ⓘ देशानुसार इतिहास - रशियाचा इतिहास, सिंगापूरमधील बौद्ध धर्म, जगामधील बौद्ध धर्म, कंबोडियामधील बौद्ध धर्म, श्रीलंकेमधील बौद्ध धर्म, भारतामधील बौद्ध धर्म, अँकरेज ..

देशानुसार घटनात्मक इतिहास अझरबैजानचा इतिहास अफगाणिस्तानचा इतिहास अमेरिकेचा (खंडाचा) इतिहास अमेरिकेचा इतिहास आर्मेनियाचा इतिहास आल्बेनियाचा इतिहास इंग्लंडचा इतिहास इंडोनेशियाचा इतिहास इजिप्तचा इतिहास इटलीचा इतिहास इराकचा इतिहास इराणचा इतिहास उझबेकिस्तानचा इतिहास एस्टोनियाचा इतिहास ऑस्ट्रियाचा इतिहास ऑस्ट्रेलियाचा इतिहास कंबोडियाचा इतिहास कझाकस्तानचा इतिहास किर्गिझस्तानचा इतिहास कुवेतचा इतिहास कोरियाचा इतिहास क्युबाचा इतिहास गयानाचा इतिहास ग्रीसचा इतिहास चिलीचा इतिहास चिलेचा इतिहास चीनचा इतिहास जपानचा इतिहास जर्मनीचा इतिहास जॉर्जियाचा इतिहास जॉर्डनचा इतिहास ट्युनिसियाचा इतिहास डेन्मार्कचा इतिहास ताजिकिस्तानचा इतिहास तिबेटचा इतिहास तुर्कमेनिस्तानचा इतिहास तुर्कस्तानचा इतिहास त्रिनिदाद व टोबॅगोचा इतिहास थायलंडचा इतिहास दक्षिण आफ्रिकेचा इतिहास नेदरलँड्सचा इतिहास नेपाळचा इतिहास नॉर्वेचा इतिहास पाकिस्तानचा इतिहास पेरूचा इतिहास पोर्तुगालचा इतिहास फिनलंडचा इतिहास फ्रान्सचा इतिहास बांगलादेशचा इतिहास बेलारूसचा इतिहास बेल्जियमचा इतिहास बोलिव्हियाचा इतिहास ब्राझिलचा इतिहास ब्रिटनचा इतिहास मंगोलियाचा इतिहास मलेशियाचा इतिहास मालदीवचा इतिहास मॉरिशसचा इतिहास मोरोक्कोचा इतिहास युक्रेनचा इतिहास युनायटेड किंग्डमचा इतिहास रशियाचा इतिहास रोमेनियाचा इतिहास लाओसचा इतिहास लात्व्हियाचा इतिहास लिथुएनियाचा इतिहास व्हियेतनामचा इतिहास व्हेनेझुएलाचा इतिहास श्रीलंकेचा इतिहास सर्बियाचा इतिहास सायप्रसचा इतिहास सिंगापूरचा इतिहास सीरियाचा इतिहास सोवियेत संघाचा इतिहास सोव्हियेत संघाचा इतिहास सौदी अरेबियाचा इतिहास स्कॉटलंडचा इतिहास स्पेनचा इतिहास स्वीडनचा इतिहास हंगेरीचा इतिहास हैतीचा इतिहास

रशियाचा इतिहास

रशिया हा युरेशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. रशिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे. पूर्वेकडील स्लाव्स आणि फिंनो-युग्रिक लोक यांनी रशियाच्या इतिहासाची सुरुवात केली. रशियाची राजधानी मॉस्को आहे. तिकडे अधिक्रत लोक रशियन भाषा म्हणतात. जून १२, १९९० तारखेला रशिया स्वातंत्र घोषित झाला पण मान्यता त्यांना डिसेंबर २६, १९९१ ला मिळाली रशियन साम्राज्य - रशियन साम्राज्य ही जगातील एक भूतपूर्व महासत्ता होती. रशियातील झारशाही नंतर १७२१ साली रशियन साम्राज्याची स्थापना झाली व १९१७ सालच्या रशियन क्रांती दरम्यान त्याचा पाडाव झाला. रशियन साम्राज्याच्या अस्तानंतर सोविएत संघाचा उदय झ ...

