ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 77

जागतिक प्राणी दिवस

सर्व सृष्टीवर प्रेम करा’ हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे. जगात अनेक ठिकाणी प्राणिमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे पूर्वीची घनदाट जंगल तुटून तिथे गावाची नगरे व नगरांची म ...

छत्रपती शिवाजी (चित्रपट)

छत्रपती शिवाजी हा मराठी आगामी २०२१ चा चित्रपट, महान मराठा योद्धा शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित असणार आहे. याचे दिग्दर्शन रवि जाधव यांनी केले असून रितेश देशमुख शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. हा चित्रपट सन २०२१ मध्ये प्र ...

वामन मेश्राम

मेश्राम चालवत असलेल्या संस्थांची यादी खालीलप्रमाणे आहे: बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय मुळनिवासी संघ राष्ट्रीय मुळनिवासी बहुजन कर्मचारी संघ बामसेफ भारत मुक्ती मोर्चा

ग्रॅहाम स्टीव्हन्सन

ग्रॅहाम स्टीव्हन्सन हा इंग्लंडकडून १९८० ते १९८१ दरम्यान २ कसोटी आणि ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

एहतेशमुद्दीन

एहतेशमुद्दीन हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९७९ ते १९८२ मध्ये दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

पॉल मॅकइवान

पॉल मॅकइवान हा न्यूझीलंडकडून १९८० ते १९८५ दरम्यान ४ कसोटी आणि १७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

तसलिम आरिफ

तसलिम आरिफ हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८० मध्ये ६ कसोटी आणि २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

पारुल परमार

पारुल दलसुखभाई परमार ही एक भारतीय पॅरा-बॅडमिंटनपटू आहे. ती मार्च २०२१ मध्ये पॅरा बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताच्या प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार या क्रीडा सन्मानाने तिला गौरविण्यात आले आहे.

अग्गंबाई सूनबाई

निवेदिता सराफ - आसावरी अभिजीत राजे गिरीश ओक - अभिजीत राजे भक्ती रत्नपारखी - मंदोदरी परब मॅडी अपरिचित - शुभम सोहम कुलकर्णी बबडू मोहन जोशी - दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी उमा पेंढारकर - शुभ्रा सोहम कुलकर्णी राजू बावडेकर - श्री. शेठ अद्वैत दादरकर - सोह ...

विकिपीडिया:लैंगिक शिक्षण स्वरूप आवशकता व व्याप्ती संदर्भातील चर्चा

मादीची जननेंद्रिये हा लेख इंग्रजी विकिपीडियावरून लोकसंख्या शिक्षण संबधीच्या लैंगिक आरोग्य दालन आणि प्रकल्प विषयाशी संबधीत असून त्याचा उद्देश विश्वकोशिय स्वरूपात केवळ दर्जेदार लैंगिक शिक्षण उपलब्ध करणे एवढाच आहे. त्यामुळे नोंदीकृत सदस्यांच्याच संप ...

विकिपीडिया:विकिप्रकल्प अंबाजोगाई/असलेले लेख

अंबाजोगाई हे एक नगरपालिका,तहसील व उपविभागीय क्षेत्र आहे. महाराष्ट्र राज्यातील,औरंगाबाद विभागातील,बीड जिल्ह्यातील तालुक्याचे स्थान आहे. १९०३ मध्ये या शहराचे नाव बदलून मोमिनाबाद ठेवण्यात आले होते. १९६२ मध्ये परत अंबाजोगाई असे नाव करण्यात आले. बालाघ ...

विकिपीडिया:विकिप्रकल्प अंबाजोगाई/कोविड १९ची स्थिती

१६ एप्रिल २०२० अंबाजोगाई येथे कोविड-19 विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेस मंजुरी. अंबाजोगाईत १००० कोरोना योद्धांंची फौज २७ एप्रिल २०२० लातूर येथील कोविड १९ प्रयोग शाळेत अंबाजोगाई परिसरातील स्वॅब तपासणी सुरु. ८ जून २०२० स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकी ...

