ⓘ येली. येळी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. येली हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते. अहमदनगर पासुन ७३ कि.मी आहे.पाथर्डी पासुन प ..

                                     

ⓘ येली

येळी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. येली हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते. अहमदनगर पासुन ७३ कि.मी आहे.पाथर्डी पासुन पुर्वेला १८ कि.मी अंतरावर आहे. गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे.कल्याण विशाखापट्टणम्-२२२ येळी गावावरूनच ज़ातो, जिल्हा परिषद ची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा तसेच जिल्हा मराठा चे "महात्मा गांधीं विद्यालय" उपलब्ध आहे.

येळी हे गावाचे नाव "येळेश्व़र" या देवस्थानावरुन पडले आहे."येळेश्व़र" देवस्थानाच्या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी पद्दतीचे पाहण्यासारखे आहे.मठाधिपती श्री ह.भ.प.रामगिरी महाराज यांचे "येळेश्व़र संस्थान" आहे.YG येळी गावची ओळख म्हणजे "महाराष्ट्र राज्याला शिक्षक पुरवणारे गाव" अशी आहे.YG