ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 63

डिकेमाली

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. धर्म- डिकेमाली संकोचविकासप्रतिबंधक, कोष्ठवातप्रशमन,कृमिघ्न, नियतकालिकज्वरनाशक, स्वेदजनन, श्लेष्मनिस्सारक आणि त्वग्दोषहर आहे. संस्कृत- नाडीहिंगु; गुजराथी,हिंदी- डिकामाली; कन्नड- डिक्कामल्लि; तेलुगू ...

एकादश रुद्राणी

एकादश रुद्राणी "- १ धृ, २ वृत्ति, ३ उशना, ४ उमा, ५ नियुता, ६ सर्पि, ७ इला, ८ अंबिका, ९ इरावती, १० सुधा व ११ दीक्षा. हीं अकरा रुद्रांच्या स्त्रियांची रुद्राणींची नावे आहेत. या अकरा रुद्रांची महाभारत महाकाव्यातली नावे व भिन्न भिन्न पुराणांत दिलेली ...

मन्वंतर

हिंदू कालगणनेनुसार एकूण १४ मन्वंतरे आहेत. प्रत्येक मन्वंतराचा प्रमुख एक मनू असतो. या १४ मन्वंतरांची नावे स्वायंभुव धर्मसावर्णि स्वारोचिष ब्रह्मसावर्णि चाक्षुष वैवस्वतचालू मन्वंतर रैवत देवसावर्णि इंद्रसावर्णि दक्षसावर्णि रुद्रसावर्णि तामस उत्तम सा ...

ऋषी

ज्यांना श्रुति ग्रंथ यथावत समजतो अशा लोकांना ऋषी म्हणतात. ऋषींचे चढत्या क्रमाने सात प्रकार पडतात. राजर्षी, कांडर्षी, श्रुतर्षी, परमर्षी. देवर्षी, महर्षी आणि ब्रह्मर्षी रामायण-महाभारतात आणि अन्य पुराण ग्रंथांत अनेक ऋषींची नावे आली आहेत.

मुसलमानी महिने

दय २९ दिवसांचा महिना फरवर्दी ३१ दिवसांचा महिना मेहेर ३० दिवसांचा महिना अमरदाद ३१ दिवसांचा महिना शॆहरेवार ३१ दिवसांचा महिना आजूर ३० दिवसांचा महिना खुर्दाद ३१ दिवसांचा महिना इस्पिंदाद ३० दिवसांचा महिना तीर ३१ दिवसांचा महिना आबान ३० दिवसांचा महिना आ ...

कंपनी हवालदार मेजर

कंपनी हवालदार मेजर CHM, हे भारतीय सेना आणि पाकिस्तानी सेना यांमधील एक पद होते. सैन्याच्या कंपनीमधील तुकडीमधील हे सर्वोच्च नाॅन-कमिशन्ड पद होते. हे पद कंपनी सार्जंट मेजरपदाच्या समतुल्य आणि नायब सुभेदार पदाच्या खालचे होते. हे आणि कंपनी क्वार्टर मास ...

श्राविका आश्रम संस्था

श्राविका आश्रम ही संस्था सम्राट चौकामधील बुधवार पेठेत आहे. सोलापुरात शैक्षणिक क्षेत्रात मुलींना शिक्षण देणारी संस्था म्हणून ती नावाजलेली संस्था आहे. या संस्थेची स्थापना सुमतीबाई शहा यांनी केली आहे. श्राविका आश्रमाचे मुख्य उद्दिष्ट" लौकिक व धार्मि ...

संदुक

पूर्वीच्या काळात राजा आपली मालमत्ता-धनसंपत्ती लपवण्यासाठी जी वस्तू वापरत असे, त्यास ‘संदुक’ असे म्हणतात. आकार:- आयातकार असून ते लाकडापासून बनवलेली असते. वापर:- धनसंपत्ती, कपडे ठेवण्यासाठी वापर होतो. टोपण नावे:- पेटी, टंक इत्यादी.