सिंगापूरमधील बौद्ध धर्म

सिंगापूरमधील बौद्ध धर्म हा देशातील सर्वात मोठा धर्म आहे. जवळजवळ ३३.२% लोक बौद्ध धर्माचे पालन करतात. २०१५ मध्ये, ३२,७६,१९० सिंगापूरवासीयांनी मतदान केले, त्यापैकी १०,८७,९९५ लोकांनी बौद्ध म्हणून ओळख सांगितली होती. सिंगापूरमध्ये बौद्ध धर्माची सुरूवात प्रामुख्याने मागील शतकानुशतके जगभरातून आलेल्या परप्रांतीयांनी केली होती. सिंगापूरमधील बौद्ध धर्माची प्रथम नोंदींचा इतिहास सरुवातीच्या बौद्ध मठांमध्ये आणि विशेषत: आशियातील जगाच्या विविध भागांतून आलेल्या स्थायिकांनी बांधलेली थियन हॉक केंग आणि जिन लाँग सी मंदिर अशा बौद्ध मंदिरेमध्ये पाहिला जाऊ शकतो. सिंगापूरमध्ये विविध प्रकारच्या बौद्ध संघटना आहेत.

जगामधील बौद्ध धर्म

बौद्ध धर्म बौद्ध धम्म हा जगातील अतिप्राचीण धर्मांपैकी एक तसेच वर्तमान जगातील सर्वात प्रमुख धर्मांपैकी एक धर्म आहे. बौद्ध धर्माची इ.स.पू. ६ व्या शतकामध्ये उत्तर भारतात झालेली आहे. आज लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा जगातील चौथा सर्वात मोठा धर्म आहे. एका अनुमानानुसार, जागतिक लोकसंख्येत २८.८% म्हणजे २.१ अब्ज लोक बौद्ध धर्मीय आहेत. तथापि, काही सर्वेक्षणात बौद्धांची लोकसंख्या अवघी ५२ कोटी ७% सुद्धा सांगण्यात येते. बौद्ध धर्माच्या केंद्रस्थानी व बौद्ध अनुयायांचे गुरू तथागत गौतम बुद्ध आहेत 1 नंबर ला-ख्रिश्चन दोन नंबर ला मुस्लिम 3 नंबर ला कोणताही धर्म न मानणारे व चौथा हिंदू व 5 वा सर्वात मोठा ...

कंबोडियामधील बौद्ध धर्म

बौद्ध धम्म हा कंबोडियाचा अधिकृत धर्म आहे. कंबोडियाच्या लोकसंख्येतील ९७% लोक थेरवाद बौद्ध धर्माचे अनुसरण करतात. वॅट आणि संघ एकत्र आवश्यक बौद्ध सिद्धांत जसे पुनर्जन्म आणि गुणवत्तेचा संग्रह करणे, धार्मिक जीवनाचे केंद्र आहेत. परंतु पूर्वजांना आणि विचारांच्या केंद्रीय भूमिकेप्रमाणे परस्पर संबंधाशी संवाद साधतात. २०१६ मध्ये कंबोडियाची लोकसंख्या १,५७,६२,३७० आहे.

श्रीलंकेमधील बौद्ध धर्म

थेरवाद बौद्ध धर्म हा श्रीलंकेतील ७०.२% लोकसंख्येचा धर्म आहे. हे बौद्ध शिष्याचे एक केंद्र राहिले आहे आणि इ.स.पू. तिसऱ्या शतकात बौद्ध धर्माच्या स्थापनेनंतर बुद्धघोषसारख्या प्रख्यात विद्वान आणि भव्य पाली त्रिपीटकाच्या संरक्षणानंतर त्यापासून शिकत आले आहेत. आपल्या बऱ्याचशा इतिहास दरम्यान, बेटाच्या बौद्ध संसाधनांची देखभाल व पुनरुज्जीवन करण्यासाठी सिंहली राजांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. १९ व्या शतकादरम्यान, द्वीपावर एक आधुनिक बौद्ध पुनरुज्जीवन घडले ज्यात बौद्ध शिक्षण आणि शिकणे वाढीस लागले. सुमारे ६,००० बौद्ध मठ असलेल्या श्रीलंकेत सुमारे १५,००० बौद्ध भिक्खू आहेत.

