ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 61

नलावडे (निःसंदिग्धीकरण)

रामचंद्र नलावडे या नावाने बरेच लेखन आढळते या व्यक्ती एक आहेत की वेगवेगळ्या आणि वेगवेगळ्या असतील तर कोणते लेखन कोणत्या रामचंद्र नलावडे यांच्या नावाने आहे याबद्दल निःसंदिग्धीकरण साहाय्य हवे आहे. अनुभव आणि आत्मकथने: दगडफोड्या, खोत, रक्तचंदन, वडारगाड ...

आरारूट

आरारूट या वनस्पतीच्या कंदांपासून सत्व तयार करतात. हे सत्व पचण्यास हलके असल्याने त्याची खीर करून लहान मुलांना, वृद्धांना आणि आजारी व्यक्तींना दिली जाते. तोंड आले असता आरारूटचे सत्व घेतले जाते. तसेच हे पित्तशामक आहे.

सोलर ड्रायर

सोलर ड्रायर हे सूर्याच्या उष्णतेच्या वापराने वाळविण्याचे उपकरण आहे. यात विजेचा वापर नसतो. सोलर ड्रायरचा वरचा पारदर्शक पत्र्यातून सूर्याची किरणे आत येतात परंतु आतील उष्णता बाहेर जात नाही. पत्र्याच्या प्रकारानुसार सूर्याची अतिनील किरणे आत येतात किं ...

मिठागरे

मिठागरे हे समुद्राच्या किनाऱ्यावर मीठ तयार करण्यासाठी केलेले वाफे असतात. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी वाफ्यात येते. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते व मीठ खाली रहाते. भारतातील ओरिसा येथील मीठ उत्कृष्ट समजले जात असे. मिठागारांना मीठाची शेते अ ...

पुनर्नवा

पुनर्नवा, अर्थात घेटुळी महाराष्ट्रात वसू किंवा खापरा या नावाने देखील ओळखली जाणारी ही दक्षिण आशिया, प्रशांत महासागरी परिसरातील भूभागात व अमेरिकेच्या दक्षिणेकडील प्रदेशांत आढळणारी एक वेलवर्गीय वनस्पती आहे. हा ०.६६ मी. ते १ मीटर उंचीचा, अनेक वर्षे ज ...

राम शब्दामधील संज्ञासूत्रे

1. अर्थवदधातुरप्रत्ययःप्रातिपदिकम्- धातुं प्रत्ययं प्रत्ययान्तं च वर्जयित्वा अर्थवद शब्दस्वरुपं प्रातिपदिकसंज्ञं स्यात । जो धातु म्हणजे क्रियापद नाही.प्रत्यय नाही, किंवा प्रत्ययान्त शब्द नाही पण ज्याला अर्थ आहे अशा अर्थपूर्ण शब्दाला प्रातिपदिक म् ...

लिथोग्राफ

शिळामुद्रण:- शिळामुद्रणाचा शोध अलॉइस सेनेफेल्डर याने १७९६ मध्ये लावला. ओशट पेन्सिलीने संगमरवरी दगडावर लिहिताना त्याच्या लक्षात आले की लिहिलेल्यावर शाई चिकटते, पाणी नाही. त्यामुळे सपाट शिळेवरील ओशट प्रतिमांना शाई व पाणी लावून कागद दाबून काढला की छ ...

ब्रिटनमधील क्रांतिकारी चळवळ

भारताबाहेरील क्रांतिकारी चळवळ ब्रिटन, अमेरिका व जर्मनी येथे फैलावली असली तरी तिचा आरंभ ब्रीटनमधून झाला म्हणून आपण ब्रिटनमधील क्रांतिकारी चळवळीचा तपशील पाहू या. ब्रिटनमधील क्रांतिकारी चळवळीचा आरंभ इंडिया हाउस या श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या राहत्या ...

संभाजी कावजी

संभाजी कावजी कोंढाळकर हे शरीरान व ऊंचीने अफझलखान यांच्या येवढे होते. जेव्हा महाराजानी अफझलखानचा कोथळा बाहेर काढला तेव्हा अफझलखान मेलेला नव्हता तो बाहेर पळु लागला. संभाजी कावजी न त्याच शिर धाडापासुन अलग केल.