बेळगाव उत्तर (विधानसभा मतदारसंघ)

हा मतदारसंघ २००८ मध्ये नव्याने अस्तित्वात आला. पहिली निवडणूक २००८ मध्येच झाली. हा मतदारसंघ बेळगाव लोकसभा मतदारसंघ याचा एक भाग आहे. निवडणूक विजेत्या आमदारांची नावे अशी: २००८: फिरोज सेठ कांग्रेस २०१३: फिरोज सेठ कांग्रेस २०१८: अनिल बेनाके भा ज प

हदीस

हादिथ म्हणजे विशिष्ट एका परिस्थितीमध्ये प्रेषित मुहम्मद कसे वागले, कसे बोलले याचा कोश. यात इस्लाममधील शब्द, कृती आणि मूक अनुमोदन, परंपरा इत्यादींचा समावेश होतो. इस्लाममध्ये धार्मिक कायदा आणि नैतिक मार्गदर्शनासाठी स्रोत म्हणून हादिथ, कुरान नंतर दु ...

अध्यात्म उपनिषद

अध्यात्म उपनिषद हे उपनिषद् शुक्ल यजुर्वेदाशी संबंधित आहे. नावाप्रमाणेच आत्मतत्त्वाच्या साक्षात्काराचा विषय यात प्रतिपादित केलेला आहे. अजन्मा रूपात हे तत्त्व सर्व चराचर घटकांमध्ये आहे पण प्राणी त्याला जाणत नाहीत हे समजावून ‘सोहम’ आणि ‘तत्त्वमसि’ अ ...

फुलकरी

पंजाबी भरतकामाचा परंपरागत प्रकार. फुलकरीप्रमाणेच ‘बाग’ हा त्याचा आणखी एक प्रकार. सण-समारंभात पंजाबी स्त्रिया बागयुक्त शाल वा चादर परिधान करतात तर नववधूसाठी फुलकरीचा वापर करण्याची परंपरा फार जुनी आहे. ज्या शालीवर वा चादरीवर बगिच्याच्या नमुन्याचे भ ...

पेरू देशाचे राष्ट्राध्यक्ष

पेरू देशाचे राष्ट्राध्यक्ष, हे आधिकारिकपणे पेरू प्रजासत्ताकचे अध्यक्ष आणि पेरू सरकारचे प्रमुख आहेत. तसेच अधिकृत आंतरराष्ट्रीय प्रकरणात पेरू प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात.

दत्त पुराण

दत्त संप्रदायामध्ये प्रातःस्मरणीय परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती स्वामींचे नांव अत्यंत आदराने घेतले जाते. त्या वासुदेवानन्दसरस्वती स्वामींनी रचलेले दत्त पुराण हे एक आधुनिक पुराण आहे. सनातन वैदिक धर्माचे मूळ म्हणजे वेद होय. वैदिक ...

त्रिशंकू

विश्वामित्र ऋषीने ज्याला सदेह स्वर्गात पाठवण्याचा प्रयत्न केला असा ईश्वाकु कुळातील राजा होता. तो सूर्यवंशातील निबंधन राजाचा मुलगा होता. त्रिशंकूचे मुळचे नाव सत्यव्रत. त्रिशंकूला हरिश्चंद्र नावाचा मुलगा होता; हा हरिश्चंद्र वेगळा आहे, तारामतीचा पती ...

दप्तर

दप्तर हे एक शालेय सहित्य ठेवण्याचे साधन आहे.याच्या साहाय्याने मूलांना शालेय साहित्य शाळेत नेहने सोपे जाते. या मध्ये आपण अनेक पुस्तके, वह्या व शालेय साहित्य सहज ठेवू शकतो. Gyrtyruyhdf दप्तर म्हणजे कार्यालय. दप्तर म्हणजे कार्यालयीन फायली आणि कागदपत ...

माधवी

माधवी ही ययातीची दुर्दैवी कन्या होती. तिच्या वडिलांनी तिच्या इच्छेविरुद्ध तिला त्याचे गुरू गालव याला देऊन टाकली, आणि त्या दिवसापासून माधवीच्या दुर्दैवाची कहाणी सुरू झाली. गालवानला त्याचे गुरू विश्वामित्र याला २००० मौल्यवान घोडे द्यायचे होते. त्या ...

सांख्यदर्शनानुसार पुरूष बहुत्व

सांख्य दर्शनातील जो सांख्य शब्द आहे तो सम् +ख्या ह्या धातू पासून बनलेला आहे.हयाचा अर्थ "सम्यक विचार असा आहे. सांख्य दर्शनामध्येच पुरुष बहुत्व सांगितले आहे.पुरुष अनेक आहेत. जड प्रकूति शिवाय विश्वात चेतन पुरुषतत्वही असलेच पाहिजे अर्थात हे चेतनतत्व ...