भारतामधील बौद्ध धर्म

बौद्ध धर्म हा एक जागतिक धर्म आहे, जो मगधच्या प्राचीन साम्राज्याच्या आताचे बिहार, भारत सभोवती उभा आहे आणि सिद्धार्थ गौतम, "बुद्ध" "जागृत व्यक्ती" यांच्या शिकवणींवर आधारित आहे. बुद्धांच्या जीवनकाळात सुरू हा बौद्ध धर्म मगधाबाहेर पसरला. बौद्ध मौर्य सम्राट अशोकांच्या साम्राज्याच्या काळात बौद्ध समाज दोन शाखांमध्ये विभागला गेला: महासंघिका आणि स्थवीरवाद, हे दोन्ही बौद्ध समाज भारतभर पसरले आणि अनेक उप-संप्रदायात विभागले गेले. आधुनिक काळामध्ये बौद्ध धर्माच्या दोन प्रमुख शाखा अस्तित्वात आहेतः श्रीलंका आणि दक्षिणपूर्व आशियातील थेरवाद आणि हिमालयीन आणि पूर्व आशियातील महायान. प्राचीन भारतात सम्राट अशोक नं ...

म्यानमारमधील बौद्ध धर्म

म्यानमारमधील बौद्ध धर्म प्रामुख्याने थेरवाद परंपरेचे आहे, जो देशाच्या ९०% लोकसंख्येद्वारे अनुसरला जातो. लोकसंख्येतील भिक्खूंच्या संख्येनुसार आणि धर्माच्या आधारावर मिळविलेल्या उत्पन्नाच्या प्रमाणानुसार हा सर्वाधिक धार्मिक बौद्ध देश आहे. प्रामुख्याने बमार लोक, शां, रखीन, मोन, कॅरन, झो आणि चिनी ह्या प्रमुख बर्मी समाजातील लोक बौद्ध अनुयायी आहेत.

अँकरेज

ॲंकरेज हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या अलास्का राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. अलास्काच्या दक्षिण-मध्य भागात वसलेल्या ॲंकरेजची लोकसंख्या सुमारे ३ लाख इतकी आहे. ॲंकरेज शहरामध्ये अलास्काच्या एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के लोक राहतात.

                                     

नामिबियाचा इतिहास

१८८४ ते पहिल्या महायुद्धा पर्यंत नामिबियामध्ये जर्मनीची वसाहत होती व या प्रदेशावर जर्मनीचा अंमल होता. पहिल्या महायुद्धानंतर लीग ऑफ नेशन्सने दक्षिण आफ्रिकेला नामबियाचे प्रशासन सांभाळण्यास सांगितले. दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रांनी नामिबिया व इतर जर्मन वसाहतींचे एकत्रीकरण करण्यास सुरुवात केली परंतु दक्षिण आफ्रिकेने याला विरोध केला. २१ मार्च, १९९० रोजी नामिबियाने स्वतःला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले.

                                     

व्हेनेझुएला मधील बौद्ध धर्म

व्हेनेझुएला मध्ये बौद्ध धर्माचे पालन ५२,००० पेक्षा जास्त लोक करतात. येथील बौद्ध समुदाय मुख्यतः चिनी, जपानी आणि कोरीयन लोकांचा बनलेला आहे. बहुतेक बौद्ध लोक आपल्या परदेशी देशांच्या धार्मिक परंपरा दर्शविणारे, महायान परंपरेने ओळखले जातात.

                                     

ट्युनिसियाचा ध्वज

ट्युनिसिया देशाचा ध्वज लाल रंगाचा असून त्याच्या मधोमध एका पांढऱ्या वर्तूळात अर्धचंद्र व तारा आहेत. अर्धचंद्र व तारा ट्युनिसियाचा ओस्मानी इतिहास दर्शवतो.