ⓘ कला आणि संस्कृती - गांधार बौद्ध कला, कला, संस्कृती मंत्रालय, भारत, भारतीय संस्कृती कोश, संस्कृती कला दर्पण, कोरियन कला, चौसष्ट कलांची यादी, चिनी बौद्ध धर्म ..

गांधार बौद्ध कला

गांधार बौद्ध कला म्हणजे गौतम बुद्ध यांचे कलात्मक पद्दतीने प्रगटीकरण करण्याची कला आहे. साधारण १००० वर्षापूर्वी मध्य आशिया खंडात ग्रीक आणि बौद्ध संस्कृतीचा विकास कृत्रिम रित्या झाला होता. इ.सन पूर्व ४थ्या शतकात अलेक्झांडर द ग्रेट याने विजय संपादन केल्यानंतर आणि ७व्या शतकात इस्लामिकांनी विजय प्राप्त केल्यानंतर त्यांनी बौद्ध कलेला विकशीत केले. प्रथमतः ही आदर्शवादी धर्मीय आणि ज्ञानेंद्रियांना समाधान देणारी आणि सुखद वाटणारी कला ग्रीक समुदायाने आपलीशी केली. त्यांनी अतिशय भक्कम रीतीने बुद्धांचे जीवनातील अनेक पैलू चित्रमय पद्दतीने समोर ठेऊन गौतम बुद्धांचे व या कलेचे दर्शन घडविले. सध्या पूर्ण एशिया ...

कला

कला म्हणजे विवीध घटकांची अनुभूती देणारी मांडणी. कलेचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ, चित्रकला शिल्पकला

संस्कृती मंत्रालय (भारत)

राष्ट्रीय अभिलेखागार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग केंद्रीय सचिवालय ग्रंथालय संलग्न कार्यालय राष्ट्रीय सांस्कृतिक संपत्ती संरक्षण संशोधन, लखनौ नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबई केंद्रीय संधर्भ ग्रंथालय, कोलकाता नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, बंगळूर राष्ट्रीय ग्रंथालय, कोलकाता नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, नवी दिल्ली राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली Subordinate offices भारतीय मानववंशीय सर्वेक्षण, कोलकाता पूर्व क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, कोलकाता, पश्चिम बंगाल दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, महाराष्ट्र दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, तंजावूर, तमिळनाडू पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक ...

भारतीय संस्कृती कोश

भारतीय संस्कृती कोश हा भारताच्या संस्कृतीबद्दल माहिती देणारा आणि भारतीय संस्कृती कोश मंडळाने प्रकाशित केलेला दहाखंडी कोश आहे. हा कोश महादेवशास्त्री जोशी यांनी संपादित केला आहे.स्वतंत्र भारताला एका बृहत कोशाची गरज होती.महाराष्ट्रात आणि भारतात अनेक ज्ञानकोश आहेत पण केवळ भारतीय संस्कृतीच्या ज्ञानशाखा मांडणारा कोश तयार व्हावा या हेतूने भारतीय संस्कृती कोशाची निर्मिती झाली आहे. पं. महादेवशास्त्री जोशी हे या कोशाचे प्रमुख संपादक आहेत.

संस्कृती कला दर्पण

चंद्रशेखर सांडवे आणि अर्चना नेवरेकर यांनी चालवलेली संस्कृती कलादर्पण ही संस्था इ.स.२००१पासून सामाजिक कार्य, पत्रकारिता संगीत, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रांतील व्यक्तींना संस्कृती कलादर्पण पुरस्कार प्रदान करत आली आहे. संस्कृती कलादर्पण चा पुरस्कार महाराष्ट्रात प्रतिष्ठेचा समजला जातो. चंद्रशेखर सांडवे हे पटकथा लेखक, दिगदर्शक आणि अभिनेते आहेत. त्यांनी आई गं, थैमान, महासत्ता, आणि स्वातंत्र्याची ऐशी तैशी या मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. अर्चना नेवरेकर या चित्रपट निर्मात्या आणि अभिनेत्री आहेत. कुतुभ, चालू नवरा भोळीबायको, माणूस, लढाई, सुना येती घरा आदी चित्रपटांत त्यांनी अभिनय केला आहे.

कोरियन कला

कोरियन कले मध्ये सुलेखन, संगीत, चित्रकला आणि कुंभारकामातील परंपरेचा समावेश आहे, बहुतेकदा नैसर्गिक प्रकार, पृष्ठभाग सजावट आणि ठळक रंग किंवा आवाज यांचा वापर करून गोष्टी चिन्हांकित केल्या जातात. कोरियन कलेची सर्वात प्राचीन उदाहरणे ३००० ईसापूर्व काळातील पाषाणयुगाची आहेत. यामध्ये प्रामुख्याने मातीयुक्त शिल्प आणि पेट्रोग्लिफचा समावेश आहे. या सुरुवातीच्या काळात विविध कोरियन राज्ये आणि राजवंशांच्या कला शैली उदयास आल्या. कोरियन कलाकारांनी कधीकधी साध्या अभिजातपणा, उत्स्फूर्तपणा आणि निसर्गाच्या शुद्धतेबद्दल कौतुक असलेल्या मूळ परंपरासह चीनी परंपरा सुधारल्या. गोरीयो राजवंश ९१८ ते १३९२ या काळात कोरियन क ...

