ⓘ विश्वास - मेहेंदळे, प्रभाकरराव वसेकर, नांगरे पाटील, अनिल विश्वास, फडतरे, नास्तिकता, विटाळ, पाटील, उपासक आणि उपासिका, राग अडाणा ..

विश्वास मेहेंदळे

डॉ. विश्वास मेहेंदळे हे एक मराठी लेखक, चरित्रकार आणि अभिनेते आहेत. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या संपादकीय लेखांवर संशोधनात्मक प्रबंध लिहून पीएच.डी. मिळवली आहे. ते मीडिया या ज्ञानशाखेचे एक्सपर्ट समजले जातात. सातारा येथून प्रकाशित होणाऱ्या ’ऐक्य’ दैनिकाचे ते संपादक आहेत. पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये विश्वास मेहेंदळे यांनी काही काळ नोकरी केली. त्यांची मीडियासंबंधी कारकीर्द दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून सुरू झाली. ते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालक होते, पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे खातेप्रमुख होते. ’सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आणि कम्युनिकेशन’चे ते संस ...

विश्वास प्रभाकरराव वसेकर

विश्वास प्रभाकरराव वसेकर हे मराठी लेखक, कवी आणि माजी प्राध्यापक आहेत. ’पर्ण’ या दिवाळी अंकाचे ते अतिथी संपादक असतात. ते बालकुमार साहित्य चळवळीतील एक कार्यकर्ता आहेत.

विश्वास नांगरे पाटील

विश्वास नांगरे पाटील हे महाराष्ट्र पोलिसातील भा.पो.से. अधिकारी आहेत. ते सध्या २०१९ साली नाशिक पोलिस आयुक्त. मुंबईवर २६ नोव्हेंबर इ.स. २००८ रोजी झालेल्या हल्ल्यांच्या वेळी ताज हॉटेलात शिरणारे ते पहिले पोलीस अधिकारी होते. नांगरे पाटील हे एक हुशार आणि प्रामाणिक अधिकारी आहेत. तसेच ते नवीन विद्यार्थ्यांना UPSC परीक्षेबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात.

अनिल विश्वास

अनिल बिस्वास) हे बंगाली, भारतीय संगीतकार होते. प्रामुख्याने इ.स. १९३५ ते इ.स. १९६५ या कालखंडात संगीतकार म्हणून अनेक चित्रपटगीतांसाठी चाली बांधलेल्या बिस्वासांना भारतीय चित्रपटक्षेत्रात प्रथमच पाश्चात्त्य वृंदसंगीताचा वापर करण्याचे श्रेय दिले जाते.

विश्वास फडतरे

विश्वास फडतरे हे मराठी लेखक आणि कायझेन तज्ज्ञ होते. त्यांनी कायझेन हे मराठी पुस्तक लिहिले. फडतरे पुण्यातील राजा बहादूर कंपनीत व नंतर मिल्टन कंपनीतही काही काळ व्यवस्थापक होते. नंतर त्यांनी वेडझेन इन्स्टिट्यूटमध्ये आणि भारतातील व्यवसाय क्षेत्रात कायझेन तज्ज्ञ नात्याने काम केले.

नास्तिकता

नास्तिकता नास्तिकवाद या अनीश्वरवाद ही जो सार्वभौम पुरावा नसतानाही जगाला निर्माण करतो, राज्य करतो आणि नियंत्रित करतो अशा कोणत्याही ईश्वराचे अस्तित्व मान्य करत नाही. = नाही आहे, म्हणजेच ईश्वर/देव नाही आहे) निरीश्वरवादी असत्यपणा बोलतात कारण देव अस्तित्वाचा कोणताही स्पष्ट पुरावा नाही. बहुतेक निरीश्वरवादी कोणत्याही देवता, अलौकिक शक्ती, धर्म आणि आत्मा यावर विश्वास ठेवत नाहीत. हिंदू तत्वज्ञानामध्ये जे वेदांना मान्यता देत नाहीत त्यांच्यासाठी नास्तिक हा शब्द वापरला जातो. नास्तिक विश्वास ठेवण्यापेक्षा जाणून घेण्यावर विश्वास ठेवतात. त्याच वेळी, आस्तिक काही ईश्वराचा विश्वास त्याच्या धर्माप्रमाणे, पंथ, ...

विटाळ

गडचिरोली जिल्ह्यात गोंड आदिवासी आणि त्याच्या काही उपजातींमध्ये कुरम्यासारखी प्रथा मात्र अद्याप टिकून आहे. कुरमा म्हणजे पालापाचोळ्याची वस्तीबाहेर बांधलेली झोपडी. मासिक पाळीच्या काळात प्रत्येक महिलेने या कुरम्यांत राहावे, अशी ही प्रथा आणि तसा दंडकही. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गोंड समाज आणि त्याच्या उपजाती असलेल्या माडियासारख्या जातींमध्ये वर्षानुवर्षे ही प्रथा आहे. काळानुसार तिच्यात थोडाफार बदल होत असला, तरी मूळ प्रथा कायम ठेवण्याकडे समाजाचा कल आहे. महिलेची मासिक पाळी सुरू झाल्यानंतर चार-पाच दिवस तिला कुरम्यांत मुक्काम करण्यासाठी पाठवले जाते. या काळात ती कुटुंबातल्या कुणाला स्पर्श करत ...

                                     

विश्वास पाटील

पानिपत ला प्रियदर्शनी पुरस्कार, गोव्याचा नाथमाधव पुरस्कार व कलकत्त्याच्या भाषा परिषदेच्या पुरस्कारांसह पस्तीसहून अधिक पुरस्कार लाभले. झाडाझडती ला १९९२ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

                                     

उपासक आणि उपासिका

ज्या लोकांनी अथवा बौद्धांनी भिक्खू कडून त्रिशरण पंचशील ग्रहण करून त्यानुसार ते आचरण करतात त्यांना उपासक अथवा उपासिका म्हणतात. या शिवाय ज्यांनी भिक्खूकडून अष्टशील उपोसथ पालन करण्याचे जीवनभर व्रत घेतले आहे. जे भिक्खू आणि भिक्खूणी संघावर दृढ विश्वास ठेवून, तन मन धनाने अंतिम श्वासापर्यंत श्रद्धेने सेवा व धम्माचे संरक्षण आणि प्रचार-प्रसार करतात त्यांना महाउपासक - महाउपासिका म्हणतात.

                                     

राग अडाणा

ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल झनक पायल बाजे आप की नजरों ने समझा राधिका तूने बन्सरी चुराई मनमोहन मन में हो तुम्ही