ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 81

विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना

विकिपीडिया आशियाई महिना एक वार्षिक ऑनलाइन कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश्य आशियायी सामग्री विकिपीडियामध्ये प्रसार करणे आहे. २०१५ पासून, प्रत्येक सहभागी समुदाया आपल्या स्थानिक भाषेच्या विकिपीडियावर स्थानिक ऑनलाइन एडिट-अ-थॉन चालवितात, जी त्यांच्या स्व ...

विकिपीडिया:नवीन माहिती

.की, एरबस ए३४०-५०० प्रकारच्या विमानात प्रवास चालू असताना प्रवासी दगावल्यास मृतदेह ठेवण्यासाठी विशेष कपाट असते? .की, बांगलादेश जगातले तिसरे सर्वात मोठे हिंदू राष्ट्र असून तेथील १,२४,९२,४२७ व्यक्ती हिंदू धर्म पाळतात? .की, मराठी २६ जानेवारी, २०२० रो ...

लाठमार होली

लाठमार होली हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यात साजरा होणारा होळी उत्सव आहे. मथुरा, वृंदावन या कृष्ण भक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी या उत्सवाचे विशेष महत्व आहे.

सिरी गाय

सिरी हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः सिक्कीम, पश्चिम बंगाल मध्ये आढळतो. सिरी हा ईशान्य भारतातील एक महत्त्वाचा गोवंश आहे. उंचसखल भागात सामानाची ने-आन, शेतीची कामे आणि दुधदुभते यासाठी हा गोवंश वापरला जातो. या गोवंशाचा उगमस्थान भूतान मध्ये ...

कौंडिण्यपूर

कौंडिण्यपूर हे भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतातील अमरावती जिल्ह्यातील एक गाव आहे. या गावी, श्रीकृष्णपत्नी रुक्मिणीचे माहेर होते. येथे कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते.तेथून एक दिंडी आषाढी एकादशीस पंढरपूरला जाते. त्या दिंडीची परंपरा ४००ह ...

घुमुसरी गाय

घुमुसरी हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः ओरिसामधील गंजम जिल्ह्याचा पश्चिम भाग आणि कंधमाल जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या फुलबनी प्रांतात आढळतो. या गोवंशाला बोली भाषेत घुमसरी, गुमसूर तथा देशी गोवंश म्हणून सुद्धा ओळखले जाते.

सुख म्हणजे नक्की काय असतं!

ही कथा कोल्हापूर च्या कुलगुरू यशवंत शिर्के-पाटील दादासाहेब, त्यांची पत्नी नंदिनी माई, मुले मल्हार आणि उदय आणि त्यांच्या संबंधित पत्नी शालिनी आणि देवकी यांच्या समृद्ध शिर्के पाटील कुटुंबाच्या आसपास फिरत आहेत. स्वभावाच्या पैशाने विचार करणार्‍या आणि ...

रंग माझा वेगळा

रंग माझा वेगळा ही चंद्रकांत गायकवाड दिग्दर्शित मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे. ही मालिका ३० ऑक्टोबर २०१९ पासून स्टार प्रवाहवर सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता प्रसारित होते. या मालिकेचे प्रमुख कलाकार रेश्मा शिंदे, आशुतोष गोखले, हर्षदा खानविलकर आहेत.

मिथुन (प्राणी)

मिथुन किंवा गयाळ हा गोवंश या उपकुळातील एक सस्तन प्राणी आहे. हा एक पाळीव प्राणी असून आग्नेय आशियातील ईशान्य भारत, बांग्लादेश, म्यानमार आणि चीन च्या युन्नान प्रांत इत्यादी भागात मोठ्या प्रमाणात आढळतो. मिथुन किंव गयाळ हा भारतातील रानगव्याचा एक वंशज ...

सुंदरपूर (खटाव)

येथे आक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ डिग्री सेल्सियस पर्यंत वाढते आणि ...

मुलगी झाली हो

मुलगी झाली हो ही एक मराठी मालिका आहे जी स्टार प्रवाहवर २ सप्टेंबर २०२० पासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता प्रसारित होते. शर्वाणी पिल्ले, दिव्या पुगांवकर, योगेश सोहोनी हे मुख्य भूमिका साकारत आहेत.

