ⓘ इंटरनेट - महाजाल, मीम, चाचेगिरी, आंतरजाल न्याहाळक, आंतरजालाधारित प्रशिक्षण, ईमेल, कॉम्प्युटर नेटवर्क टोपॉलॉजी, जालपत्रिका, मुव्ही डेटाबेस, एक्सप्लोरर, हॉटमेल ..

महाजाल

INTERNET हे संगणकांच्या जगभर पसरलेल्या कित्येक लाख अशा नेटवर्कस्‌चे चे मिळून बनलेले एक प्रचंड नेटवर्क आहे. महाजाल हे इलेक्ट्रॉनिक संपर्काच्या काही जागतीक प्रमाण अशा प्रोटोकॉल्स इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीतील माहिती देवाणघेवाणीच्या प्रमाण संवादपद्धतीवर चालते. इंटरनेट हे केवळ एकच एकसंध असे नेटवर्क नसून ते अनेक लहान नेटवर्क्स्‌नी बनलेले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून अनेकविविध प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण जोडलेल्या संगणकांना करता येते. काही सर्वसामान्य वापराची उदाहरणे म्हणजे, इलेक्ट्रॉनिक पत्रे ई-मेल, वर्ल्डवाईड वेब पेजेस्, लोकांशी गप्पा मारणे चॅटिंग इत्यादी. इंटरनेटच्या स्थापनेची मुळे सन १९६९ प ...

इंटरनेट मीम

इंटरनेट द्वारे प्रसार होणाऱ्या निरर्थक अशा संकल्पनेला इंटरनेट मीम म्हणतात. हा शब्द मिम्स या संकल्पनेवर आधारलेला आहे. मिम्स ही संकल्पना मात्र या शब्दापर्यंत सीमित नसून बरीच व्यापक आहे. सर्वसाधारणतः एखाद्या मिमेत व्यक्ती, कंपनी, उत्पादन इत्यादींचा त्यांची लोकप्रियता वाढविण्यासाठी प्रचार केला जातो. उदाहरणासाठी" व्हॅनिटी साईट्स” ही मीम जगातील पहिला मिमांपैकी एक आहे.

इंटरनेट चाचेगिरी

भांडवली नफा कमवण्याच्या हेतूने एखादी मूळ ध्वनिफित, चित्रपट, नाटक अथवा अन्य कलाकृतींच्या बेकायदेशीर पुनरावृत्ती/पुनर्निर्मिती करणे व त्या कलाकृतीवर कायदेशीर अधिकार गाजवणाऱ्या मालकाची/ निर्मात्याची परवानगी न घेणे ह्यास चाचेगिरी असे म्हणतात. इंटरनेट हे या चाचेगिरीचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे इंटरनेटद्वारे होणाऱ्या चोरीस इंटरनेट चाचेगिरी असे म्हणतात. अश्या कृतीमुळे अनेक प्रताधिकारांचे उल्लंघन होते व त्यास गुन्हा मानतात. तंत्रज्ञानातील नवनवीन शोध व प्रगती बरोबरच चाचेगिरीचे प्रमाणही वाढत आहे. विविध जुनी/नवीन गाणी, चित्रपट तसेच संगणक प्रणाली हे इंटरनेट चाचेगिरीचे महत्त्वाचे घटक आहेत. चाचेगिरीबद्द ...

आंतरजाल न्याहाळक

आंतरजालावर मुशाफिरी करण्यासाठी लागणारी संगणक आधारीत प्रणाली न्याहाळक वेब न्याहाळक हा एक software application for retrieving, presenting, and traversing information resources on the World Wide Web. An information resource is identified by a Uniform Resource Identifier URI and may be a web page, image, video, or other piece of content. Hyperlinks present in resources enable users to easily navigate their browsers to related resources. Although browsers are primarily intended to access the World Wide Web, they can also be used to access information provided by web servers in private networks ...

आंतरजालाधारित प्रशिक्षण

आंतरजालाधारीत प्रशिक्षण अथवा ऑनलाईन ट्रेनींग म्हणजे आंतरजालाचा वापर करून प्रशिक्षणासाठी लागणारे साहीत्य किंवा प्रशिक्षण देणारी सुवीधा. आंतरजालावर असलेल्या संकेतस्थळांवर पाने प्रकाशित करून मग प्रशिक्षार्थींना माहिती दिली जाते. मात्र ही एक सर्वव्यापी संज्ञा झाली. यात अनेक प्रकार आहेत. जसे, वेबकास्ट/स्ट्रिमींग मराठी शब्द? इ शिक्षण - शिक्षण विषयक सर्व मार्गदर्शन जालाद्वारे दिले जाते. दृकश्राव्य पुस्तके व्हिडियो बुक्स - यामध्ये विषयाला धरून मर्यादीत आख्गलेल्या कालावधीत प्रशिक्षण दिले जाते. आंतरजालाधारीत प्रशिक्षण समुह असे प्रशिक्षण देणे फायदेशीर ठरत असल्याने अनेक विद्यापीठे हे प्रशिक्षण देण्याच ...