२०१९ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा

पुरुषांच्या स्पर्धेत एकूण सात देश भाग घेतील. या सातपैकी उरुग्वे आणि कोलंबिया हे आयसीसीचे सदस्य नसल्यामुळे त्यांच्याशी खेळले गेलेले सामने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने म्हणून ग्राह्य धरले जाणार नाहीत.

मुंबई क्रिकेट असोसिएशन

मुंबई क्रिकेट असोसिएशन ही मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे आणि नवी मुंबईसारख्या क्रिकेटची प्रशासकीय संस्था आहे. एमसीएच्या कार्यक्षेत्रात पश्चिम उपनगरामधील डहाणू, मध्य उपनगरातील बदलापूर आणि खारघर पर्यंत नवी मुंबईचा समावेश आहे.

१९७७ ॲशेस मालिका

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७७#५वी कसोटी

१९७२ ॲशेस मालिका

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७२#५वी कसोटी

शदाब खान

शदाब खान हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण - वेस्ट इंडीज विरुद्ध ३० एप्रिल २०१७ रोजी बार्बोडोस येथे. . आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - वेस्ट इंडीज विरुद्ध ७ एप्रिल २०१७ रोजी गयाना येथे. आंतरराष्ट्र ...

शशी गुप्ता

शशी गुप्ता ह्या माजी भारतीय कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची राष्ट्रीय निवडकर्त्या आहे. त्यांनी एकूण १३ कसोटी आणि २० एकदिवसीय सामने खेळले आहेत.

भारतीय मोठा बगळा

इंग्रजी नाव: Eastern Great Egret शास्त्रीय नाव: Ardea alba modesta लांबी – ७१ ते ७६ से.मी. ग्रेट एग्रेट अर्दिया अल्बा, ह्याला मराठीत मोठा बगळा म्हणतात, जगातील बहुतेक उष्णकटिबंधीय आणि गरम समशीतोष्ण प्रदेशांमध्ये हा दिसून येतो. 83 ते १०3 सेंमी 33 त ...

निजिनो मत्सुबारा

निजिनो मत्सुबारा हे जपानच्या सागा प्रांतातील करात्सु शहराजवळील एक ३६० वर्षाचे पाइन झाडांचे वन आहे. हे वन म्हणजे ४०० - ७०० मीटर रुंद आणि सुमारे ४ किमी लांबीचा एक झाडांचा पट्टा आहे. याचे एकूण क्षेत्रफळ २४० हेक्टर आहे. या वनाला द ब्लॅक पाइन फॉरेस्ट ...

सिंधुताई जोशी

सिंधुताई जोशी यांचा जन्म २ ऑक्टोंबर १९१६ रोजी पुण्यात झाला. सिंधुताईच्या आईवडील दोघांनाही समाजसेवेची आवड होती. गांधर्व महाविद्यातून त्या संगीत विशारद झाल्या. १९४५ नंतर सिंधुताई सामाजिक कार्यात रस घेऊ लागल्या १९४५ ते १९५० पाच वर्ष त्यांनी दादर भगि ...

ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ बायोग्राफीज

ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ बायोग्राफीज हा ब्रिटनमधून प्रसिद्ध हाणारा या चरित्रकोश आहे. २९१७पर्यंत याचे एकूण साठ खंड प्रकाशित झालेले आहेत. युनायटेड किंग्डममधील गेल्या दोन हजार वर्षांमध्ये होऊन गेलेल्या समाज, शेती, उद्योग, व्यापार, साहित्य, संगीत, नाट्य, ...

मृद्‌गंध

विंदा करंदीकरांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणार ...