भारतीय गेंडा

भारतीय गेंडा किंवा एकशिंगी गेंडा ही एक गेंड्याची प्रजाती आहे. गेंडा अथवा इंग्रजीत ऱ्हाईनोसेरॉस हा एक जंगली शाकाहारी प्राणी आहे. सध्या जगात गेंड्याच्या पाच प्रजाती अस्तित्वात आहेत. हा एक खुरधारी वर्गातील प्राणी असून, याचा गण अयुग्मखुरी आहे. अयुग्म ...

बायसन

बायसन हा एक शाकाहारी सस्तन खुरधारी जंगली प्राणी आहे. हा बहुतांश यूरोपीय देश आणि अमेरिका खंडात आढळतो. बायसन मध्ये माहिती असलेल्या सहा प्रजाती आहेत. पैकी दोन प्रजाती अस्तित्वात असून चार प्रजाती लुप्त झाल्यात. अमेरिकन बायसन bison हा उत्तर अमेरिकेत म ...

ओ माय घोस्ट

ओ माय घोस्ट हा वसीम खान दिग्दर्शित आणि रोहनदीप सिंग निर्मित एक भारतीय मराठी चित्रपट आहे. कुरुश देबू, अपूर्व देशपांडे आणि प्रेम गढवी या चित्रपटात मुख्य कलाकार आहेत. चित्रपटाची शैली हॉरर-ड्रामा असून १२ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रदर्शित झाली होती.

गुझेरात गाय

गुझेरा किंवा गुझेरात हा ब्राझील देशातील एक संकरित गोवंश असून, हिचा मूळ गोवंश गुजरातमधील कांकरेज गाय आहे. त्यामुळे या गोवंशाला कांकरेज किंवा अझुलेगो असेसुद्धा म्हणतात. इ.स. १८७० मध्ये भारतीय कांकरेज आणि ब्राझीलमधील क्रिउलो यांच्या संकरातून हा नवीन ...

मोमिनाबाद

भारतात मोमिनाबाद या नावाची हे अनेक गावे आहेत. मोमिनाबाद हे जम्मू-काश्मीरमधल्या श्रीनगरमधील एक पेठ आहे. औरंगजेबाचा दुसरा मुलगा बहादुरशाह ऊर्फ शाहआलम प्रथम किंवा आलमशाह प्रथम याने राजस्थानमधील आमेरचे नाव बदलून मोमिनाबाद ठेवले. आमेर किल्ल्याचे नावही ...

मराठीत लिहिताना शुद्धलेखनाच्या आणि वाक्यरचनेच्या चुका का होतात?

मराठीत लिहिताना शुद्धलेखनाच्या आणि वाक्यरचनेच्या चुका का होतात? याची कारणे अशी:- पाहिलाच तर त्यांत झालेल्या चुका दुरुस्त करीत नाहीत. हल्ली शाळेत शुद्धलेखन घालायची पद्धत नाही. मुळात शाळेत शिकताना मुलांना चांगले मराठी शिकवले जात नाही. ब्रिटिशांच्या ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय, धुळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय हे महाराष्ट्रातील धुळे शहरातील विधी महाविद्यालय आहे. १९७५ पासून रावसाहेब निळे व उत्तमराव पाटील यांच्या प्रेरणेतून हे महाविद्यालय सुरू आहे. महाविद्यालयाचे विद्यमान अध्यक्ष महेंद्र निळे आहेत. शैक्षणिक क ...

पुलिकुलम गाय

पुलिकुलम हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः तामिळनाडू राज्यातील बैलांशी संबंधित असलेल्या जल्लीकट्टु खेळासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात होता. जलीकट्टू खेळास सर्वोच्च न्यायालयाने इ.स. २०१४ मध्ये भारतात बंदीचा आदेश दिलेला आहे. पुलिकुलम हे ...