ईमेल

ईमेल किंवा ई-मेल: हे Electronic Mail ह्या इंग्लिश संज्ञेचे लघुरूप असून इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या साहाय्याने संदेश पाठवण्याचे तंत्रज्ञान आहे. सध्याच्या बहुतांश ईमेल यंत्रणा इंटरनेटचा वापर करतात. इलेक्ट्रॉनिक मेल, ज्याला आपण रोजच्या वापरात ई-मेल ह्या नावानी ओळखतो, ती एका प्रकारची डिजिटल संदेशांची देवाण घेवाण आहे. ई-मेलने एका लेखकाने संगणकावर टंकलिखित करून पाठवलेला मजकूर अगदी थोड्याच वेळात दुसऱ्या एका किंवा अनेक वाचकांपर्यंत पोहोचतो. आजचे आधुनिक ई-मेल हे स्टोअर आणि फॉरवर्ड ह्या धर्तीवर बनवले गेलेले आहेत. ई-मेल सर्व्हर संदेश प्राप्त करतात, संदेश पाठवतात आणि संदेश साठवूनसुद्धा ठेवू शकतात. त्यास ...

कॉम्प्युटर नेटवर्क टोपॉलॉजी

नेटवर्क टोपोलॉजी हे नेटवर्कच्या व्यवस्थेचे वर्णन आहे, जोडणीच्या ओळींतून विविध नोड्स प्रेषक आणि प्राप्तकर्ता जोडणे. नेटवर्क टोपॉलॉजी ही एक कॉम्प्युटर नेटवर्कमधील विविध घटकांची रचना आहे. संगणक नेटवर्क टोपोलॉजीचे खालील मूलभूत प्रकार आहेत:

जालपत्रिका

जालपत्रिका जालपत्रिका किंवा अनुदिनी किंवा जालनिशी - blog - weblog म्हणजे जालपानाच्या स्वरूपातील रोजनिशी diary or Journal) जी बहुतांशपणे सर्वांसाठी खुले असते. इंग्रजी ब्लॉग हा शब्द web आणि blog यांचे एकत्रीकरण असून जालावरील रोजनिशी असा त्याचा ढोबळ अर्थ सांगता येईल. मराठीत या अर्थाने जालपत्रिका किंवा जालनिशी किंवा अनुदिनी शब्द वापरला जातो. एकप्रकारे जालपत्रिका म्हणजे वैयक्तिक/सामूहिक/सांस्थिक स्वरूपातील मते/विषय/बातम्या वा इतर कोणत्याही विषयावरील जालपान होय. जालपत्रिकेच्या संपादकास जालपत्रले़खक इंग्रजीत bloggers म्हणतात. सर्वसामान्यपणे उलटकालगणतीप्रमाणे लिहिलेल्या नोंदी असे जालपत्रिकेचे स्वर ...

                                     

इंटरनेट मुव्ही डेटाबेस

इंटरनेट मुव्ही डेटाबेस अथवा आय.एम.डी.बी) हा एक चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका व व्हिडिओ गेम्सबद्दल ऑनलाईन माहितीसंग्रह आहे. ह्या कोशागारामध्ये अभिनेते, निर्माते इत्यादी चित्रपट व मालिकांशी संबंधित सर्व व्यक्तींची विस्तृत माहिती असते. उदा. शोले चित्रपट; तसेच अभिनेत्री माधुरी दीक्षित

                                     

इंटरनेट एक्सप्लोरर

इंटरनेट एक्सप्लोरर इंग्लिश: Windows Internet Explorer हा मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीने बनवलेला व वितरलेला वेब न्याहाळक आहे. इ.स. १९९५ साली मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्याची पहिली आवृत्ती बाजारात आणली. त्याची सर्वांत ताजी आवृत्ती, इंटरनेट एक्सप्लोरर ९ आहे. विंडोज संगणकप्रणाल्यांवर तो मूळ न्याहाळक असतो.