वृत्तपत्रांचे अनमोल योगदान

व्रुत्तपत्र हे जनजागृतीचे एक प्रभावी साधन असल्याचे सुशिक्षित भारतीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जनतेवरील अन्यायास वाचा फोडण्यासाठी व राजकीय असंतोष प्रकट करण्यासाठी हे माध्यम निवडले. प्रारंभी भारतातील वृत्तपत्रे इंग्र्जी लोकांनी सुरु केली होती. ...

ए.डी. शिंदे

दादांचे प्राथमिक शिक्षण नूलमधील सरकारी शाळेत झाले. माध्यमिक शिक्षणासाठी दादा प्रिन्स शिवाजी बोर्डिंग मध्ये गेले. उच्च शिक्षणासाठी पुण्याला बृहन्महाराष्ट्र कॉलेज मध्ये प्रवेश घेतला.

कमवा व शिकवा

कमवा व शिकवा हि योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांसाठी हि योजना सातारा जिल्ह्यात सुरू केली.ह्या योजनेतून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणास हातभार लागावा हा उद्देश कर्मवीर भाऊराव पाटील यांचा होता या योजनेत व ...

लेखणी

पेन ही एक महत्वाचे साधन आहे. जे शिक्षण क्षेत्रात उपयोगात येते. याला इंग्लिश मध्ये पेन तर मराठी भाषेत लेखणीअसे म्हणतात. वहीवर लिहिण्यासाठी लेखणीचा उपयोग केला जातो. या पेनचा वापर कागदावर लिखाण करण्यासाठी केला जातो.पेन आपल्या सोबत कार्यालयात असणे अत ...

सुपे अभयारण्य

मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्र मधे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात स्थित आहे.ते पुणे एथुन 72 किमी आणि दौंड येथून 35 किमी अंतरावर आहे.या अभयारण्यात मोर हरीण हे प्राणी पहावयास मिळतात. या गावात पुणे शिक्षण प्रसारक मंडळाचे हायस्कूल आहे. तसे ...

सचिनराव कदम

च्या तुळजाभवानी संस्थानचे वारस आहेत. *** व्यक्तिगत माहिती *** कदम यांचा जन्म लातूर मध्ये दिनांक 24 ऑगस्ट 1996 मध्ये झाला.त्यांचे पूर्ण शिक्षण म्हणून कार्यरत आहेत.

आश्लेषा तावडे

डॉ मेजर आश्लेषा तावडे या महाराष्ट्रातील सर्व महिला वर्गासाठी एक आदर्श आणि प्रेरणादायी आहे. सैनिक आणि डॉक्टर अशा दोन मुख्य भूमीतकेत त्यांनी आपला वारसा जपला. मूळच्या कोकणातील वाडा येथील आणि त्यांचे निवासस्थान ठाणे येथे आहे. सैन्यातून निवृत्त होऊन त ...

पवारवाडी सातारा

पवारवाडी हे गाव सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात आहे. येथे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे. या शाळेत वसतिगृहाची सोय आहे.

महाराष्ट्रातील विधी महाविद्यालये

मुंबई विद्यापीठाशी संलग्न तीन वर्षांचा एलएल.बी. अभ्यासक्रम शिकवणार्‍या संस्था- डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ, वडाळा, मुंबई. के. सी. लॉ कॉलेज, चर्चगेट, मुंबई. जी. जे. अडवाणी लॉ कॉलेज, वांद्रे. नालंदा लॉ कॉलेज, बोरिवली. व्ही. ई. एस. कॉलेज ऑफ लॉ, चेंबूर. ...

नुजूद अली

नुजूद अली ही येमेनमधली मुलगी येमेनमध्ये आणि पर्यायाने मुस्लिम जगामध्ये बालविवाहाच्या संदर्भात प्रसिद्धी पावलेली व्यक्ती आहे. नुजूद अली ही येमेनमधल्या एका गावातली नऊ वर्षाची हसमुख, खेळकर मुलगी होती. शाळेत शिकत होती आणि शिकून तिला खूप मोठे व्हायचे ...

रंगनायकम्मा

. आधुनिक तेलुगू कथालेखिका, कादंबरीकर्त्री व समीक्षक. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील बोम्मिडी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. ताडपल्लीगुडम्‌ येथे मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले. लहानपणापासून त्यांना वाचनाची आवड होती. वीरेशलिंगम्‌ यांनी केलेल्या स्त् ...