सेज (वनस्पती)

सेज, गार्डन सेज वा कॉमन सेज ही एक स्वयंपाकघरात वापरावयाची परदेशी औषधी वनस्पती आहे. मूळची भूमध्य समुद्राच्या आसपासच्या प्रदेशातली ही वनस्पती आता जगात अन्य देशांतही उगवली जाते. इंग्लिश तसेच इटालियन खाद्यपदार्थांमध्ये हिचा विपुल वापर होतो. सेजच्या प ...

राष्ट्रवादी इतिहासलेखन

एकोणिसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षणपद्धती सुरू झाली.या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयी जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहासलेखन केले त्या लेखनास राष्ट्रवाद ...

व्यवस्थापनशास्त्र

उत्त्पादनाची संसाधने,मनुष्यबळ,उत्पादनाच्या विविध प्रक्रिया,बाजार व विक्री या सर्व ठिकाणी व्यवस्थापनशास्त्राची आवश्यकता असते. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संघटना द्वारे हे व्यवहार चालू असतात. या सर्व व्यवस्थापनामध्ये सुधारणा करणे, त्यांचा अभ्यास ...

टोकरे कोळी

आदिवासी टोकरे कोळी समाज हा विशेष करून धुळे,नंदुरबार,जळगांव, नाशिक इत्यादी तसेच राज्याच्या इतर भागात आढळून येतो.ही जमाती आदिवासी वर्गात कनिष्ठ मानली जाते.टोकरे कोळी जमातीलाच ढोर कोळी नावाने सुद्दा ओळखले जाते. इतिहास:- ब्रिटिश काळात टोकरे कोळी ढोर ...

चांदबिबी महल

अहमदनगर या शहराला ५०० वर्षाचा इतिहास आहे. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला होता. १८१७ साली ब्रिटिशांनी जिंकले होते. या शहराला नगर नावानेही ओळखले जाते. सीना नदीच्या काठावर हे शहर वसले आहे. किल्ला, रेणुका माता मंदिर, चांदबिबी महल शहराचे व ...

देशसेवक (वृत्तपत्र)

देशसेवक १८०० च्या उत्तरार्धात गाजलेल्या देशसेवक या नागपूर येथील वृत्तपत्राचा उल्लेख केला जातो. मुळ नेमस्तांच्या हाती असलेले हे पत्र गाजले ते जहालांच्या हाती गेल्यानंतरच. अच्युतराव कोल्हटकर, गोपाळराव ओगले अश्या नामवंत ठरलेल्या संपादकांनी हे पत्र प ...

महात्मा फुले मंडई

पुणे शहराचा भाजी विक्रय शनिवारवाड्याच्या प्रांगणातच चालत असे. सभोवतालच्या परिसरातील नागरिकांनी त्याला विरोथ केल्यावर ही मंडई शुक्रवारपेठेत हलवण्यात् आली. पुणे शहराच्या नगरपालिकेचे कार्यालय मध्यवस्तीत असावे तसेच बंदिस्त मंडई असावी या दुहेरी हेतूने ...

रियो टिंटो

रिओ टिंटो एक जगातील बहुराष्ट्रीय खनिज उत्खनन कंपनी आहे. विवेक तुळपुळे नावाचे एक मराठी अर्थतज्ज्ञ या खनिज कंपनीचे प्रमुख अर्थ सल्लागार आहेत.

फ्लॉकन एलेक्ट्रोवागन

साचा:Infobox automobile फ्लॉकन एलेक्ट्रोवागन अँड्रेयास फ्लॉकन १८४५-१९१३ यांनी संकल्पना केलेली एक चार चाकी विद्युत कार आहे, जी १८८८ मध्ये मशीननफाब्रीक अँ. फ्लॉकन ने कोबर्ग येथे उत्पादित केली. ही पहिली वास्तविक विद्युत कार मानली जाते.

तेज (वृत्तपत्र)

तेज हे ९ मे १९३१ रोजी मुंबई येथे सुरू झालेले मराठी भाषेतील साप्ताहिक होते. दिनकरराव जवळकरांनी सुरू केलेल्या ब्राम्हणेतर वृत्तपत्रांपैकी ते एक होते. कैवारी बंद पडल्यानंतर दिनकरराव जवळकरांनी कोणत्याही सल्लागार मंडळाचा हस्तक्षेप न ठेवता हे साप्ताहिक ...