                                     

इंटरनेट एक्सप्लोरर १०

इंटरनेट एक्सप्लोरर १० इंग्लिश: Internet Explorer 10 हा मायक्रोसॉफ्टच्या इंटरनेट एक्सप्लोरर ह्या आंतरजाल न्याहाळकाची नवीन आवृत्ती आहे. मायक्रोसॉफ्टने हा न्याहाळक १२ एप्रिल २०११ रोजी खुला केला. हे सॉफ्टवेअर केवळ विंडोज ७ व त्या नंतरच्या कार्यवाही प्रणाली असणाऱ्या संगणकांवर चालेल.

                                     

इंटरनेट प्रोटोकॉल संस्करण ६

इंटरनेट प्रोटोकॉल संस्करण ६, किंवा आयपीव्ही६ हा पुढच्या पिढीतील इंटरनेट प्रोटोकॉल आहे. तो इंटरनेट प्रोटोकॉल संस्करण ४ च्या नंतरची प्रोटोकॉलची आवृत्ती आहे. सध्या अंकपत्त्यांची वाढ प्रचंड होत असल्याने आयपीव्ही४ त्यांना पुरेसा पडत नसल्याने आयपीव्ही६ ही प्रोटोकॉलची नवीन आवृत्ती तयार करण्यात आली आहे.

                                     

वेबॅक मशिन

वेबॅक मशिन हे एक संकेतस्थळ आहे. हे संकेतस्थळ एक डिजिटल पुराभिलेखागार आहे. या पुराभिलेखागारात वर्ल्ड वाईड वेबवरील, तसेच आंतरजालावरील आपण सांगू ती माहिती साठवली जाते. हे संकेतस्थळ सॅन फ्रान्सिस्को येथील इंटरनेट आर्काईव्ह या ना-नफा ना-तोटा या तत्त्त्वावर चालण्याऱ्या संस्थेने तयार केले आहे. हे आपल्याला वर्ल्ड वाईड वेबच्या वेब पेजेसच्या संग्रहित आवृत्त्या पुरवते.

                                     

इ.स. १९३२ मधील मराठी चित्रपटांची यादी

इंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील Agnikankan 1932 चे पान इंग्लिश मजकूर इंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील Shyam Sunder 1932 चे पान इंग्लिश मजकूर इंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील Maya Machhindra 1932 चे पान इंग्लिश मजकूर गोमोलो - इंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील Ayodhyecha Raja 1932 चे पान इंग्लिश मजकूर

                                     

स्वप्ना पाटकर

स्वप्ना पाटकर या भारतीय लेखिका, गीतकार, आणि मराठीचित्रपटसृष्टीतल्या एक फिल्म निर्माता आहेत. त्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कन्या आहेत.

                                     

टिम बर्नर्स-ली

सर टीम बर्नर्स ली हे जागतिक माहितीजालाचे जनक आहेत. य़ुरोपीयन नाभिकीय सन्शोधन संस्थेत असताना त्यानी २५ डिसेम्बर १९९० रोजी क्लायन्ट सर्वर संवादाचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. ते सध्या वर्ल्ड वाईड वेब कोन्सोर्टियमचे निर्देशक आणि एम आय टी संगणकशास्त्र आणि कृत्रिम बुद्धीमत्ता प्रयोगशाळेत ३कौम संस्थापक प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

                                     

वर्ल्ड वाईड वेब

वर्ल्ड वाईड वेब, अर्थात वेब, ही इंटरनेट संदेशवहनाची कार्यप्रणाली आहे. वेब म्हणजे दुव्यांनी जोडलेला पानांचा संच, जो आपण आंतरजालाच्या माध्यमातून वापरू शकतो. या पानांना वेबपाने किंवा वेबपेज असे म्हणतात. वेब ब्राउझर वापरून ही पाने संगणकाच्या पडद्यावर पाहता येतात. वेबपानांमध्ये लिखाण, चित्रे, ध्वनी, चलचित्रांच्या माध्यमाने माहिती उपलब्ध केलेली असते.

                                     

हॉटमेल

हॉटमेल ही एक सार्वजनिक विपत्रप्रणाली आहे. मायक्रोसॉफ्टने चालवलेली ही प्रणाली जगातील पहिल्या सार्वजनिक व मोफत विपत्रप्रणालींपैकी एक आहे. "द "हॉटमेल" इव्होल्युशन". टेकप्लुटो. २०१०-१०-२६ रोजी पाहिले. CS1 maint: unrecognized language याची स्थापना १९९६मध्ये सबीर भाटिया व जॅक स्मिथ यांनी कॅलिफोर्नियाच्या माउंटन व्ह्यू शहरात केली. मायक्रोसॉफ्टने ही प्रणाली ४० कोटी अमेरिकन डॉलरला विकत घेतली.