राठी गाय

राठी किंवा राठ हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः राजस्थान आढळतो. बहुतेक ठिकाणी राठी आणि राठ असे दोन वेगवेगळे उपप्रकार गणले जातात. हा गोवंश राजस्थान मधील बिकानेर जिल्ह्यातील राठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रांतात मोठ्या प्रमाणात आढळतो. येथील राठ ...

रवी भारद्वाज

रवी भारद्वाज हा एक भारतीय बास्केटबॉल खेळाडू आहे. सध्या तो भारतीय यूबीए प्रो बास्केटबॉल लीगच्या पंजाब स्टीलर्सकडून खेळत आहे.

बचौर गाय

बचौर हा एक शुद्ध भारतीय गोवंश आहे. हा मुख्यतः बिहार राज्यातील मधुबनी, दरभंगा, सीतामढी जिल्ह्यात आणि परिसरात आढळतो. हा गोवंश ब्रिटिश भारतात म्हणजे १९ व्या शतकात भारवाहू कामासाठी अतिशय प्रसिद्ध होता. या गोवंशाचे उगमस्थान सीतामढी जिल्ह्याच्या बचौर ग ...

चिंकी यादव

चिंकी यादव ही एक भारतीय नेमबाज आहे. ती २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत भाग घेते. तिने २०१९ च्या आशियाई नेमबाजी स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरून २०२० च्या उन्हाळी ऑलिम्पिकसाठी भारताकरता कोटा मिळवला. मार्च २०२१ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आयएसएसएफ ...

ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर

ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर हा भारतीय नेमबाज आहे. २०१९ च्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स स्पर्धेत त्याने कांस्यपदक जिंकले आणि २०२० च्या उन्हाळी ऑलिम्पिकसाठी भारताकरता कोटा मिळवला.

कामिल मिसझल

कामिल मिसझल हा पोलिश चित्रपट दिग्दर्शक आहे. नेटफ्लिक्स मालिकेत द मायर अँड द वुड्सचे सह-दिग्दर्शक होते. त्यांना २०१९ मध्ये स्टार एझलिकचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक दिग्दर्शक पुरस्काराने गौरविण्यात आले.

तोडा भाषा

तोडा भाषा ही भारतातील द्राविड भाषासमूहातील तामिळ-कन्नड शाखेतील एक बोली भाषा आहे. ही भाषा तामिळनाडू राज्यातील निलगिरी प्रांतात राहणाऱ्या तोडा समाजात बोलली जाते. इ.स. २००१ मधील जनगणनेनुसार २००१ सध्या केवळ १,६०० लोकं ही भाषा बोलतात.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८०

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ऑगस्ट-सप्टेंबर १९८० दरम्यान एक कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. एकमेव कसोटी ही इंग्लंडमध्ये कसोटी खेळवून १०० वर्षे १९८० साली झाली. त्यानिमित्ताने शतकपूर्ती कसोटी सामना भर ...

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८०

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९८० दरम्यान पाच कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने १-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

तोडा समाज

तोडा समाज हा एक तामिळनाडू राज्यातील निलगिरी पर्वतरांगावर उंच पहाडावर राहणारा मागास समाज आहे. तोडा समाजाची बोलीभाषा तोडा भाषा आहे. तोडा भाषा ही कन्नड भाषेशी संबंधित द्रविड भाषासमूहातील एक प्राचीन बोलीभाषा आहे. तोडा समाज प्रामुख्याने कुंनूर आणि उदग ...

शशांक केतकर

शशांक केतकर यांचे २०१४ मध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान बरोबर लग्न झाले होते, पण २०१५ in मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. शशांकने २०१७ मध्ये पुन्हा प्रियांका ढवळेशी लग्न केले जी पेशाने वकील आहे आणि डोंबिवली मध्ये राहते.

फुलाला सुगंध मातीचा

फुलाला सुगंध मातीचा ही एक स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. हिची कथा समीर गरूड यांनी लिहिली आहे. हर्षद अतकरी, समृद्धी केळकर, अदिती देशपांडे प्रमुख भूमिकेत आहेत.