विकिपीडिया:विकिप्रकल्प अंबाजोगाई/ऑनलाईन संदर्भसाधने

"Archived copy". Archived from the original on 8 September 2019. Retrieved 15 June 2020 Brief history of Ambajogai संगीत मकरंद ग्रंथ लिहिणारा वेद नावाचा लेखक अंबाजोगाईशी संबंधित होता Physical determinants of Beed district "Census of India 2011 – ...

विकिपीडिया:विकिप्रकल्प अंबाजोगाई/सदस्य

--अभिजित विकी चर्चा ११:५९, ८ सप्टेंबर २०२० IST --प्रसाद चिक्षे चर्चा २०:२१, २८ ऑगस्ट २०२० IST --पी.संजीव चर्चा १९:४४, १ सप्टेंबर २०२० IST --दत्तप्रसाद गोस्वामी चर्चा १७:२७, ४ सप्टेंबर २०२० IST --Namdeo Gundale चर्चा १५:४९, ३ सप्टेंबर २०२० IST --स ...

विकिपीडिया:विकिप्रकल्प अंबाजोगाई/शैक्षणिक व सामजिक संस्था

स्वामी रामानंदतीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय ज्ञान प्रबोधिनी योगेश्वरी शिक्षण संस्था बालाजी शिक्षण प्रसारक संस्था भारतीय शिक्षण प्रसारक संस्था मानवलोक

विकिपीडिया:विकिप्रकल्प जलबोध/सदस्य

विकिप्रकल्प जलबोध या प्रकल्पात योगदान देणारे सदस्य - --प्रसाद चिक्षे चर्चा १७:५९, २८ ऑगस्ट २०२० IST --आर्या जोशी चर्चा १९:०१, ६ ऑगस्ट २०१९ IST --सुबोध कुलकर्णी चर्चा ११:४९, २ ऑगस्ट २०१९ IST --कल्याणी कोतकर चर्चा १५:११, २ ऑगस्ट २०१९ IST

विकिपीडिया:विकिप्रकल्प जलबोध/हवे असलेले लेख आराखडे

विषयवार प्रमाण आराखडे तयार झाल्यास त्याच प्रकारचे विविध नवीन लेख लिहिण्यासाठी एक मार्गदर्शक प्रक्रिया विकसित होत जाते. सदस्यांना सुरुवात करण्यासाठी याचा उपयोग होतो. लेखाचे विभाग व त्याचे काही तपशील समोर असल्यास सदस्य आवडीनुसार, तज्ञतेनुसार लेखनाच ...

विकिपीडिया:दिवाळी अंक/विशेष छायाचित्र

हे सदर खालीलपैकी कुठलीही एक माहिती दर्शविते: विकिपीडिया:दिवाळी अंक/विशेष छायाचित्र/1 विकिपीडिया:दिवाळी अंक/विशेष छायाचित्र/2 विकिपीडिया:दिवाळी अंक/विशेष छायाचित्र/3 विकिपीडिया:दिवाळी अंक/विशेष छायाचित्र/4 विकिपीडिया:दिवाळी अंक/विशेष छायाचित्र/5 व ...

विकिपीडिया:दिवाळी अंक/विशेष लेख

साम्राज्यवाद हा शब्द Imperium या लॅटिन शब्दापासून निर्माण झाला आहे. हा शब्द साम्राज्य प्रस्थापित करण्याचे समर्थन करण्यासाठी वापरला जातो. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक वसाहती स्थापन करणे याला साम्राज्यवाद ...

विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १/समारोप

२७ फेब्रुवारी आता सर्वत्र संपल्यामुळे मराठी विकिपीडीयावरची पहिली संपादनेथॉन संपली आहे. संपादनेथॉनेस भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व सहभागी सदस्यांचे मनःपूर्वक आभार. संपादनेथॉन संपल्यावरही आपले काम नेहमीप्रमाणे चालू राहील, अशी आशा आहे. --संकल्प द् ...

विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १/आकडेवारी आणि आरंभबिंदू

लेखसंख्या - ४८ दिवसाला २४ पाने. मराठी विकिपीडियाच्या सुरुवातीपासूनची सरासरी - अंदाजे ११ पाने प्रतिदिन एकूण पाने - १३५ प्रतिलेख १.८१ supporting पाने एकूण संपादने - १,४६९ ७३४.५ प्रतिदिन. एप्रिल १६, २००९पासूनची सरासरी - जवळपास ५०० संपादने आशयघनता - ...

विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १/आढावा

संपादनेथॉनेच्या कालावधीत वाचनीय मजकुरात लक्षणीय भर १ किलोबाइटांहून अधिक पडलेले लेख खालील सूचीत वर्णानुक्रमानुसार नोंदवले आहेत. मुख्य नामविश्वाशिवाय अन्य नामविश्वातील लेख, भाषांतरासाठी टॅग लावलेले लेख, तसेच मुख्य मजकुराविना केवळ माहितीचौकटीत किंवा ...

विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ५

संपादनेथॉन हा विकिपीडियावरील सदस्यांनी ठराविक दिवशी सर्वसाधारण सहमती झालेल्या उद्दिष्टांसाठी नियोजित विषयांवर अथवा नियोजित आराखड्यांनुसार संपादनांची मॅरेथॉन राबवण्याचा उपक्रम असतो.

विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ४

संपादनेथॉन हा विकिपीडियावरील सदस्यांनी ठराविक दिवशी सर्वसाधारण सहमती झालेल्या उद्दिष्टांसाठी नियोजित विषयांवर अथवा नियोजित आराखड्यांनुसार संपादनांची मॅरेथॉन राबवण्याचा उपक्रम असतो.

विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ३

संपादनेथॉन हा विकिपीडियावरील सदस्यांनी ठराविक दिवशी सर्वसाधारण सहमती झालेल्या उद्दिष्टांसाठी नियोजित विषयांवर अथवा नियोजित आराखड्यांनुसार संपादनांची मॅरेथॉन राबवण्याचा उपक्रम असतो. २०११ व २०१२ या वर्षांप्रमाणे हा उपक्रम न राबवता २०१३मध्ये फक्त या ...

विकिपीडिया:संपादनेथॉन

संपादनेथॉन हा विकिपीडियावरील सदस्यांनी ठराविक दिवशी सर्वसाधारण सहमती झालेल्या उद्दिष्टांसाठी नियोजित विषयांवर अथवा नियोजित आराखड्यांनुसार संपादनांची मॅरेथॉन राबवण्याचा उपक्रम असतो.

विकिपीडिया:विकिमीडिया इंडिया वृत्तपत्रिका/इ.स. २०११, जून

विकिमीडिया इंडिया. CS1 maint: unrecognized language) हा विकिमीडिया प्रतिष्ठानाचा भारतातील अधिकृत अध्याय आहे. भारतीय भाषांतील विकिपीडियांच्या वाढीसाठी व त्या त्या भाषक समाजांमध्ये प्रसार करण्यासाठी लोकाभिमुख उपक्रम आखणे व विविध भारतीय भाषांतील विक ...

विकिपीडिया:सफर/विषयांची यादी

बौध्द म्हणुन बौध्दांची अस्मिता जागृत करणारी बौध्द साहित्य प्रसार संस्था बौध्द साहित्य प्रसार संस्था या संस्थेची स्थापना केवळ बौध्द म्हणुन बौध्दांच्या अस्मिता जागृत करण्याच्या दृष्टिने करण्यात आली.आजपर्यंत दलित म्हणुन अनेक साहित्य संमेलने झाली परं ...

विकिपीडिया:पहारा आणि गस्त/उत्पात अभ्यास आणि तोडगे

विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन पानाकरिता विशेष संकेत आखून, संकेत सूचना अद्ययावत केल्या. पानावर संपादन गाळणीतून विशेष लक्ष उत्पात अभ्यास आणि असंसदीय उत्पात परस्पर उलटवले जाण्याची व्यवस्था कामचालू

विकिपीडिया:पहारा आणि गस्त/उत्पात/असंसदीय शब्द आणि वाक्य प्रयोगांची यादी

मराठी विकिपीडियावर होणाऱ्या उत्पाताचा अभ्यास विकिपीडिया:पहारा आणि गस्त/उत्पात अभ्यास आणि तोडगे येथे केला जातो. उत्पात अभ्यासास आणिअ उत्पात/दुरूपयोग रोधक गाळण्यांमध्ये सुधारणाकरण्याच्या दुष्टीने येथे विकिपीडियावर झालेल्या असंसदीय/ असभ्य शब्दांची य ...