सिक्स सिग्मा

सिक्स सिग्मा म्हणजे प्रक्रिया सुधारण्यासाठी असलेल्या साधनांचा आणि धोरणांचा एक संच आहे. याची निर्मिती १९८६ साली मोटोरोला या कंपनीने केली. १९९५ मध्ये जीई कंपनीच्या जॅक वेल्श यांनी सिक्स सिग्माला त्यांच्या कंपनीच्या धोरणाचा केंद्रबिन्दू बनविले तेव्ह ...

अनोखी

अनोखी हा एक भारतीय किरकोळ विक्रेता आहे जो राजस्थानच्या जयपूर येथे स्थित आहे. हे पारंपारिक भारतीय रचना आणि तंत्रांनी बनविलेले कपडे, फर्निचर आणि इतर वस्तू विकतात. हे पारंपरिक राजस्थानी हँड ब्लॉक किंवा वुडकट प्रिंटिंग तंत्र पुनर्जीवित करण्यावर आणि न ...

काळ (वृतपत्र)

शिवराम करंदीकर यांनी १६ जानेवारी १९४० ला सुरु केले.हे मुंबई येथून सुरु झाले हिंदूसभेच्या राजकारणाची गरज पूर्ण करण्यासाठी याची सुरवात करण्यात आली होती.१९५५ साली कामगार संपामुळे हे वृतपत्र बंद पडले.

पावन खिंड

इ.स.२ मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते.मुसळधार पावसात सुद्धा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता.या कठीण प्रसंगी महाराजांनी सिध्दीस तहाचा निरोप धाडला त्यामुळे सिध्दी ...

भारत-बांग्लादेश संबंध

भारत व बांग्लादेश हे दोन्ही देश आशिया खंडात आहेत.बांग्लादेशला भारताची सीमा लाभली आहे. या देशाच्या दक्षिण भागाला बंगालच्या उपसागराचा किनारा आहे.हा देश भारताच्या ईशान्य सीमेकडे आहे.भारत व पाकिस्तान यांच्या विभागणीसोबत हा देशसुद्धा विभागला. हा सुरुव ...

हश्मातुल्लाह शहिदी

हश्मातुल्लाह शहिदी हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करतो तर कधी कधी अफगाणिस्तानतर्फे सलामी फलंदाज म्हणून मैदानात उतरतो. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण - केन ...

शासनसंस्था

प्रत्येक सार्वभौम राज्याला स्वतःची शासनसंस्था असणेे आवश्यक असतेे. शासन हेेेेेेे सार्वभौम आणि स्वतंत्र असणे गरजेचे आहे. उदा,ब्रिटिश राजवटीत भारतात शासनव्यवस्था होती, परंतु ती स्वतंत्र व सार्वभौम नव्हती. म्हणूनच स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी भारत हे ...

बार कोड

वस्तूवर दर्शवलेल्या बार कोडमधील पहिल्या दोन-तीन आकड्यांवरून तो जिन्नस कोणत्या देशात बनला आहे ते सांगता येते. उदा० ५०. ब्रिटन ४५ वा ४९.जपान ५७. डेन्मार्क ४८९. हॉंगकॉंग ६२९.अरेबियन सुलतानियत ४७१. तैवान ७४०, ७४५. मध्य अमेरिकेतील देश ४८०. फिलिपाइन्स ...

बेटी बचाओ

बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना ही एक भारत सरकारची योजना आहे. भारतातील बाललिंगगुणोत्तर २०११ मधील अंतिम सुधारित आकडेवारीनुसार ९१८ झाले आहे. त्यामुळे मुलींच्या निभावासाठी,संरक्षणासाठी व सबलीकरणासाठी २२ जानेवारी २०१५ ला बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाला सुर ...