डोमेन नेम म्हणजे काय

आजच्या डिजिटल मार्केटिंग जगात वेबसाईट चे प्रमाण वाढतच चालले आहे, आजपर्यंत लाखो वेबसाईट इंटरनेटवर कार्यरत आहेत आणि काही वेबसाईट तयार केल्या जात आहेत. यापुढेही लाखो वेबसाईट तयार होतील. पण वेबसाईटची संख्या खूप असल्यामुळे त्यांना ओळखणे खूप कठीण झाले ...

सतीश मोटलिंग

सतीशने २००८ साली दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. २०१० मध्ये त्यांनी ज्या अगडबम चित्रपटाचे दिग्दर्शन केले जो त्या काळी सुपरहिट होता. २०१२-२०१४ दरम्यान त्यांनी मॅटर, पावडर आणि प्रियतमा या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

आर्चुलेटा काउंटी, कॉलोराडो

आर्चुलेटा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. आग्नेय कॉलोराडो मधील ही काउंटी न्यू मेक्सिकोच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार १२,०८४ होती. पगोसा स्प्रिंग्ज शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर् ...

मुखपट्टी

कोरोना रोगाचा प्रसार टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि मुखपट्टी या गोष्टी आवश्यक केल्या आहेत. ह्या गोष्टी टाळणाऱ्या माणसाला आर्थिक दंडाची शिक्षा होऊ शकते. मुखपट्टी मास्क म्हणजे नाक-तोंड झाकणारी एक कापडी पट्टी. ही नाकावरून घसरू नये म्हणून कानामागे ...

पगोसा स्प्रिंग्ज, कॉलोराडो

पगोसा स्प्रिंग्ज हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर आहे. आर्चुलेटा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार १,७२७ होती. या शहरात वर्षातील ३०० दिवस ऊन पडते. या शहराला जवळच्या सल्फरयुक्त गरम पाण्याच्या झऱ्यांच ...

विकिपीडिया:नवीन माहिती/जून ५, २००५

.की वडा-पाव पहिल्यांदा श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीत बनविण्यात आला.गोपाळ कृष्ण गोखले यांना महात्मा गांधी आपले राजकीय आणि सामाजिक चळवळीत गुरू मानीत.

विकिपीडिया:नवीन माहिती/जून १३, २००५

.की संयुक्त संस्थाने या देशाच्या संसदेने इ.स. १९६६ साली भारतातील पूरग्रस्तांना मदत म्हणून साठ कोटी सिगारेट मंजूर केल्या होत्या. .की ज्ञात इतिहासानुसार भारतातील पहिली मानवी वस्ती ११००० वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील बिंबटेकच्या परिसरात झाली. .की सोल ...

विकिपीडिया:नवीन माहिती/मे २३, २००५

.की आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ मराठी शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि त्यांचे वडिल विष्णु नारळीकर हे दोघेही इंग्लंड येथील कॅंब्रिज महाविद्यालयातून रॅंग्लर या गणितातील उच्च पदवीचे धारक होते. भारतातील तरी हे एकमेव उदाहरण असावे. मागील अंक - मे ७ - मे १६

विकिपीडिया:नवीन माहिती/मे ३०, २००५

. की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर असे प्रख्यात आचार्य प्रह्लाद केशव अत्रे यांनी प्रथम संबोधले. की अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी त्यांना देऊ केलेले इस्रायल या तत्कालीन नवनिर्मित देशाचे अध्यक्षपद नाकारले होते. मागील अंक - मे ...

विकिपीडिया:नवीन माहिती/मे १६, २००५

.की बजरंगबली हे हनुमानाचे नाव वज्रांगबली या शब्दाचा अपभ्रंश आहे. .की भारत इ.स. २००८ या सालापर्यंत चांद्रयान या मोहिमेअंतर्गत चांद्रयान १ हे यान चंद्राकडे पाठविणार आहे. हे यान चंद्राभोवती ६२ मैल अंतरावर फिरत राहील. .की अमेरिकेची संयुक्त संस्थाने अ ...

