिक सम्राट होते. त्यांची राज्या परंपरा ई.पू. ६६० साली झाली होती. जपानी पौराणिक कथांनुसार, ते आपल्या नातू निनिगी यांच्यामार्फत, आमेटरासु या सूर्यदेवाचे आणि वादळ देवता सुसानु यांचे वंशज ह ...

माहीम विविध कार्यकारी सहकारी संस्था, मर्यादित

माहीम विविध कार्यकारी सहकारी संस्था, मर्यादित ही कै.रावबहादूर आप्पाजी गणेश दांडेकर ह्यांनी इ.स.१९१३ साली स्थापन केली.ह्या संस्थेचे मुख्य कार्यालय माहीम येथे आहे.कै.रावबहादूर आप्पाजी गणेश दांडेकर ह्यांनी १९१३-१४ ते १९१९-२० पर्यंत ह्या सहकारी संस्थ ...

अशोक चौसाळकर

डाॅ. अशोक एस. चौसाळकर हे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे इ.स. १९७९ ते २०१० या काळात राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक व काही वर्षे विभागप्रमुख होते. समाजप्रबोधन पत्रिका या नियतकालिकाचे ते संपादक आहेत. डॉ. अशोक चौसाळकर हे मुळचे मराठवाड्यातील अंबाजो ...

मराठवाडा (वृत्तपत्र)

मराठवाडा हे मराठी भाषेतून प्रकाशित होणारे मराठवाड्यातील दैनिक वृत्तपत्र होते. १ फेब्रुवारी, इ.स. १९३८ या दिवशी त्याचा पहिला अंक साप्ताहिक स्वरूपात प्रकाशित करण्यात आला होता. नंतर त्याचे दैनिकात रूपांतर झाले. सप्टेंबर २००० सालापासून या वृत्तपत्राच ...

हक्काधारीत दृष्टिकोन

स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला.ही पद्धती देशात अधिकाधिक रुजावी,प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले. लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याचा सुरुवातीला या सरकार ...

आंबेडकर नगर (निःसंदिग्धीकरण)

आंबेडकर नगर लोकसभा मतदारसंघ आंबेडकर नगर जिल्हा - उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा. डॉ. आंबेडकर नगर - मध्य प्रदेश राज्यातील एक गाव महू आंबेडकर नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली आंबेडकर नगर, जोधपूर जिल्हा - राजस्थान मधील एक गाव

महाराष्ट्रातील जिल्हावार धरणाची यादी

आढळा प्रकल्प, ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण, मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव ====

नळेगाव

हे एक महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातील गाव आहे.हे उदगीर पासून ३० किलोमीटर वर वसलेले आहे.लातूर आणि उदगीर पासून या गावचे समान अंतर आहे.

उदगीरचा किल्ला

उदगीर शहरावर ८०० वर्ष मुघलांचे राज्य होते. तसेच १७६५ मधील निजाम विरुद्ध मराठे ही लढाई झाली आणि त्यात सदाशिव भाऊनी निजामाच पराभव केला. पानिपतच्या लढाईची सुरुवात उदगीर मधून झाली. उदागिर बाबा आणि उदगीरचा किल्ला ह्यामुळे हे शहर प्रसिद्ध झाले. उदगीर ह ...

रेणापूर शहर

हे महाराष्ट्र राज्यातल्या लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्याचे मुख्यालय आहे. हे शहर रेणुका नदीच्या काठी वसलेले आहे आणि इथे रेणुका देवीचे मंदिर आहे. हे मंदिर या शहराचे ग्रामदैवत आहे. या मंदिरावरून शहराचे "रेणापूर" असे पडले. इथे एक मोठी बाजारपेठ आह ...

कोल्हपुर पर्यटन गडहिंग्लज चंदगड

गडिहग्लज-चंदगड पर्यटन कोल्हापूरच्या दक्षिणेचे गडिहग्लज आणि चंदगड हे तालुके अत्यंत रमणीय निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. सामानगड, कलानंदीगड, पारगड हे किल्ले गाडीरस्त्यामुळे सहज जाण्याजोगे आहेत. कोल्हापूरपासून अंदाजे ७०-८० कि.मी. अंतरावर असलेली ह ...

कर्‍हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ

कराड दक्षीण विधानसभा मतदार संघ हा महत्त्वाचा राष्ट्रवादीचा सातारा बालेकिला सोडून कांग्रेसचा किल्ल्या मानला जातो. पाहीला कराड लोकसभा मतदारसंघ होता नंतर २००९ साली रद्द करण्यात आला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांचा मतदार सं ...