मिशन शक्ती

हा भारताचा, शत्रुचे भारतावर हेरगिरी करणारे उपग्रह नष्ट करण्यासाठी तयार करण्यात आलेला एक उपक्रम आहे.याने पृथ्वीच्या लोअर अर्थ अॉर्बिट मध्ये फिरणारे कोणतेही उपग्रह नष्ट करता येऊ शकतात. या उपक्रमात, ए-स ॅॅट मिसाईल दागून दिनांक २७-०३-२०१९ रोजी परिक्ष ...

एअरटेल पेमेंट्स बँक

एअरटेल पेमेंट्स बँक ही पब्लिक लिमिटेड कंपनी असून त्याचे मुख्यालय नवी दिल्ली, भारत येथे आहे. ही कंपनी भारती एअरटेलची सहाय्यक कंपनी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून पेमेंट्स बँक लायसन्स मिळवणारी ही भारतातील पहिली कंपनी आहे. ती देशातील पहिली थेट पेम ...

महाराष्ट्रातील

केरळमध्ये 443 जणांचा मृत्यू झाल्याने 1.276 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. मान्सूनच्या हंगामात आठ राज्यांमध्ये पाऊस, पूर आणि भूस्खलन यामुळे आजपर्यंत गृह मंत्रालयाने सोमवारी सांगितले. गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्राच्या मते, केरळम ...

महाराष्ट्रातील मृत्यू

केरळमध्ये 443 जणांचा मृत्यू झाल्याने 1.276 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. मान्सूनच्या हंगामात आठ राज्यांमध्ये पाऊस, पूर आणि भूस्खलन यामुळे आजपर्यंत गृह मंत्रालयाने सोमवारी सांगितले. गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्राच्या मते, केरळम ...

नुकसान झाले

केरळमध्ये 443 जणांचा मृत्यू झाल्याने 1.276 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. मान्सूनच्या हंगामात आठ राज्यांमध्ये पाऊस, पूर आणि भूस्खलन यामुळे आजपर्यंत गृह मंत्रालयाने सोमवारी सांगितले. गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्राच्या मते, केरळम ...

पठाण

पठाण पख्तून किंवा पथान हे दक्षिण आशियात रहाणार्या लोकांची एक जमात आहे. ते मुख्यत्वे अफगाणिस्तानमधील हिंदू कुश पर्वत आणि पाकिस्तानमधील सिंधू नदीच्या घनदाट प्रदेशात राहतात. पश्तुन समुदाय अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताच्या इतर भागात देखील राहतात. ...

निदानात्मक

१. एका वाक्यात उत्तरे द्या. २. बहुपार्यायातील अचूक पर्याय ओळखा. ३. परिचछेदावर आधारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या. अशा प्रकारच्या प्रश्नावरून निदानात्मक अध्यापन हि संकल्पना आपल्याया सांगता येते.

साकिब झुल्फिकार

साकिब झुल्फिकार हा नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - आयर्लंडविरूद्ध विरुद्ध १२ जून २०१८ रोजी रॉटरडॅम येथे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - झिम्बाब्वेविरुद्ध विरुद्ध २१ जून २०१९ रोजी डेवेन्टर येथे.

टोबियास विसी

टोबियास विसी हा नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - झिम्बाब्वे विरुद्ध १९ जून २०१९ रोजी. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - नेपाळ विरुद्ध १ जुलै २०१५ रोजी ॲमस्टलवीन येथे.

जेम्स मॅककॉलम

जेम्स मॅककॉलम हा आयर्लंडच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - अफगाणिस्तान विरुद्ध २८ फेब्रुवारी २०१९ रोजी डेहराडून येथे. आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण - अफगाणिस्तान विरुद्ध १५ मार्च २०१९ रोजी डेहराडून येथे.

शाब-ए-बरात

शाब-ए-बरात हा शब्द, शब आणि बारात या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. यापैकी शब चा अर्थ रात्र हा होतो आणि बरात एक अरबी नाव आहे ज्याचा अर्थ निरपराधीपणा, अभिलेख, अभिहस्तांकन, मोक्ष आहे। इस्लामी कैलेंडर नुसार ही रात्र वर्षातून एकदा शाबान महीन्याच्या १४ ...