ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 89

श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८२-८३

श्रीलंका क्रिकेट संघाने सप्टेंबर १९८२ दरम्यान एक कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. श्रीलंकेचा हा पहिला भारत दौरा होता. एकमेव कसोटी सामना अनिर्णित सुटला तर एकदिवसीय मालिका भारताने ३-० ने जिंकली.

बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२०-२१

बांगलादेश क्रिकेट संघाने एप्रिल - मे २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळवली गेली. वेळेपत्रकानुसार ही मालिका ऑगस्ट २०२० होणार होती. परंतु कोरोनाव्हायरसच्या फै ...

न्यू झीलँड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८२-८३

न्यूझीलंड क्रिकेट संघाने मार्च १९८३ मध्ये एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. जानेवारी १९८३ मध्येच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडबरोबर तिरंगी मालिकेत न्यूझीलंडने भाग घेतला होता, ज्यात ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात न्यूझील ...

पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२०-२१

पाकिस्तान क्रिकेट संघाने एप्रिल - मे २०२१ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. सर्व सामने हे हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळवले गेले. पाकिस्तानने पहिला ट्वेंटी२० सामना जिंकत ...

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८२-८३

भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मे १९८३ दरम्यान पाच कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने २-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिकेत देखील वेस्ट इंडीजने २-१ ने विजय संपादन केला.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८२

पाकिस्तान क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे २-१ आणि २-० अशी जिंकली.

भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८२-८३

भारत क्रिकेट संघाने डिसेंबर १९८२ - फेब्रुवारी १९८३ दरम्यान सहा कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. पाकिस्तानने कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका अनुक्रमे ३-० आणि ३-१ ने जिंकली.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८२-८३

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने सप्टेंबर-ऑक्टोबर १९८२ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका पाकिस्तानने अनुक्रमे ३-० आणि २-० अशी जिंकली.

१९८२-८३ ॲशेस मालिका

इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८२ - जानेवारी १९८३ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली. ॲशेस मालिकेसोबतच इंग्लंडने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडबरोबर तिरंगी मालिकेत सह ...

१९८२-८३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

१९८२-८३ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका चषक ही ऑस्ट्रेलियात जानेवारी ते फेब्रुवारी १९८३ दरम्यान झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह इंग्लंड आणि न्यूझीलंड ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने ...

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८२-८३

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने एप्रिल १९८३ मध्ये एकमेव कसोटी सामना आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाचा हा श्रीलंकेचा पहिला अधिकृत दौरा होता. या आधी अनेकवेळा ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंकेत प्रथम-श्रेणी सामने ...

आर्जेन्टिना क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी आर्जेन्टिना क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. आर्जेन्टिनाने ३ ऑक्टोबर २०१९ रोजी मेक्सिको विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

लँग्टन रुसेरे

लँग्टन रुसेरे हे झिम्बाब्वेचे क्रिकेट पंच आहेत. त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा १९ जुलै २०१५ रोजी झिम्बाब्वे वि भारत असा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना होता. तर त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना २४ ऑक्टोबर २०१५ रोजी झालेला झि ...

कामरान रशीद

कामरान रशीद हा अमेरिकाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने अमेरिकेच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.

शफिक-उल-हक

मोहम्मद शफिक-उल-हक हा बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने बांगलादेशच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.

एवा हेनशॉ

एवा हेनशॉ हा पश्चिम आफ्रिका क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने पश्चिम आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.

पीटर अँडरसन

पीटर विन्स्टन अँडरसन हा हाँग काँगकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने हाँग काँगच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.

शाहिद महबूब

शाहिद महबूब हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८२ ते १९८९ मध्ये दरम्यान १ कसोटी आणि १० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

झायनॉन मात

झायनॉन मात हा मलेशियाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने मलेशियाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.

विली स्कॉट

विली स्कॉट हा जिब्राल्टरकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने जिब्राल्टरच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.

रिचर्ड स्टीवन्स

रिचर्ड स्टीवन्स हा कॅनडाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने कॅनडाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.

ॲलन आपटेड

ॲलन आपटेड हा फिजीकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने फिजीच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.

श्रीरंगम मुर्ती

श्रीरंगम मुर्ती हा सिंगापूरकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने सिंगापूरच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.

अपी लेका

अपी लेका हा पापुआ न्यू गिनीकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने पापुआ न्यू गिनीच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.

हिलेल अवसकर

हिलेल अवसकर हा इस्रायलकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८२ आय.सी.सी. चषक आणि १९९७ आय.सी.सी. चषक मध्ये त्याने इस्रायलच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.

असगिरिया स्टेडियम

असगिरिया स्टेडियम हे श्रीलंकाच्या कँडी शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. २२ एप्रिल १९८३ रोजी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला तर २ मार्च १९८६ रोजी श्रीलंका आण ...