अमेरिकीतील क्रांतिकारी चळवळ

अमेरिकेतील क्रांतिकारी चळवळीचे सूत्रधार लाला हरदयाळ होत. हरदयाळ यांना लंडन येथे शिक्षण घेण्यासाठी शासकीय शिष्यवृत्ती लाभली होती. तेथे गेल्यावर त्यांना भारतातील ज्वलंत समस्यांची व क्रांतीकारकावरील अन्यायाची जाणीव झाली व त्यांनी शिष्यवृतीचा त्याग क ...

जनहित याचिका

जनहित याचिका ही भारतातील नागरिकाने न्यायालयाकडून दाद मागण्यासाठीची योजना किंवा प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सतरावे मुख्य न्यायाधीश पी.एन. भगवती यांनी प्रस्थापित केली. न्यायव्यवस्थेला लोकाभिमुख करण्याच्या त्यांच्या अन ...

मुखत्यार

मुखत्यार: एखाद्या व्यक्तीने आपली शेतजमीन, वास्तू, व्यवसाय इ. मालमत्तेसंबंधी आपले काम पाहण्यासाठी दुसऱ्या एखाद्या इसमास कायदेशीररीत्या प्राधिकृत केल असेल, तर कायद्याच्या परिभाषेत अशा इसमास सामान्यपणे ‘मुखत्यार’ असे म्हणतात. इंग्रजी मध्ये त्याला ‘अ ...

अ‍ॅझॉव्ह समुद्र

काळ्या समुद्राचा उत्तरेकडील रशियांतर्गत उथळ फाटा. प्राचीन नाव ‘पेलस मीओटिस’. याच्या आग्नेयेस क्रिमिया, उत्तरेस युक्रेन आणि पूर्वेस रशियाच्या उत्तर कॉकेशस भागातील रॉस्टॉव्ह व क्रॅस्‍नोदार हे प्रांत आहेत. अ‍ॅझॉव्हच्याच ईशान्येकडील टगनरॉग आखाताला डॉ ...

घागरा

गंगेला हिमालयातून येऊन मिळणारी एक प्रमुख उपनदी. घोग्रा, घाघरा, देहवा, शरयू इ. नावांनीही प्रसिद्ध. ही तिबेटात राक्षसताल सरोवराजवळ ३०० ४० उ. व ८०० ४८ पू. येथे उगम पावून नेपाळातून कर्नाली म्हणून वाहते. गिरवा व कौरिआल हे तिचे फाटे उत्तर प्रदेशात एकत् ...

विणकर वसाहत

नांदेड जिल्ह्यात व नांदेड तालुका येथे विणकर वसाहत ही आहे. नांदेड जवळच 9 किलोमीटर अंतरावर ही वसाहत आहे. विणकर वसाहत येथे 120 घरे आहेत.येथील लोकसंख्या 850 आहे. येथील मतदार संख्या 750 आहे. येथे दक्षिणेला यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा आहे. ही शाळा सा ...

माणगंगा

माणगंगा नदी शूरवीरांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या उत्तर सरहद्दीवर शंभुमहादेवाच्या डोंगररांगेतील उंच कड्यावर पौराणिक दंडकारण्यातील श्री सीतामाई चे मंदिर आहे. या सीतामाईच्या मुख्य मंदिराच्या खालीच श्रीशंभूमह ...

जोडपरळी

जोडपरळी परभणी जिल्ह्यापासून 36 किलोमीटर अंतरावर जोडपरळी हे गाव वसलेले आहे. शैक्षणिक माहिती. जोडपरळी या गावात एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत आहे.तसेच गावात दोन अंगणवाड्या आहेत. मंदिरे. जोडपरळी या गावात उत्तर दिशेला दक्ष ...

उत्तर विभागीय परिषद

उत्तर विभागीय परिषद ही भारतातील एक विभागीय परिषद आहे ज्यात चंडीगड, राष्ट्रीय राजधानी दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि लडाख या उत्तर भारतीय राज्यांचा आणि केंद्र शासित प्रदेशांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये सहक ...

बाळदी गाव

बाळदी हे गाव यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव आहे. उमरखेड पासून 5 किलोमीटर अंतरावर आहे.या गावातील लोकसंख्या 3555 आहे.या गावातील वयोवृध्द माणसांची लोकसंख्या 1000 च्या जवळपास आहे.पिर बाबा हे या गावातील प्रसिद्ध दैवत आहे. शेती ह ...