विकिपीडिया:मासिक सदर/एप्रिल २०११

इ.स. २०११ची आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा फेब्रुवारी १९ ते एप्रिल २, २०११च्या दरम्यान भारत, श्रीलंका व बांगलादेशमध्ये खेळवण्यात येईल. चौदा देश भाग घेत असलेल्या या स्पर्धेत ५० षटकांचे एक-दिवसीय सामने खेळण्यात येतील. १७ फेब्रुवारी रोजी उद्घाटन ...

विकिपीडिया:नवीन माहिती/डिसेंबर ७, २००६

.की भारतात २२ शासकीय राजभाषा आहेत पण एकही राष्ट्रभाषा नाही.? .की महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या ९,६७,५२,२४७ असणारे जगात केवळ ११ देश आहेत.? .की भारतीय रेल्वे जगातील सर्वात जास्त रोजगार देणारा उपक्रम आहे.? .की आज फक्त चीन, व्हियेतनाम, क्यु ...

विकिपीडिया:मासिक सदर/मे २००७

इ.स. २००७ची आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा मार्च १३ ते एप्रिल २८, २००७च्या दरम्यान वेस्ट ईंडीझमध्ये झाली. सोळा देशांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेत ५१ सामने होते. आठ देशात होणार्‍या या सामन्यांच्या मैदानांवर अंदाजे ३०,१०,००,००० खर्च करण्यात आला. ...

विकिपीडिया:नवीन माहिती/१

.की इ.स. १९४४ च्या नोव्हेंबरमध्ये पोलंडमधील नाझी राजवटीच्या काळातील ऑश्विझ छळछावणीत विषारी वायूच्या चेंबरमध्ये कोंडून युध्दकैद्यांना ठार करणे थांबवले गेले. .की दुसर्या महायुद्धाच्या काळात जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉंब टाकण्याच ...

विकिपीडिया:एक परिच्छेद विकिपीडियावर

मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा! विकिपीडीयावर लिहू या! महाजालावर मराठी वाढवू या! मराठी भाषा गौरवदिनाच्या निमित्याने महाराष्ट्र शासन आणि मराठी विकिपीडिया संयुक्तिकपणे महाजालावरील मराठी भाषेतील माहिती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने "एक परिच्छेद व ...

विकिपीडिया:नवीन माहिती/१ नोव्हेंबर २०११

.की दुसर्या महायुद्धाच्या काळात जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉंब टाकण्याचा निर्णय अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांचा होता. .की इ.स. १९४४ च्या नोव्हेंबरमध्ये पोलंडमधील नाझी राजवटीच्या काळातील ऑश्विझ छळछावणीत विषारी व ...

विकिपीडिया:नवीन माहिती/१ सप्टेंबर २०११

.की मराठी संगीतकार दशरथ पुजारी आणि श्रीनिवास खळे यांचा जन्म गुजरातमधील वडोदरा शहरात झाला होता? .की हेलिपॅडवर एका वर्तुळात रोमन लिपीत H अक्षर काढून हेलिकॉप्टर उतरण्याचे नेमके स्थान दर्शविले जाते? .की मुंबईतल्या लालबागच्या राजाची स्थापना लालबागमध्य ...

विकिपीडिया:नवीन माहिती/१७ ऑक्टोबर २०१०

.की तारामाशांना मेंदू नसतो? .की खेळातील फाशांच्या विरुद्ध बाजूंवरील आकड्यांची बेरीज ७ असते? .की एस्किमो लोक अन्न गोठण्यापासून वाचविण्यासाठी शीतकपाटाचा फ्रीज वापर करतात? .की दक्षिण अमेरिकेतील खवलेमांजर दिवसाला ३०,००० पेक्षा जास्त मुंग्या खाते? .की ...

विकिपीडिया:नवीन माहिती/१ ऑक्टोबर २०११

.की सप्टेंबर १५ या तारखेला भारतात अभियंता दिन जाहीर करण्यात आलेले आहे? .की भारत स्वतःची जीपीएस प्रणाली विकसित करीत आहे? .की शंभर वर्षांचे युद्ध शंभर नव्हे तर ११६ वर्षे चालले होते? .की आत्तापर्यंत दोन भारतीय मुलींनी मिस युनिव्हर्स ही सौंदर्यस्पर्ध ...