चौसष्ट कलांची यादी

【【चौसष्ट कला】】 पारंपरिकतेनं मानल्या गेलेल्या ६४ कला. यातील खरोखरच कला किती? प्रबंधकोशात कलांची संख्या ७२ सांगितली आहे तर ललितविस्तर या ग्रंथात पुरुषकला या मथळ्याखाली त्यांची ८६ नावे दिली आहेत. क्षेमेंद्र या काश्मिरी पंडिताने आपल्या कलाविकास या ग्रंथात कलांची फार मोठी सूची दिली आहे. या सूचीतील ६४ कला या जनोपयोगी कला असून त्यापैकी निम्म्या पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी व निम्या मात्सर्य शीलप्रभान मान यासंबंधी असल्याचे सांगितले आहे. याशिवाय सोनाराच्या सोने चोरण्याच्या ६० कला, वेश्यांना मोहीत करून त्यांच्याकडून पैसे लुबाडण्याच्या ६४ कला, १० भेसज कला, १६ कायस्थांच्या कला, त्याचप्रमाणे १00 सार ...

सर परशुरामभाऊ महाविद्यालय

सर परशुरामभाऊ महाविद्यालय तथा एस.पी. कॉलेज पुण्यातील एक प्रतिष्ठित स्वायत महाविद्यालय आहे. स.प महाविद्यालय ह्या नावाने ओळखले जाणारे हे महाविद्यालय इ.स. १९१६ मध्ये शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेने स्थापन केले आहे.

चिनी बौद्ध धर्म

चिनी बौद्ध धर्म किंवा हान बौद्ध धर्म बौद्ध धर्माची चिनी शाखा आहे. बौद्ध धर्माच्या परंपरेने साधारणपणे दोन हजार वर्षांपर्यंत चिनी संस्कृती व सभ्यतेवर एक खोल प्रभाव सोडला आहे, ह्या बौद्ध परंपरा चिनी कला, राजकारण, साहित्य, तत्त्वज्ञान तसेच वैद्यकशास्त्र मध्ये पाहिली जाऊ शकते. बौद्ध धर्म चीनमध्ये सर्वात जास्त प्रचलित धर्म आहे. चीनची ८०% लोकसंख्या बौद्ध धर्मीय आहे, म्हणजेच जगातील ६५% पेक्षा जास्त बौद्ध लोकसंख्या चीनमध्ये राहते. भारतीय बौद्ध धर्मग्रंथांचा चिनी भाषेतील अनुवादाने पूर्व आशिया व आग्नेय आशियामध्ये बौद्ध धर्माला खूप बढ़ावा दिला, इतकेट नव्हे तर बौद्ध धर्म कोरिया, जपान, रयुक्यु द्वीपसमूह ...

सफाळे

सफाळे महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील गाव आहे. येथील कोरे वर्तक पुळण आणि एडवण आशापुरी मंदिर ही पर्यटनस्थळे आहेत. सफाळे रेल्वे स्थानक मुंबई-वडोदरा रेल्वेमार्गावरील एक स्थानक असून येथे फक्त मंदगतीच्या गाड्या थांबतात. सफाळे हे मध्यवर्ती ठिकाण असून पूर्व आणि पश्चिम या दोन्ही ठिकाणी वसलेल्या गावांसाठी ते एक बाजरपेठ म्हणून सोयीस्कर आहे. एकूणच सांस्कृतिकदृष्टया महत्वाचे शहर म्हणून उदयास येत आहे. महत्वाचे म्हणजे येथे अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत त्यामध्ये महत्वाचे म्हणजे अंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान सफाळे ही एक महत्वाची सेवाभावी सामाजिक संस्था कार्यरत असून विविध उपक्रम आयोजित करीत ...

अंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान सफाळे

वेळोवेळी विश्वस्त मंडळाकडून आयोजित हितचिंतक सभासदांच्या बैठकीत सहभागी होणे. संस्थेने आयोजित केलेल्या सशुल्क कार्यक्रम हे हितचिंतक सभासदांसाठी विनामूल्य असतात. संस्थेने आयोजित केलेल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी श्रमदान, समयदान करणे. संस्थेच्या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहणे. संस्थेच्या ध्येयपूर्तीसाठी आर्थिक मदत मिळविणे. आपल्या विषयाशी, आवडीशी संबंधित कार्यक्रमाची जबाबदारी घेणे. असंख्य तरुण" अंतरंग प्रतिष्ठान” च्या समाज व पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात हिरीरीने भाग घेत आहेत. अश्या सुज्ञ नागरिकांच्या मदतीनेच अनेक लोकोपयोगी कार्य" अंतरंग” यशस्वीपणे पार पडू शकत आहे. ह्या विधायक चळवळीत आपण ...

                                     

रेशीम मार्गाद्वारे कला प्रसार

रेशीम मार्गावर अनेक कलात्मक प्रभाव विशेषतः मध्य आशियाचा विचार करता जाणवतो, ज्यातून हेलेनिस्टिक, ईराणी, भारतीय आणि चीनी प्रभाव संस्कृतींचा मेळ शक्य होतो. विशेषतः ग्रीक-बौद्ध कला या परस्परसंवादाच्या सर्वात स्पष्ट उदाहरणांपैकी एक आहे. पहिल्या शतकाच्या रेशीम मार्ग रस्त्यावरील नकाशावर दर्शवल्याप्रमाणे, एकही रस्ता नसून लांब पल्ल्याच्या मार्गांचा संपूर्ण जाळे: दिसते ज्यात मुख्यतः दोन जमीन मार्ग आणि एक समुद्र मार्गाचा समावेश आहे.