खिरविरे

अकोले तालुक्याच्या अगदीच पश्चिमेला असलेलेे खिरविरे ही एक प्रमुख बाजारपेठेेचेे गाव आहे.या बाजारपेठेवर आवलंबून असणारी गावे पाडोशी, पेढेवडी, सांगवी, एकदरे, कोंभाळणे, बिताका, जायनावाडी, ही प्रमुख गावे या मुख्य बाजारपेठेवर आवलंबून आहेत.

कडगाव

कडगाव हे अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. गावामध्ये श्री चंडिका मातेचे मंदिर आहे.

आय.एस.ओ. ३१६६

आय.एस.ओ. ३१६६ हे आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने तयार केलेले प्रमाण आहे. ह्या प्रमाणामध्ये जगातील सर्व देश व त्यांच्या उपविभागांसाठीचे कोड दर्शवले आहेत. आय.एस.ओ. ३१६६ चे खालील तीन विभाग आहेत. आय.एस.ओ. ३१६६-३: जगातील भूतपूर्व देशांचे चार अक्षरी को ...

लासलगाव

लासलगाव हे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील एक गाव आहे. लासलगाव नाशिक शहराच्या ६० किमी ईशान्येस व मनमाडच्या २८ किमी नैऋत्येस स्थित आहे. लासलगाव मुंबई-नागपूर ह्या प्रमुख रेल्वेमार्गावर असून येथे देवगिरी एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, पंचवटी एक्स ...

गिरीश श्रीकृष्ण बापट

गिरीश श्रीकृष्ण बापट हे ज्ञान प्रबोधिनी पुणे या संस्थेचे तिसरे संचालक होते. त्यांनी कॅनडातील विद्यापीठात रसायनशास्त्रात संशोधन करून डॉक्टरेट पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी बी.एड., एम.एड., डी.बी.एम. या पदव्या मिळवल्या. ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच ...

पंचकल्याणक महोत्सव

पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव हा तीर्थकर भगवानाच्या गर्भात असल्यापासून मोक्षापर्यंत जाण्याच्या विधीसंबंधीचा अतिशय महत्त्वाचा जैन सण आहे. हे पाच कल्याणक दिगंबर जैनांचे तीर्थकरांच्या पुण्य प्रकृतीच्या उदयापासून होतात. कल्याणक याप्रमाणे आहेत.: १. गर् ...

भारतीय शास्त्रे

यंत्र, मंत्र अणि तंत्र शास्त्राची महानता या आधुनिक जगातील लोकसुद्धा स्वीकार करतात.

पंचब्रह्म उपनिषद

हे उपनिषद कृष्ण यजुर्वेदीय परंपरेतील आहे. यात एकूण ४१ मंत्र आहेत. याचा शुभारंभ शाकलाने पैप्पलादास विचारलेल्या एका प्रश्नाने झालेला आहे. तो प्रश्न आहे - सर्वप्रथम सृष्टीप्रारंभाच्या वेळी काय उत्पन्न झाले? आधी पैप्पलादाने क्रमशः सद्योजात, अघोर, वाम ...

परब्रह्म उपनिषद

हे अथर्ववेदीय उपनिषद आहे. यात एकूण २० मंत्र आहेत. या मंत्रांमध्ये परब्रह्मप्राप्तीसाठी संन्यासधर्माचे विस्तृत विवेचन केलेले आहे. उपनिषदाचा शुभारंभ महाशाल शौनकाच्या प्रश्नाने झाला आहे. महाशाल शौनकाने महर्षी पिप्पलाद यांना विचारले आहे की जगात उत्पन ...

भोसले घराणे

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे भोसले घराणे होय. भोसले घराण्याची कुलदेवता ही तुळजाभवानी होती. भोसले कुळाची प्रमुख देवता ही तुळजापूर ची तुळजाभवानी होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजापूर संस्थानास अनेकदा दानधर्म केल्याचे येथे अनेक पुराव्यांनी सिद ...

अलीगड चळवळ

भारतीय राजकारणात सय्यद अहमद यांनी जमातवादाची सुरुवात केली. कॉंग्रेसची राष्ट्रवादाची भूमिका त्यांना मान्य नव्हती. इंग्रज शासनाशी सहकार्य करण्यातच मुस्लीम समाजाचा उध्दार आहे अशी त्यांची गाढ श्रद्धा होती. अगदी १८५७ च्या बंडात मुसलमानांनी भाग घेऊ नये ...