विकिपीडिया:पहारा आणि गस्त/उत्पात अभ्यास आणि तोडगे/जुना उत्पात

विशेष:योगदान/199.101.97.218 उत्पात अभ्यास करून संपादन गाळण्या अद्ययावत केल्या. असभ्य शब्द आधीच संपादन गाळणीत घेतले आहेत.अर्काईव्ह मध्ये शिल्लक असभ्य उल्लेख वगळले जातील.

विकिपीडिया:यथादृश्यसंपादक

अधून मधून परिक्षण संपादने करून पहाण्यास सुरवात करण्याच्या दृष्टीने, नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक जसेदृश्य संपादक ही संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी ...

विकिपीडिया:सजगता/50

हे मराठी विकिपीडियाबद्दलचे सजगता संदेश आपल्यापर्यंत विकिपीडिया:साईट नोटीस प्रकल्पातून येतात. हे संदेश अगदीच सातत्याने दिसू नयेत म्हणून काही संदेश रिकामे ठेवलेले असतात.त्याशिवाय संदेशाच्या उजव्या बाजूला येथे टिचकी मारून ते तात्पुरते बंदही करता येतात.

विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली संदेश/यादी २

विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/2 विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/1 पाने सुरक्षीत असल्यामुळे संदेश पोहोचु शकला नाही.

विकिपीडिया:संपादन गाळणी/नेविप्र

संपादन गाळणी हि एक तांत्रिक सुविधा आहे.पण सामाजिक समस्यांना तांत्रिक सुविधा या पुर्ण उत्तर असू शकत नाहीत. अ)एखादा सदस्य अथवा एखादे पान पूर्ण ब्लॉक करणे हा सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर आहे.त्या तुलनेत संपादन गाळण्या पूर्ण ब्लॉक करण्या पेक्षा आवश्यक त ...

विकिपीडिया:सजगता/हार्टब्लीड

सजगता संदेश: library OpenSSL मध्ये आलेल्या सॉफ्टवेअर प्रोग्रामींग मधील तात्कालीक उणीवांमुळे हार्टब्लीड Heartbleed त्रुटी/बग मुळे इंटरनेटवरील अनेक वेबसाईट्स जिथे सदस्य खाते आहे तेथे पासवर्ड/परवलीचे शब्द बदलण्याची गरज असू शकते. विश्वासार्ह जाणकारां ...

विकिपीडिया:मे २०१८ सजगता संदेश

३ मे २०१८ व ४ मे २०१८च्या मध्य रात्री मराठी विकिपीडियावरील सक्रिय सदस्यांना सजगता संदेश आला आहे. याबद्दल उचित कारवाई करण्यास हे पान तयार करण्यात आले आहे. On night of 3rd May 2018 and early morning of 4th May 2018 Users of Marathi Wikipedia have b ...

विकिपीडिया:चे दुवे देववले जाणे स्थगित केले आहे

जाहीरात सदृश्य उद्देशाने अती दुवे देण्यामुळे खालील खालील संस्थळांचे दुवे दिले जाणे स्थगीत केलेले आहे. या सदस्य चर्चा पानावर सविस्तर संवाद साधला त्यांनी तसे न होण्याचे आश्वासन दिले होते मात्र अनामिक अंकपत्त्यांवरून संस्थळाचे दुवे देणे चालू राहील्य ...

विकिपीडिया:सजगता/57

सुलभता उपक्रम|सुलभता उपक्रमाअंतर्गत पुढे दिलेल्या सुविधा उपलब्ध आहेत.: संवादगवाक्ष दुवे देताना, सारणी बनवताना, किंवा शोधा आणि बदला हे साधन वापरण्यासाठी त्या-त्या साधन-प्रतीकास टिचकवले असता एक संवादगवाक्ष उघडतो. तो गवाक्ष आपली दुवे देण्याची अथवा स ...