ग्रेम फाउलर

ग्रेम फाउलर हा इंग्लंडकडून १९८२ ते १९८६ दरम्यान २१ कसोटी आणि २६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

मित्रा वेट्टीमुनी

मित्रा वेट्टीमुनी हा श्रीलंकाकडून १९८३ मध्ये २ कसोटी आणि १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

ग्रॅनव्हिल डि सिल्वा

ग्रॅनव्हिल निस्संका डि सिल्वा हा श्रीलंकाकडून १९८३ ते १९८५ दरम्यान ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

विनोदन जॉन

विनोदन जॉन हा श्रीलंकाकडून १९८३ ते १९८७ दरम्यान ६ कसोटी आणि ४५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

सुसिल फर्नांडो

एल्लकुत्तीगे रुफुस नेमेसियन सुसिल फर्नांडो हा श्रीलंकाकडून १९८३ ते १९८४ दरम्यान ५ कसोटी आणि ७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

रिचर्ड वेब

रिचर्ड वेब हा न्यूझीलंडकडून १९८३ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. याचा भाऊ मरे वेबसुद्धा न्यू झीलँडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.

झुलू विकिपीडिया

झुलू विकिपीडिया ही विकिपीडियाची झुलू भाषेततील आवृत्ती आहे. नोव्हेंबर २००३ मध्येया आवृत्तीचा आरंभ झाला होता आणि १३ मे २००९ पर्यंत यातली लेखसंस्ख्या १८६ लेखांवर पोचली आणि २५ एप्रिल २०१६ रोजी हा आकडा ७६६ वर पोचला, ज्यामुळे ही लेखसंख्येनुसार २४७वी सर ...

किताब (नाटक)

किताब, हे एक अजान देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका मुुुस्लिम तरूणीचे विनोदी चित्रण असलेले मल्याळम भाषेतील नाटक आहे. सामूहिक प्रार्थना करण्यासाठी मशिदीतुन देण्यात येणाऱ्या सादास अजान असे म्हणतात, आणि सामान्यतः अजान फक्त मुस्लिम पुरुष देत असताात, ज्या ...

वीरा साथीदार

वीरा साथीदार हे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, पत्रकार, कवी, कलाकार, लेखक, व गायक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार वीरा साथीदार यांनी आयुष्यभर समाज प्रबोधन केले. त्यांचे बालपण वर्धा जिल्ह्यातील जोगी नगर येथे गेले. त्यांचे मूळ नाव विज ...

पार्क काउंटी, कॉलोराडो

पार्क काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. मध्य कॉलोराडोतील या काउंटीची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार १६,२०६ होती. फेरप्ले गाव या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.

हुएर्फानो काउंटी, कॉलोराडो

हुएर्फानो काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. दक्षिण कॉलोराडोतील या काउंटीची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ६,७११ होती. वाल्सेनबर्ग शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे.

लारीमर काउंटी, कॉलोराडो

लारीमर काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. उत्तर कॉलोराडोतील ही काउंटी वायोमिंगच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार २९९,६३० होती. फोर्ट कॉलिन्स शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.

मॉर्गन काउंटी, कॉलोराडो

मॉर्गन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. ईशान्य कॉलोराडोतील या काउंटीची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार २८,१५९ होती. फोर्ट मॉर्गन शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.

कस्टर काउंटी, कॉलोराडो

कस्टर काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. दक्षिण कॉलोराडो मधील काउंटीची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ४,२५५ होती. वेस्टक्लिफ शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.

मेसा काउंटी, कॉलोराडो

मेसा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. पश्चिम कॉलोराडोतील ही काउंटी युटाच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार १,४६,७१२ होती. ग्रँड जंक्शन शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.

लेक काउंटी, कॉलोराडो

लेक काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. मध्य कॉलोराडोत रॉकी माउंटनमध्ये असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ७,३१० होती. लेडव्हिल शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे. माउंट एल्बर्ट हे कॉलोरा ...

ईगल काउंटी, कॉलोराडो

ईगल काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. डेन्व्हरच्या पश्चिमेस रॉकी माउंटनमध्ये असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ५२,१९७ होती. ईगल शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्तर एडवर्ड्स हे सगळ्यात मोठे शहर आहे.

लोगन काउंटी, कॉलोराडो

लोगन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. ईशान्य कॉलोराडोतील ही काउंटी नेब्रास्काच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार २२,७०९ होती. स्टर्लिंग शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.

बेंट काउंटी, कॉलोराडो

बेंट काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. आग्नेय कॉलोराडोमधील या काउंटीची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ६,४९९ होती. लास अॅनिमास हे या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे.

शेफी काउंटी, कॉलोराडो

शेफी काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. मध्य कॉलोराडो मधील या काउंटीची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार १७,८०९ होती. सलायडा शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.

बाका काउंटी, कॉलोराडो

बाका काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. कॉलोराडोच्या आग्नेय टोकावरील ही काउंटी ओक्लाहोमा आणि कॅन्ससच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ३,७८८ होती. स्प्रिंगफील्ड शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आ ...

गारफील्ड काउंटी, कॉलोराडो

गारफील्ड काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. पश्चिम कॉलोराडोतील ही काउंटी युटाच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ५६,३८९ होती. ग्लेनवूड स्प्रिंग्ज शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे ...

कॉस्टिया काउंटी, कॉलोराडो

कॉस्टिया काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. दक्षिण कॉलोराडो मधील ही काउंटी न्यू मेक्सिकोच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ३,५२४ होती. सान लुइस शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे श ...

एल्बर्ट काउंटी, कॉलोराडो

एल्बर्ट काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. डेन्व्हरच्या पूर्वेस असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार २३,०८६ होती. कायोवा शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्तर एलिझाबेथ हे सगळ्यात मोठे शहर आहे.