लातूर रोड

हे महाराष्ट्र मधील लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील एक गाव मुख्य ठिकाण आहे.येथून लातूर शहरात लोहमार्ग आणि महामार्ग जातो म्हणुन या गावाला "लातूर रोड" असे नाव प्राप्त झाले आहे. गाव येथील रेल्वे जंक्शन साठी महाराष्ट्भर प्रसिध्द आहे.हे गाव चाकुर श ...

घनसावंगी

घनसावंगी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे जालना जिल्ह्यातील तालुके: जालना, अंबड, घनसावंगी,परतुर,मंठा, बदनापूर, जाफराबाद आणि भोकरदन. स्थापना:१५/०८/१९९५. ऐतिहासिक गाव पानेवाडी पानेवाडी हे पुर्वी अंबंड तालुक्यातील निज ...

बंजारा

गोर बंजारा संस्कृती ही अति प्राचीन असून गोर हा एक वंश आहे. या गोरवंशीय लोकांनाच भारतात बहुतांशी गोर बंजारा या नावाने ओळखले जाते.गोर-बंजारा हा एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा असणारा भारतीय समाज रचनेचा महत्त्वाचा घटक होय. गोर-बंजाराया शब्दातील गोरया शब ...

हरितसेना

हरितसेना महाराष्ट्राची ओळख: भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्तवातील कलम 48 अ नुसार वन, वन्यजीव, पर्यावरण व इतर नैसर्गिक संसाधंनाच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी संबंधित राज्यांवर सोपविण्यात आलेली आहे. याशिवाय कलम 51अ अन्वये वन, वन्यजीव, नदी, त ...

शिवराम ठवरे

शिवराम ठवरे हे महाराष्ट्रातील विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते तसेच समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ या MSW आणि BSW पदवीधारकांच्या संघटनेचे संस्थापक सचिव आहेत.मुक्त पत्रकार म्हणून विविध सामाजिक विषयावर सोशल माध्यमातून लेखन करत असतात. जनमित्र सा ...

भांडवलशाही अर्थव्यवस्था

ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात,वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते व त्यांच्या किंमती बाजार यंत्रणे करवी ठरतात,अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात.

महारोगी सेवा समिती

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे महारोगी सेवा समिती, आनंदवन, वरोरा, जि. चंद्रपूर येथे आहे. नॉर्वेच्या डॉ. गेर्हार्ड आरमॉर हॅन्सेन यांनी १८७३ साली कुष्ठरोगाला कारणीभूत असणाऱ्या ‘मायक्रोबॅक्टेरियम लेप्री’ या जीवाणूचा शोध लावला. या रोगावर औषधोपचार, ...

जुने गाव

जुने गाव- पिरकल्याण एके काळी अध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक,सामाजिक, राजकीय, नैतिक, आर्थिक, शैक्षणिक, शेती, सिंचन, पर्यावरण आदी सर्वच क्षेत्रात वैभवसंपन्न असलेले आणि कल्याणी काठी वसलेले गाव म्हणजेच*पीरकल्याणजुने गाव*. जिथे बारमाही संपन्नतेचे खळख ...

ऑस्ट्रेलिया-स्वदेशी संरक्षित क्षेत्र

इंडिजियन्स प्रोटेक्टेड एरिया हा ऑस्ट्रेलियामध्ये वापरल्या जाणार्‍या संरक्षित क्षेत्राचा एक वर्ग आहे. प्रत्येकजण स्वदेशी ऑस्ट्रेलियन करारानुसार बनविला जातो आणि स्वदेशी ऑस्ट्रेलियन घोषित करतो. ऑस्ट्रेलियन सरकारने औपचारिकरित्या त्याच्या राष्ट्रीय रा ...

लोकगीतातील स्त्री मन

भारतात प्राचिन काळापासून लोकगीतांची परंपरा अतिशय समृध्द आणि विविधतापूर्ण असलेली दिसून येते. लोकगीत ही संज्ञा व्यापक असून यामधून येथील लोकजीवनाचा, लोकमनाचा,स्थल-काल-प्रदेशाचा आणि लोकसंस्कृतीचाही अभ्यास करता येतो. लोकसाहित्याचा शास्त्रीय अभ्यास करण ...

महाराष्ट्रातील वने

महाराष्ट्र हे विशाल राज्य आहे.राज्यात ६१,९३५ चौ.कि.मी. जमीन वनाखाली आहे. महाराष्ट्रत वनांखाली प्रदेशाचे एकूण भूक्षेत्राशी प्रमाण २०.१०% आहे. भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्रच्या वनक्षेत्राचे प्रमाण ८% आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असणारा विभाग ...