विकिपीडिया:सजगता/54

आपण संगणकप्रणाली तज्ज्ञ असाल आणि आपल्याला मराठी विकिपीडिया सुलभीकरणा अंतर्गत येथील मराठी कळफलकाच्या सुधारणांमध्ये रस असेल, तर आपण हा तुलनात्मक कळफलक पूर्ण करण्याकरिता सहकार्य करावेत.

विकिपीडिया:सजगता/19

विकिपीडियाचा एक उद्देश इथे जमा झालेले ज्ञान आणि माहिती कोणत्याही व्यक्तींस/संस्थेस, इतर विविध माध्यमांतून सहज पुनर्वितरित करता यावे, आणि ते कोणत्या न कोणत्या मार्गाने समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचावे असा आहे; अर्थात हे उद्दिष्ट साध्य व्हायचे ...

विकिपीडिया:सजगता/14

आपण मराठी विकिपीडियावर स्वतः चढवलेल्या चित्रांवर ती स्वतःची निर्मिती असून तुम्ही मराठी विकिपीडियाच्या माध्यमातून प्रताधिकारमुक्त करत आहात असा स्पष्ट निर्देश नसेल तर ती चित्रे वगळली जातील

विकिपीडिया:सजगता/90

विकिमीडिया आपआपसातील ईमेलचर्चा आणि त्यासाठी संपर्काकरिता विकिपीडिया:मेलिंग लिस्ट आहे. मेलिंग लिस्ट्सची सपूंर्ण यादी येथे सापडेल. विकिमीडिया भारतीय चॅप्टरची तसेच सर्व भारतीय विकिपीडियन्सच्या ईमेल पत्त्यांची संपूर्ण यादी येथे आहे.

विकिपीडिया:सजगता/28

विश्वकोशीय लेखनसंकेतांचे अनुसरण हा प्रताधिकारभंग टाळण्याचा बर्‍यापैकी उपाय आहे. असे केल्याने लिखित मजकूर संपादित करतानाच बहुतेक सारा प्रताधिकारयुक्त मजकूर गळून पडतो, तरीसुद्धा प्रताधिकारभंग होणार नाही हे पाहण्याची जबाबदारी तुमची स्वतःची असते. पण ...

विकिपीडिया:सजगता/24

चित्रपट / नाट्यगीते / नवलोककाव्ये सुद्धा प्रताधिकारित असतात. प्रताधिकारमुक्त गीते आणि वाङ्मय यांतील भाषा जशीच्या तशी लिहिण्याकरिता विश्वकोशीयोग्य नसते, त्यामुळे त्यांतील मजकूर मुळाबरहुकूम लिहायचा असेल तर तो विकिस्रोत या सहप्रकल्पात लिहावा.

विकिपीडिया:सजगता/114

विश्वकोश वाचकांना रूक्षता अपेक्षित नसते, मात्र निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टिकोण: आम्ही मोजक्या Facts आणि statistics सह वाचतो. आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते त्या त्या विशिष्ट संदर्भांसहित सांगा, पण आमचे मत प्रभावित करण्याकरित ...

विकिपीडिया:सजगता/113

विश्वकोशांना विशिष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षिप्त, साक्षेपी, शक्य तिथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ आणि तटस्थपणे दिलेली माहिती वाचत असतो.

विकिपीडिया:सजगता/115

सारे विश्वकोश विश्वासार्हता जपण्याकरिता शक्यतो वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात. त्यामुळे शब्दांचा फुलोरा, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा, ललित लेखनाच्या, ब्लॉगच्या, काव्यमय, किंवा कथाकथनाच्या शैलीतील वर्णन, वार्तांकन इत्यादी स्वरूपातील ...

विकिपीडिया:सजगता/116

महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा इ.स. १९२१ ते इ.स. १९२९ सालांदरम्यान २३ खंडांमध्ये प्रकाशित झालेला, श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी संकलित, संपादित केलेला मराठी भाषेतील पहिला ज्ञानकोश होय.

विकिपीडिया:सजगता/45

विकिपीडिया आणि त्याचे सहप्रकल्प मिडीयाविकि हे सॉफ्टवेअर वापरून चालतात, ह्या सॉफ्टवेअर मध्ये प्रत्यक्ष करून हव्या असलेल्या बदल विनंत्या बगझीला येथे नोंदवा.